- Видео 181
- Просмотров 611 793
Tales of KOKAN
Добавлен 5 дек 2015
Hello friends ..
Welcome to my marathi you tube channel Tales of kokan
नमस्कार मित्रांनो
माझं नाव प्रीतम देसाई राहणार मुंबई गोरेगाव...माझ्या चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत करीत आहे.
या चॅनेलच्या माध्यमातून आपण माझ्या सोबत कोकणातील आमच्या निसर्गरम्य अशा गावाचा प्रवास तसेच तेथील राहणीमान, संस्कृती खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. या प्रवासात माझ्या सोबत माझे कुटुंबीय पत्नि व मुले सोबत असतील. मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात सतत प्रवास करत असतो. लवकरच माझे इथे स्वप्नातील घर आणि शेती अस्तित्वात येणार आहे. त्या सर्व आठवणी मी एक जन्माने मुंबईकर व भावी कोकणकर हा आमचा प्रवास तुमच्या सोबत शेअर करता यावा म्हणून या चॅनेलची निर्मिती केली आहे. विडीओच्या माध्यमातून तुमच्या सोबत संवाद साधणार आहे. आमच्या या प्रवासात तुमची मोलाची साथ आणि आशिर्वाद सदैव माझ्या पाठीशी असतील अशी अपेक्षा आहे.
चला तर मग येताय ना??😊
"श्री स्वामी समर्थ "
🌺🙌🌺🙌🌺
इन्स्टाग्राम लिंक
talesofkokan?igshid=ZDc4ODBmNjlmNQ==
फेसबुक लिंक
Talesofkokan?mibextid=ZbWKwL

साडेआठ गुंठे एनए जागेसहित कोकणी घर🏠 रत्नागिरी नागपूर समृद्धी हायवेटच अविश्वसनीय किंमतीत #ratanagiri
#kokanproperty #ratanagiri #kokan
📍रत्नागिरी जिल्ह्यातील पाली येथील खानू गावात प्रस्तावित रत्नागिरी नागपूर समृद्धी महामार्गावर पाली व मुंबई गोवा हायवेपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर साडेआठ गुंठे एनए जागेसहित दुपाकी कोकणी घर 🏠
👉🏻दोन वर्षापूर्वीचा याच घराची विडिओ लिंक
ruclips.net/video/Kjyj1_npczs/видео.htmlsi=dffnUCYWY6lG545S
📍key feature
1) स्वतंत्र सातबारा व एकमालकी असलेली एनए जमीन
2) दोन बेडरूमचे प्रशस्त कोकणी घर फर्निचर सहित उपलब्ध
3) मुख्य हायवेला लागून आणि वाडीवस्तीत
4) भरपूर लागती फळझाडे फुलझाडे आणि औषधी झाडे
5) पाली बाजारपेठ दोन किलोमीटर रत्नागिरी शहर वीस किलोमीटर
6)खरेदीचा व्यवहार थेट जागामालकांसोबत मधे कोणी दलाल किंवा कोणालाच कमिशन द्यायची गरज नाही. सदर किंमतीत तडजोड शक्य आहे.
📍वि...

Просмотров: 22 873
Видео
धुक्याची चादर पांघरलेली कोकणातील निसर्गरम्य पहाट #minivlog #kokanvlog
Просмотров 594 месяца назад
धुक्याची चादर पांघरलेली कोकणातील निसर्गरम्य पहाट #minivlog #kokanvlog
📍स्लॅबचे सेंटरीग काम पूर्ण झाले लोखंडी बार विणायला सुरुवात केली🏠🌴 #dreamhome #sindhudurg #kudal
Просмотров 2129 месяцев назад
Music credit:- ruclips.net/video/7j63rO2AjVU/видео.htmlsi=5Zmbt7AhLIas7lXC ruclips.net/video/JF99e1We Ih/видео.htmlttps://ruclips.net/video/vkbfdwLCB7s/видео.html ruclips.net/video/SGnNf18vhPU/видео.htmlsi=v6gLydogn7D9LWz4 ruclips.net/video/8VPZ7gBjhfc/видео.htmlfeature=shared ruclips.net/video/zWEOx7TSM6I/видео.htmlsi=HWzTC3KASODOQ3Is ruclips.net/video/X9N28qe_ZqE/видео.htmlsi=v2c2N8ZbO56aORdZ...
