- Видео 2 180
- Просмотров 52 155 864
S PRIME MARATHI
Индия
Добавлен 1 янв 2019
सोलापूर जिल्ह्यातील घडामोडींची अपडेट पहा फक्त PRIME MARATHI वर.
सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले परदेशात फरार?
S PRIME MARATHI
सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले परदेशात फरार?
सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले परदेशात फरार?
Просмотров: 1 669
Видео
इंजिनियरिंग जमत नसेल तर शेती कर म्हणाल्याचा राग आला; नववर्षालाचं मुलाकडून आई-वडिलांची निर्घृण हत्या
Просмотров 7 тыс.4 часа назад
S PRIME MARATHI इंजिनियरिंग जमत नसेल तर शेती कर म्हणाल्याचा राग आला; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुलाकडून आई-वडिलांची निर्घृण हत्या
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी कुऱ्हाडीने घाव घालत बाप लेकानी शेजाऱ्याचे शिर केलं धडावेगळं
Просмотров 25 тыс.4 часа назад
S PRIME MARATHI नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी कुऱ्हाडीने घाव घालत बाप लेकानी शेजाऱ्याचे शिर केलं धडावेगळं
पंढरपुरात भररस्त्यावर हल्ल्याचा थरार; जुना वाद उफाळला अन् थर्टीफस्टला गाठलं, तरुणावर प्राणघातक हल्ला
Просмотров 19 тыс.7 часов назад
S PRIME MARATHI पंढरपुरात भर रस्त्यावर हल्ल्याचा थरार; जुना वाद उफाळला अन् थर्टी फस्टला गाठलं, पंढरपुरात तरुणावर प्राणघातक हल्ला
दर्शनाला निघालेल्या भाविकांचा भीषण अपघात; खंडोबाच्या दर्शनाची आस अधुरीच राहिली, दोघांवर काळाचा घाला
Просмотров 16 тыс.12 часов назад
S PRIME MARATHI दर्शनाला निघालेल्या भाविकांचा भीषण अपघात; खंडोबाच्या दर्शनाची आस अधुरीच राहिली, वाटेतच दोघांवर काळाचा घाला
डी मार्टच्या बिलामुळे आरोपीच्या मुसक्या आवळल्या; भांडणाला वैतागून प्रियकराने प्रेयसीचा केला शेवट
Просмотров 4 тыс.12 часов назад
S PRIME MARATHI डी मार्टच्या बिलामुळे आरोपीच्या मुसक्या आवळल्या; भांडणाला वैतागून प्रियकराने प्रेयसीचा केला शेवट
आ.उत्तम जानकरानी मांडला EVM मशीन घोटाळा, अजितदादा वीस हजारांनी पराभूत झालेत
Просмотров 52912 часов назад
S PRIME MARATHI आ.उत्तम जानकरानी मांडला EVM मशीन घोटाळा, अजितदादा वीस हजारांनी पराभूत झालेत
विठ्ठलाच्या दर्शनाची आस अधुरीच राहिली; पंढरपूरजवळ लक्झरी ट्रकच्या भीषण अपघात दोघांचा जागीच मृत्यु
Просмотров 39 тыс.14 часов назад
S PRIME MARATHI विठ्ठलाच्या दर्शनाची आस अधुरीच राहिली; पंढरपूरजवळ लक्झरी ट्रकच्या भीषण अपघात दोघांचा जागीच मृत्यु
भिश्या उचलुन पत्नी झाली कर्जबाजारी; कर्जबाजारी पत्नीचा पतीने केला मर्डर, बार्शी मधील धक्कादाय घटना
Просмотров 47 тыс.16 часов назад
S PRIME MARATHI भिश्या उचलुन पत्नी झाली कर्जबाजारी; कर्जबाजारी पत्नीचा पतीने केला मर्डर
जुना वाद उफाळला, अन् कॉलेजच्या स्नेह संमेलनामध्येच विद्यार्थ्यावर चाकूने सपासप वार करून जागीच संपवला
Просмотров 2,2 тыс.19 часов назад
S PRIME MARATHI जुना वाद उफाळला, अन् कॉलेजच्या स्नेह संमेलनामध्येच विद्यार्थ्यावर चाकूने सपासप वार करून जागीच संपवला
