Chhatrapati Sambhaji Nagar : संभाजीनगरमध्ये गरुड झेप अॅकेडमीचा लाजिरवाणा प्रकार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025

Комментарии • 129

  • @Vishalpatil2-y3n
    @Vishalpatil2-y3n Год назад +58

    या असल्या ॲकॅडमी चे लायसन्स तात्काळ रद्द करण्यात यावी मुलांच्या भविष्याशी खेळण्याचा अधिकार नाही राजकीय कार्यक्रमात मुलांना नेण्याचे कारन काय

  • @Thestag_4
    @Thestag_4 Год назад +55

    मी इथे 2 वर्ष होतो माझ्याकडून 3 लाख rs फी घेतली 4 हजार मेस ची फी घेतली शिक्षण हे इतकं बेकार आहे की मी शब्दाने व्यक्त करू शकत नाही ज्या teacher ला बरोबर इंग्लिश वाचता येत नाही तो तिथे इंग्लिश शिकवतो. जेवायला 4 हजार मेस फी घ्यायचे तरी पण दररोज शेवग्याची भाजी आणि डाळ राहायची ना कधी त्यांनी मुलांना डाएट देली ना काही. आणि कंप्लेंट केली तर ते बोलायचे आता होईल पण ती कधी होत नव्हती मी अकॅडमी सोडली आणि घरी आलो 2 वर्षा पासून मी आता जॉब वर लागलो स्वतःचा जीवावर ही लायकी आहे गरुड झेप ची माझ्या आईनी पोत गहाण ठेऊन पैसे भरले होते पण त्यांनी कधी मला शिकवून पैसे वसूल झाले असे मला वाटले नाही सुट्टी मागायला गेलं तर ते फी मागायचे नाही तर सुट्टी देत नव्हते. इथले स्टुडंट्स गर्ल्स हॉस्टेल ला जायचे रात्री भेटायला ते तर सोडा हो इथले सर सुद्धा मुली वर लाईन मारायचे आणि त्यांना बाहेर घेऊन जायचे मी पॅकेज बॅच ला होतो तिथे sandy नावाचा मुलगा आहे तो ज्या सर कडून शिकला त्या सर ला मरतो तो आता तिथे सोनवणे चा बॉडीगार्ड आहे . माझं म्हणणं एवढं आहे की हा निव्वळ बिझनेस आहे. माझ्या माय बापाचे पैसे घेऊन काही शिकवलं नाही ह्यांचं कधी काळात बर होणार नाही ही तर सुरुवात आहे तुम्हाला जर काही आणखी व्हिडिओ पाहिजेत असतील तर मला msg करा मी तुम्हाला पाठवतो आणि खरं सांगायचं म्हटलं तर इथले सरांनी मुलांना कामाला लावलं असेल की कमेंट जर कोणी केली तर त्याच्या विरोधात अकॅडमी बद्दल चांगल्या कमेंट करा आणि बनकर नावाचा receptionalist आहे तो गोड बोलून एडमिशन करून घेतो आणि असं सांगतो की इथे खूप सारे ऑफिसर बनले आहेत पण इथला एक पण मुलगा ऑफिसर बनला नाही आहे पैसे देऊन ते मुलांना invite करतात की तुम्ही असं बोला की तुम्ही इथून शिकले आहे ही तर त्यांची लायकी आहे आणखी किती बोलावं शब्द कमी पडतील हो सर 💯🎉 #Ban garudzepacademy💯

    • @Hitman-eq7hi
      @Hitman-eq7hi Год назад +6

      Please send me video

    • @Vishalpatil2-y3n
      @Vishalpatil2-y3n Год назад +6

      Baap re Bhai tu manatal bollas ashi ch paristhithi hai

    • @abhisheksonwane5560
      @abhisheksonwane5560 Год назад

      Send video

    • @sanjaykondane8634
      @sanjaykondane8634 Год назад

      Hi bro mi vichar kr to ahe academy madhe jay cha garud zhep

    • @Thestag_4
      @Thestag_4 Год назад +4

      @@sanjaykondane8634 नको जाऊ रे भाई दुसऱ्या पुणे ल एक अकॅडमी आहे ती जॉईन कर 80 हजार फी आहे आणि मेस पण त्या मध्ये add आहे इथे 3 लाख फी आणि मेस 5 हजार आहे आणि शेट्ट पण शिकवत नाहीत हे फक्त पैसे घेतात💯