📍Tepar slab Centering work (soping slab ) end of 2023 #dreamhome #kudal #kokan
Просмотров 20810 месяцев назад
#sindhudurg #dreamhome #kudal #kokanproperty #kudal #kokan #constructionupdate #trending #viral #marathi #video #farming #kokanvlog
📍टेपर स्लॅबचे सेंटरीग काम सुरू🏠🌴 दत्तजयंतीला माणगावच्या टेंब्येस्वामींच्या मठात गेलो #dreamhome 🙏
Просмотров 57710 месяцев назад
#sindhudurg #dreamhome #kudal #constructionupdate #kokan #farming #viral #trending #familyvlog #marathi #kokanvlog #kokanproperty
स्लॅबच्या सेंटरीग कामाला सुरुवात केली इलेक्ट्रिसिटीचे पाॅईंटस् काढले🏠 #dreamhome #sindhudurg #kudal
Просмотров 74810 месяцев назад
#sindhudurg #dreamhome #kudal #kokan #farming #constructionupdate #viral #video
📍डिसेंबर महिन्यात लोड बेअरींग स्लॅबवर सेंटरीग कामाला सुरुवात झाली 🏠 🚧आरसीसी पिलर्सवर ?🤔#dreamhome ⛺️
Просмотров 38710 месяцев назад
Music credit:- ruclips.net/video/zWEOx7TSM6I/видео.htmlsi=HWzTC3KASODOQ3Is ruclips.net/video/X9N28qe_ZqE/видео.htmlsi=v2c2N8ZbO56aORdZ ruclips.net/video/wlCfJX9QW3w/видео.htmlsi=qfNVtLmmgXh8_rWO ruclips.net/video/Yj7gkX_qKXc/видео.htmlfeature=shared ruclips.net/video/cj3YsyINygA/видео.htmlfeature=shared ruclips.net/video/T3UpqXSORbw/видео.htmlfeature=shared #sindhudurg #kudal #dreamhome #kokan ...
📍750 years old ancient temple mahashivratri श्रीदेव रामेश्वर देवस्थान आकेरी महाशिवरात्री उत्सव २०२४
Просмотров 5010 месяцев назад
Music credit:- ruclips.net/video/wlCfJX9QW3w/видео.htmlsi=qfNVtLmmgXh8_rWO ruclips.net/video/cj3YsyINygA/видео.htmlfeature=shared ruclips.net/video/Yj7gkX_qKXc/видео.htmlfeature=shared ruclips.net/video/tABlzTH8G9o/видео.htmlsi=SCzi_ocpmWvkw3x9 ruclips.net/video/tABlzTH8G9o/видео.htmlsi=oVoq-A-NIAxnfEbL #sindhudurg #kudal #kokan #dreamhome #constructionupdate #trending #harharmahadev #omnamahsh...
दक्षिणकाशी श्रीक्षेत्र कुणकेश्वर महाशिवरात्री उत्सव | जत्रा #sindhudurg #viral #trending #kunkeshwar
Просмотров 5310 месяцев назад
Music credit:- ruclips.net/video/SGnNf18vhPU/видео.htmlsi=v6gLydogn7D9LWz4 ruclips.net/video/8VPZ7gBjhfc/видео.htmlfeature=shared ruclips.net/video/zWEOx7TSM6I/видео.htmlsi=HWzTC3KASODOQ3Is ruclips.net/video/X9N28qe_ZqE/видео.htmlsi=v2c2N8ZbO56aORdZ ruclips.net/video/wlCfJX9QW3w/видео.htmlsi=qfNVtLmmgXh8_rWO ruclips.net/video/Yj7gkX_qKXc/видео.htmlfeature=shared ruclips.net/video/cj3YsyINygA/ви...
