मूळचे पैठणचे. त्यांचे वंशज अजूनही काशीत आहेत, आणि मराठी भाषा आणि महाराष्ट्राशी लग्नसंबंध टिकवून आहेत. त्यांनी अयोध्येतील नवीन श्रीराममंदिरात प्राणप्रतिष्ठापनेच्या विधित ब्रह्माचे (मुख्य मार्गदर्शकाचे) पद भूषवले.
सुंदर आभ्यासपुर्ण विवेचन! .महाराष्ट्रातील तत्कालीन ब्राम्हण समाजाने राज्याभिषेक न करण्याचं मुख्य कारण कदाचित त्यांना असा तत्पूर्वीचा या बाबतचा कोणाताही पूर्वानुभव नसणं असावं.पण स्वत: गागाभट्टच मुळचे मराठी होते हे समजून समाधान वाटलं. सरल व समजेल असं विवेचन.धन्यवाद.
अत्यंत अभ्यासपूर्ण आणि ज्ञानात भर टाकणारा व्हिडिओ. अशा प्रकारची माहिती कुठेही मिळत नाही व यावर कोणीही अभ्यास करत नाही. इतिहासाचे, वस्तुस्थितीचे, भूमिकांचे, दृष्टीकोनांचे यथार्थ दर्शन मोरे साहेबांच्याकडून नेहमीच होत असते. त्यांनी ज्याप्रकारे संस्कृत संदर्भ देऊन स्पष्टीकरणे दिली, हे फारच यथार्थ आणि प्रबोधन करणारे आहे. अन्यथा आज गल्ली बोळात इतिहास संशोधक उगवले आहेत. आणि अल्प ज्ञानावर ते लोकांमध्ये भ्रम पसरवत आहेत. फक्त या मध्ये गागा भटांना पुरोगामी अथवा प्रतिगामी असे न म्हणता "सुधारणावादी / सुधारक " असे म्हणावे असे वाटते. धन्यवाद ! ! 🙏
शिवाजी महाराजांनी सर्वांना लढायच अधिकार दिला ... माळी महार मंग सुतार कुंभार ब्राह्मण वगैरे सर्व जाती धर्माचे talented लोक राज्यकारभारात सैन्यात भरती केले... शिवाजी महाराजांनी भारतात सर्वात आधी social engineering सुरू केले
ह्या अत्यंत मोठ्या आशयाच्या छोट्या छोट्या घटनांचे एक पुस्तकरूपाने प्रकाशित झाले तर सर्वसामान्यांसाठी खुपचं सोयीचे होईल. कुणाही बरोबर प्रतिवाद करताना सहज होईल.
Very rarely one comes across such a thoughtful and brilliant narration.. thank you so much sir 🙏 you are truly a decedent of Jagadguru Tukaram Maharaj.
डॅा. मोरे सर आपल्या ज्ञाना करता मनांत आदर आहेच शिवाय तुकाराम वंशज जे अनेक गोष्टि अधोरेखित करते. परंतु हि माहिती ऐकताना मात्र वाईट वाटते कारण वेद व वारकरी ह्याचा विचार भेद मात्र अस्पष्ट रहातो. तुकाराम दर्शन पुस्तक मी अनेकदा वाचतो व नव चैतन्य मिळत परंतु हे मात्र पटत नाहि…
चांद्रसेनिय कायस्थ प्रभू हे अलेक्झांडर भारतातून परत गेल्यावर त्यांचे काही सैनिक भारतातच राहिले.. त्यांचे वंशज आजचे चांद्रसेनिय कायस्थ प्रभू (CKP) होत... हे माझे सुप्रसिद्ध प्रवासवर्णन लिहिणारी लेखिकेच्या पुस्तकात वाचलंय...