भाजपचे पै.नागेश बापू घोडके यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह आ अभिजित पाटील गटात प्रवेश
Просмотров 2,9 тыс.19 часов назад
S PRIME MARATHI भाजपचे पै.नागेश बापू घोडके यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह आ अभिजित पाटील गटात प्रवेश
प्रेयसीने प्रियकरावर केला बलात्काराचा गुन्हा, प्रियकराने तिच्या मुलाचा खून करून घेतला भयंकर बदला
Просмотров 1,3 тыс.21 час назад
S PRIME MARATHI बदल्याच्या आगीत चिमुकल्याचा बळी; प्रेयसीने केला बलात्काराचा गुन्हा, प्रियकराने मुलाचा खून करून घेतला बदला
चिमुरडीला वासनेची शिकार बनवून निर्घुन हत्या; वेश बदलून पळून जाण्याच्या बेतात असणाऱ्या आरोपीला अटक
Просмотров 1,9 тыс.21 час назад
S PRIME MARATHI चिमुरडीला वासनेची शिकार बनवून निर्घुन हत्या; वेश बदलून पळून जाण्याच्या बेतात असणाऱ्या आरोपीला अटक #kalyan #vishalgawli #marathinews #sprimemarathi
पार्टीत अश्लील फोटो काढून करायचे प्रेयसीची "आदला बदल" पोलिसांनी रॅकेट पकडलं
Просмотров 1,8 тыс.День назад
S PRIME MARATHI पार्टीत अश्लील फोटो काढून करायचे प्रेयसीची "आदला बदल" पोलिसांनी रॅकेट पकडलं
बांधावरील रस्त्याचा वाद झाला; अन् चुलत भावाने काकू आणि भावाचा बळी घेतला
Просмотров 10 тыс.День назад
बार्शीत दुहेरी हत्याकांडाचा थरार; एका चाकूने संपूर्ण कुटुंब संपविण्याचा प्रयत्न, चुलत भाऊ काकुचा जागीच मृत्यू
मोहोळ तालुक्यात सोन्याच्या दागिन्यासाठी सालगड्यानेच मालकाचा खून करून तुकडे केले
Просмотров 36 тыс.День назад
मोहोळ तालुक्यात सोन्याच्या दागिन्यासाठी सालगड्यानेच मालकाचा खून करून तुकडे केले
बैलगाडा शर्यतीचे नाद जीवावर बेतलाय; पिसाळलेल्या बैलाने मालकाला तुडवून मारले, अन् बैलाने ही जीव सोडला
Просмотров 3,7 тыс.14 дней назад
बैलगाडा शर्यतीचे नाद जीवावर बेतलाय; पिसाळलेल्या बैलाने मालकाला तुडवून मारले, अन् बैलाने ही जीव सोडला
अपमानाचा बदला घेण्यासाठी तिच्या सोबत मैत्री केली; अन् जंगलात नेवून एका दगडात डोक्याचे...
Просмотров 2,7 тыс.14 дней назад
अपमानाचा बदला घेण्यासाठी तिच्या सोबत मैत्री केली; अन् जंगलात नेवून एका दगडात डोक्याचे...
नव्या नवरीने दुधात अस काही मिसळलं की नवरदेवाची सुहागरात् हॉस्पिटलच्या बेडवरच झाली
Просмотров 1,2 тыс.14 дней назад
नव्या नवरीने दुधात अस काही मिसळलं की नवरदेवाची सुहागरात् हॉस्पिटलच्या बेडवरच झाली
पैशाच्या व्यवहारातून घरात घुसूनअमानुष मारहाण केली, मग गाडीत नेवून दगडाने ठेचून केला खून
Просмотров 1,8 тыс.14 дней назад
पैशाच्या व्यवहारातून घरात घुसूनअमानुष मारहाण केली, मग गाडीत नेवून दगडाने ठेचून केला खून
प्रेम चुलत भावावर अन् लग्न दुसऱ्या भावासोबत; चौथ्याच दिवशी दिवशी नवरदेवाचा गळा आवळला
Просмотров 2,9 тыс.14 дней назад
प्रेम चुलत भावावर अन् लग्न दुसऱ्या भावासोबत; चौथ्याच दिवशी दिवशी नवरदेवाचा गळा आवळला
सख्खा भाऊ पक्का वैरी; जमिनीचा हिस्सेदार नको यासाठी सख्ख्या भावाचा गळा दाबून मृतदेह पुरला
Просмотров 4,4 тыс.14 дней назад