  • @lofi_adda192
    @lofi_adda192 Год назад +23

    गरुड झेप अकॅडमी मध्ये admission घेवू नका.,
    कारण
    मी पण गरुड झेप अकॅडमी मध्ये होतो
    मी त्यांना सांगितलं की माझ्या कडून समोर ची fees भरण होणार नाही मी अकॅडमी सोडून चाललोय मला माझे document द्यावेत
    त्यावर गरुड झेप चे संचालक निलेश सोनवणे यांनी सांगितलं की तू पूर्ण fees 2लाख भरल्या शिवाय तुला document मिळणार नाही माझे 2 वर्ष त्याच्यामुळे वाया गेले आस्या अकॅडमी चे licence रद्द करावेत

    • @Rupesh9146
      @Rupesh9146 11 месяцев назад +1

      police kes de bhava atach documents bhetatil tula

    • @lofi_adda192
      @lofi_adda192 11 месяцев назад +2

      @@Rupesh9146 bhava kiti pan police kes Keli na tar polica na paise deun mitun takatat te

    • @विशालसरबारामती
      @विशालसरबारामती 11 месяцев назад

      तु काय बोळ्याने दुध पित होता काय

  • @harshalsomankar4564
    @harshalsomankar4564 11 месяцев назад +11

    महाराष्ट्रात जेवढे काही सरकारी नौकरी भरती चे paper फुटले आणि परिक्षा केंद्रावर घोळ झाला ते सर्व मराठवाड्यातल्या Coaching ॲकाडमी वाल्याचे हात होते

  • @Hitman-eq7hi
    @Hitman-eq7hi Год назад +35

    हे सगळ सत्य आहे, मी पण गरुड झेप accademy होतो. गरुड झेप accademy ने शिक्षणाचा धंदा केलेला आहे , inquiry च्या वेळी 756 कॉल करतात parents ला चहा पाणी देतात अस वाटते आपण इथेच ऍडमिसणं. घ्यायला पाहिजे. पण लगेच 5-10 दिवसात accademy ची आवस्था माहित होऊन जाते आधी 70 ते 80 हजार रुपये भरायला लावते तेथेच आपण फासून जातो जर तुम्हाला अजून काही information हवा असेल तर मला कंमेंट करा म्हणून म्हणतो,उघडा डोळे,बघा नीट गरुड झेप acccdemy

    • @Pramolrathod130
      @Pramolrathod130 Год назад +2

      Barobar Bhava

    • @jayaraut9621
      @jayaraut9621 Год назад +1

      Tu academy madhe astas tar abhyas karun nokri milavli astis ugachach mala nokri lagli nahi sangayla thodi tari laaj balga academy tumhala prashikshan provide karte syllabus shikvnyach kaam karte nokri setting laun milaun dyayla he kahi consultancy nahi jo abhyas karnar to nokri milavnar baki mg jyana abhyas karaycha nahi te ahetach ko tumchyasarkhe bhandi phodayla 🙏

    • @vaibhavwaybhase2087
      @vaibhavwaybhase2087 Год назад

      Are tumhla garud zep acedemy mahitich nhiy tr tumhi ka boltay ani tumhi ithun rahun gele manje ithe kahich kel nhiy nusta Time pass kela manun tumhi ithun gele nhitr konich bina nokri shivya jat nhi kalala ani tumchi layki nhiy garud zep badl bolaychi

    • @vaibhavwaybhase2087
      @vaibhavwaybhase2087 Год назад

      Tu jr hota na tr tula he mahiti asel ki garud zep shikhashanchya babtich majjak nhi kart kalal ani tuji layki nhi je tu garud zep badl boltoy ani garud zep walyani shikhashancha danda nhi madlay aamhi pn ithech aamhla as nhi watat tumhi ithe yeun Time pass kart asal timepass walayna he ashch watat study kara kalel mg garud zep ky ahe te

