Hi Auntie, I love all your recipes and detailed explanations. Thanks for doing it. Could you please show us how to make Traditional KhanDesh Khichdi? Love from USA
प्रत्येक जण फक्त प्रसिद्धी साठी काम करत नाही प्रत्येकाची काही कारणे असतात काही अडचणी असतात फक्त सहानुभूती दाखवून प्रसिद्धी नको म्हणून त्या अडचणी सांगितल्या जात नाहीत त्यामुळे निगेटिव्ह कमेंट करताना विचार करावा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup sopi & chchhan paddhat.
Mast recipe
Thank you
खूपच छान...
सुंदर एकदम ❤
Your recipes r simple and good.
खूप छान... करून नक्की बघेन 🙏🏻
छान सोलकढी ची रेसिपी धन्यवाद आजी
खूपच छान,रंग इतका सुरेख आला आहे
Khoop Chan
Hi Auntie,
I love all your recipes and detailed explanations. Thanks for doing it. Could you please show us how to make Traditional KhanDesh Khichdi?
Love from USA
Chan recipe
Tumcha utsahi swabhav mala khoop aavadato 🎉
🙏 खूप छान सोलकढी आजी तोंडाला पाणी सुटले 👌👌👌😋😋
Thank you smita tai...सोलकढी छान दाखविली...खूप खूप धन्यवाद..❤
Apratim beat vaprun keli hi idea Chan ahe natural colour Ani hemoglobin pan maintain rahil
सुंदर.❤ .
Khup Sunder 👍🏻
मस्तच!!!
Chaan Aji recipe
खुप छान आजी मी नक्की ट्राय करतो. धन्यवाद 🙏🏼
सोलकढी छान
छान. कोकम आगळ ही आपण वापरू शकतो, बिट ची जरुरी नाही असे वाटते. बाकी नेहमी प्रमाणे मस्त
मस्त,मस्त!!फोडणी वरून घातली तर चालेल का ?
👌👌रंग छान आलाय.
खुप छान केली सोल कढी आजी 👌👌😋😋
Mast. Mi pahilyandach baghitli . Kokum juice jo readymade milto to ghatla tar chalte ka? Aamchya kade aamsul milat nahi.
हो चालेल पण साखर नसलेला असेल तर वापरा 👍🏻
Mast recipe
Sunder
Tumhi beet ghalun kele te ekdam masta
Kairi ch panha pn dakhva na
kaku krudi dakhva na❤❤❤
सोलकडी एकदम मस्त पण बीटा ची चव उतरते का नारळाच्या दूधामध्ये?
नाही उतरत 👍🏻
🙏🏻🙏🏻👌👌👌👌👌
या सोलकढी मध्ये तूप जिरे फोडणी करून घाला खूप टेस्टी लागते.
आले , मिरची व बीट वेगळे वाटावे ...
खोबऱ्यासोबत वाटण केले तर आले , मिरची व बीट याची चव लागत नाही ....
आजी तुम्ही डोंबिवली मधून आहात न
मी पण डोंबिवलीकर आहे ❤❤
खूप छान
नक्की करून बघेन मी❤
Khup chan recipe tai
काकू नारळ चवाचे दूध काढल्यानंतर टेस्ट नसते त्याचे काय करता येईल
थोडी साखर हवी 😊
आम्ही सोलकढी मध्ये गूळ वापरतो.
या सोलकढीत फोडणी , साखर , हिंग घालायला बंदी आहे का ???
उगाच फक्त प्रसिद्धीसाठी काहीतरी रेसिपी दाखवायची व दिवस भरायचा असं चाललंय....
आम्ही कोकम साराला फोडणी देतो सोलकढी ला फोडणी देत नाही
प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते
प्रत्येक जण फक्त प्रसिद्धी साठी काम करत नाही प्रत्येकाची काही कारणे असतात काही अडचणी असतात फक्त सहानुभूती दाखवून प्रसिद्धी नको म्हणून त्या अडचणी सांगितल्या जात नाहीत
त्यामुळे निगेटिव्ह कमेंट करताना विचार करावा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