सख्खा भाऊ पक्का वैरी; जमिनीचा हिस्सेदार नको यासाठी सख्ख्या भावाचा गळा दाबून मृतदेह पुरला
पत्नीची ती इच्छा झाली; अन् नवऱ्याने तिला तलवारीनं कापला | पत्नीची पतीने केली निर्घृण हत्या
Просмотров 6 тыс.14 дней назад
पत्नीची ती इच्छा झाली; अन् नवऱ्याने तिला तलवारीनं कापला | पत्नीची पतीने केली निर्घृण हत्या
वाढदिवसाचं रक्तरंजित गिफ्ट; दोन प्रियकर मित्र प्रेयसीच्या वाढदिवसाला घरी आले, एकाने दुसऱ्याला संपवले
Просмотров 6 тыс.14 дней назад
वाढदिवसाचं रक्तरंजित गिफ्ट; दोन प्रियकर मित्र प्रेयसीच्या वाढदिवसाला घरी आले, एकाने दुसऱ्याला संपवले
दोन भावंडासाठी पुष्पा चित्रपट अखेरचा ठरलाय; दोन सख्ख्या भावासह मित्राचा अपघाती मृत्यू
Просмотров 9 тыс.21 день назад
दोन भावंडासाठी पुष्पा चित्रपट अखेरचा ठरलाय; दोन सख्ख्या भावासह मित्राचा अपघाती मृत्यू
दारूने केला सासूचा घात; बायको नांदायला पाठवत नसल्याने जावयाने सासूचे मुंडके कापले
Просмотров 6 тыс.21 день назад
दारूने केला सासूचा घात; बायको नांदायला पाठवत नसल्याने जावयाने सासूचे मुंडके कापले
सोलापूर जिल्ह्यातील राजकीय ताकद रोखण्यासाठी भाजपच्या तोफा मोहिते पाटलांना जेलंची भीती दाखवू लागले
Просмотров 26 тыс.21 день назад
सोलापूर जिल्ह्यातील राजकीय ताकद रोखण्यासाठी भाजपच्या तोफा मोहिते पाटलांना जेलंची भीती दाखवू लागले
लहानपणीच शाळेतल्या वर्गातलं प्रेम; प्रियकर असणाऱ्या निलंबित पोलिसाने काढला मैत्रिणीचा काटा
Просмотров 29 тыс.21 день назад
लहानपणीच शाळेतल्या वर्गातलं प्रेम; प्रियकर असणाऱ्या निलंबित पोलिसाने काढला मैत्रिणीचा काटा
पंढरपूरात पोलिस स्टेशनमागेच सापडली अज्ञात व्यक्तीची कवठी; खून की अपघात? कुत्र्यामुळे प्रकार उघडकीस
Просмотров 3,7 тыс.21 день назад
पंढरपूरात पोलिस स्टेशनमागेच सापडली अज्ञात व्यक्तीची कवठी; खून की अपघात? कुत्र्यामुळे प्रकार उघडकीस
मित्र पोलीस बनला, मित्रांनी जंगी पार्टी केली; पण गावाकडे परतताना भीषण अपघातात चार मित्रांचा मृत्यू
Просмотров 5 тыс.21 день назад
मित्र पोलीस बनला, मित्रांनी जंगी पार्टी केली; पण गावाकडे परतताना भीषण अपघातात चार मित्रांचा मृत्यू
EVM setting
गरिबाला पर्याय नाही पन असं नाही करायचं
अस टोका चे पाऊल कधीही उचलू नका सोयरीक मोडणारा असू द्या पुन्हा मुलीला मुलगा लग्न करायचं नशीब ने भेटल रे आता पूर्ण वेळ जेल मध्ये दगड फोडत
भावा खूप छान रे मानलं तुला
दोन्ही कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. आता जेलमध्ये सडण्याशिवाय पर्याय नाही!
Mulgich lapda hot mhanun palali
लय मीठ मिरची लावून सांगता तू पाहिलं काय
तु कधी गेला होता हात ✋✋✋ हालवत
Janmdatya aaibapanna sampawle, tyala ayushbhar jelchi hawa khaudya
आता मनोज जरांग्या हरवला का आता करना न्यायाची मागणी
बावळट यात कुठे आले मनोज जरंगे
तु काय डोक्याने अधु आहे का रे
Tula zavle kay patlani tuzya aayla zavle gavane
न्यातर घेऊच जरा थांब जरागे आमच देवतच आहै ऊगाच तान देऊ नकोस
बावळट यात मनोज जरांगे यांचा समावेश का करतोस
देव देव देव देव ..
