Rahul Kulkarni मधली ओळ 63 : जीवन कसं जगावं कष्ट,हिंमत,भविष्याचा वेध घेणारे भास्कर मगर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2025

Комментарии • 1,4 тыс.

  • @dhb702
    @dhb702 2 года назад +62

    Inspiring मुलाखत! उत्तर प्रदेश, बिहारी असे अनेक लोक अशा पद्धतीने जगुन मुंबई मध्ये कमवुन श्रीमंत होतात हे जगप्रसिद्ध आहे. मराठी माणूस मेहनती नाही असा अपप्रचार पण केला जातो. अशा अपप्रचार करणार्यांना ही मुलाखत, मगर मामा,मामी व त्यांचे कुटुंबीय यांच जीवन हे उत्तर आहे. अशी मराठी माणसं बंगलोरला पण मी पाहिले आहेत.मी भारतात अनेक ठिकाणी काम केलं आहे व नेहमीच मी म्हणतो की मराठी माणूस पण कष्टात, जीवन संघर्षात कोठेच कोणापेक्षाही कमी नाही. फक्त मेहनती मराठी माणसाच्या स्टोरी मेडिया मध्ये येतं नाहीत. कुलकर्णी सर, ABP maza टीम, राजीव खांडेकर सर यांना धन्यवाद व अशाच positive कामासाठी खूप शुभेच्छा ! मगर मामा,मामी व त्यांचे कुटुंबीय यांना नमन व वंदन! डोळ्यात पाणी आणले तुम्ही सर्वांनी! मराठी असल्याचा अभिमान वाढवला !

  • @adityatambe5675
    @adityatambe5675 2 года назад +182

    आज हे ऐकल्यावर..अस वाटायला लागलय की आपले दुःख 0.1% सुद्धा नाहीत..ग्रेट माणसे...ऐकुन खुश झालो. कष्ट हाच देव..🙏

  • @ganeshshintre2215
    @ganeshshintre2215 2 года назад +165

    मागील 25 दिवसातील राजकीय बातम्या मुळे वैतागून बातम्या बघणे बंद केले होते परंतु या मुलाखतीत मनाला बरं वाटेल व जीवनात उपयुक्त माहिती दिली व पुन्हा थोडं बातमी बद्दल बरं वाटलं

  • @nikhilkamble2617
    @nikhilkamble2617 2 года назад +410

    मला वाटत जो कोणी हा व्हिडिओ बघेल त्याचे गोठलेलं रक्त सळसळ करून कष्ट करणारच.

  • @mdfaizanhussain5763
    @mdfaizanhussain5763 2 года назад +122

    कठोर परिश्रमाला पर्याय नाही पण या २१व्या शतकात कठोर परिश्रम स्मार्ट असले पाहिजेत 💯

  • @yogeshpote3515
    @yogeshpote3515 2 года назад +402

    राहुलसर ह्या असल्या माणसांच्या मुलाखती घेऊन तुम्ही पत्रकारांसमोर एक नवीन आदर्श निर्माण करत आहॆ.... नाहीतरआज काल राजकारन्याच्या मुलाखती घेण्यातच धन्यता मानतात 💐🙏

  • @prakashtolnure6436
    @prakashtolnure6436 2 года назад +26

    व्याज व्यवसाय करू नये.हे सत्य आहे.कष्ट व नित्तीमता फार महत्वाचं असतं.अभिनंदन मगर साहेब.धन्यवाद कुलकर्णी साहेब.

  • @nareshpawde2983
    @nareshpawde2983 2 года назад +84

    मराठी पत्रकारितेचा दर्जा आपल्या सारख्या पत्रकारांमुळेच टिकुन राहील अशी अपेक्षा आहे... राहुल सर खुप सुंदर मुलाखती घेता आहात आपण 👌👌👌

  • @vijaykumarpadwal4304
    @vijaykumarpadwal4304 2 года назад +182

    खूप खूप प्रेरणादायी आहेत हे बाबा.....खूप रडलो मी ही मुलाखत ऐकताना....जीवन जगणं हे किती सोपं आहे....साध्या सरळ गोष्टी प्रामाणिकपणे केल्या तर आयुष्यात काहीच अशक्य नाही हे समजले....कुलकर्णी साहेब तुमचेही खूप खूप धन्यवाद 👏👏👏

    • @jagdishzambre1262
      @jagdishzambre1262 2 года назад

      Qqaqqqqqqqqqqqqqqq1qqaqaqqqaqaqqaqqqaq

    • @Sunita_Mali000
      @Sunita_Mali000 2 года назад +7

      खरच कष्ट हा शब्द ही फिका आहे , या आजोबांसमोर

    • @Sandesh_gadekar-n3v
      @Sandesh_gadekar-n3v 2 года назад

      😭😭

    • @vasudeoification
      @vasudeoification 2 года назад +4

      माझे ही असेच झाले. रडतच होतो मुलाखत संपे पर्यंत.

    • @bhimraokhomane6367
      @bhimraokhomane6367 2 года назад +1

      ग्रेट मॅन.

