विरोधी पार्टीचे उमेदवार उभा राहण्यासाठी तयार नव्हते त्यांना मागून बळजबरीने उभा केलं होतं भालके चे एवढं वातावरण असताना अचानकच एवढं चांगलं वातावरण असताना लोकं अचानक कसे वातावरण पलटू शकत ही जनतेला आता महाराष्ट्राचा निकाल बघितल्यावर कळलं आहे त्यामुळे आता काही विश्लेषण करणं मला योग्य वाटत नाही.
हे फक्त आम्हाला समजतंय मतदारसंघात समाधान दादा आणि प्रशांत मालक एक झाल्यामुळे विजय हा भाजपचाच होणार आहे आणि झालेला आहे.
भगिरथ दादा भालके यांच्या कडे कुठलीही संस्था नाही तरी पण एवढे मतदन घेतले म्हणजे भालके सोपे नाहीत हे लक्षात ठेवा
आता निवांतपणे अभ्यास करत बसा
@@meghaphotography751कारे भगीरथ दादा पाठऊ का तुझ्या घरी
बापूची सहन भूती बाकी काही नाही😂😂 आणि तुमच्या सारखी चुटिया लोक काय कमी नाही
@@ajaylokare2216 तुझ्याच बोकांडी बरा आहे तो
@@ajaylokare2216 तुझ्या घरी घे बोलवून
अभिजीत आबा आणि भगीरथ भालके यांच्यात पडलेली फूट आणि आबाला कमी समजणे ही त्यांची सर्वात मोठी चूक
Yess
फक्त भारत नाना परिवार
गडी #प्रणीती च्या नादी लागला..😅
He khare aahe bhava😂
हिंदूत्वाची लाट निर्माण झाल्याने दिग्गजही हारले.बाकी काही कारणे तर सगळीकडे असतातच!
पत्रकार बंधुंनो, एकटा गडी लढतोय तो पण कोणाचा वरदहस्त नसताना हा विजय भगीरथ भालके यांचा आहे.......
पंढरपूर तालुक्यात शरद पवारचा काही चालत नाही शरद पवार ला 8000 मत पडले ते बघा तुम्ही नीट तपासून घ्या पत्रकार साहेब
देशाचं नेता आहे पवार साहेब
काय हरकत नाही, अभिजीत पाटील अन भालके गट एकत्र येत निवडणूक लढणार
😂😂
👑👑👑999
अचानक पक्ष बदलू माणसांना जनतेने नाकारले
जनतेच्या मनातील पंत प्रधान भगीरथ अण्णा....
बरोबर 😅😅
झाकीरभाई आता चर्चा आणि कारणे दाखवू नयेत ही विनंती..विजय भगिरथ भालके यांचाच आहे.आणि भालके हेच जनतेच्या मनातील आमदार आहेत.
नाही नाही जनतेच्या मनातला मुख्यमंत्री सुद्धा भगिरथच आहे
😂@@jaymaharashtra9874
अगदी बरोबर आहे
@@tenniscricket7536 😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆
जनतेच्या मनातीलचं आहे पण निवडुन कधी येणार
भगिरथ दादा भालके ❤
एकटा वाघ 116,733...
आता पुढल्या टर्म ला बघूया चुका दुरुस्ती हे चालतच त्यासाठी संयम आणि management पाहिजे नंतर लक्ष्मी दर्शन
जाकिर भाई जास्त विषलेशन नको २६ .हजार मतांचा घोल आहे.दादा जिन्केल Aheat❤❤
सामान्य जनता हारली आहे.... सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही....999
Bhalake la vote keleli
कुठे चुकले नाही त्यांना साखर कारखान्यात साखर कारखा मॅप
विरोधी पार्टीचे उमेदवार उभा राहण्यासाठी तयार नव्हते त्यांना मागून बळजबरीने उभा केलं होतं भालके चे एवढं वातावरण असताना अचानकच एवढं चांगलं वातावरण असताना लोकं अचानक कसे वातावरण पलटू शकत ही जनतेला आता महाराष्ट्राचा निकाल बघितल्यावर कळलं आहे त्यामुळे आता काही विश्लेषण करणं मला योग्य वाटत नाही.
