@@pratikvarade3263 पाऊस असल्यास हि वाट नका घेवू मधील ओठ्यांत कंबरे पर्यंत पाणी असते शिवाय वरील रेलिंग चा भाग पूर्ण शेवाळाचा आहे त्यामुळे शक्यतो पावसात हि वाट नको, जवळ रोप व ईतर साहित्य व सोबत अनुभवी विचार वाटाड्या असेल तरच वर जा अन्यथा अंधार पडेल वर पोहचायला
काय करताय दादा शिवलिंग ला लावलेलं भस्म तुम्ही परत त्यावरचे भस्म काढून दुसऱ्यांना लावताय अस नका करू एकदा देवाला लावलेले भस्म स्वतःला त्याचे भस्म पुसून नाही लावू शकत पुन्हा चूक करू नका
👍👍✌️✌️
Superb 👌
Mast
Full power to you..
धन्यवाद
सुंदर माहिती दिली आहेस मित्रा.. Kokankada pn cover करायचा ना.. 😍❤️😇👌🏻
CHETAN BHABAD खुप पाऊस त्यात आधीच उशीर झालत परत उतरायला रात्र झाली असती म्हणून थोडा मोह आवरता घेतला पुन्हा ३ दिवस जातच आहे मुक्कामी🚩🙏😉🏔⛺
YogiBabaVlogs kadhi janar ahe...
deva ingale सप्टेंबर मध्ये जाईल भावा🚩🙏
वेळ कमी त्यात धोधो पाऊस त्यामुळे नाही केला.
योगी बाबा कि जय
Kiti vel lagla tumhala chadhayla
सवय असल्यामुळे व रस्ता पायाखालचा त्यामुळे अंदाजे ३ तास लागले सरवांना वर नेन्यास.
@@YogiBabaVlogs पाऊस अस्ल्यस ती ट्रेक ची वाट योग्य आहे का व किती safe ahe ani जास्त risky तर नाहि ना?
@@pratikvarade3263 पाऊस असल्यास हि वाट नका घेवू मधील ओठ्यांत कंबरे पर्यंत पाणी असते शिवाय वरील रेलिंग चा भाग पूर्ण शेवाळाचा आहे त्यामुळे शक्यतो पावसात हि वाट नको, जवळ रोप व ईतर साहित्य व सोबत अनुभवी विचार वाटाड्या असेल तरच वर जा अन्यथा अंधार पडेल वर पोहचायला
Yogi Himachal aa chalta fir me bhi😃
Narendra Yadav नक्की लवकरच येईल🙏🚩🏔
काय करताय दादा शिवलिंग ला लावलेलं भस्म तुम्ही परत त्यावरचे भस्म काढून दुसऱ्यांना लावताय अस नका करू एकदा देवाला लावलेले भस्म स्वतःला त्याचे भस्म पुसून नाही लावू शकत पुन्हा चूक करू नका