  • @ghugeboss7080
    @ghugeboss7080 2 года назад +22

    तत्त्वांना धरून व कष्ट करून जे कमवालं तीच खरी आयुष्याची कमाई आहे..... निशब्द ✨✨👏

  • @prakashrelekar3846
    @prakashrelekar3846 2 года назад +37

    माझ्या महाराष्टात असा पत्रकार आहे याचा आम्हास गर्व आहे त्यांनी घेतलेल्या मुलाखती किंवा दिलेल्या बातम्या स्पष्ट आणि ऐकण्यास छान जणू काही आपण च त्या ठिकाणी आहोत छान

  • @supercop5639
    @supercop5639 2 года назад +88

    परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढा तिखट 🚩बाबा सलाम तुमच्या मेहनतीला, माझं आयुष्य तुम्हाला लागो हीच देवाला प्रार्थना🙏🙏

    • @sarjeraogarad2633
      @sarjeraogarad2633 2 года назад +4

      फार छान मुलाखत घेतली आभारी सर

  • @बालाजीकोळेकर-त9श

    धन्यवाद सर तुम्ही अशा मुलाखत घेतल्याबद्दल बराच फरक पडणार समाजातील निराश व्यक्ती वर धन्यवाद राहुल कुलकर्णी सर

  • @sachinghatage672
    @sachinghatage672 2 года назад +68

    राहुल सर मुलाखत घेताना असे वाटत होतं की तुम्हाला सुद्धा त्याच्या बोलण्या मधून खूप पॉझिटिव्ह एनर्जी आली कारण मुलाखत संपवताना शेवटी तुम्ही सुद्धा भावुक झालात

  • @vikasware5905
    @vikasware5905 2 года назад +132

    बाबा तुमची स्टोरी ऐकल्यावर अस वाटलं की आमचं दुःख या जगात एक छोटासा बिंदू आहे

  • @RK-xu9eq
    @RK-xu9eq 2 года назад +64

    माझे आजोबा ढाकूनाईक राठोड यांच्याकडे 1 गुंठा जमीन नव्हत्ती तर 200 एकर जमीन कमवली आणि गावाला 5एकर जमीन दान दिली म्हणून आमच्या गावाला नाव दिले ढाकूनाईक तांडा 🙏

    • @akshayjadhav9328
      @akshayjadhav9328 2 года назад

      तुमचं नाव काय जिल्हा कोणता

    • @RK-xu9eq
      @RK-xu9eq Год назад

      ​@@akshayjadhav9328 नांदेड तालुका कंधार

    • @Dear_914
      @Dear_914 Год назад +1

      ​@@RK-xu9eqठाकू नाईक यांना प्रनाम भाऊ 🙏🏻🚩... असे व्यक्तिमत्व असते म्हणून आपला आणि गावचा विकास होतो

    • @atul1982-l7k
      @atul1982-l7k 8 дней назад +1

      खूपच छान 👌

    • @nandamohite9854
      @nandamohite9854 3 дня назад

      Very good

  • @ashokkhadule
    @ashokkhadule 2 года назад +49

    खूप चांगली पॉझिटिव्ह बातमी सांगितली सर यामधून खूप काही शिकण्यासारखे आहे कुठे आजी कुठे आजच्या बायका मला हे नाही मला ते नाही पुन्हा बोलतात मेल्याच्या संसारात सुखच नाही खूप छान माहिती आहे सर बाबांना खूप कष्ट केला आहे

    • @Sunita_Mali000
      @Sunita_Mali000 2 года назад +2

      हो , अगदी बरोबर

    • @desaikolse6528
      @desaikolse6528 2 года назад

      एकदम खर बोललास मित्रा

  • @hanumantchavan4602
    @hanumantchavan4602 6 дней назад +5

    राहुल सर तुम्ही हिची मुलाखत घेतली त्या मुलाखतीमध्ये तुम्ही सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे एखाद्याला कष्ट किती असावं किंवा कष्ट किती करावे, यालासुद्धा मर्यादा असाव्यात, परंतु अशा व्यक्तीची तुम्ही जी मुलाखत घेतली त्या व्यक्तीचा आदर्श नेहमीच समाजाला प्रेरणा देणारा ठरेल, आणि खऱ्या अर्थाने तुमच्या पत्रकारितेचे सुद्धा वेगळेपण तुम्ही सिद्ध केलेलं आहे, सलाम तुम्हा दोघांना..❤❤

  • @manojpatil4473
    @manojpatil4473 2 года назад +34

    आमच्या गावातील सांगवी काटी येथील भास्कर महादेव मगर यांची खरीच जिद्दीची प्रेरणादायी कहानी आज राहुल सरांनी घेतली त्याबद्दल धन्यवाद

  • @adv.sachinmane.6082
    @adv.sachinmane.6082 2 года назад +47

    सकाळी सकाळी ही मुलाखत बघितली. आमच्या काकांनी , वडिलांनी 42 लोकांचं खटला एकत्र वागवलं. लोकांची साल महिन भरले. जमिनी घेतल्या.

    • @rameshshelar1000
      @rameshshelar1000 2 года назад

      खरच आहे मेहनतीनंतर फल मीलतौ

  • @powardhanaji7745
    @powardhanaji7745 2 года назад +35

    1 नंबर च मगर साहेब, तुमच्या या संवादातून आम्हा तरुण लोकांना खूप मोठी प्रेरणा मिळाली.आणि विशेष आभार राहुल साहेब अशा लोकांकडून आपण महाराष्ट्राची चेतना जागवताय.👌👍

    • @Sunita_Mali000
      @Sunita_Mali000 2 года назад +2

      अगदी बरोबर

    • @shivajikandalkar6355
      @shivajikandalkar6355 2 года назад +3

      साहेब आम्ही हेच। दिवस भोगुन तीस एकर जमीन घेतली तीन भाऊ राम कृष्ण हरी

  • @dineshdanke9645
    @dineshdanke9645 2 года назад +43

    कष्ट हेच भांडवल खूप छान आणि प्रेरणादायी अनुभव ऐकून फार आनंद झाला.