भगिरथ दादा भालके हारले नाहीत तर.. पंढरपूर - मंगळवेढा ची कष्ट करी जनता हारली...... ... आणि ३० हजार मतांचा घोटाळा आहे
उगाच काहीतरी 😅
म्हणजे भगीरथ दादा निवडून आले असते तर मतांचा घोळ नव्हता काय जोक करताय राव
आमदार अभिजीत आबा पाटील यांना कमी समजण्यामुळे भगीरथ भालके पडले
भगीरथ हा कल्याण काळे चे गणेश पाटलाचे ऐकुन स्वताची माती करून घेतली
पैसा सर्वस्व बनला
जनतेच्या मनातील आमदार भगीरथ भालके
EVM setting
Mohityanni sudach rajkaran kel aani tutaricha umedvar dila pandhapur mdhe
भगीरथ भालके येणारा काळ तुमचाच पुन्हा जनतेत जावा काम करा कार्यकर्त्यांना विश्वास द्या तुम्ही 2029 ला नक्कीच आमदार व्हाल हीच शुभेच्छा
फक्त राज कारण विकत घेतल पन जनता नाही
जाकीर भाई विश्लेषण खूप चांगलं असतं पण हे विश्लेषण मला योग्य वाटत नाही.
दादा विरोधात बोलणे सोडा
चुकली नाही जनता
तुतारी हाती असती ना तर विठठल परीवाराचा एक आमदार वाढला असता.
ह्याला एकच कारण विठ्ठल परिवाराची फूट काही जणांना वाटतं विठ्ठल परिवाराचे नेता आम्हीच आहे त्याला फक्त अभिजीत पाटलांना पडायचं होतं आबाचा नाद करायचा नाही
100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविलेली असती तर विजय नक्की झाला असता
@@rakeshsalunkhe2786 शरद पवार ची अवस्था कुत्रं खाईना 😆
विठ्ठल परिवाराचे दोन आमदार दिसलें असते
ईव्हीएम जिंकली
शरद पवार यांच्ये विचार 😂😂😂
💯
आमदार भगिरथ दादा भालके
कुठं आहे शरदचा गठ्ठा
भाजप कोणत्या आधारे निवडणूक जिंकत आहे..
Only bjp
१००० त गर्दी केली हे खरे आहे 😂😂😂😂
Nhicuklidabalrolmulevitagunicgrayasmadaygale वैतागून आहे काँग्रेसमध्ये गेले त्यांना अगोदर येथे खरी आणि पवारांनी मदत केली नाही कारखान्याला
आता कॅबिनेट मंत्री दादांना
Bjpppppppp is win
Pawar congress एकत्र असताना राष्ट्रवादीकडून उमेदवार का दिला
Mohite patil ....
Ganeshpatilkalyankalenebhalklapadle
100
पाया पडुन सपोर्ट घेऊन विजय मीळवला
Gu khaun zop aata tu😂
@@akshayyyyyyyyyyyy रमी किंग गप
चप्पल साहीत पाया पढले😂😂😂
@ का तुमचा दादा हरला का रमीच्या डावात
🎉🎉🎉🎉🎉100🎉🎉🎉🎉🎉100🎉🎉🎉🎉🎉🎉🎉100🎉🎉🎉🎉🎉🎉100🎉🎉🎉
999
Thod bolaych speed vadhva... Mla setting mdhe jaun 1.5x vr speed karav lagtay... Nasel tr slow video shoot karun tumhich speed mdhe upload kra... Mnje 2 4 subcription vadhtil..
EVM hi Kelly
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
मशीन मध्ये घोटाळा केला,,
जनतेच्या मनातील मुख्यमंत्री
भगीरथ दादा भालके 999
पैश्याची गाडी पकडली अशी खोटी बातमी सर्वत्र पसरविली लोकांनी हे गुपित ओळखलं
शरद पवार ला काय फायदा झाला मग
अकलुज वाले पैसा खालला
Bhagirath bhalake lokpriya nete aahet pan chukichya pakshat gelya mule lokani tyana nivadale nahin tyamule kahi mat kami padali tyana
100❤❤❤❤
पंढरपुरात फक्त परिचारक पॅटर्न ✌🏻✌🏻
जनतेच्या मनातील आमदार भालकेच
100
999
🪷
999
999
999
999
999
999
999