    • @prajaktaingle0358
      @prajaktaingle0358 Год назад +2

      Are bhau tu time pass sathi ala asashil Ani academy baddal asalya camment karatoy hajaro vidyarthyanch bavishy ahe garud zep academy Ani tuz pn asel pn tu kahi kelach nay tr ks hoil kharach tuzi layaki ahe ka dada as bolayachi all India madhe sagalyat jast adhikari tr garud zep nech ghadavale Ani tuzi layaki nay r dada as bolayachi tu svata kami padala Ani dosh academy la detoy mhatlyavar hi kiti lajiravani gost ahe tuzi aukat pahun bol tula kahi karta nay aal Ani ata comment karat firatoy

  • @akashkale3503
    @akashkale3503 Год назад +17

    पैसा खाऊ अकॅडमी आहे ही,,बॅनरबाजीला बळी पडू नका,, सेल्फ स्टडी करा,,

  • @Arunapatil07
    @Arunapatil07 Год назад +39

    फी भरायला ऐक दिवस लेट झालो तर परेशान करता बर झाल माझा मुलगा घरि आलेला होता सुठ्ठी घेऊन

    • @allinone_videos9744
      @allinone_videos9744 11 месяцев назад +4

      Tumch chukl ki tumhi aslya faltu academy madhe class lawale

  • @विशालसरबारामती
    @विशालसरबारामती 11 месяцев назад +5

    बारामती मध्ये सुध्दा सर्व अकॅडमीची फि एकदा चेक करावी.सर्व सुख सुविधा चेक कराव्यात. पैशाचा बाझार चालू आहे. लुट चालू आहे.

  • @nandkishorjoshi-zm7xv
    @nandkishorjoshi-zm7xv 10 месяцев назад +1

    रोहित पवार हे वेगळे काय करतात? जरांगे पाटील च्या कार्यक्रमात दहा महिन्यांपासून हेच सुरू आहे, M P S C तयारी करणारी मुलं जरांगे च्या सांगण्यावरुन एखादा समाज फक्त ३ मिनिटांत संपवण्याची भाषा बोलतो, तरी ही त्याचा सत्कार केला जातो, मिडिया (पोसलेली) काहिच का दाखवत नाही.? बापौ काय ही ऊर्जा.

  • @allinone_videos9744
    @allinone_videos9744 11 месяцев назад +4

    Reporter bhau la ek salute ❤

  • @siddheshwarvansale9590
    @siddheshwarvansale9590 Год назад +18

    MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना भाजपचा प्रचार करायला लावणे हे अतिशय नीच पद्धत आहे.

  • @amolmhetre3244
    @amolmhetre3244 Год назад +8

    भरती झाल्यावर काय करावं लागत ते पण दाखवा ❤❤❤

  • @pranaypatare2643
    @pranaypatare2643 11 месяцев назад +6

    गरुडझेप फक्त बॅनर बाजी जास्त करतात

  • @bakbaktanveerbolte8957
    @bakbaktanveerbolte8957 11 месяцев назад +6

    मी गरुड झेप अकॅडमी चा विद्यार्थी आहे भाई एक नंबर फेल अकॅडमी आहे जिंदगी खराब करून घ्यायची असेल तर गरुड झेप ला जा 🙏

  • @bhargavdeshmukh4383
    @bhargavdeshmukh4383 Год назад +11

    100% khari paristhiti ahe hya academy chi... me pn 1 varsha rahun alo hya academy madhe... he asech timepass karat rahnar, shishanachya nava khali dhanda chalvun thevlay nusta..
    loot majavliye gareeb lokanchi fakta...