  • @somnathgnarute233
    @somnathgnarute233 2 года назад +50

    अंगावर काटा आला.....
    आयुष्यात कधी चहा विकत नाही घेतला,
    12 वर्ष कपडे नवीन विकत नाही घेतले.....
    Salute for हार्ड वर्क....

  • @maheshbhapkar7837
    @maheshbhapkar7837 2 года назад +29

    Kharach... कष्टाला पर्याय नाही.. खूपच प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व,.. या जोडीला प्रणाम...

    • @prakashpatil1964
      @prakashpatil1964 2 года назад

      अतिशय सुंदर मुलाखत

  • @anilkale5466
    @anilkale5466 2 года назад +18

    आजची समाजाची परिस्थिती पाहता..गरिबीत राहुन कष्ट करून कोणाला ही श्रीमंत होयचे नाही.. direct श्रीमंत लोकांशी लग्न करून,ऐश आरामाचे जीवन जगायचे आहे..सलाम त्या एकनिष्ठतेला आणि, त्या माऊली ला आपल्या पतीबरोबर खंबीरपणे उभा राहुन...नशीबाला सुद्धा झुकवले...सलाम❤

    • @desaikolse6528
      @desaikolse6528 2 года назад

      ऐकदम बरोबर लिहलस मित्रांना

  • @uniquepoint7333
    @uniquepoint7333 2 года назад +6

    आज नसीबच म्हणाव जिवनात पार खचलेलो असताना आज नशीबाने हा विडीओ समोर आला. परत एक नवीन जिवन जगण्याची प्रेरणा मिळाली.. 🙏🙏🙏🙏🙏

  • @sharadkharat3674
    @sharadkharat3674 2 года назад +16

    पूर्वजांचा आपल्या आयुष्यावर घडणारा परिणाम त्यांनी केलेले चांगले वाईट कर्म गत वैभव प्राप्त करण्यासाठी केलेले अपार कष्ट खूप खूप प्रेरणादायी व अशा प्रेरणादायी उदाहरणं दाखवल्याबद्दल राहुल कुलकर्णी सरांचे हि खूप खूप आभार

  • @AnilKavade-e7p
    @AnilKavade-e7p 5 дней назад +3

    खरंच आजोबा आताच्या तरुण पिढीला तुमचं जीवन प्रेरणादायी आहे परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो मनापासून प्रार्थना

    • @AnilKavade-e7p
      @AnilKavade-e7p 5 дней назад

      अनिल कवडे पाचेगाव खुर्द तालुका सांगोला जिल्हा सोलापूर

  • @arunathosar5263
    @arunathosar5263 2 года назад +45

    इतके कठीण दिवस ,त्यात मुलाची ,पत्नीची उत्तम साथ आणि अपार कष्ट ,मुलांचे बंगले ,स्वयःची चाळीस एकर जमीन ,पूर्ण लागवड ,कमाल आहे. नमस्कार.

  • @omcreation1516
    @omcreation1516 2 года назад +2

    काय आजोबा तुमच्या शब्दात धमक तेव्हडीचं व पुढील माणसाला अंतःकरणातून भावुक करणारी तुम्ही हाताळ लेली परिस्थिती सलाम तुमच्या मेहनतीला
    देवापाशी एवढीच इच्छा की तुमची आणी माझी भेट नक्की होवो

  • @hrmovies9834
    @hrmovies9834 2 года назад +198

    राहुल कुलकर्णी पत्रकार कमी पण ग्रामीण प्रेक्षकांना घरातील व्यक्ती वाटतात. असेच जमीनीशी जुळुन रहा .

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 года назад

      काँग्रेसी चाटू चमचा 😂😂🤣

    • @pratappatil5170
      @pratappatil5170 2 года назад +2

      Mast

    • @Sunita_Mali000
      @Sunita_Mali000 2 года назад +1

      हो , अगदी बरोबर

    • @Sandy-tf4ok
      @Sandy-tf4ok 2 года назад +1

      नंबर 1 पत्रकार राहुल सर

  • @ravirajeshirsat2187
    @ravirajeshirsat2187 2 года назад +3

    सर्वप्रथम आजोबांचे कौतुक करेल एवढं कमीच आहे आणि त्यांच्या त्या परिस्थिती मध्ये साथ देणाऱ्या माउलीला माझा नमस्कार राहुल साहेब तुम्हाला हात जोडून विनंती करतो असल्या आजोबांचे किंवा असल्या व्यक्तिमत्व वांचे विचार आमच्या पर्यंत पोहोचवा. उगाच उगड्या नागड्या बायका दाखवून लोकांचं मनोरंजन करण्यापेक्षा तुमचे हे कार्य खुप छान आहे. पुनःश आपले आभार 👍👍 शेवटी कष्टाला पर्याय नाही 👏👏👏

  • @santoshmule547
    @santoshmule547 2 года назад +13

    नमस्कार राहुल सर
    राहुल सर , अतिशय प्रेरणादायी मुलाखात आहे
    खुप साऱ्या नाउमेद झालेल्या लोकांसाठी एक नवीन उमेद आणणारी मुलाखात आहे
    मगर साहेब आम्हा नवयुवकांना आपला सार्थ अभिमान आहे आम्ही आपल्या विचारानी खुपच प्रेरीत झालो आहोत
    भविष्यात तुमची अजुन अशीच प्रगती करो तुम्हाला आरोग्यदायी निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🙏

  • @ajitsuryawanshi6788
    @ajitsuryawanshi6788 2 года назад +1

    खूप छान राहुल सर, मी आज पर्यंत तुम्ही घेतलेल्या मुलाखती आणि जागेवर जाऊन केलेले रिपोर्टिंग पाहिले आहे असे वाटते की आपण पत्रकारी क्षेत्रांमधले उत्तम उदाहरण प्रस्तापित केलेले आहे गॉड ब्लेस यु

