तबला मुळाक्षरे रियाज (भाग १) मराठी | Tabla Riyaz part 1 | Tabla Tutorial |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 272

  • @somnathbhamre4553
    @somnathbhamre4553 Год назад +3

    पहिल्या वेळी पहिला भाग बघितला आणि खुपच आनंद झाला. अत्यंत छान व सोप्या पद्धतीने शिकवले आहे. धन्यवाद

  • @sunilauti3914
    @sunilauti3914 Год назад +3

    सर अप्रतिम आहात तुम्ही अतिशय साध्या भाषेत सांगितले तुम्ही

  • @madhukarbamankar2081
    @madhukarbamankar2081 3 месяца назад +2

    एकदम झकास आहे शिकवण्याची पद्धत,या शिकवण्याच्या पद्धतीने शिकण्याचा आत्मविश्वास निर्माण होत आहे.

  • @dilipkulkarni5853
    @dilipkulkarni5853 2 года назад +9

    सर, तुम्ही फार सोप्या पद्धतीने शिकवत आहात. अगदी नवीन विद्यार्थी आपला विडिओ पाहून सहज शिकू शकतो. खुप खुप आभार.

  • @RajendraKoli-by6rs
    @RajendraKoli-by6rs 2 месяца назад +1

    फार सुंदर प्राथमिक ज्ञान मिळणारी पध्दत आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने शिकण्यासारखे आहे 🎉🎉

  • @prakashkulkarni4133
    @prakashkulkarni4133 3 месяца назад +1

    शिकवण्याची पद्धत खुप सोपी आहे सर मी आज प्रथमच सुरुवात केली आहे

  • @mahendrapithole7145
    @mahendrapithole7145 26 дней назад +1

    सर खुप छान एकदम कोणालापण समजेल एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्ही शिकवतात धन्यवाद सर

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 5 месяцев назад +2

    सर छान पैकी सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केले आहे आभारी आहे इतक्या सोप्या भाषेत सांगितले

  • @jitendragambhire4289
    @jitendragambhire4289 3 года назад +10

    खूप सोप्या भाषा मध्ये शिकवता सर राम कृष्ण हरी.

    • @madhurarts9832
      @madhurarts9832  3 года назад +2

      राम कृष्ण हरी 🙏

  • @purushottampant6842
    @purushottampant6842 3 года назад +10

    शिकवण्याची पध्दत सोपी व सरळ आहे मी 65 वर्षानंतर विद्यार्थी म्हणून शिकण्याचा प्रयत्न करीत आहे

    • @madhurarts9832
      @madhurarts9832  3 года назад +1

      धंन्यवाद 🙏 आणि अभिनंदन तबला रियाज सुरू केला त्या बद्दल .

  • @pavanjoshi1633
    @pavanjoshi1633 3 года назад +3

    फार बारीक शिकवण देतात तुम्ही गुरुजी 🙏🙏🙏🙏

  • @ShankarGulave-b9h
    @ShankarGulave-b9h 8 месяцев назад +4

    खूप छान आहे धन्यवाद

  • @sudhir.kudtarkar13
    @sudhir.kudtarkar13 11 месяцев назад +1

    Khupach chan shikavta dhanyawaad sir

  • @pratikbhoir8593
    @pratikbhoir8593 Год назад

    गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥
    अतिशय सुंदर भाग आहे ...

  • @Creativechemistry4207
    @Creativechemistry4207 3 месяца назад

    Sir your teaching method is very nice and easy.
    Now I am confident after your video watching.🎉

  • @shaileshsathe4605
    @shaileshsathe4605 2 года назад +2

    खूप छान शिकवता सर.... God Bless You

  • @krushnatpatil4191
    @krushnatpatil4191 5 месяцев назад +1

    सुंदर गुरुजी मस्त वाटल 👌👌

  • @sandipkashimbare8599
    @sandipkashimbare8599 2 года назад

    पहील्यांदा बघीतले तेंव्हा नागार्जुन सर शिकवत आहेत कि काय असा भास झाला .अप्रतिम गुरुजी

  • @rajendrapatil6099
    @rajendrapatil6099 3 месяца назад

    गुरुजी अतिशय सुंदर माहिती आपण दिलीत अशी माहिती आणि अशी शिकवणी आजपर्यंत कोठेही पहायला मिळाली नाही.