सर नमस्कार, मगध सम्राट नव नंदांच घराणं (चंद्रगुप्ताचे पूर्वज )हे जैन धर्मिय होते व त्यांनी २५०० वर्षापूर्वि ऊत्तरेच्या सर्व प्रमुख आर्य क्षत्रिय राज घराण्यांचा संपूर्ण नाश केला व बाकिचे जीवाच्या भीतिने ठिकठिकाणि लपून बसले हे खरं आहे का ? ब्राम्हण ग्रंथात असा तळतळाटाचा ऊल्लेख आहे.असे पूर्वि माझ्या वाचनात आले होते.संशोधकाचे नाव आठवत नाहि.कृपया सांगावे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक गागाभट्टांनी डाव्या पायाच्या अंगठ्याने राज तिलक लावून केला होता असे म्हणतात हे खरे आहे का याबाबतीत माझा गैरसमज आहे प्लीज कमेंट करून सांगावे
Deshbhakta brahman samaj ek adarsh samaj ahe deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi jay shree ram jay bhim
Shri parshuram yanni adharmi 'haihaya vanshi' kshatriyancha vadh kela hota 21vela . Sampurna kshatriyancha vadh ke nahi Raghukul nandnan prabhu shri RAM, yaduvanshi shri krishna he pan Kshatriya hote yancya vansha cha vadh kela nahi. Jai shri RAM🙏 Jai shivray 🚩
Manaje shivaji maharaj marathe nahit ka . Rajasthan che sisodiya manaje rajput aget kay. asa arth hotoy ya vishaleshanacha ..... shivaji maharaj maharashtra chech ahet .. Rajasthan che nahit ... karan ajun itihaskar ahet indrajit sawant . Srimant kokate yani tar purave dakhaun published kele ahe ki shivaji maharaj Rajasthan che nahit te sisodiyache nahit .. te maharashtra che ahet .... more saheb ani bakiche itihaskar samora samor yeun media samor yeun purave deun sangave .. atta tari viswas teu shakat nahi kontyahi itihaskaravar ....
गागा हे नाव भारतात लहान मुलांना किती वेळा ठेवले गेले होते ? हे गागा नाव भारतीय संस्कृतीपेक्षा जरा वेगळेच नाव वाटत नाही का ? राज्याभिषेकाच्या आडून शिवाजीमहाराजांचे वैदिक धर्मांतरण घडवून आणले होते का ? कारण महाराजांचा शुद्धीकरण विधी हा अनेक उत्तर भारतीय विद्वान ब्राह्मणांनीच वादातित म्हटला आहे.
Gagabhatta took the bribe from Chhatrapati Shivaji Maharaj, but don't forget a single Brahmin from Maharashtra was not interested/ ready to make coronation of Shivraj , they all were against him because they were supposing him as a shudra, when Brahmins are Hungary and thirsty they call Shivraj as a Kshatriyas and once their stomach is filled they call him Shudra, today also Brahmins don't utter Vaidic Shloks at the time of religious ceremony of Marathas.
तू त्यांच्या बोलण्याचं खंडण कर तुझ्यात शक्ति असेल तर. मनुवादी म्हणून तुझी असमर्थता दाखविलीस , ठीक आहे . पण आपल्याला मानव का म्हणतात माहिती आहे का ? मनोः प्रजाः मानवा: इति । अर्थात् मनुचे वंशज मानव. कर खंडण ... .. . . . . . . . ' । । । ।
क्षात्र धर्म पुनर्स्थापित करण्यात गागा भट्टान चे योगदान मोठे आहे आणि हा विषय मांडल्या बद्दल आपले आभार
सदानंद मोरे हे मला अत्यंत आदरस्थानी आहेत त्यांच्या व्यासंगामुळे. दिलेली माहिती अतिशय मौलिक आहे. असेच सतत व्यक्त व्हावे
गागाभट्ट हे मराठी ब्राह्मण होते .ऐकून धन्य वाटले.❤😅
मूळचे पैठणचे. त्यांचे वंशज अजूनही काशीत आहेत, आणि मराठी भाषा आणि महाराष्ट्राशी लग्नसंबंध टिकवून आहेत. त्यांनी अयोध्येतील नवीन श्रीराममंदिरात प्राणप्रतिष्ठापनेच्या विधित ब्रह्माचे (मुख्य मार्गदर्शकाचे) पद भूषवले.