  • @vasantgarkal4731
    @vasantgarkal4731 2 года назад +54

    राहुलजी हे ऐकून अक्षरशः रडलो ,सलाम मगर काकाच्या कष्टला आणि तुम्ही आजपर्यंत केलेल्या मधल्या ओळीतील सर्वोत्कृष्ट भागाला

  • @rahulmore2586
    @rahulmore2586 2 года назад +1

    आयुष्यामध्ये नाउमेद झालेल्यांना हा विडिओ खूप प्रेरणा देइल...हा विडिओ तर आवडलाच परंतु राहुल कुलकर्णी साहेब तुम्ही खूप महान पत्रकार आहात...तुमचा प्रत्येक विडिओ पाहतो...त्यातील कोणत्याच विडिओ मध्ये अतिश्योक्ति नसते....जे खरं आहे तेच तुम्ही तुमच्या विडिओ च्या माध्यमातून आमच्या पर्यंत पोहोचवता.....Ur great sir....🚩🚩

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke 2 года назад +8

    राहुलजी आयुष्यातली मधली ओळ आज तुम्ही मगर बाबाच्या रुपात शोधली अन ती सादर केल्याबद्दल खूप अभिनंदन व बाबांचे केवळ अशक्य वाटणारे कष्ट अन जिद्द यांचे श्रमसाफल्य अप्रतिम व प्रेरणादायक

  • @rahulphadatare5873
    @rahulphadatare5873 2 года назад +5

    राहुल कुलकर्णी म्हणजे brand aahe brand त्यांनी मुलाखत घेतली आणि ती काळजावर घाव घातला नाही अस होताच नाही...सलाम तुमच्या कार्याला....
    आणि ते बाबा म्हणजे शून्यातून विश्व निर्माण कसं करावं हे सांगणार एक मोठं व्यक्तिमत्व बाबा ना पण सलाम...
    रडायचं नाही तर लढायच
    जय शिवराय 🙏

    • @mmdmmd6723
      @mmdmmd6723 5 дней назад

      Asi manasearashan magat nahit hemamasarkhe khane kapadekinva

    • @mmdmmd6723
      @mmdmmd6723 5 дней назад

      Arasshanahitar he rojgardenare

  • @kirannagtilak6860
    @kirannagtilak6860 2 года назад +13

    कुलकर्णी सर, आपण जीवनातील सत्य स्थिती जाणून घेतली व त्यांनीही निःसंकोचपणे आपल्याला आलेल्या अडचणी दूर करण्यासाठी केलेले प्रयत्न ,सर्व काही अप्रतिम

  • @dinkarvare5647
    @dinkarvare5647 2 года назад +7

    खूप मेहनती कुटुंब.. कष्ट हेच भांडवल समजून घरातील सर्वांनी जिम्मेदारीने अहोरात्र कष्ट केले.. खूप प्रेरणादायी. 👍..पण आजच्या या 21 व्या शतकात हेच कष्ट, मेहनत स्मार्ट वर्क प्रामाणिक पणाने करूनच पुढे जाता येईल.. 🙏🙏

    • @kaka_shelake_3305
      @kaka_shelake_3305 2 года назад

      ग्रेट माझ्या वडिलांनी पण असं शून्यातून जग निर्माण केले केलेला आहे

  • @rahulsalokhe9770
    @rahulsalokhe9770 2 года назад +7

    आयुष्यात जो प्रामाणिक पणे रक्तच पाणी करून कष्ट करतो त्यालाच देवही आशीर्वाद देतो, रोज फक्त देव देव करणे, आणि कुठल्यातरी बाबाच्या नादाला लागणे अश्याने प्रगती होत नाही, मगर आबांच्या सारखी खूप कमी माणसे असतात जे आपले काम धर्म म्हणून करतात.ह्या जगात कष्टाला पर्याय नाही आणि त्याच फळ नक्की मिळणार. खूप छान मुलाखत.

  • @deshp6407
    @deshp6407 2 года назад +1

    शब्दच नाही व्यक्त करण्यासाठी..

  • @combinedstudy6427
    @combinedstudy6427 2 года назад +3

    फक्त देवाला एकच म्हणणें कि ज्या म्हाताऱ्या आई वडिलांनी खूप कष्ट करून मुलंबाळं यांचा संसार उभारला घरभार बनविला त्या मुलानी आणि नातंवाणी त्या वृद्ध आई वडिलांना घराबाहेर किंवा अपमानाची वागणूक देऊ नये. तुम्हाला सुद्धा तुमची पोर घराबाहेर काढतील.

  • @amolpowar4189
    @amolpowar4189 2 года назад +1

    खुप छान कष्टाला शॉर्टकट नाही 🙏

  • @ganeshkale9355
    @ganeshkale9355 2 года назад +2

    अत्यंत छान मुलाखत....
    तुमच्या माध्यमातून आम्हाला पाहावयास मिळाली आत्ताच्या काळामध्ये थोडे थोडे गोष्टीला खचून न जाता
    पूर्वीच्या काळी किती कष्ट किती सहनशीलता ,किती जिद्द ,मनामध्ये ठेवून एक निष्ठेने व इमानदारीने लोक काम करायचे याचे वास्तव चित्र मगर आजोबा यांच्या माध्यमातून आम्हा दाखवून दिले त्याबद्दल आपले खूप खूप आभार......!🌅🙏🏻

  • @anilsumbe4722
    @anilsumbe4722 2 года назад +2

    आत्तापर्यंत बघितलेली सर्वोत्तम मुलाखत.....धन्यवाद राहुल कुलकर्णी सर

  • @shrikantsolunke
    @shrikantsolunke 2 года назад +17

    छान झाला interview.. असंच realistic बघितलं की अजून हुरूप येतो..