महाशिवरात्रीनिमित्त ग्रामदैवत कलेश्वर मंदिर नेरुरची जत्रा देवाची रथयात्रा दिव्यांची आकर्षक रोषणाई
Просмотров 44010 месяцев назад
Music credit:- ruclips.net/video/SGnNf18vhPU/видео.htmlsi=v6gLydogn7D9LWz4 ruclips.net/video/8VPZ7gBjhfc/видео.htmlfeature=shared ruclips.net/video/zWEOx7TSM6I/видео.htmlsi=HWzTC3KASODOQ3Is ruclips.net/video/X9N28qe_ZqE/видео.htmlsi=v2c2N8ZbO56aORdZ ruclips.net/video/wlCfJX9QW3w/видео.htmlsi=qfNVtLmmgXh8_rWO ruclips.net/video/Yj7gkX_qKXc/видео.htmlfeature=shared ruclips.net/video/cj3YsyINygA/ви...
📍लिंटलबेंडवरील बांधकाम पूर्ण झाले पिलर्सचे काम सुरू|2023 वर्षाचा शेवटचा आठवडा #dreamhome #farming🌾
Просмотров 17810 месяцев назад
Music credit ruclips.net/video/zWEOx7TSM6I/видео.htmlsi=HWzTC3KASODOQ3Is ruclips.net/video/X9N28qe_ZqE/видео.htmlsi=v2c2N8ZbO56aORdZ ruclips.net/video/wlCfJX9QW3w/видео.htmlsi=qfNVtLmmgXh8_rWO ruclips.net/video/Yj7gkX_qKXc/видео.htmlfeature=shared #sindhudurg #kudal #constructionupdate #kokan #housedesign #viral #trending ruclips.net/video/0QPw6V6WFzY/видео.htmlfeature=shared #sindhudurg #dream...
आंगणेवाडीची जत्रा २०२४ नवसाला पावणारी आई भराडीदेवीचे सहकुटुंब दर्शन चाकरमानी ते कोकणकर #sindhudurg 😊
Просмотров 1,4 тыс.10 месяцев назад
आंगणेवाडीची जत्रा २०२४ नवसाला पावणारी आई भराडीदेवीचे सहकुटुंब दर्शन चाकरमानी ते कोकणकर #sindhudurg 😊
⛺️लाल चि-यात थप्पी बांधकाम करून घराच्या भिंती पूर्ण आता लगबग स्लॅबच्या सेंटरीग कामाची 🏠😊#dreamhome 🌴
Просмотров 1 тыс.10 месяцев назад
⛺️लाल चि-यात थप्पी बांधकाम करून घराच्या भिंती पूर्ण आता लगबग स्लॅबच्या सेंटरीग कामाची 🏠😊#dreamhome 🌴
📍वर्षाअखेरीस लिंटलबेंडवरील बांधकामास सुरुवातकोकणातील घर🏠🌴Dec23 #superstructure#dreamhome #sindhudurg
Просмотров 21810 месяцев назад
📍वर्षाअखेरीस लिंटलबेंडवरील बांधकामास सुरुवातकोकणातील घर🏠🌴Dec23 #superstructure#dreamhome #sindhudurg
📍लींटलबीमवर बांधकाम सुरु🏕|भारतीय नौसेना दिवस | अचानक इतकी विमान ✈️ #dreamhome #sindhudurg#kokan
Просмотров 68910 месяцев назад
📍लींटलबीमवर बांधकाम सुरु🏕|भारतीय नौसेना दिवस | अचानक इतकी विमान ✈️ #dreamhome #sindhudurg#kokan
लिंटलबेंडवर चढून बांधकामाचा आढावा😄कोकणीघर🏠🌴बांधकामाची संपूर्ण माहिती #constructionupdate #dreamhome
Просмотров 27510 месяцев назад
लिंटलबेंडवर चढून बांधकामाचा आढावा😄कोकणीघर🏠🌴बांधकामाची संपूर्ण माहिती #constructionupdate #dreamhome
upcoming videos of kokanihouse #dreamhome #sindhudurg #kudal
Просмотров 5510 месяцев назад
upcoming videos of kokanihouse #dreamhome #sindhudurg #kudal
वादळी पाऊस थांबल्यानंतर घराची अवस्था सगळीकडे चिखल आणि पाणीच पाणी? work affected?#dreamhome #kokan
Просмотров 38110 месяцев назад
वादळी पाऊस थांबल्यानंतर घराची अवस्था सगळीकडे चिखल आणि पाणीच पाणी? work affected?#dreamhome #kokan
कोकणात मुसळधार पाऊस? 🌧 ढगांचा गडगडाटासह पावसाला सुरुवात घराचे काम बंद पडले का?😑#dreamhome #kokan
Просмотров 1 тыс.11 месяцев назад
कोकणात मुसळधार पाऊस? 🌧 ढगांचा गडगडाटासह पावसाला सुरुवात घराचे काम बंद पडले का?😑#dreamhome #kokan