केव्हढा अभ्यास... सर तुमचा
2 जन्मांचा अभ्यास तुम्ही एकाच जन्मात करत आहात..आई भवानी तुम्हाला उदंड आयुष्य देऊ दे ..!! खूप गैरसमज दूर होतील लोकांचे
👍💐💐
गागा भट्टांचे घराणे मूळ पैठणचे,
सुंदर विवेचन
गुरुवर्य मोरे सरांचा प्रत्येक व्हीडिओ ज्ञान व माहितीचा खजिना असतो, साष्टांग नमन🎉
अत्यंत उपयुक्त माहिती. अनेक गैरसमज दूर करणारं विवेचन
उपयुक्त आणि नवीन माहिती समजली खूप खूप धन्यवाद
प्रचंड अभ्यास आहे श्री. सदानंद मोरे सर तुमचा. धन्य धन्य झालो आम्ही सर्व ... 🙏
सुंदर आभ्यासपुर्ण विवेचन!
.महाराष्ट्रातील तत्कालीन ब्राम्हण समाजाने राज्याभिषेक न करण्याचं मुख्य कारण कदाचित त्यांना असा तत्पूर्वीचा या बाबतचा कोणाताही पूर्वानुभव नसणं असावं.पण स्वत: गागाभट्टच मुळचे मराठी होते हे समजून समाधान वाटलं.
सरल व समजेल असं विवेचन.धन्यवाद.
सर आपण सांगत राहावे आणि आम्ही ऐकत राहु सतत तुम्ही आदरणीय आहात आमच्या साठी
अत्यंत अभ्यासपूर्ण आणि ज्ञानात भर टाकणारा व्हिडिओ. अशा प्रकारची माहिती कुठेही मिळत नाही व यावर कोणीही अभ्यास करत नाही.
इतिहासाचे, वस्तुस्थितीचे, भूमिकांचे, दृष्टीकोनांचे यथार्थ दर्शन मोरे साहेबांच्याकडून नेहमीच होत असते.
त्यांनी ज्याप्रकारे संस्कृत संदर्भ देऊन स्पष्टीकरणे दिली, हे फारच यथार्थ आणि प्रबोधन करणारे आहे. अन्यथा आज गल्ली बोळात इतिहास संशोधक उगवले आहेत. आणि अल्प ज्ञानावर ते लोकांमध्ये भ्रम पसरवत आहेत.
फक्त या मध्ये गागा भटांना पुरोगामी अथवा प्रतिगामी असे न म्हणता "सुधारणावादी / सुधारक " असे म्हणावे असे वाटते.
धन्यवाद ! ! 🙏
राम कृष्ण हरि 🙏💐🌹🚩
शिवाजी महाराजांनी सर्वांना लढायच अधिकार दिला ... माळी महार मंग सुतार कुंभार ब्राह्मण वगैरे सर्व जाती धर्माचे talented लोक राज्यकारभारात सैन्यात भरती केले...
शिवाजी महाराजांनी भारतात सर्वात आधी social engineering सुरू केले
खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवून 'महाराष्ट्रधर्म' वाढवू या. 🙏
उत्कृष्ट विश्लेषण. Gagabhat babatchi माहिती अगदी बिनतोड सांगितली🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मोरे साहेब आपणास साष्टांग दंडवत
खूप सुंदर माहीती. 🙏
उत्कृष्ट
सखोल अभ्यास पूर्ण ज्ञान
ह्या अत्यंत मोठ्या आशयाच्या छोट्या छोट्या घटनांचे एक पुस्तकरूपाने प्रकाशित झाले तर सर्वसामान्यांसाठी खुपचं सोयीचे होईल. कुणाही बरोबर प्रतिवाद करताना सहज होईल.