  • @rahulmane8477
    @rahulmane8477 3 дня назад

    पहिल्यांदा राहुल सर तुमचे खूप खूप अभिनंदन आणि आभार ...🎉🎉🎉🎉🎉
    आपल्यामुळे भास्कर मगर या ग्रेट माणसाची स्टोरी कळाली.
    आपण पत्रकारितेचा योग्य वापर करत आहात आम्हास आपला अभिमान वाटतो .
    आशा आहे की इतर पत्रकार आपला आदर्श घेतील..

  • @vaibhavsasmile8379
    @vaibhavsasmile8379 2 года назад +31

    मगर कुटुंबियांच्या आजपर्यंतच्या अपार मेहनतिला, जिद्दीला , संयमाला आणि तत्वांना सलाम..🙏🙏🙏🙏🙏

  • @MKP_Swami
    @MKP_Swami 2 года назад +1

    खुप प्रेरणादायी, हृदयस्पर्शी मुलाखत ऐकली
    आणि कष्ट ,जिद्द,सातत्य चे अनुकरण करून असाध्य ते साध्य होऊ शकते हे शिकायला मिळाले.
    काका व काकूंच्या मेहनतीला मानाचा मुजरा...!
    धन्यवाद राहुल साहेब 🙏🙏🙂

  • @ravindrakadam9744
    @ravindrakadam9744 2 года назад +4

    आभारी आहोत ! ही मुलाखत आताच्या पिढीसाठी महत्वाची आहे. या पुढील आपले जीवन याच प्रमाणे येणार आहे. त्यासाठी हे मार्गदर्शक आहे.

  • @KailasJadhav-g3v
    @KailasJadhav-g3v 17 дней назад +1

    कष्ट केले तर फळ नकीच मिळणार आहे
    आजोबा सलाम आहे तुमच्या कष्टाला
    देवाला सुद्धा मजबूर केले आहे 😢

  • @subhashgulhane484
    @subhashgulhane484 2 года назад +3

    आपण मगर भाऊसाहेबांची मुलाखत फार चांगली घेतली मगर भाऊ साहेबांनी भरपूर मेहनत करून कमावलेला पैशाचा योग्य उपयोग घेतला इतरांनी त्यांचा आदर्श घ्यावा आणि आपला जीवन बदलून टाकाव

  • @Its_me_007s
    @Its_me_007s 3 дня назад +1

    ह्याला म्हणतात आयुष्य जगणं...एक वय झाल आता ते खूप आनंदी आहेत त्याचे अगोदरचे दिवस आठवू "काय मेहनत केलती राव"
    आणि जर तुम्ही काहीच केलं नसेल तर " काहीच केलं नहीं जरा अजून आयुष भेटायचं होत मग दाखवल असत"
    बघा तुम्हाला काय निवडायचं

  • @pravinlondhe035
    @pravinlondhe035 2 года назад +8

    Great भेट with भास्कर मगर यांचे गांव सोलापूर पासून 15 - 20 KM अंतरावर आहे.... जबरदस्त संघर्ष सुखी जीवन

  • @PatilSagar1010
    @PatilSagar1010 2 года назад +1

    मगर काका तुमचा हा व्हिडिओ खरंच आम्हा सर्वासाठी प्रेरणादायी व स्फूर्ती देणारा आहे, आणि सगळ्यात आधी धन्यवाद देतो,आमचे गुरुवर्य आदरणीय दादांना की तुमच्या मुळे मी मगर काकांच्या या प्रेरणादायी व्हिडिओ पर्यंत पोहोचलो.

  • @milindpatil3617
    @milindpatil3617 2 года назад +4

    भास्कर मगर बाबा, 👏👏🙏💪 डोळ्यात तेज, हजर जबाब, सत्यवाचा,कठोर परिश्रम,जिद्द,जीवनात अवलंबलेला सरळ मार्ग, सलाम आहे तुम्हाला.

  • @MandarSant
    @MandarSant 2 дня назад

    धन्य आहेत असे लोक. हा कष्टाळू पणं सर्व महाराष्ट्रातील सर्व तरुणांच्या मध्ये येवो. पांडुरंग ! पांडुरंग ,!!

  • @subinamdar
    @subinamdar 2 года назад +5

    जिद्दीने आयुष्यातील जीवनाला कसे सामोरे जायचे..हे सांगणारी हे आजी आजोबा ..मनात भरून राहिले..त्यांच्या कष्टमयी प्रवासाची ही कहाणी खरे दुःख पचवून कसे ताठ मानेने जगायचे ते शिकविते..राहुलजी..तुमचेही असे हिरे आणि हिरकणी शोधल्याबद्दल मनापासून आभार..