रात्रीचा प्रवास धोकादायक आहे 😢
भावपूर्ण श्रद्धांजली
नका जाऊ दर्शनाला तो देव खूप निर्दयी आहे काही कुणाच चांगल करत नाही सगळ थोटांड आहे
कर्म तुम्ही करा, आणि वर त्यालाच नावं ठेवा. तुमच्यासाठी तो काय सांगावा धाडत नाही, ये माझ्या दर्शनाला म्हणून...
@sadguru1254 मी आपल्या बरोबर बोलत नाही तरी मला उपदेश करण्याची गरज नाही स्वतःचे ज्ञान स्वतःसाठी ठेवा, media वर प्रतिक्रिया देण्यास मला पूर्ण अधिकार आहे, डायरेक्ट दुसऱ्याच्या post vr on personal ground is bad manners so please be aware of this 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ya mahinya madhe pravas tala.............
चांगला ड्रायव्हर बघायचा
त्याला सांगितलं होतं येऊ नको
Marne do hamko kya karna 😂😂😂😂
जरा तरी माणुसकी आहे का झालय ते वाईट झाले एवढं तर लिहू शकता... उगाच जखमेवर मीठ कशाला चोळता
@dineshshet1366 Abe agar bhagwan hai toh dikhta kyun nhi 😂 pandharpur me kyun ja rhe the phir log
कर्ज नसतं भरलं तर आणि येतील तेव्हा देतो म्हणले असतं तर चाललं असतं
बायकांनी भान ठेवा जरा घर जाळायची करता 🙄🤦♀️
Me barshi la rahte 😊
फडणवीसच खरटकट खाऊन भुकतोय सातपुते
मालकाने सालगड्या खूप छळले असेल.कमी पैशात सालगड्याला सालभर राब राब राबवून घेतात.कधी तरी उद्रेक होतोच. मालकांनी आता आपल्यात सुधारणा करावी.🙏
बरोबर आहे आमचे हे तेच होणार आहे असं वाटत आहे
मोहिते ला पहिला राजनामा दे तुझी जागा only जेल
?
विडंबन असे की या बातमी खाली सोन्याच्या दागिन्यांची जाहिरात सुरू आहे 😢
अरे विकत आणून खा रे फुकट खा चा नादात जीव गमावुन् बसले ना
बैल इतका वाईट वागणार नाही याची माहिती मालकाला नाही ही गोष्ट पटत नाही
सद्या आणी गोप्या आणी राम्या तुम्हांला किरीट सोम्या सारखं कोंडम म्हणून च उपोयग होत नाही हे ओळख रे 😂😂😂😂😂😂😂😂
बैलावर अत्याचार सहन न झाल्यामुळे बैलाने त्याचा मालकाचा जीव घेतला. करावे तसे भरावे.
😢😢
बलिंगा नही बालिंगा
जय 🇮🇳 हो😮😅😊😂
तात्या लोकसभा भोवली आपल्या गटाला भाजप मतदार नाराज होते
बसू देत का घरी गरिबांचा पैसे खाऊन
मग पवार साहेबांनी,, आगोदर च उमेदवारी द्यायची ना ,,माहाविकास आघाडी ची, फिक्स येणारी जागा घालवून बसला,,,
आमदार अभिजीत आबा पाटील यांना कमी समजण्यामुळे भगीरथ भालके पडले भगीरथ हा कल्याण काळे चे गणेश पाटलाचे ऐकुन स्वताची माती करून घेतली
तुम्हाला पण जमायला लागले की लोक बातमी बघायलाच पाहिजे अस हेडिंग लावायला 😂
पवारचा लोबट्या
Mulich pn whtsapp chat check Kara , at a time doghana khelvat asel ..... Ek gela jivanishi , dusra gela jail madhe , chuk karun suddha mulgi safe rahnar , lagn krnar paishawalya sobat , mule paida karnar Ani life madhe settle honar ...... 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
अरेरे😢
मि स्वता खालो बरेच वेळा पन काहिही झाल नाही
कुठे झोपला आहे तो देव तरुण मुलांचे जीव जात आहेत,
Mi rogtli pn khalli komda ky ny hot dusr ky tri karan hi
आत्या भाऊ आणी संतोष देशमुख यांचे आडनाव एक कशेकाय आहे सर
चुकीचं. आहे. मुगसावर. कशाला. आणताई
अरे सातपुते तुझा आवका किती.तु बोलतोस किती.तु बोलतोय कुणाबद्दल.
खर जे आहे ते समोर येवू दया कृपया 🙏