मित्रा जागा छान आहे परंतु त्यासाठी तुमची किंमत 30. लाख योग्य वाटते. कारण 4. वर्षा पूर्वी ही जागा मी ओमकार भाटकर यांच्याकडे 22 लखला मागितली होती. फकत्त्यात फुडील बेडरूम नव्हता झाडे फर्निचर आहे तसेच होते व पुढील देकोरेशन रंगकाम छान करण्यात आले.आहे. असो जागा छान आहे पण किंमत फार जास्त वाटते असो शेवटी मालकांची ईच्छा.
52 che ulte zale tar nakki vyavahar hoil..omkar ne adhi market keleli he property watte..pudhcha warshi Donald Trump vikanyacha prayatna kartil it seems..
Chan video ahe Khopoli pali chya aspass jaga dakhva please
जागा एकदम झकास आहे फक्त किमत ३० लाख योग्य आहे
तीस लाखांपर्यंत व्यवहार होउ शकतो
आपण छान घर दाखवला मस्त वाटले तुमचे विचार पण चांगले आहेत श्री स्वामी समर्थ
धन्यवाद..श्री स्वामी समर्थ 🙏
Khup Chan 👌👍 Shree Swami Samarth 🌹🙏
धन्यवाद..श्री स्वामी समर्थ 🙏
महोदय,
घराची किमंत खूप आहे 🙏
purna kokan vikun khava,,, evdhacha rahila aahe
Jaga chhan aahe pan malakanchi demand almost double aahe.. tyamule 4 varshe zali tarihi jaga vikali jat nahi aahe... practical houn vikali tarach vikali jail
Thnku khari mhiti sangital baddal
I vdos r nice but maje it short les than 8 minutest suggestion
धन्यवाद सर..तुमचा सल्ला विचारात घेतला जाईल🙏
Ratnagiri pasun distance baghun 25 lakh thik aahe
khuup chaan
धन्यवाद... 🙏
अवास्तव मागणी केल्यावर खरेदीदार कसा येईल? तुम्हाला प्रत्यक्षात विक्रीचा maximum भाव काढायचा आहे, असे दिसते.
विनंती आहे की परप्रांतीयांना जागा विकू नका
एवढा मोठा VDO करून काय उपयोग किंमत्त सांगा
विडिओत किंमत सांगतलेली आहे.
25lakh khup zale nahi tar ajun 20 varshe property vikli janar nahi
Lok ajkal pudhchih kimmat sangtat. Vikli geli nahi ki nantar tyanche paay jaminila lagtat
he avaiilable ahe ka
होय..कृपया विडिओत दिलेल्या नंबर वर थेट घरमालक कदम यांना फोन करून विचारावे 🙏
Negotiate hoil ka
नक्की होईल सर...कृपया विडिओत दिलेल्या नंबर वर थेट जागामालकांसोबत बोलणी करा 👍🏻
Rate kiti aahe mala kadla nahi
@talesofkokan3775 nagpur samruddhi highway la aahe ka
नाणीज मठ किती दूर आहे
याच रस्त्यावर दोन किलोमीटर अंतरावर नाणीज मठ आहे.
30 लाख some things... Hoil kaa
विडिओत दिलेल्या नंबर वर जागामालकांशी बोलून घ्या 🙏
मित्रा जागा छान आहे परंतु त्यासाठी तुमची किंमत 30. लाख योग्य वाटते. कारण 4. वर्षा पूर्वी ही जागा मी ओमकार भाटकर यांच्याकडे 22 लखला मागितली होती. फकत्त्यात फुडील बेडरूम नव्हता झाडे फर्निचर आहे तसेच होते व पुढील देकोरेशन रंगकाम छान करण्यात आले.आहे. असो जागा छान आहे पण किंमत फार जास्त वाटते असो शेवटी मालकांची ईच्छा.
52 che ulte zale tar nakki vyavahar hoil..omkar ne adhi market keleli he property watte..pudhcha warshi Donald Trump vikanyacha prayatna kartil it seems..
20/22 parynt asi jaga asel tar sanga