  • @yogeshbkirachnaye9178
    @yogeshbkirachnaye9178 2 года назад

    आपला भारत देश अशा कष्टकरी लोकानी उभा केलेला आहे .महाराष्ट्र मध्यऐ आज असे अनेक आजोबा आहेत ज्यांच्या कथा एकुन नवीन पिढ़ीला प्रेरणा मिलते .या आजोबाना व त्यांची कथा जगा समोर सांगनारया प्रत्रकारितेला प्रणाम ।

  • @wasukumar9907
    @wasukumar9907 2 года назад +13

    राहुल sir ग्रेट आहात तुम्ही,, काकाची मुलाखत घेऊन समजला एक चांगला संदेश दिला,,,,good

  • @jagdishpatil453
    @jagdishpatil453 7 дней назад +2

    याच्यात नुसत्या कष्टाचे योगदान नाही बाबांचे विचार सुद्धा कष्ट पेक्षा जास्त मौल्यवान होते म्हणून हे एवढं सर्व घडलं

  • @prashantshewale434
    @prashantshewale434 2 года назад +7

    बापू सलाम तुम्हाला आणि तुमच्या जिद्दीला
    आमच्या वडिलांनी सुद्धा शून्यातून विश्व निर्माण केले एक वेळ खायला भाकर नव्हती आम्हाला पण आज शेती आहे बागायती, गाड्या, बंगले सारं काही आहे पण कष्ट खूप केला हो

  • @sanjaybarate2111
    @sanjaybarate2111 2 года назад +2

    राहुल जी आजची ही मुलाखत, खरोखर डोळ्यात अंजन घालणारी आहे. मगर दादा आणि त्यांच्या कुटुंबाला खुप खुप धन्यवाद.

  • @radhakisanmore5486
    @radhakisanmore5486 Год назад +3

    सत्यावर चालणारे हे बाबा. आसे अगोदर अनेक लोक होऊन गेले आहेत. पण हे सत्यात उतरणारे तुम्हाला सलाम कुलकर्णी साहेब

  • @pankajgangurde7520
    @pankajgangurde7520 2 года назад +1

    खूप मेहनती करून इथपर्यंत पोहोचले बाबा आपण खूप चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला साहेब आपल्या महाराष्ट्र समोर अशा घटना आल्याच पाहिजेत आपले खूप खूप आभारी आहोत जय हिंद जय महाराष्ट्र

  • @rajendradubepatil7955
    @rajendradubepatil7955 2 года назад +8

    राहुलसो हीच खरी पत्रकारीता, अशा लोकांनाच लौकिक मिळवुन द्या.🙏🔝

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 2 года назад +2

    जबरदस्त.... प्रेरणादायी 👍👍
    धन्यवाद ओ कुलकर्णी साहेब.... सतत वेगळं पण शोधून काढणारे आपण महाराष्ट्रतील एकमेव "पत्रकार "..... सलाम तुम्हाला 🙏🙏🙏🙏

    • @msdhone8747
      @msdhone8747 2 года назад

      Rahul sir,
      Salute to your innovative gernalism.👍 Great 🙏

  • @SantoshSatarakar3103
    @SantoshSatarakar3103 2 года назад +5

    कुलकर्णी साहेब सर्वात प्रथम तुमचं मनापासून आभार का तुम्ही विषयच असे निवडता कम मनाला छेदून जातात आणि हा विषय आजचा इतका गंभीर आणि विचार करायला होणार आहे की एखाद्या अपयशी व्यक्तीने जिद्दीने कसं पुढे जायचं यातून खूप काही त्या व्यक्तीला शिकायला मिळेल आणि मगर काकांचं मनापासून अभिनंदन

  • @umajigaykwad3164
    @umajigaykwad3164 2 года назад +2

    खुपच प्रेरणादायी स्टोरी, राहुल सर खुपच अगदी सामान्यातील सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत अतिशय उत्कृष्ट शैलीत मुलाखत घेतलीत खुपच छान सर. आम्हाला अगदी तुमच्या समोर बसून ऐकत होतो असा भास होत होता. आजोबांचा जीवन संघर्ष ऐकून खरोखरच खुप प्रेरणा मिळाली.
    धन्यवाद 🙏

  • @rameshdhawade9252
    @rameshdhawade9252 2 года назад +11

    आत्महत्या करन्याच मनात येणार्रा माणसांनी अवश्य एकदा पहाव शेवटी कष्टाला पर्याय नाही सलाम आपल्या जिद्दिला आणि कष्टाला अपणास दिर्घआयुष्य आरोग्य लाभो

  • @khandarenitinbaburao9389
    @khandarenitinbaburao9389 Год назад +1

    व्यसनात अखंड बुडालेली माणसे ; ज्यांच्याकडे पाहुन वाटायचे आता या व्यसनाधीनतेतच यांचा अंत होणार ! पण चमत्कार झाला . त्यांनी सगळी व्यसनं सोडली !
    आणि भरपूर मेहनत करून आज ती स्थिरस्थावर झालेले आहेत .
    असे अनेकजण माझ्या आजुबाजुला आहेत !

  • @sambhajikolhe4665
    @sambhajikolhe4665 2 года назад +6

    नक्कीच सर तुमच्या या मुलाखतीतून किती तरी लोकांना जगण्याची प्रेरणा मिळेल 👍👍👌

    • @amartupe8904
      @amartupe8904 2 года назад +1

      कुटुंबाची दयनीय अवस्था करून कमावलेली इस्टेट काय उपयोगी

    • @sambhajikolhe4665
      @sambhajikolhe4665 2 года назад +1

      @@amartupe8904 पण काही लोक पैसै नसल्या त वाईट वळणाला लागता पण त्या माणसान तस काही केल नाही

  • @rajeshgade8266
    @rajeshgade8266 2 года назад +1

    खुप छान मुलाखत होती धन्यवाद आपल्याला.कुलकर्णी साहेब . महाराष्ट्रातील तमाम शेतकरयांना प्रेरणा देणारी मुलाखत होती. खर्च कमी बचत जास्त स्वताशी प्रमाणिक राहणे आवश्यक ते करणे दुसर्यांना न दुखवता जगणे स्वप्न मोठी पाहणे त्यासाठी कष्ट घेणे हे ज्यांना जमते त्यांना कधीही काहीही कमी पडत नाही . बाबांना साथ देणारे त्यांचे कुटुंबीय हे ही तितकेच महत्त्वाचे आहे सर्वांना धन्यवाद 🙏💐

  • @prakashhande4041
    @prakashhande4041 2 года назад +5

    राहुल सर फार छान मुलाखत घेतली तुम्ही,महाराष्ट्रातील अनेक लोक या मुळे प्रेरणा घेतील.राजकारणी लोकांच्या बातम्या देण्या पेक्षा अश्या मुलाखती फार फायद्याच्या आहेत.