अतिशय उत्तम माहिती. तुमच्या अभ्यासाला प्रणाम.
Very rarely one comes across such a thoughtful and brilliant narration.. thank you so much sir 🙏 you are truly a decedent of Jagadguru Tukaram Maharaj.
खूप छान माहितीपूर्ण, सर🙏🙏🙏
आम्हाला वैदिक धर्म कोणता आणि मुळ भारतीयांचा धर्म कोणता हे सांगावे मुळ भारतीयांचे सिंधू संस्कृती असणारा आजचा धर्म कोणता
योग्य वेळी योग्य व्हिडिओ
जय महाराष्ट्र ❤ जय शिवराय ❤
Sir, thanks for insight on Gagabhatta episode.
शिवकालीन खूप सुंदर माहिती मिळाली. धन्यवाद.
अतिशय समर्पक
आदरणीय साधना बाबा आमटे ह्या गागा भट्ट वंशज परंतु बाबा आमचे सहजीवनात बदला
🙏🙏🙏🙏💐💐💐🌹🚩
डॅा. मोरे सर आपल्या ज्ञाना करता मनांत आदर आहेच शिवाय तुकाराम वंशज जे अनेक गोष्टि अधोरेखित करते. परंतु हि माहिती ऐकताना मात्र वाईट वाटते कारण वेद व वारकरी ह्याचा विचार भेद मात्र अस्पष्ट रहातो. तुकाराम दर्शन पुस्तक मी अनेकदा वाचतो व नव चैतन्य मिळत परंतु हे मात्र पटत नाहि…
धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼
Veary good information apana spich acha laga karnatak state
मूळ गाव पैठण होते.त्या वेळी प्रतिष्ठान म्हणून ओळखले जात होते
प्रामाणिकपणे विचार मांडत आहेत
महार राष्ट्र
चांद्रसेनिय कायस्थ प्रभू हे अलेक्झांडर भारतातून परत गेल्यावर त्यांचे काही सैनिक भारतातच राहिले.. त्यांचे वंशज आजचे चांद्रसेनिय कायस्थ प्रभू (CKP) होत... हे माझे सुप्रसिद्ध प्रवासवर्णन लिहिणारी लेखिकेच्या पुस्तकात वाचलंय...
अरे बापरे.
कलियुगात दोनच वर्ण असतील असे कुठल्या ग्रंथात लिहले असेल तर ते मूर्खपणाचे विधान आहे.
तुकारामांचे नाव उजळवत आहात आपण सर🙏
वेदोक्त प्रकरण या बाबत आपण मंथन करावे
गागाभट्ट चे आजोबा कोण
🚩🕉️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🕉️
गागा भट्ट हे नाव रामदास ह्यांच्यामुळे झाले असे स्वराज्या वरील कादंबरी संग्रहात श्री. पितळे ह्यांनी मांडले आहे.
सर नमस्कार, मगध सम्राट नव नंदांच घराणं (चंद्रगुप्ताचे पूर्वज )हे जैन धर्मिय होते व त्यांनी २५०० वर्षापूर्वि ऊत्तरेच्या सर्व प्रमुख आर्य क्षत्रिय राज घराण्यांचा संपूर्ण नाश केला व बाकिचे जीवाच्या भीतिने ठिकठिकाणि लपून बसले हे खरं आहे का ? ब्राम्हण ग्रंथात असा तळतळाटाचा ऊल्लेख आहे.असे पूर्वि माझ्या वाचनात आले होते.संशोधकाचे नाव आठवत नाहि.कृपया सांगावे.
कुठल्या ब्राह्मण ग्रंथात असं लिहिलं आहे,नावं सांग आणि ते जगातील इतिहासकारांनी मान्य केलेले शोध ग्रंथ असले पाहिजेत
जैन धर्म अहींसा वादि आहेतः,
ते लढाया कसे करतील?
धन्यवाद! खूपच छान!