  • @mohanbugale6909
    @mohanbugale6909 11 дней назад

    अतिशय अतिशय सुंदर

  • @dilipkarane6492
    @dilipkarane6492 3 года назад +2

    👌👌 खरोखरच खूप छान सुंदर समजून सांगितले 🙏🙏

  • @nitinsaundankar6123
    @nitinsaundankar6123 4 месяца назад

    खुपच सुंदर, सुगम पद्धतीने आपण अध्यापन करीत आहात. सर्वांच्या वतीने आपणांस धन्यवाद.

  • @kajalmane1391
    @kajalmane1391 2 года назад +6

    राम कृष्ण हरी

  • @krishnatpatil748
    @krishnatpatil748 3 месяца назад

    खूप छान गुरुजी धन्यवाद

  • @aniltalekar4040
    @aniltalekar4040 3 месяца назад

    मी रिटायर झालोय. मी आता तबला शिकत आहे तुम्ही फार छान शिकवता

  • @PoonamSable-k8u
    @PoonamSable-k8u 4 месяца назад

    Khup chhan explain kela tumhi me mazha 8 varsha cha mulala 1 divas pathvle hote class la ani natar tumcha video dakhval thy ne interests ghetala ani pahela tumcha video

    • @madhurarts9832
      @madhurarts9832  4 месяца назад

      खुप छान, धंन्यवाद! तरी मी असेच सुचवेन की सुरवातीला काही वर्षे गुरू च्या सान्निध्यातील शिक्षण घ्यावे.

  • @9326564663
    @9326564663 2 года назад

    खूप छान सर
    खूप सोप्या पद्धतीने शिकवता
    खूप खूप धन्यवाद

  • @anilmanjrekar5982
    @anilmanjrekar5982 2 года назад

    आपण खूप् छान् तबला वादनाची माहिती देता ! धन्यवाद ! 🙏

  • @vikasrajguru4335
    @vikasrajguru4335 2 года назад

    खुपच सोपी पद्धत आहे सर
    जय श्रीराम 🙏🙏🙏

  • @monishbhoj0612
    @monishbhoj0612 3 года назад +1

    खुपच छान मार्गदर्शन...
    धन्यवाद...
    💐💐💐💐💐💐

  • @smb4459
    @smb4459 Год назад

    खूप छान माहिती दिलीत सर, आपले मनःपूर्वक आभार
    माधव सावंत, अहमदनगर.

  • @shravyashelke3354
    @shravyashelke3354 2 года назад +1

    🙏 नमस्कार सर....
    मी सात वर्षांचा आहे. तुमचा हा व्हिडिओ बघून मी तबला शिकत आहे ... मला तुमचं शिकवणं खूप आवडले आहे.
    धन्यवाद सर....

  • @pavanjoshi1633
    @pavanjoshi1633 3 года назад

    माँ सरस्वती जी का आशीर्वाद है आपको 🙏🙏🙏

  • @sudhakarzamre7150
    @sudhakarzamre7150 3 месяца назад

    श्री आदरणीय सर खुप छान समजावून सांगतात नमस्कार

  • @gouravshirsat1437
    @gouravshirsat1437 3 года назад

    Khup Chan paddhtine shikvta sir tumhi... dhanyawad...

  • @kbnews5317
    @kbnews5317 Год назад

    अतिशय सोप्या भाषेत तबला शिकविण्याची कला आपल्या कडे आहे सर मी स्वतः शिकत आहे.

    • @madhurarts9832
      @madhurarts9832  Год назад

      वाह छान, फार उत्तम👍

  • @jitendrabomble2218
    @jitendrabomble2218 2 года назад

    धन्यवाद सर
    अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे

  • @26.swapniljadhav59
    @26.swapniljadhav59 3 года назад +7

    Thank you so much sir!! Your experience will surly increase our knowledge..
    Thanx

    • @madhurarts9832
      @madhurarts9832  3 года назад

      धंन्यवाद 🙏

    • @vasantsonavane4056
      @vasantsonavane4056 2 года назад

      आपण तबला वादनाचे मूलभूत ज्ञान चांगल्या पद्धतीने दिले सर धन्यवाद अशीच माहिती देत रहा.

  • @sanjaygadekar1971
    @sanjaygadekar1971 Год назад

    Very good sir खूप छान शिकवलं तुम्ही 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @durgaprasadlaghate1419
    @durgaprasadlaghate1419 3 года назад +1

    खुप छान समजून येतात सगळ्या सज्ञा खूप मस्त शिकायला मिळते धन्यवाद

  • @maheshm1598
    @maheshm1598 3 года назад +1

    खूप छान समजावून सांगितले सर तुम्ही.

