भागभांडवल कमी पडते त्या साठी काय करावे माझी कोरोनात नोकरी गेली बागायत एक एकर शेती आहे गोठा तयार केला आता सध्या माझ्याकडे 1गाई व तीन कालवड आहे थोड्याच महीन्यात त्या लागतील मला खुप काही करायचे आहे पण भांडवल कमी पडते मग निराशा येते
दहा दिवसाचा चारा ,खुराक ,मेंटेनंस ,मजुरी वजा जाता 85हजारातुन कीती शिल्लक राहते ते सांगा .भपा-या नका मारु .माईक आणि कँमेरा समोर आला की भले भले हुरळुन जातात .
हे असल सांगून तर सरकारणे रेट कमी केलं दूधच परवडतy म्हणून सांगा मग अजून कमी करतात रेट माझ्या पण 14 गाय आहेत काय राहत नाही दुधाला 34 rs रेट पाहिजे मग राहतो नफा
माझ्यापेक्षा मोठे असाल तर भावाप्रमाणे माझ्यापेक्षा लहान असाल तर मित्रा प्रमाणे तुम्ही दहा गोठ्याना भेट देऊन या तिथे तुम्हाला जो काय सल्ला मिळेल तो व्यवस्थित ऐका तो सल्ला आयकल्याने आपण काय लहान बापाचे होत नाही दुसऱ्याचा सल्ला आयकल्याने आपल्या व्यवसायात भरारी मिळते
खुपच छान बिझनेस त्याचबरोबर भाऊंनी मार्गदर्शन ही चांगल्याप्रकारे केले आणि व्हिडिओ पण छान बनवला आहे 👌👍🙏
😊
खरंच खूप छान आणि महत्वपूर्ण अशी माहिती मिळाली दादा... यातून खूप मोठं प्रोत्साहन मिळालं, धन्यवाद दादा 👌🏻🙏
एक नंबर नियोजन खरच एक नंबर नाद केला काकांनी एक नंबर नाद ❤❤❤❤
खुप छान नियोजन आहे..... खुप छान माहिती मिळाली
Sir mi pn nokri kartoy aapn khupach chan motivation kartay thank you so much sir
1 नंबर छान माहिती दिली दोघांचे ही आभार
Ek no..
Taak Chara Kaadh Dhara.... 💕💕❤️
खुप छान माहीती दिली माऊली भाऊ..!
चांगलं काम करता ।फक्त शेण खता साठी च वापरा ।🙏🙏
फक्त टाक चारा आणि काड धारा खूप छान 👌👌
खुप छान व्हिडिओ आहे धन्यवाद सर
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
खरंच खूप छान आणि महत्वपूर्ण
छान माहिती
Ek numbar mahiti dili ahe 👍
Chan mahiti ani chanal vale dada khup mast shant ani sahaj samjel asi mahiti vicharli ani gotha malakene tibpurvli
आपण दिलेल्या प्रतिसादा बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏
No. 1 🙏👌 business
खुप छान माहीती दिली धन्यवाद 🙏🙏
फक्त टाक चारा आणि काढ धारा खूप छान
👍👌👌 chan video❣️
Tak chara kadh dhara!!!!👌
फक्त 1tach चारा आणि काढा धारा खूप छान
Like nahi pahije sir price gotha chi
खुप छान माहिती सांगितली सर नमस्कार ❤🙏🙏
घरचा चारा उपलब्ध असल्याने धंदा परवडतो
माझी 20 गुंठे जमीन आहे. मला काय अडचणी येतील
हो परवडतो
खूप छान माहिती दिली
दादा एकच नंबर
एक नंबर महिती दिली
बापू 1 नंबर
Khup Chan mahiti
छान माहिती...👌🙏
छान माहिती दिली दादा तुम्ही
Khup chan mahiti bhau tak cara Aani kad dhara👌👌
ननं
Nice video asech video taka raha sir🙏👍
हो नक्कीच आपला support असाच राहुद्या 🙏🙏🙏
मोबाईल नंबर द्या ना राव गोठा मालकाचा..
खूप छान माहिती दिली आहे # राशीनकर 💪
Only Rashinkar 🔥🔥🔥
Changli mahiti dili
भाऊ छान मुलाखत घेता
Kharch chan 💯💯
Mast mahiti dili
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ महाराज
❤❤
खूप छान माहिती दिली सर
धन्यवाद
Number 1 ❤❤
Chan dada
❤❤❤very. Nice❤❤❤
❤dada salami fewrerat
टाक चारा न काढ धारा ....पटले मला....मुक्त गोठा 👍
Khup chaan
खुप सुंदर
Khup chan bhau
Khup sundar mahiti dada
टाक चारा काड धारा 👍
Dipak bhava tu chalu kar ki maG
@@bail_gada_premiii_ your
साहेब माहिती खूप छान आहे पण चुकून गाईला गोरा झाला तर त्याच काय होतं ते सांगा
😂😂😂
भागभांडवल कमी पडते त्या साठी काय करावे माझी कोरोनात नोकरी गेली बागायत एक एकर शेती आहे गोठा तयार केला आता सध्या माझ्याकडे 1गाई व तीन कालवड आहे थोड्याच महीन्यात त्या लागतील मला खुप काही करायचे आहे पण भांडवल कमी पडते मग निराशा येते
भावा संयम ठेव सगळं नीट होईल
या धंद्यात संयम खूप महत्वाचा सगळं होईल सरळ जरा धीर धर प्रयत्न सोडू नकोस
माझ्या कड पण. ऐक गाय. आहे भाऊ धिर सोडू नकोस
Mast 🎉
दहा दिवसाचा चारा ,खुराक ,मेंटेनंस ,मजुरी वजा जाता 85हजारातुन कीती शिल्लक राहते ते सांगा .भपा-या नका मारु .माईक आणि कँमेरा समोर आला की भले भले हुरळुन जातात .