  • @TaTyaaaaaaaaaaaaaa
    @TaTyaaaaaaaaaaaaaa Год назад +7

    सुरेश सोनवणे हे एक राजकीय नेते आहे ते जिल्हा परिषद सदस्य आहे ते खुलताबाद तालुक्या मधे निवडणूक लडवतात ते एक BJP नेते आहे त्यांचं राजकीय नेत्यांसोबत कनेक्शन आहे जसे की आमदार - प्रशांत बंब BJP (गंगापूर - खुलताबाद ) मतदार संघ
    आणि देवेंद्र फडणवीस (टरबूज) यांच्याशी कनेक्शन आहे त्यांचं

  • @sajanpokale8766
    @sajanpokale8766 Год назад +5

    नाशिक लोकशाही चैनल चा नंबर मिळेल का

  • @DnyaneshwerFasate
    @DnyaneshwerFasate 10 месяцев назад

    भरपूर मुलांचे डॉक्युमेंट घरी ठेवून हा त्या मुलावर अत्याचार करायचा पेपर द्या म

  • @PranavPadalwar
    @PranavPadalwar 10 месяцев назад

    Barobar aahe 💯💯

  • @anilpatil2238
    @anilpatil2238 Год назад +8

    पैसे बुडवतात आणि खुप काही आहे

  • @jaymalakahate
    @jaymalakahate 11 месяцев назад +2

    गावा कडे सुध्दा काम.मिळत येवढे पैसे देऊन .. शिक्षण घेण्यासाठी येतात ना की अस रस्तावर काम करण्यासाठी ... खर तर असे सगळे class band hoyla havet 😡

  • @ak-ix6zr
    @ak-ix6zr 10 месяцев назад +1

    Sahyadri Academy pune chi pn chaukashi kara
    Ti pn Academy fake aahe

  • @sajanpokale8766
    @sajanpokale8766 Год назад +2

    एस एस सोनवणे जसे बोलतात तसे वागत नाहीत्यांची अकॅडमी सुंदर साहेब साबणाची जाहिरात आहे

  • @jayaraut9621
    @jayaraut9621 Год назад +11

    Batami takayla dusrya academy kadun kiti paise ghetle 😂 he pn sanga aho saheb Aaj jawalpas 6000 peksha jast Sainik ani adhikari ghadavlet ya academy ne tehi dakhva ki ugachach uchalali jibh lavali talyala academy ne kelelya changalya kamachi batami dyayla tumhala paise dyave lagtat ki academy ne he he changl kaam kel ani tumhi te paper la dya 🙄 attach zalelya bhartit Garud Zep che anek vidyarthi pass zalet vividha kshetrat nokri milavli te pn dakhva tumchyat himmat asel tar 😡 🙏

    • @Thestag_4
      @Thestag_4 Год назад +3

      Tumhi pn garudzep la hotya he mala mahit ahe Ani teacher Ani students cha relation kay ahe he pn sangaychi garaj nahi tumhala tas tr tumhala anubhav ahe 😂

    • @Bepositive260
      @Bepositive260 10 месяцев назад

      Gap ye..... Mhane ६०००.....tula kiti dile tya sonwane ne.... 😅😅😅

  • @arunkadpe1072
    @arunkadpe1072 11 месяцев назад +4

    अकादमी चे लयशन बंद करा .

  • @shubhangideshmukh801
    @shubhangideshmukh801 11 месяцев назад +2

    हे खरं आहे.या कार्यक्रमात माझ्या मुलीला पण राबविण्यात आले.ती NDA.ला गेली होती.येथील बोगस व्यवस्था बघता तिने NDA होण्याची शक्यता सोडून दिली. आम्हाला पण दुसरीच अकॅडमी दाखवून फसवणूक केली यांना शिक्षा झालीच पाहिजे बंद झाली पाहिजे आम्ही मदत करतो

  • @DnyaneshwerFasate
    @DnyaneshwerFasate 10 месяцев назад

    हा संचालक काळे बाजार करायचा परतेक प्रत्येक जिल्ह्याच्या लेखी पेपर चेक हा स्वतः तो पेपरला बसलेला आहे

  • @laxmandolas5803
    @laxmandolas5803 Год назад +7

    ruclips.net/video/SZrIc7l_mY0/видео.html हे पण बघा आणि काल झालेल्या आषाढी एकादशी मध्ये पंढरपूर येथे विद्यार्थी यांनी पोलीस प्रशासनाला मदत केली ती पण बातमी दाखवा..