lentilbeem work done | 🏠 नऊ मीटरचा रस्ता | कुडाळ मालवण रोड🚧 #kokanihouse #kudal ⛺️
Просмотров 51911 месяцев назад
lentilbeem work done | 🏠 नऊ मीटरचा रस्ता | कुडाळ मालवण रोड🚧 #kokanihouse #kudal ⛺️
📍lentil beem casting work🪤 #kokanihouse 🏠upcoming #plottingproject in #kudal🌴 संपूर्ण विडिओ पहा 🏕
Просмотров 94111 месяцев назад
📍lentil beem casting work🪤 #kokanihouse 🏠upcoming #plottingproject in #kudal🌴 संपूर्ण विडिओ पहा 🏕
lentalbend centring work🚧 #redsoilhouse ⛺️प्लाॅटवर रस्ता बनविण्याच्या कामाला सुरुवात 🚜#sindhudurg 🌴🏠
Просмотров 33411 месяцев назад
lentalbend centring work🚧 #redsoilhouse ⛺️प्लाॅटवर रस्ता बनविण्याच्या कामाला सुरुवात 🚜#sindhudurg 🌴🏠
आमच्या कोकणातील माघी गणेशोत्सव श्री सिद्धिविनायक मंदिर कविलकाटे कुडाळ #sindhudurg #kudal #dreamhome
Просмотров 63611 месяцев назад
आमच्या कोकणातील माघी गणेशोत्सव श्री सिद्धिविनायक मंदिर कविलकाटे कुडाळ #sindhudurg #kudal #dreamhome
धुमसने जमीन लेवल केली डबर काँक्रिट भरले 🏠 PCC Ruber soiling | flooring level work | #dreamhome
Просмотров 19311 месяцев назад
धुमसने जमीन लेवल केली डबर काँक्रिट भरले 🏠 PCC Ruber soiling | flooring level work | #dreamhome
नवीन घरात पहिली दिवाळी? कंदील पणत्या लावून साजरी केली लेकीने रांगोळी काढली 🏠#dreamhome #diwalipahat
Просмотров 16511 месяцев назад
नवीन घरात पहिली दिवाळी? कंदील पणत्या लावून साजरी केली लेकीने रांगोळी काढली 🏠#dreamhome #diwalipahat
📍जांभा दगडात घराचे बांधकाम आकर्षक दिसते🏠 सुपरस्ट्रक्चरचे काम पूर्ण आता पुढे?🤔#kokanihouse #kudal🚧
Просмотров 28611 месяцев назад
📍जांभा दगडात घराचे बांधकाम आकर्षक दिसते🏠 सुपरस्ट्रक्चरचे काम पूर्ण आता पुढे?🤔#kokanihouse #kudal🚧
कोकणातील आपल्या बांधकाम सुरु असलेल्या घराची #hometour जांभा दगडाच्या भिंती🏠 #kokanvlog🌴 #sindhudurg
Просмотров 69711 месяцев назад
कोकणातील आपल्या बांधकाम सुरु असलेल्या घराची #hometour जांभा दगडाच्या भिंती🏠 #kokanvlog🌴 #sindhudurg
नवरात्रीत बीमवर सुपरस्ट्रक्चरचे बांधकाम सुरु🏠 #koknihouse #sindhudurg #dreamhome #constructionupdate
Просмотров 60111 месяцев назад
नवरात्रीत बीमवर सुपरस्ट्रक्चरचे बांधकाम सुरु🏠 #koknihouse #sindhudurg #dreamhome #constructionupdate
ऑक्टोबर 23 अखेरपर्यंत कोकणातील घराची अपडेट 🏠#dreamhome❤️ #kokanproperty #sindhudurg🌾 #kudal #nerur🌴
Просмотров 48011 месяцев назад
ऑक्टोबर 23 अखेरपर्यंत कोकणातील घराची अपडेट 🏠#dreamhome❤️ #kokanproperty #sindhudurg🌾 #kudal #nerur🌴
आमच्या कुडाळ शहरातील प्रभू श्रीरामांचे मंदिर अयोध्येतील प्राणप्रतिष्ठानिमित्ताने रथयात्रा#sindhudurg
Просмотров 8411 месяцев назад
आमच्या कुडाळ शहरातील प्रभू श्रीरामांचे मंदिर अयोध्येतील प्राणप्रतिष्ठानिमित्ताने रथयात्रा#sindhudurg
Chan video ahe Khopoli pali chya aspass jaga dakhva please
Nice video stay connected
जागा एकदम झकास आहे फक्त किमत ३० लाख योग्य आहे तीस लाखांपर्यंत व्यवहार होउ शकतो
🙏
विनंती आहे की परप्रांतीयांना जागा विकू नका
नाणीज मठ किती दूर आहे
याच रस्त्यावर दोन किलोमीटर अंतरावर नाणीज मठ आहे.
