गरुड झेप अकॅडमी बंद करावी, लीना पाटील च्या आधी काही घटना घडल्यात का याचाही तपास करा - दिपक केदार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 янв 2025

Комментарии • 29

  • @specialhistoryclasses23
    @specialhistoryclasses23 10 месяцев назад +8

    दादा तुमच्या कार्याला सलाम अशीच मदत करण्याची ताकत देव तुम्हाला देवो.

  • @sanjaysalve9286
    @sanjaysalve9286 21 день назад

    कठोर कारवाई झाली पाहिजे व अकॅडमी कायम ची बंद झालीच पाहिजे

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 9 месяцев назад +1

    त्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे आणि जे कोणी दोषी असतील त्यांना तात्काळ कारवाई झालीच पाहिजे.

  • @sunilchavan1730
    @sunilchavan1730 10 месяцев назад +4

    आमचे 1लाख 20 हजार बुडवले आहेत, फक्त पैसा लुटत आहेत, मला खात्री होती अजून थोड्या दिवसांनी या अकॅडमी चां लवकरच बाजार utnar आहे आणि तेच होत चाललं आहे

  • @popatjadhav5145
    @popatjadhav5145 10 месяцев назад +2

    Dada tumchya karyala salam

  • @विशालसरबारामती
    @विशालसरबारामती 10 месяцев назад +2

    बारामती मध्ये हिच परिस्थिती आहे. एकदा अवश्य भेट द्यावी

  • @harshalkale3238
    @harshalkale3238 10 месяцев назад +13

    सर या गोष्टीचा आम्हाला पण दुःख आहेच पण अकॅडमी बद्दल सत्य काय आहे याची पाहिले चौकशी करायला हवी. तुम्ही पाहिले स्वतः चौकशी करा आणि मग सोशल मीडिया ला पोस्ट करा.. विनाकारण अकॅडमी वर आरोप करू नका ,हजारो मुलांचे आयुष्य बिघडू नका कारण आता सध्या तिथे हजारो मुले शिक्षण घेत आहेत...🙏

    • @sanjaysalve9286
      @sanjaysalve9286 20 дней назад

      मॅडम सदरील पोस्ट बाबत आपल्याला काय ॲकॅडमीचं काय कनवळा आला ज्याचं जळतंय त्याला कळतं एक निरागस मुलीचा जीव गेलाय तिच्या आई-वडिलांच्या कायअपेक्षा होत्या व त्यांनी पोटाला चिमटा देऊन आपल्या मुलीला ॲकॅडमी मध्ये प्रवेश घेतला ॲकॅडमी मध्ये हजारो विद्यार्थी असतील मला पण त्याचा अभिमान वाटतो त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण होवो ही सदिच्छा विद्यार्थ्याचा शारीरिक मानसिक छळ करणे टॉचर करणे मारहाण करणे ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे डिफेन्स अकॅडमी असल्यामुळे मनाला वाटेल ते कृत्य करायचे का यामध्ये कुणालाही माफ केल्या जाऊ नये अस माझ मत आहे लीना पाटील यांच्या जागी जर आपली बहीण मुलगी किंवा जवळचे नातेवाईक असती तर आपल्या भावना दुखावल्या नसत्या का? आपण याबाबत गंभीर होऊ नका अकॅडमी चे संचालक केवळ पैशासाठी बाजारीकरण करत आहे आणि आपण यावर पडदा टाकत आहे लिना पाटील ही पण तुमच्या सारखीच एक महिला होती याचे गांभीर्य ठेवा अकॅडमी चे गुलाम बनू नका

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 9 месяцев назад

    मी मराठा म्हणून दादा आम्हाला तुमचा सार्थ अभिमान वाटतो. तुम्हीं योग्य प्रकारे मुद्दा उचलून धरतात. दादा हे पोलीस आणि अधिकारी कर्मचारी फक्तं पैसे खाऊन मोकळे होतात आणि प्रकरण दडपून टाकण्यात येत. तुम्हीं जातीने लक्ष घातले सर्व्ह समाज आपला सदैव ऋणी राहील. धन्यवाद.

  • @varshagaikwad551
    @varshagaikwad551 10 месяцев назад +5

    कायदेशीर तपास होईल त्यात सत्य काय आणि खोटे काय लवकरच सर्वांना कळेल तो पर्यंत कोणीही चांगल्या व्यक्तिची बदनामी करू नये.

    • @harshalkale3238
      @harshalkale3238 10 месяцев назад

      Barobar ahe madam ❤

    • @Jadhavpatilkkk
      @Jadhavpatilkkk 10 месяцев назад +4

      Ky chagla nahi to aaighala ahe yevdhi kut fee aste ka dusre pan acyadmy madhe book madhilch shikavtat ha lai majla ahe sonvane ata 😢

    • @varshagaikwad551
      @varshagaikwad551 9 месяцев назад

      जास्त fees तर Nursary च्या मुलांची पण आहे

  • @KiranYadav-sw3nk
    @KiranYadav-sw3nk 10 месяцев назад +1

    Saglyach acadamy tshya ahet pune madhe madhe asch chalu saglyach acadamy bhand kravyat

  • @sandeepmohite8814
    @sandeepmohite8814 10 месяцев назад

    जय.भिम सर

  • @JayramvDhole
    @JayramvDhole 10 месяцев назад +2

    प्रमाणपत्र रद्द करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजी नगर कार्य वाही झालीच पाहिजे शासन जवाबदारी,,हताश विवष श्रध्दांजली,मी मुंबई कर

  • @KiranYadav-sw3nk
    @KiranYadav-sw3nk 10 месяцев назад +1

    Pune madhe ek acadamy ahe ti pn acadamy bhand kra

  • @UshaKirote
    @UshaKirote 10 месяцев назад

    हो आगोदर पण अशी घटना घडली आहे तीथ एक मूलाने गळफास लावून घेतला होता

  • @krushnasalve9152
    @krushnasalve9152 10 месяцев назад +3

    नेमकं कुणाचं ऐकावं प्रकाश आंबेडकर साहेबांचं की दीपक भाऊ चं दोघांचा आवाज येतोय. 😅

  • @TheEliteAcademy
    @TheEliteAcademy 10 месяцев назад

    Band vhayla pahije garudzep....kathor shiksha zali pahuje sonvnyala....

  • @raviredekar4047
    @raviredekar4047 10 месяцев назад +1

    Aase aasel tar band kara academy

  • @shalinibhelave4549
    @shalinibhelave4549 9 месяцев назад

    Cctv camera navache lawle aahet

  • @manishnikam4494
    @manishnikam4494 10 месяцев назад

    गरिबांना लुबाडणारी अकॅडमी म्हणजे गरुड झेप अकॅडमी .
    विद्यार्थ्यांचे पैसे परत मिळाले पाहिजे तसेच संचालकांना शिक्षा झाली पाहिजे .

  • @sakshisalunkhe3343
    @sakshisalunkhe3343 10 месяцев назад +1

    Acadami madhe changli ch wagnuk bhette

  • @shivaniindurkar6925
    @shivaniindurkar6925 10 месяцев назад

    CCTV camera nusar checking zali pahije ani tya tai la naya milala pahije ...yewdich namra vinawni

  • @kalpraj02
    @kalpraj02 9 месяцев назад

    Admission aadhi ek aani nantr ek ase don chehre aahet yanche. Atyant dainiya avasthet rahana aani shikshqnacha darja dekhil vait. Pan ekda fees bharlyavar parat det nahi mhanun mula tithe rahat aahet. Maze 1 lac waste gele aani 4 mahine hi.