  • @PranavPadalwar
    @PranavPadalwar 10 месяцев назад

    Sahi hai

  • @kadambaridesai2116
    @kadambaridesai2116 6 месяцев назад

    Nakki kay prakar aahe.accadamy changli ki wait he kalatch nahi.aas asel tr media la ka sangat nahi.ugach naw kharab karu naka.saty asel tr saglyan samor aana.

  • @sandeepsanap1839
    @sandeepsanap1839 10 месяцев назад

    त्याचे काहीच वाकड होणार नाही खूप माजलेला आहे तो पैसे पण खूप आहे तो सर्वांना विकत घेऊन टाकेल

  • @sakshijogdand6302
    @sakshijogdand6302 Год назад +5

    Samajkaryala rajkaranch nav naka deu hi ashi academy ashi ahe ki etha asa ek pan studend nahi ki jo vardi getlyashivay jat nahi etha student la khup support karatat hi batmi purepur khote ahe mi khud student ahe tya academy chi etha student la aai vadila sarakhe sanbhaltat hi academy student che ghar ahe tumhi asa kahi bolale manun tar ky academy chi respect kami hot nahi tumhala purn mahit nasale tar batmich chapu naka he je boltat te udya bhavi army officer and police honar jar purn mahit nasale na plz kahihi chapu naka tumchayasathi 5 minute cha video ahe pan sir chi purn ayushyachi mehnat ahe plz news takayche adhi nit check kara tumhala ky mahit amhi garud zep madhe ky karato mahit nasale news chapuch naka tumhi tumchya publiciti itake khalache darjachi news detal..

    • @mayursonawane935
      @mayursonawane935 Год назад +1

      you are the licking students of garudzep academy not having any dream
      friends beware of taking admission in this academy

  • @nitinshirode1572
    @nitinshirode1572 Год назад +1

    फडणवीस सांगा बेरोज गार माणसांना काम लाव

  • @amolmhetre3244
    @amolmhetre3244 Год назад

    🎉🎉🎉

  • @meeragaikwad9923
    @meeragaikwad9923 Год назад +12

    Best academy in India and best result

  • @sonaliwaghmode1546
    @sonaliwaghmode1546 11 месяцев назад +1

    Police bharti made उंची Kami asle tari pan pan khot bolun fee's geta

  • @pavanbodhare8204
    @pavanbodhare8204 Год назад +2

    Hey Sagal khar ahe mi pan rahilo ahe thith amhala poaster lavayla patvayche baljarich maza experience ahe ha

  • @pranaypatare2643
    @pranaypatare2643 11 месяцев назад +1

    आयोजकडून अकॅडमी संचालक ने माल घेतला असेल चौकशी करा

  • @bharatjadhav9328
    @bharatjadhav9328 Год назад +5

    Faltu accademy

  • @nishant2005
    @nishant2005 Год назад +3

    गरुड झेप एकेडमी मध्ये मी दोन वर्षापासून तिथ होतो सरकारी नोकरी तर नाही पण गरुड झेप अकॅडमी मध्ये नोकरी भेटून जाईल याची गॅरंटी आहे बघा ,
    अकॅडमी ही विद्यार्थ्यांची खूप चांगली फीस मध्ये **** मारण्याचं काम करत असते तरी मी सांगतो की आपण या अकॅडमी मध्ये एक वेळा अवश्य भेट द्यायलाच पाहिजे .. कारण अनुभव सगळ्याला आसला पाहिजे.

  • @pratapraut2164
    @pratapraut2164 11 месяцев назад +1

    ॲक्याडमी ला पण ,ed,cbi ची नाटीस आली काय

  • @shailaboine7666
    @shailaboine7666 11 месяцев назад

    😢

  • @vaibhavwaybhase2087
    @vaibhavwaybhase2087 Год назад +7

    काय बातमी टकायची ते पन समझत नाही का😂😂😂😂

  • @umeshwaghmare3221
    @umeshwaghmare3221 Год назад +6

    अशी अकॅडमी बंद व्हायला पाहिजे

    • @RoshaniHiwale-pf7pq
      @RoshaniHiwale-pf7pq Год назад +1

      Tumchi layki nahi as bolaychi

    • @prajaktaingle0358
      @prajaktaingle0358 Год назад +1

      Tuzya sarakhe student asale tr nakkich hoil karan tu vichar asale karatoy layaki nasalelech lok asalya camment karatat