he avaiilable ahe ka
होय..कृपया विडिओत दिलेल्या नंबर वर थेट घरमालक कदम यांना फोन करून विचारावे 🙏
52 che ulte zale tar nakki vyavahar hoil..omkar ne adhi market keleli he property watte..pudhcha warshi Donald Trump vikanyacha prayatna kartil it seems..
Negotiate hoil ka
नक्की होईल सर...कृपया विडिओत दिलेल्या नंबर वर थेट जागामालकांसोबत बोलणी करा 👍🏻
Rate kiti aahe mala kadla nahi
@talesofkokan3775 nagpur samruddhi highway la aahe ka
अवास्तव मागणी केल्यावर खरेदीदार कसा येईल? तुम्हाला प्रत्यक्षात विक्रीचा maximum भाव काढायचा आहे, असे दिसते.
ghar he jhala ka purna ? latest video banva yacha
धन्यवाद सर..घर बांधून पूर्ण झालेले आहे. आणि आम्ही सहकुटुंब घरात वास्तव्य करीत आहोत. लवकरच उर्वरित बांधकामाचे राहिलेले विडिओ प्रदर्शित करण्यात येतील. 🙏😊
@talesofkokan3775 अभिनंदन आपल्या परिवाराला
khuup chaan
धन्यवाद... 🙏
30 लाख some things... Hoil kaa
विडिओत दिलेल्या नंबर वर जागामालकांशी बोलून घ्या 🙏
मित्रा जागा छान आहे परंतु त्यासाठी तुमची किंमत 30. लाख योग्य वाटते. कारण 4. वर्षा पूर्वी ही जागा मी ओमकार भाटकर यांच्याकडे 22 लखला मागितली होती. फकत्त्यात फुडील बेडरूम नव्हता झाडे फर्निचर आहे तसेच होते व पुढील देकोरेशन रंगकाम छान करण्यात आले.आहे. असो जागा छान आहे पण किंमत फार जास्त वाटते असो शेवटी मालकांची ईच्छा.
एवढा मोठा VDO करून काय उपयोग किंमत्त सांगा
विडिओत किंमत सांगतलेली आहे.
I vdos r nice but maje it short les than 8 minutest suggestion
धन्यवाद सर..तुमचा सल्ला विचारात घेतला जाईल🙏
25lakh khup zale nahi tar ajun 20 varshe property vikli janar nahi
Lok ajkal pudhchih kimmat sangtat. Vikli geli nahi ki nantar tyanche paay jaminila lagtat
श्री स्वामी समर्थ बरेच दिवस व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला नाही आपण खुप सुंदर घराची रचना केली आहे आपले घर कीती स्क्वेअर फूट आहे ते कळले तर बर होईल
धन्यवाद सर...घरात रहायला आल्यावर वैयक्तिक कामात व्यस्त असल्यामुळे बाकीचे बांधकामाचे विडिओ करायला वेळच मिळत नाही. त्यामुळे नंतरचे विडिओ यायला थोडा विलंब होत आहे त्याबद्दल दिलगीर आहोत. घराचे एकूण बांधकाम चटई क्षेत्रफळ 1500sqft आहे. श्री स्वामी समर्थ ⚘️🙏
Khup Chan 👌👍 Shree Swami Samarth 🌹🙏
धन्यवाद..श्री स्वामी समर्थ 🙏
महोदय, घराची किमंत खूप आहे 🙏
आपण छान घर दाखवला मस्त वाटले तुमचे विचार पण चांगले आहेत श्री स्वामी समर्थ
धन्यवाद..श्री स्वामी समर्थ 🙏
20/22 parynt asi jaga asel tar sanga
Jaga chhan aahe pan malakanchi demand almost double aahe.. tyamule 4 varshe zali tarihi jaga vikali jat nahi aahe... practical houn vikali tarach vikali jail
Thnku khari mhiti sangital baddal
Ratnagiri pasun distance baghun 25 lakh thik aahe
purna kokan vikun khava,,, evdhacha rahila aahe
Ceiling is of RCC ? Since location is little away from core market, price is high.. interested subject to negotiation.