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक गागाभट्टांनी डाव्या पायाच्या अंगठ्याने राज तिलक लावून केला होता असे म्हणतात हे खरे आहे का याबाबतीत माझा गैरसमज आहे प्लीज कमेंट करून सांगावे
ब्रिगेडी प्रचार आहे तो😂
लोकांनी अस काही बघितलं असत तर मुंडकं उडवलं असतं ..त्याच ठिकाणी ...बामसेफ चे लोक हे सांगतात
सिसोदे जे महाराष्ट्र मधून राजस्थान मध्ये गेले..ते पुढे सिसोदिया झाले
श्री राम ..आडनाव सिसोदिया
आज सुद्धा दोन वर्म आहेत.आरक्षण पात्र बहुजन वर्म.गेली 200 वर्षे शाहू फुले कारण नसताना शिव्या घालणारा ब्राम्हण वर्म.
Deshbhakta brahman samaj ek adarsh samaj ahe deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi jay shree ram jay bhim
सारस्वत सहा कर्माचे अधिकारी आहेत का
हो गागाभट्टांचा निर्णय कायस्थांच्या बाजुने आहे
Maharashtra T. Sagle maratha ahet ka sir....
सर ब्राम्हण यांना अधिकार कोणी दिला.
बाळाजी आवजी यांनाच राज्याभिषेक करावा असे गागाभट्ट यांनी सांगितले हे खरं आहे का.
मुस्लिम हेच खाष्ट्रिय आहेत
नाव गागाभट्ट नसून गंगाभट्ट असू शकेल. गागा या शब्दाला अर्थ काय??
बर मग सर , परशुरामाने 21 वेळा जन्म घेऊन क्षेत्रिय संपवले आहेत असे आपला धर्मच सांगतोय मग बरोबर कोण ?
Shri parshuram yanni adharmi 'haihaya vanshi' kshatriyancha vadh kela hota 21vela .
Sampurna kshatriyancha vadh ke nahi
Raghukul nandnan prabhu shri RAM, yaduvanshi shri krishna he pan Kshatriya hote yancya vansha cha vadh kela nahi.
Jai shri RAM🙏
Jai shivray 🚩
गागा भट्टाचे आडनाव कावळे असे होते . त्यांचे मूळ गाव गांडपूर तालुका पैठण हे होते
I am expecting that your next project will be on the subject of how Brahmins didn't not torture Jagadguru Tukaram Maharaj.!!!
Jai Shivrai.
पण गागा भटनी प्रचंड पैसे घेऊन राजाभिषेक केला ह्या बद्द्ल आपण काहीच म्हणत नाही,
दुसरा तांत्रिक राजाभिषेक का केला गेला?
ब्राह्मणांनी परशूरामाने सपूर्ण शत्रियाचा नाश केला हे सत्य आहे का?
संपूर्ण भारतात राजा कडे कारभार सांभाळणं ब्रह्मणा कडे होतें हे खरे आहे का?
हा कोणत्याही जाती चा विषय नसून तेव्हाची परिस्थिती जाण्याचा प्रयत्न, जातीय राजकारण नको
आंबेडकरने तर सयाजीराव आणि शाहू महाराज यांच्याकडून पैसे घेऊन एक रुपया फेडला नाही त्याविषयी पण बोला
saddhya shastriya vrutti itki kami jhali aahe ki itihaas ani tyatil ghatannacha nit abhyas ani arth koni lavat nahi. tya fwndat na padta, Maharajanna virodh hota, mhanun kashi varun brahman anava lagla vagaire mhanun khip jasta brahman dvesh, ani tya peksha dukkhad mhanje Maharashtrache daivar je ShivChatrapati yannach brahmananpasun dur karnyacha karyakram hoto. asa koni marathi manus nasel, brahman nasel jo Maharajanna shordharya manat nahi. mujra karat nahi. mharanjancha naav aikata jyachi chati fugat nahi ani premane jyache hruday bharun yet nahi
Gagabhatta ni kiti khoke ghetale..maharajani ashya bhatachya Nadi lagane mhanaje kalacha mahima..