  • @pavanjoshi1633
    @pavanjoshi1633 3 года назад

    वा वा किती सोप्या पद्धतीने शिकवता गुरुजी 🙏

  • @drshaileshgadakh9339
    @drshaileshgadakh9339 Год назад

    खूप खूप धन्यवाद गुरुजी🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @vilasphadatare7051
    @vilasphadatare7051 8 месяцев назад

    खूपच सुंदर पध्दत आहे.

  • @sunilrahate8109
    @sunilrahate8109 2 года назад

    राम कृष्णा हरी सर खूप बारकाईने शिकविता खूप छान

  • @manoharasinkar4990
    @manoharasinkar4990 2 года назад

    आपण अतिशय विस्तृत पद्धतीने हळुवारपणे समजावून शिकवता ते ऐकून व माझ्या सारख्या नविन शिकणारा वाजवू शकेल.

  • @shankarkadam1457
    @shankarkadam1457 8 месяцев назад

    अतिशय सुंदर सर

  • @pradipmande7765
    @pradipmande7765 3 года назад

    खुपच छान व्हिडिओ अगदी सुंदर अगदी सुंदर

  • @akshaypatil515
    @akshaypatil515 2 месяца назад

    छान शिकवता सर

  • @adityasirsat4064
    @adityasirsat4064 Год назад

    अतिशय सुंदर मार्ग दर्शन

  • @bhushanparab580
    @bhushanparab580 4 месяца назад

    खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने शिकवत आहेत...सर❤
    मी पण तबला शिकलो सर आठ ते नऊ वर्ष झाली, पण माझा एक्सीडेंट झाल्यामुळे तबला माझा बंद झाला, आता माझा हात ठीक आहे, आता परत प्रयत्न करतोय तबला वाजवण्याचा .....बघू 😊

    • @madhurarts9832
      @madhurarts9832  4 месяца назад

      प्रयत्नांर्थी परमेश्वर म्हणतात, नक्की यशस्वी व्हाल. धंन्यवाद🙏

  • @avkumare
    @avkumare 4 года назад +1

    अतिशय सुंदर शिकवलं.. छान

  • @avinashjagdale8274
    @avinashjagdale8274 3 года назад

    अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने शिकवताय सर आपण, समजायला खूप सोपं जातं.
    धन्यवाद सर🙏🙏

  • @AshokKalaskar-h6b
    @AshokKalaskar-h6b 9 месяцев назад

    मनापासून आभार
    खूप छान

  • @kalpanasonawane5484
    @kalpanasonawane5484 2 года назад

    खुप मस्त शिकवता सर अगदी सोप्या पद्धतीने 👍👍👍🙏🙏

  • @yogeshbhanage4012
    @yogeshbhanage4012 Месяц назад

    No.1 sir

  • @achyutjakatdar4574
    @achyutjakatdar4574 Год назад +1

    Nice sirgi.thanks

  • @dr.sandeep7718
    @dr.sandeep7718 9 месяцев назад

    खूपच छान.....

  • @vijayshahakar2544
    @vijayshahakar2544 2 года назад

    खूप सोपी पद्धत करून चांगल्या पद्धतीने शिकवला 👌👌👌👌

  • @gajananjunare1092
    @gajananjunare1092 2 года назад

    अप्रतीम, खुपचं सुंदर, कृपया अशीच माहीती देत रहावी, धन्यवाद, सर.

  • @omugale6133
    @omugale6133 3 года назад

    Sir खूप छान आणि सोप्या पद्धतीने शिकवतात सर फार फार धन्यवाद

  • @balasahebjadhav8178
    @balasahebjadhav8178 Год назад

    मी आज बघितलं मला आवडलं जय राम कृष्ण हरी.

  • @digambarkhapane1235
    @digambarkhapane1235 Месяц назад

    सुंदर...

  • @nehashigwan6562
    @nehashigwan6562 5 месяцев назад

    Khup sopya bhashet samjvl tumhi

  • @rameshjagtap2789
    @rameshjagtap2789 2 года назад

    सुंदर रीयाज छान माहिती दिली आहे

  • @shilpapunyarthi8584
    @shilpapunyarthi8584 7 месяцев назад +1

    खूप छान सर. मी subscribe केलंय. तुमचं शिकवणे खूप छान आहे. मी तुमचे सर्व विडिओ पाहीन व तशी प्रॅक्टिस करीन. धन्यवाद गुरुवर्य. 🙏

