पीठ आंबवल्यानंतर पदार्थ खुप छान फुगतो. असं असताना रात्री भिजवलेलं पीठ तुम्ही 'फ्रिजमध्ये ठेवा' म्हणता ते चुकीचं नाही का ? कारण आंबवण्याची क्रिया होण्याला पुर्ण रात्री चा कालावधी आवश्यक आहे. आणि सकाळी लवकर पदार्थ बनवायचा तर पीठात सोडा किंवा इनो घालायचीही गरज पडंत नाही. इथे तुम्ही दाखवलेत तसेच आप्पे आमच्या घरीही वरचेवर होतात पण मी पीठ रात्री भिजत घालते आणि मला त्यात सोडा घालायची गरजंच पडत नाही कारण ऑलरेडी दह्यातच भिजवलेलं असतं पीठ -----
अतिशय surekh testy टेस्टी धन्यवाद ताई ❤
खूप खूप धन्यवाद
पीठ आंबवल्यानंतर पदार्थ खुप छान फुगतो. असं असताना रात्री भिजवलेलं पीठ तुम्ही 'फ्रिजमध्ये ठेवा' म्हणता ते चुकीचं नाही का ? कारण आंबवण्याची क्रिया होण्याला पुर्ण रात्री चा कालावधी आवश्यक आहे. आणि सकाळी लवकर पदार्थ बनवायचा तर पीठात सोडा किंवा इनो घालायचीही गरज पडंत नाही. इथे तुम्ही दाखवलेत तसेच आप्पे आमच्या घरीही वरचेवर होतात पण मी पीठ रात्री भिजत घालते आणि मला त्यात सोडा घालायची गरजंच पडत नाही कारण ऑलरेडी दह्यातच भिजवलेलं असतं पीठ -----
Without eno soda appe dkhva
Aapratim Tai Dhanyavad
Welcome
खुप छान 👌
खूप खूप धन्यवाद
Tai taak kiti takaycha
मस्तच रेसिपी.
खूप खूप धन्यवाद
Rava ani dahi faqt ratri bhijat ghalun fridge madhe thevale tar chalel ka.baki sagle sakli ghalnar
Chalel
@@marathikitchen7960 aj kele Tai mi ..khupch chan zale ..sakalich sarv bhijun kele..tari khup mast zale
Mast recipe.thanks for sharing madam.
Most welcome 😊
Khupach surekh disaht aatey aape mi nakki ghari banavi.
धन्यवाद 🙏😊
Khup chan ani agadi sopi receipe.....❤❤❤
खूप खूप धन्यवाद 🙏
Naral ,Ani gajar nasel tar banvta yetil ka apee.beedache appe pan ahe ka tumche ka nonstick ahe
चालेल… बीडचे आहे
Mast appe tai nKki try karen thanks so much
Thank you 🙏🤗
Tai 🙏🙏 aapee ekdum sundar zale 👌👌 m regular aapee khate nahe but aaj m khale ani maza 5yrs Natu likes very much very Nice 🙏🙏🙏
Thank you so much 🙏
Msttt च
धन्यवाद ताई 🙏
Khup chan
खूप खूप धन्यवाद
इनो टाकले तर चालेल का
Khup chan
Mi hirve vatan ghalat hote ata ase try karin
Bhajya partat navte ata ashya karun baghi
धन्यवाद ताई 🙏
recipe ak nambar 👍👌👍
Thank you so much
Khup chhan masala aappe👌👌
धन्यवाद 🙏
Tumcha avaj same kishori shahane yanchya sarkha ahe bhari vatato ikayla ha avaj 😊
खूप खूप धन्यवाद
Dahi la kahi option aahe ka...plz sanga.
Limbu
आंबट ताक
Khup chan recipe 😋😋😋
धन्यवाद 🙏
ताई तुम्ही सगळया पिठात खायचा सोडा घातल का नाही
Eno chalel ka?
Ho chalel
Soda टाकलेले पदार्थ मुलांना देणे योग्य आहे का ताई
कधीतरी एखाद्या वेळी देवू शकतो
खरंम्हणजे सोडा वापरुच नये
Appe mastch👌👌
Soda ghalaycha nasel tar he peeth ferment karayla theu shakto ka?
Ho
Thank you tai
होय की, रात्र भर ठेवा, सोडा घालायची गरजच नाही
@@kiranbarve1061 Thank you
Super testy Big like Kiya
Thanks for liking
मस्त 👌
Thank you
Masta
Thank you
Khupch chan 😢
Thank you 🙏
खूप छान
मस्त
धन्यवाद 🙏
मस्त 😊😋
धन्यवाद 🙏
Mastch
🙏
Awesome
Thank you 🙏
Super ❤
Thanks
Nice
Thanks
रवा राञभर ताकात भीजवला तर सोडा घालावाच लागेल का? की तसेच करता येईल.
Yummy 👌👌👌
Thank you 😊
Bina masala ghalta to fugel ka fakt rava ani dahi ghalun
Ho
Ho chalel
१ वाटी साठी प्रमाण किती असावे
१ वाटीसाठी १/२ वाटी दही आणि २ चिमट सोडा
Chàn
😊🙏🏻
Masta😊
😊🙏🏻
👌👌😋😊
🙏🏻
रेसिपी मस्त 👌👌कप साईझ लिंक शेर करा मस्त आहेत
खूप खूप धन्यवाद 🙏
कप गिफ्ट मिळाले होते
Mast nice😅😅😅😅
Thank you so much
😋👌👌
🙏🙏
👌👌🙏
🙏🙏
मस्त समजावून सांगता तुम्ही रेसिपी. तुमच्या आधिच्या आप्पे रेसिपी बघून मी आप्पे करायला शिकले. Thank you🙏
आजच्या रेसिपी मध्ये डाळी कच्च्या रहात नाहीत ना?
-नाही डाळी कच्च्या राहत नाहीत😊
don kap mady kiti Appy hotil tas mala rava dhayla pahij please reply me 🙏
२५-२८ होतात
@@marathikitchen7960 thank you
Yummy 🤤😋
Thank you 🙏
Madam mathri recepie Diwali festival.
Mi तुमच्या मुळे चकली शिकले.
खूप खूप धन्यवाद ताई 🙏
सगळ्या पिठात सोडा घातला का नाही
३लोकांसाठी किती प्रमाणात बनवली आहे
सोडा एकदाच घातला तर शेवटचा आप्पे होईपर्यंत सोड्याचा इफेक्ट कमी होतो , ते फुगणार नाहीत
खूप छान
खूप खूप आभार