आंबेडकरने किती खोके घेतले होते सयाजीराव महाराजांकडून
बहुतेक तितके घेतले असावेत.
महाराज तुमच्या सारखे जातीयवादी नव्हते
Gaga bhatt chàngala hota...pan Ramdass nalayak hota
Manaje shivaji maharaj marathe nahit ka . Rajasthan che sisodiya manaje rajput aget kay. asa arth hotoy ya vishaleshanacha ..... shivaji maharaj maharashtra chech ahet .. Rajasthan che nahit ... karan ajun itihaskar ahet indrajit sawant . Srimant kokate yani tar purave dakhaun published kele ahe ki shivaji maharaj Rajasthan che nahit te sisodiyache nahit .. te maharashtra che ahet .... more saheb ani bakiche itihaskar samora samor yeun media samor yeun purave deun sangave .. atta tari viswas teu shakat nahi kontyahi itihaskaravar ....
सावंत कोकाटे हे इतिहासकार ?
ते फक्त हास्यकार आहेत
@@Ladyfromassam😂😂😂😂😂
म्हणजे भटानी attested करुन दिले...
भटांनी आंबेडकरला तर स्वतःचे नाव दिले त्याचे काय
Kahi Brahmanani shivaji maharajana madat keli...pan Ramdasi Brahmanani shivaji maharajana khup tras dila
इतके करायची गरज काय होती.
कर्म ने तर महाराजांनी दाखवले होते किं ते क्षत्रिय आहेत म्हणून.
100 %
Lobhi GagaBhatt ....khshatriyakadun Brahman hatya jhali mhanun 65 kg gold 🥇 suvarna Tula keli
अनैतिक आंबेडकर गुरुजी
ज्याने स्वतःचे आडनाव आपल्या मुलाला दिले
राजस्थानचे सिसोदिया राजपूत.🙄
मग छत्रपती शिवाजी महाराज मराठा आहे की सिसोदिया राजपूत.🤔
गागा हे नाव भारतात लहान मुलांना किती वेळा ठेवले गेले होते ? हे गागा नाव भारतीय संस्कृतीपेक्षा जरा वेगळेच नाव वाटत नाही का ? राज्याभिषेकाच्या आडून शिवाजीमहाराजांचे वैदिक धर्मांतरण घडवून आणले होते का ? कारण महाराजांचा शुद्धीकरण विधी हा अनेक उत्तर भारतीय विद्वान ब्राह्मणांनीच वादातित म्हटला आहे.
Gagabhatta took the bribe from Chhatrapati Shivaji Maharaj, but don't forget a single Brahmin from Maharashtra was not interested/ ready to make coronation of Shivraj , they all were against him because they were supposing him as a shudra, when Brahmins are Hungary and thirsty they call Shivraj as a Kshatriyas and once their stomach is filled they call him Shudra, today also Brahmins don't utter Vaidic Shloks at the time of religious ceremony of Marathas.
Brigade History 😂😂😂
पुरावा द्या ।
Tumhi Manuwadi Ahat. Stop calling your self descendent of Tukaram Maharaj.
Tumhi te dusaryala shikavu naye...😂..pratek Maratha manuwadi ahe...karan toh amachya jaticha ahe...Raja Manu❤
अरे विद्वान माणसा.. मनू हा क्षत्रिय होता.. माहीत आहे का तुम्हाला 😂
तू त्यांच्या बोलण्याचं खंडण कर तुझ्यात शक्ति असेल तर. मनुवादी म्हणून तुझी असमर्थता दाखविलीस , ठीक आहे . पण आपल्याला मानव का म्हणतात माहिती आहे का ? मनोः प्रजाः मानवा: इति । अर्थात् मनुचे वंशज मानव.
कर खंडण ... .. . . . . . . . ' । । । ।