  • @ramrashi
    @ramrashi 2 года назад +2

    राहुल जी, तुमच्या या इंटरव्यूमुळे खूप प्रेरणा मिळाली आणि मला खूप आनंद होत आहे की तुम्ही अशा लोकांची जीवनी समोर आणत आहात जे खरोखर लाइफ Real Hero Ahet,
    तुम्ही मगर साहेबांची खडतर आयुष्याची कहाणी जी आमच्यासारख्यांसाठी प्रेरणा म्हणून समोर आणली 🙏👍👌😊
    त्या बद्दल खूप खूप धन्यवाद

  • @bhagwanhume9854
    @bhagwanhume9854 2 года назад +5

    सुप्रभात नमस्कार. !!अप्रतिम!! .!!श्रद्धा और सबुरी!! .जबरदस्त आत्मविश्वास!! कष्ट!!

  • @ashokgirhe8766
    @ashokgirhe8766 2 года назад

    कुलकर्णी साहेब सर्वप्रथम तुमचे धन्यवाद की तुम्ही प्रेरणेचा आणि कष्टाचा अशा धबधब्याचा आज आम्हाला परिचय करून दिला सर्व मनातील मरगळ पळून गेली आपण खूपच दुःखात आहोत संकटात आहोत हा भ्रम मगर काकाजींच्या प्रेरणादायी जीवनपटामुळे दूर झाला धन्यवाद

  • @subhashgulhane484
    @subhashgulhane484 2 года назад +4

    लहान लहान उद्योजक तरुणाच्या मुलाखती घ्या गावातील तरुणांना उद्योग करण्याची जिद्द निर्माण होईल राहुल सर आपण घेतलेल्या मुलाखतीमुळे तरुण वर्ग फार उत्साहीत होत असल्याकारणाने तो उद्योगाला लागेल

  • @Surutheboss
    @Surutheboss 2 года назад

    ज्यांची मुलखात घेतली त्या महान व्यक्तीचं दर्शन आपल्यामुळे झालं . राहुल sir तुम्ही खरच मनाला भावलेले पत्रकार आहात. ह्या मुलाखतीतून भेडसावणाऱ्या खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली. आणि शेवटी एक लक्षात आलं कष्टाला पर्याय नाही. आणि कष्टाचं फळं ही गोडच असतात

  • @yogeshtekale9602
    @yogeshtekale9602 2 года назад +4

    राहुल सर आपले खूप खूप धन्यवाद, ... खरी पत्रकारिता काय असते हे उसाचे प्रश्न व या आजच्या व्हिडिओ तून दाखवून देत आहात...🙏🙏✌️

  • @pramodpunde8426
    @pramodpunde8426 2 года назад +2

    खरंच खूप great man ahet .. सलाम आजोबा... आणि राहुल भाऊ तुम्ही हे जाऊन तिथे सत्य दाखवले त्याबद्दल तुमचे धन्यवाद🙏

  • @dinkarzori53
    @dinkarzori53 2 года назад +7

    द ग्रेट.
    अशीच एक कहाणी आमच्या मोहा गावात आहे..
    मोरे म्हणून होते अक्षरशा अंगावर फक्त धोतर टाकून घरातून निघालेल्या मानसाने मोहात येऊन शेत गडी म्हणून काम केली शेती विकत ,स्वता मजूर न लावता विहीर खोदली आणि आज त्यांच्या कुटुंबीयांकडे 50 ते 60 एकर जमीन आहे ..

    • @sankalpsuryavanshi1404
      @sankalpsuryavanshi1404 2 года назад

      कष्टाला तोड नाही - मगर कुटुंबाचे कष्ट मी अगदी जवळून बघितले आहे

  • @govindmusale7327
    @govindmusale7327 2 года назад +2

    पाहीले राहुल सरांचे धन्यवाद

  • @santoshbansode1257
    @santoshbansode1257 2 года назад +31

    कष्ट, प्रामाणिक पणा, पैसा चिकाटी.
    यामुळे काही बी साध्य होते.
    👌👌🙏🙏

    • @khandupatil6115
      @khandupatil6115 2 года назад

      P हे सगळं चुकीचं आहे

    • @dilipkamble45
      @dilipkamble45 2 года назад

      Hard work 💪 ,सलाम mehantila.

  • @madhavtadvalkar7499
    @madhavtadvalkar7499 2 года назад

    खरंच मी आज फार ऊदास होतो.श्री.मगर ना ऐकुन नवी प्रेरणा मीळाली.धन्यवाद राहुल तु असे हिरे शोधून काढले आहेत.प्रणाम.

  • @uttampatil3932
    @uttampatil3932 2 года назад +48

    खूप प्रेरणादायी, अत्यंत प्रामाणिक व्यक्तिमत्त्व 🙏

  • @tanajikhandekar4907
    @tanajikhandekar4907 3 месяца назад

    खुपच भावनिक झालात सर तुम्ही ,तुमच्यातला आणि आमच्यातला माणुस जागा झाला ,खुप ग्रेट माणुसपणाची व कष्टकरी देवमाणसाची मुलाखत घेतली सर.