    • @Vishalpatil2-y3n
      @Vishalpatil2-y3n Год назад +2

      ​@@RoshaniHiwale-pf7pqmam tumchya comment chi language baghun vatatya ki garudzep madhe kay paristhiti aasnar kay shikvat aasnar mulana dusrya chi layki kadhu naye aaplya unchiparyant bolave

    • @pavanbodhare8204
      @pavanbodhare8204 Год назад +2

      ​@@Vishalpatil2-y3nekdum barobr bollas bhava mi pan hoto thith Sagal pashyacha khel ahe

    • @Thestag_4
      @Thestag_4 Год назад +3

      ​@@prajaktaingle0358 hi tr tipper ahe academy madhli😅💯

  • @satyashodhak123
    @satyashodhak123 11 месяцев назад +2

    😂😂😂😂😂😂 अंधभक्त बनाओ

  • @udhavtupe9878
    @udhavtupe9878 Год назад +1

    Gharud zep academy hi hajaro vidyalthyanche bhavishya ghathvte

  • @sourabhgiri9878
    @sourabhgiri9878 11 месяцев назад

    Hi

  • @A_B_P_
    @A_B_P_ Год назад +4

    काय बातमी आहे काय बातमी दाखवायची मग हेच सापडलं होत का

  • @prajaktaingle0358
    @prajaktaingle0358 Год назад +4

    Garud zep hi hajaro vidyarthyanch bavishy ahe he lokana pahavalya jat nay tyamule asalya news detay pn tumhi kahihi paryatn kara 'jit hamesha saty ki hoti hai'

    • @teamtitan5981
      @teamtitan5981 Год назад +2

      Police bacht che kiti student lagle saga ekda 😂😂

    • @Dps93572
      @Dps93572 Год назад

      Pudharich pahil page jaun bagh 🔥 lagel budala

    • @virendrasinghpujari2959
      @virendrasinghpujari2959 Год назад +2

      You guys are ruin futures of soo many bright mind

    • @virendrasinghpujari2959
      @virendrasinghpujari2959 Год назад +3

      Mei ek saal thaa gz Mai not safe place for any young mind

    • @sandipborase3126
      @sandipborase3126 Год назад

      Aare kay zhal mg changli gost aahe na punech kam karu rahile na

  • @prajaktaingle0358
    @prajaktaingle0358 Год назад +5

    He fakt academyla mage ghenyach kam ahe,pn aso amhala koni kitihi mage khechnyacha prayatn kela tari amhi mage nay hatanar lakshat theva asalya khotya varta pasarau naka saty sanga mhana news karyakartyana ...

    • @virendrasinghpujari2959
      @virendrasinghpujari2959 Год назад +2

      Nice joke mam

    • @जयभारत-ह8ड
      @जयभारत-ह8ड Год назад +1

      He mule tumchya acadamya chi aahet ki nahi he clear Kara ...astil tar he far chukiche aahe v nastil tar ha far motha gunga aahe

    • @bhargavdeshmukh4383
      @bhargavdeshmukh4383 Год назад +2

      amhi pn rahun aloy academy madhe... hech khari paristhiti ahe academy chi... kahi khoti batmi nahiye... adhi pn khup da zalay asa

  • @krushnakamble9659
    @krushnakamble9659 11 месяцев назад

    वॉ मुख्मंत्री भारी आहे की

  • @satishganmalla5208
    @satishganmalla5208 6 месяцев назад

    Bhokas academy hai garud zeb

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 Год назад +1

    ग्रह मंत्री आहे ते

  • @shivshambhosongs9362
    @shivshambhosongs9362 Год назад

    Worst academy

  • @PallaviShingare-sd3gi
    @PallaviShingare-sd3gi Год назад +2

    Khari batmi taka ki

  • @kishorkamble9448
    @kishorkamble9448 Год назад

    Faltu academy ahe