अगदी बरोबर बोललास भावा
भाऊ 40000 जरी राहीले तरी खुप जाले
दूध धंद्यात भरपूर परवडते😊
Tumhi pn ha vyavsay karta ka ?@@KHANDIZODPRAVIN
😂😂😂😂 brabar bhai
Khup Chan ...
Good
Ak no
Dogh pn mast
Bull 🐂 wapar kaka manje Dr. AI sathi lagnar nahi 0 budget hoel 👍 best cow farming with 🐂 bull 👍 keep it up 👍
Veri good bignes beast ok
Very nice 👍
Ajara varti mahiti ghya yancha anubhav lokana upyog hoil upchar Karu shaktil
❤❤❤
तुम्ही शेतीत काहीही करा ओ पण शेती म्हणल कि शेतकऱ्यांच्या पोरांना पोरी मिळत नाहीत 10000 हजार पगार असुद्या पण सरकारी नोकरी पाहिजे
सर खरी माहिती दिली आहे का खुराक कोणता देता
बराबर
शेतकरी मुलांना मुली देत नाही लोक लोकांना सरकारी नोकरीवाला पाहिजे
Khar bola bhu
Murkh he te
👌👍💪
दादा आपण 12 महिने कायम स्वरूपी मुरघास वापरू शकतो का, त्याने काय प्रॉब्लेम येईल का गायना
काही होत नाही आम्ही कायम वापर करतो
मग तुमचा गोठा जबरदस्त चालेल
हो बारा महिने चालतो
Mustaess cha medicine kai aahe tyna vichara
Mi ek engineer ahe .....kontya engineer la ahe ka evda paagar mahntlyas ...khup wait watla😢😢
👌👌
Feel
भारती डॉकटर म्हणजे संतोष भारती ना ,,,,देवमाणूस आहेत ते
Engineer la proper jobs nahit India madhe IT sodal tar , IT Engineers chi salary 2-3 lakh aste per month
भाऊ दुधाला भाव आहे का भाऊ 80,000 आणि 85,000 पगार कधी होणार असे भाव असल्यानंतर
दुग्ध व्यवसाय परवडतो फक्त आधुनिक पद्धतीने केला तर
👍
1 gait 20 ltr chya 30 % fayada hoto m konihi kay bi sangudya
आत्ताच्या रेट मधे परवढतका भाऊ ते कस परवडत तो व्हिडिओ टाका
1 number
समृद्धी गोळी एका गोणीची किती किंमत आहे
Padarcha jamin.chara asun parvadana aani tumhala vikat gheun kas parvadat te tevade sanga ugich kahitar sangu naka karj kadun kahi Karu naka jyala gaai ghyayacya astil tyane
हे फक्त पब्लिक सीटी करतात कडकनाथ ची पन अशीच केलती
❤🎉
हे असल सांगून तर सरकारणे रेट कमी केलं दूधच परवडतy म्हणून सांगा मग अजून कमी करतात रेट माझ्या पण 14 गाय आहेत काय राहत नाही दुधाला 34 rs रेट पाहिजे मग राहतो नफा
Aata khadya kimti gagnas bhidlet
सर माझ्याकडे जमीन नाही एक प्लॉट आहे प्लॉटवर जर मला तीन गाय संभाळायचं आणि बाराही महिने मुरघास जर टाकला तर चालेल का
माझ्याकडं सगळ घरचं आहे तरी पण परवडत नाही तुम्हाला परवडत आहे म्हणजे आनंदाची गोष्ट आहे
गाई किती लिटर चा आहेत तुमचा सर
😥
माझ्यापेक्षा मोठे असाल तर भावाप्रमाणे माझ्यापेक्षा लहान असाल तर मित्रा प्रमाणे
तुम्ही दहा गोठ्याना भेट देऊन या तिथे तुम्हाला जो काय सल्ला मिळेल तो व्यवस्थित ऐका तो सल्ला आयकल्याने आपण काय लहान बापाचे होत नाही दुसऱ्याचा सल्ला आयकल्याने आपल्या व्यवसायात भरारी मिळते
का नाही परवडत भाऊ....
@@mangeshpomane451 👍
Derry farm takun dukanala dudh kase vikayche
शेनाच niyojan kase lavlay
Royal karbhar
दादा गोट्या मध्ये कोंबडी पालनजमतेका
Hi
टाक चारा काढ धारा... 😅😂😅😂
दादा तुमचा नंबर देतका माहिती विचारायचे आहे तुमचे योग्य मार्गदर्शन वाटले मी विदर्भा मधून मू, अकोली ता, तेल्हारा जी,, अकोला
भाऊ जाहिरात करु नका कारण बाजार भाव कमी होण्याची शक्यता आहे
झाले कि भावा
Khoti methi mighty
Kahi gapa hanito mazakad b gaaya aahet kiti rahte mahit aahe
करमाळा म्हणजे तेच ना सैराट movie मधील
Hoo