Kolhapur Black Magic: कौलवमध्ये घरात खड्डा खणला, मांत्रिक आणले पण सरपंचाने भांड फोडलं.नरबळीची शंका?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 июл 2024
  • #BolBhidu #KolhapurNarbali #BlackMagic
    गावात अमावस्याला काहीतरी विपरीत घडणारे. कुणाचा तरी नरबळी दिला जाणारे, या चर्चेनं सगळं गाव हादरलं होतं. भर दुपारी गावात स्मशान शांतता होती. लोकं आपापल्या घरात कड्या लावून बसले होते, गावातली पोरं शाळॆत गेली नव्हती, माणसं कामाला बाहेर पडली नव्हती. हे सगळं घडत होतं, कौलव या गावात. कोल्हापूरपासून फक्त ३० किलोमीटरवर असलेलं हे गाव. जेमतेम ५ हजार लोकसंख्या असलेलं. जी काही धावपळ सुरु होती, ती एखाद्या कोपऱ्यात किंवा रिकाम्या मळ्यात पण नाही, तर गावातल्या मुख्य रस्त्यावर शरद धर्मा माने यांच्या घराजवळ. माने यांच्या घरातून कसला तरी आवाज येत होता. घराबाहेर अनोळखी लोकांच्या संशयास्पद हालचाली सुरू होत्या.
    शरद मानेच्या मुलाकडून घराबाहेर पहारा दिला जात होता. घरात काय घडतंय. घरातून कसला आवाज येतोय, याची कसलीही कल्पना गावकऱ्यांना नव्हती. पण गावात दबक्या आवाजात चर्चा सुरु होती, कुणाचा तरी नरबळी जाणार, साहजिकच भीती पसरली आणि या भीतीनं सगळं गाव घाबरून गेलं. कौलवमध्ये नेमकं काय घडलं ? लोकांमध्ये भीती का पसरलेली ? शरद मानेच्या घरात गावकऱ्यांना काय दिसलं ? आणि हे प्रकरण नेमकं होतं कसलं ? त्याचीच स्टोरी पाहुयात ह्या व्हिडिओतून..
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 199

  • @PratikTirmare
    @PratikTirmare 14 часов назад +323

    Kona konala chinmay bhauch vishleshan awadte❤..

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 14 часов назад +143

    गंभीर विषय जिकडे चिन्मय भाऊ तिकडे 🔥👌

  • @sanjayjadhav5970
    @sanjayjadhav5970 14 часов назад +57

    असाच प्रकार आमच्या गावात पण घडला होता पण काही लोकांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला त्यामुळे खरे बाहेर पडले नाही😂😂😢😮

  • @akshayjadhavpe1fg
    @akshayjadhavpe1fg 14 часов назад +21

    गुप्तधनाच्या अमिषा पोटी धर्मा माने आणि मांत्रिक काहीतरी करत होता परंतु नरबळी वगैरे असण्याची शक्यता फार कमी विनाकारण बदनामी करू नका कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नरबळीचा प्रयत्न म्हणून

  • @thephotoshopdude4016
    @thephotoshopdude4016 14 часов назад +40

    आमच्या गावापासून अर्ध्या तासाच्या अंतरावरील हे गाव.. टीप देणाऱ्याला सलाम त्याच्यामुळे एकाचा जीव वाचला😊

  • @adityakm6921
    @adityakm6921 14 часов назад +42

    दाभोलकर या साठी लढले आणि शेवटी त्यांना मिळालं काय तर डोक्यात गोळी 😢

  • @bahubali9799
    @bahubali9799 14 часов назад +25

    एवढे सगळे संत श्रेष्ठ होवून गेले पण एकाला पण सरळ साधा सोपा मार्ग नको..!!

  • @hanmantsankpal1550
    @hanmantsankpal1550 14 часов назад +5

    आज परत एक गरीब माणूस करोडपती होता होता राहिला 😭😭

  • @ks7153
    @ks7153 14 часов назад +43

    असले विषय आणि चिन्मय 😂 ultinate combination

  • @bahubali9799
    @bahubali9799 14 часов назад +7

    कोल्हापूरकरांना तर माहित आहे का ही गोष्ट..!!

  • @Khansirfans-cd7ws
    @Khansirfans-cd7ws 14 часов назад +160

    अशी घटना पश्चिम महाराष्ट्रात घडणे ,खास करून सांगली- सातारा - कोल्हापूर मध्ये. खूप निंदनीय आहे😢

  • @kamblesandeep86
    @kamblesandeep86 14 часов назад +41

    स्टोरी वाचून वाटलच होत...

  • @VenkygaikwadAimpire
    @VenkygaikwadAimpire 14 часов назад +36

    .... गुप्तधना साठी अनेक ठिकाणी बळी दिल्याच्या गोष्टी आहेत

  • @vidyagatwe31
    @vidyagatwe31 14 часов назад +27

    Black shirt ... घालून तू विषय अजून गंभीर केला चिन्मय 🫣

  • @saurabhmetkar3123
    @saurabhmetkar3123 7 часов назад +4

    मी आज बोलभिडू बघतोय ते फक्त चिन्मय भाऊंच्या या विश्लेषण मुळे....

  • @shankargalande-ne8vc
    @shankargalande-ne8vc 9 часов назад +5

    शाहू महाराजांच्या कोल्हापुरात अशी निंदनीय घटना 😢

  • @surekhataware7828
    @surekhataware7828 14 часов назад +26

    खरच चिन्मय...तू अशा बातम्या,कथा खूप छान सांगतोस.

  • @madannikam8073
    @madannikam8073 14 часов назад +7

    ही सर्व बातमी इतर ठिकाणी आम्ही ऐकली होती.. पण भावा तुझ्या साठी परत ऐकली.. तुझं स्पष्टीकरण आवडते

  • @CAKE_PARK7277
    @CAKE_PARK7277 14 часов назад +10

    तो मांत्रिक आमचा गाव वाला आहे.... गावात त्याला कोण विचारत नाय भामठा आहे १नंबर चा.

  • @experiment_hacker1352
    @experiment_hacker1352 14 часов назад +22

    Dharma Mane mala lead pahije 😂😂