नमस्कार. मी हरीश कदम, ठाणेकर, आपण माझ्या खानू ( रत्नागिरी ) प्रॉपर्टी चा vdo काढला होता. मी आता तुम्हाला संपर्क करण्याचा प्रयत्न करतो. पण दोन्ही फोन नंबर busy दाखवतोय. मला तुमच्या कडे कुडाळ ला यायचे आहे . कृपया आपला कुडाळ चा पत्ता पाठवा. व नंबर बदलला असेल तर नवीन नंबर पाठवा.
👌👌
❤❤❤❤
🎉🎉❤
दशावतार मंडळाची आणि कलाकारांची भरभरात होवो हीच परमेश्वराकडे प्रार्थना 🎉🎉
🌹🙌🏻🙌🏻🙏😊
❤❤❤❤❤@@talesofkokan3775
Very nice 👌👍🏻
Thank you! 😊
Backround music dahswatari asayala haw hot
❤❤
❤
Mitra sadar property ahe ka
नमस्कार सर.. सदर प्राॅपर्टी अजूनही विक्रीसाठी उपलब्ध आहे.कृपया विडिओत दिलेल्या नंबर वर जागामालकांशी संपर्क साधून अधिक माहिती मिळू शकेल. धन्यवाद 🙏
Video बरेच दिवस आले नाहीत
लवकरच येतील सर...नवीन घरात शिफ्टिंग आणि सगळ स्थिरस्थावर होण्यास वेळ लागला त्यामुळे एडिटींग करता आले नाही. आपण आपुलकीने विचारले त्यासाठी मनापासून धन्यवाद सर..🙏❤️
khup sunder proparty
धन्यवाद 🙏
Baba 🙏🕉sai raam 🙏🌺🌺🌺🌼🌼🌼🌸🌸🌸🌹🌹🌹💐💐💐🙏🙏🙏
Om sairam 🌺🌺🙏
ही प्रॉपर्टी अजून available आहे का?
होय सर कृपया विडिओत दिलेल्या नंबर वर थेट मालकांशी संपर्क करून माहीती घ्या
आपलें नाव आणि नंबर द्या. मला इथे घर जिवा प्लॉट घ्याचा आहे.
माझा नंबर विडिओमधे दिलेला आहे 9594332755
वास्तु ही कोणत्या दिशेने आहे
उत्तराभिमुख आहे
स्वामी समर्थ खुप छान
श्री स्वामी समर्थ 🙏
👌👌🎉🌷
स्वामी समर्थ खुप छान घर हे जेघर आहे ते किती स्वेअर फिट आहे
श्री स्वामी समर्थ.. धन्यवाद 🙏 1500 sqft आहे
स्वामी समर्थ साहेब तुम्ही जे घर बांधण्याचे काम चालू आहे तर आपल्या घराचा 2डी 3डी लेआऊट मिळेल का स्वामी समर्थ
2D 3D असा काहीच प्लान बनवला नाही आहे गूगल वरील विडिओतील कौलारू घर पाहिले ते आवडले त्याच फोटो पाहून आमच्या काॅन्ट्रक्टरांनी बनविले. नंतर च्पा विडिओमधे मी ते फोटो शेअर करेन ते पाहून तुम्हाला समजेल किती इजी डिजाइन आहे. श्री स्वामी समर्थ 🙏
लय भारी 👍👌
धन्यवाद 🙏😊
🙏🏻
🙏🙏🙏
Kharach changala Ani yogya vishleshan hota
धन्यवाद सर 🙏😊