    • @madhurarts9832
      @madhurarts9832  7 месяцев назад

      धंन्यवाद🙏, जरूर बघा 👍

  • @sureshmayur6299
    @sureshmayur6299 Год назад

    जय गुरुदेव खुप खुप छान शिकवतात

  • @hemalatatangade7778
    @hemalatatangade7778 Год назад

    खूप छान

  • @vaishalikhopade727
    @vaishalikhopade727 Год назад

    खुप छान समजावता

  • @shubhangishelke6695
    @shubhangishelke6695 Год назад +1

    Wow sir🎉

  • @anjalinamdas396
    @anjalinamdas396 Год назад

    खूप छान सोपी पद्धत

  • @laxmankhandare1895
    @laxmankhandare1895 4 года назад

    खूप छान सर फार फार तळमळीणे शिकवता खूप सुंदर सर

  • @ashokrao4813
    @ashokrao4813 2 года назад

    मला तुमची तबला क्लास बरा वाटला

  • @ananthalgekar5857
    @ananthalgekar5857 Месяц назад

    Sir 👏👏👍

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 5 месяцев назад +1

    धन्यवाद गुरूजी मी नवीन सुरू केले आहे वय 62 रिटायर झाल्यावर आनंद मिळतो म्हणून

  • @vivekphadke4466
    @vivekphadke4466 4 года назад

    Mast chan sundar mahiti milind ji

  • @vijayjamdar2272
    @vijayjamdar2272 Месяц назад

    छान

  • @pradeepparadkar4268
    @pradeepparadkar4268 4 года назад

    खूप छान ,खूप छान शिकवता . धन्यवाद

  • @pavanjoshi1633
    @pavanjoshi1633 3 года назад

    वा वा किती छान व्हिडीओ

  • @ओवीज्ञानेशांची

    खूप छान शिकवता सर!

  • @pradipkumbhar8929
    @pradipkumbhar8929 Год назад

    खरच छान शिकवताय सर

  • @narayankesarkar4748
    @narayankesarkar4748 4 года назад +2

    खूप छान, खूप छान शिकवता, माझ्यासारख्या नवीन शिकणार्याला खूपच उपयोगी आहे आपण सांगितल्याप्रमाणे मी नेहमी रियाज करेन व तबला शिकण्याचे माझे स्वप्न साकार होईल अशी मला खात्री वाटते
    धन्यवाद

    • @changdeokadam.142
      @changdeokadam.142 3 года назад

      सर खूपच छान 👌👍, आपण अगदी सोप्या पद्धतीने शिकवत आहात.
      मी आज पासुन रियाज चालू करतोय.
      Very nice Sir. 👃

  • @suyashgurav3491
    @suyashgurav3491 Год назад

    मस्त

  • @dipaklatane6592
    @dipaklatane6592 3 года назад

    तबला वाकविण्याची पध्दत छान आहे

  • @bhaskarkalne3626
    @bhaskarkalne3626 Год назад

    खुप छान दादा

  • @prakashmestry7507
    @prakashmestry7507 3 года назад

    Nice Sir, I like your teaching system

  • @jagannathsutar5641
    @jagannathsutar5641 2 года назад

    मस्त शिकवण आहे सर धन्यवाद

  • @sanjaysawant2454
    @sanjaysawant2454 3 года назад +1

    अप्रतिम सर,

  • @digitalgaming1238
    @digitalgaming1238 3 года назад +5

    I am master of tabla

  • @abk1961
    @abk1961 Год назад

    खूप छान सर 🙏

  • @rahulkadam9226
    @rahulkadam9226 9 месяцев назад

    सर खूपच छान माहीती मिळाली विशेष म्हणजे बोटांचा (तरजनी ) वापर कसा करावा हे शिकलो धन्यवाद सर❤❤❤

  • @mahendrabhalshankar9187
    @mahendrabhalshankar9187 10 месяцев назад

    🙏🙏🙏
    👌👌👌

  • @MangalKalantre-j1n
    @MangalKalantre-j1n 8 месяцев назад

    Khup chan

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 2 года назад

    श्री राम कृष्ण हरी
    🌹🙏

  • @lahukale3967
    @lahukale3967 2 года назад

    It very nice guidence

  • @swetanaik7826
    @swetanaik7826 2 года назад

    Kup Chan aya

  • @bhaskarkalne3626
    @bhaskarkalne3626 Год назад

    दादा खुप छान शिकवत आहात मला पण शिकायचे आहे.
    मला पहिल्या पासुन व्हिडिओ पाठवा

  • @rameshchavan1631
    @rameshchavan1631 2 года назад

    Khupach chhan

  • @anildhawale1252
    @anildhawale1252 Год назад

    Thanku sir I like your teaching

  • @arunlad4788
    @arunlad4788 Год назад

    ❤❤❤❤