  • @sureshpote1309
    @sureshpote1309 2 года назад +5

    राहुल सर तुम्ही खूप छान मुलाखत प्रसिद्ध केली यातून अनेक लोक लोकांना फायदा होईल आपण अशा स्टोरीज हमेशा आठवड्यातून एक दिवस प्रसिद्ध करत जावा.

  • @yogeshtekale9602
    @yogeshtekale9602 2 года назад

    दुनिया मे कितना गम है, मेरा गम कितना कम है....हा व्हिडिओ पाहिल्यावर प्रत्येकाला वाटेल की, आपल्याला आयुष्यात जे काही मिळालं आहे तेच खूप आहे....आणि आपणच सर्वात सुखी आहोत...

  • @sanjaychougule3946
    @sanjaychougule3946 2 года назад +14

    खुपच ग्रेट भेट राहुल सर आमच्या सारख्या करमाळ्यातील पत्रकारांना मगर काकांचा व तुमचा खुप अभिमान वाटतो

  • @sushamashahane7269
    @sushamashahane7269 2 года назад

    खुप खुप छान मुलाखत काही तरी दुःख विसरून प्रेरणा मिळण्यासारखे आहे आपण विनाकारण दुःख उगाळत बसतो व जास्त निराश होतो व जगण्यात काही अर्थ नाही अस वाटत पण तुम्ही चांगल काही तरी लोकां पर्य॔त पोहोचविता खुप छान धन्यवाद व नमस्कार 🙏🍁🌺

  • @kshatriyahindusthani4304
    @kshatriyahindusthani4304 2 года назад +26

    देवाला मनात नाही बाबा आणि देवाच्या कृपेने दोन मजली घर झालं असे म्हणाले...काहीही असो जिद्द आणि कष्ट हाच देव

    • @SagarPatil-ph6lu
      @SagarPatil-ph6lu 2 года назад +1

      कदाचित ते देवळात जात नसतील पण आतून देवाला मानतात असे दिसतेय. कष्ट हीच पूजा आणि ते तसे जगले असतील.

    • @ashrumahanavar3154
      @ashrumahanavar3154 2 года назад

      Te aas mhntat deva pudhe kadi bhik nahi magitli tya veli kasht hech dev manle pn atta te devanla mantat tyani aplya sarkh dukhatt devala nahi athval sukhat astana te dwvachi krupa mhntayt such great thinking

  • @kalpeshgamee6782
    @kalpeshgamee6782 6 дней назад

    सचोटी कष्ट तत्त्व या गोष्टी अंगीकरल्या तर जीवनात सर्व काही मिळते.राहुल सर खूपच प्रेरणा मिळाली.अप्रतिम!👌👌👌👌

  • @abhijittale73
    @abhijittale73 2 года назад +17

    प्रेरणादायी , चैतन्यमय , उत्साहवर्धक 🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍❤️❤️

    • @thatsthefacts9551
      @thatsthefacts9551 2 года назад +1

      म्हातार चिंगूस हाय 😄

  • @sanjivkumarsawant5144
    @sanjivkumarsawant5144 2 года назад

    राहुल जी सर आपण जी मुलाखत घेतली यामध्ये आपण निवडलेली व्यक्ती महत्त्व खरोखर कष्टाच्या वाटेवरचा एक दीपस्तंभ म्हणून आदरणीय मगर माऊली यांच्याकडे बघितले पाहिजे प्रेरणादायी व्यक्तिमत्व विशेष करून राहुलजी साहेब आपण ज्या वेळे पत्रकारिता अथवा मुलाखती घेता बऱ्याच वेळेस अतिशय महत्त्वाच्या गोष्टी वरती म्हणजे समाजातल्या प्रत्येक गोष्टीचे वास्तविकता व सत्यता सर्वांना पटवून देण्याची प्रयत्न करीत असता यामध्ये खरोखर आपली ओरिजनल पत्रकारिता दिसून येते एक पत्रकार म्हणून देखील आपला खूप खूप अभिमान आहे

  • @bhaskarjakore1906
    @bhaskarjakore1906 2 года назад +7

    खुपच प्रेरणादायी मुलाखत सर...नक्कीच या पुढे अश्याच मुलाखती येतील अशी कामना करतो...मधली ओळ #64

  • @ahamadalimulani158
    @ahamadalimulani158 2 года назад +1

    जिवना मधे निराश झालेल्या लोकासाठी नककीच प्रेरणादायी वसतुसथीती मांडली, परिस्थिती वाईट आली महणून कषठ आणी जिद्द हयांचे जोरावर आपली परिस्थिती बदलून दाखवून एक आदर्श लोकाना दाखवून दिला, सलाम हयांचे कष्टाला आणी जिद्दीला
    आणी सलाम आपल्या पत्रकारीतेला,
    नाहीतर आजकालचे पत्रकार राजकीय पक्षाचे दलाल महणून संबोधले जातात, आपल्या सारखे चांगले पत्रकार लोकासमोर प्रेरणादायी वसतुसथीती मांडण्याचा प्रयत्न करतात

  • @KalinBhaiyya
    @KalinBhaiyya 2 года назад +4

    आता पर्यंतची सर्वात 1 no मधली ओळ

  • @surekhakale2006
    @surekhakale2006 2 года назад +1

    राहुल सर आमच्या कोरेगाव ला या एकदा, इथला कडा आणि नदी यातून किती जीव मुठीत घेऊन शेतकरी शेती करतोय , कसलीच वाट नाही आमुच्या शेती ला , ओझे डोक्यावर वाहावे लागते खत बियाणे चे,,,, भुमिका जवळच आहे