ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी हे आप्पे बनवले एकदम भारी झाले 👌👌 एकदम टेस्टी घरात सगळ्यांना खूप आवडले.... खूप खूप धन्यवाद 🙏 तुमच्या सगळ्या झटपट ब्रेकफास्ट च्या रेसिपी मी फोल्लो करते..... मागे पोहा इडली पण छान झाली Thank you tai अश्याच रेसिपी टाकत जा 😃
ताई रेसिपी अगदी सोप्पी आहे सहज बनवता येईल अशी... तूम्ही नेमक कुठे चुकलात हे कसं सांगता येइल... तरी रेसिपी संपूर्ण सविस्तर बघूनच ट्राय करा... कदाचित तुम्ही अपूर्ण रेसिपी बघून रेसिपी बघितली... असावी 😊
Rava poheche appe resspi chhan banavali video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
धन्यवाद 😊👍
खूपच सुंदर दिसत आहे धन्यवाद🎉🎉🎉🎉🎉
Thank you 😊
Me aape kele te bhandyala chipkat hote tar chipkayla nako mhanun ky karu
@@AnviKekane-p6f आप्पे पॅनलला तेलाचा वापर करावा, तसेच मिश्रण हे घट्टसर असावं
खूप सुंदर अपे बनवले
धन्यवाद😊
Nice recipe
Thank you 😊
Khup chhan resipi aahe
धन्यवाद 😊
thanks you tai mast great recipe 👌👌👌👍👍😋🥰🙏
Thanks for watching 😊
खुप सुंदर बनवले ❤❤
@@arjunkoli9097 धन्यवाद 😊
Aata me pn bnvt aah mst
👍👍😊
Beautiful rec mam. Thanku
@@meenaCholkar thank you 😊
वा वा अप्रतीम
Thank you 😊
Khup mast 👌👌
धन्यवाद 😊
मस्त रेसिपी ❤👍🏻
Thank you 😊
Wowbveryniceapparethankitayiii
Thank you 😊
Khup chan
धन्यवाद😊
छान रेसिपी आहे नक्की करू👌👌👍👍❤
धन्यवाद 👍😊
Superb 👌👍👍👍👍
Thank you 😊
Apratim recipe 👌🏻👌🏻👌🏻
Thank you 😊
Thx.tai khup Chan me nakki banavin hi.thx again
नक्कीच 👍👍
मस्त आहेत
धन्यवाद 😊
खुप छान
धन्यवाद 😊
Khoop chshan recipes ani healthy pan ahe
धन्यवाद 😊
Chhan ahe
👍😊
Very nice video
Thank you 😊
Wow 😊
👍😊
Masst👌
Thank you 😊
Rekha❤❤❤❤❤
👍😊
Khupach chan recipes healthy recipe
धन्यवाद 😊
chaan
धन्यवाद 😊
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
👍😊
Madam khup chan pan he ferment zale nahi .tar thoda soda ghalava ka
Ho , tumhi yat soda ghalu shaktat 😊
ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी हे आप्पे बनवले एकदम भारी झाले 👌👌
एकदम टेस्टी घरात सगळ्यांना खूप आवडले.... खूप खूप धन्यवाद 🙏
तुमच्या सगळ्या झटपट ब्रेकफास्ट च्या रेसिपी मी फोल्लो करते..... मागे पोहा इडली पण छान झाली
Thank you tai अश्याच रेसिपी टाकत जा 😃
रेसिपी ट्राय करण्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद 😊
नक्कीच अश्या भन्नाट रेसिपी तुम्हाला RR cookingमराठी चैनल वर पाहायला नेहमीच मिळतील 👍
रात्री मिस्रन करुन ठेवले तर चालेल का
हो ... पोहे व रवा छान फुलेल 👍👍 फक्त भाज्या वेळेवर घाला...😊
Kub Cahn
Thank you 😊
Idli cha bhandat banvu shakto ka he recipe
हो याच्या मिश्रणापासून इडली पण बनू शकेल...👍👍😊
तुमची रेसिपी बघताना आवडली, पण माझे अप्पे झालेंच नाहींत के चुकले ते कळले नाही!
ताई रेसिपी अगदी सोप्पी आहे सहज बनवता येईल अशी... तूम्ही नेमक कुठे चुकलात हे कसं सांगता येइल... तरी रेसिपी संपूर्ण सविस्तर बघूनच ट्राय करा... कदाचित तुम्ही अपूर्ण रेसिपी बघून रेसिपी बघितली... असावी 😊
@@rrcooking1234 कदाचित पीठ किंचित पातळ झाल्यामुळें असेल का? त्याची घावणे पण होईनात. आजपर्यंत स्वयंपाक शिकल्यापासून असे कधीच झाले नाही.
@@seemakulkarni8586@ same here
Now
He batter aapan ratri banun theu shakato ka?
हो , रात्री बनवून सकाळी आप्पे बनवले तरी चालेल
Pohenche appe resspi chhan banavali video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
धन्यवाद 😊👍
Khup chan
धन्यवाद 😊