गवर्नमेंट जॉबचा कुठेही नाही माज,हा तर आहे आमचा खरा साज, सख्या बहिणी सख्या जवांचा पोहचला घरा घरात आवाज ,तुम्ही जगाला दाखवून देताय स्त्री शक्तीचा खरा राज ,आणि म्हणूनच भारती ताई स्वाती ताई तुमच्यावर आहे सर्वांना नाज❤❤❤
ऐकुन खूप वाईट वाटले सांगीतल्या पेक्षा खूप कष्ट केलेले असतील एवढे हलाखीचे दिवस काढून सुद्धा एट अक्षरही वडिलांविषयी वाईट बोलले नाही किती मनाचा मोठेपणा आहे शब्दच नाही सलाम आहे तुमच्या कष्टाला त्यात दोघी लक्ष्मुम्यांनी कष्टाची जाणिव ठेवून आक्का आणि बाबांवर खूप प्रेम करतात जीव लावतात काळजी घेतात असेच सर्व कायम आनंदीत आणि आरोग्यमय राहो हिच भोलेबाबांकडे प्रार्थना सर्वांचे विचार खूप चांगले आहे म्हणून चांगलेच होणार
दोन्ही फ़ॉजी ना खूप मनापासून सलाम🙏🙏त्याचा जीवन प्रवास ऐकून खूपच काही शिकल्या सारखे वाटले मेहनती शिवाय फळ नाही हे खरंच खुप खुप सलाम त्यांच्या मेहनतीला,,🙏🙏
तुम्ही दोघींनी या खडतर प्रवासातून तावून सुलाखून निघालेले हे दोन जवान फौजिना इतक्या सुंदर पद्धतीने साथ देताय ....हिरा तेव्हाच चमकतो जेव्हा त्याला सुंदर कोंदण मिळतं....तर तुम्ही दोघींनी त्यांच्या आयुष्याला 4 चांद लावलेत....तुमच्यातील प्रेम ,अक्का बाबा प्रती असणारी आदरयुक्त भावना....तुम्ही दोघी सुशिक्षित, समंजस आणि कष्टाळू असल्यामुळे घराला सुंदर पद्धतीने एकसंध ठेवलेत.....अशाच रहा...कुणाची नजर न लागो....मला तुमचा प्रत्येक ब्लॉग खूप आवडतो....very honest and pure❤😊🎉
स्वातीताई खूप सुंदर लिहिलं तुम्ही. 👌🏼👌🏼आहेतच गुणवान दोघी. त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. सासूबाई भोळ्या आहेत आजारी असतात पण दोघी बहिणींना कोणी सांगणारे व शिकवणारे नसून कशा हुशारीने वागतात. सर्व व्रत वैकल्य नीटनेटके करतात. मला पण भारी आवडतात. त्यांना भरभरून प्रेम मिळत आहे महाराष्ट्राचे 👌🏼
😢😢झालं आता सगळ्याच समाधान. I hope सगळ्यांना ज्याचे त्याचे उत्तर मिळाले असतील. खुप कष्टाने मोठे झालेत देव तुमाला यापेक्षाही उंच शिखरावर पोहचवो हीच हीच आई भवानी चरणी प्रार्थना.
तुम्ही आककाची गोष्ट सांगत होते तेव्हा मला नकळतपणे आपोआप हुंदके बाहेर पडत होते खरचं आक्का सलाम तुम्हाला असे हिरे पोटाला घालून देशाची सेवा करायला पाठवले 😊❤
खरंच सिंधू मावशींनी खूप कष्ट केले आणि दोन्ही पण भावांनी मिळून आईच्या कष्टाची जाणीव ठेवली.... आणि राजू दाजी पहिल्यापासूनच खूप शांत आहेत शाळेमध्ये पण खूप शांत होते कधीच कुणाच्या भांडणामध्ये वगैरे काय पडत नव्हते... जास्त कोणामध्ये मिक्स पण होत नव्हते मी चांगल ओळखते त्यांना कारण राजू आणि मी एकाच क्लासमध्ये होतो..
भारती आणि स्वाती, आजच्या व्हिडिओ मध्ये फौजीचा जीवन प्रवास ऐकून डोळे भरून आले, आईचे कष्ट, दोन्ही फौजीनी आई वडील चे नाव मोठे केले, त्याच्या कष्टाचे चीज झाले , तुम्ही दोघी बहिणी नी त्यांना छान साथ दिली, बाबाची आणि अक्काची छान काळजी घेता तुमच्या दोघींचा स्वभाव खूप छान आहे , प्रेमळ आहे, तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
रडले आज 😢😢😢😢 स्वामी केलेल्या कष्टाचं फळ नेहमी देतातच आज खुप मनापासुन प्रार्थना करते नेहमी या फँमीलीच्या प्रयत्नांना यश दे खुप काम करा खा प्या नेहमी आनंदी रहा निरोगी र हा समाजसेवा करा खुप खुप खुप खुप खुप खुप खुप आनंदी रहा खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप शुभेच्छा तुम्हांला ❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान ताई धन्य ती माता तिच्या उदरी असे दोन रत्न जन्माला आले खूप नशीबवान आहात तुम्ही दोघी की अशी फॅमिली संस्काराने फॅमिली मिळाली मोठे दाजींचे विचार खूप छान आहे 👌👌 कलियुगात खूप मोठा आदर्श आहे तुमचं आशिष व्हिडिओ टाकत राहा जेणेकरून आताच्या पिढीला काहीतरी नवीन संस्कार मिळतील भारतीताई खूप नशीबवान आहे असा जोडीदार मिळाला तुला❤❤❤❤❤
खरचं खूपच छान होता आजचा व्हिडीओ, ऐकून डोळ्यात पाणी आले, राजूफौजींचे बरोबर आहे, ते ड्युटी मध्ये आहेत, तोपर्यंत व्हिडीओ मध्ये नाही आले पाहिजे, आम्हा युट्यूब फँमिलीला आज खूप गर्व वाटतो आहे की, तुमच्या फँमिलीमध्ये आम्ही सहभागी झालो आहोत ,भारती आणि स्वाती, तुमच्या आईवडीलांचे सुध्दा कौतुक आहे की, त्यांनी त्यांच्या मुलींची लग्न या दोन्ही फौजींशी लावून , एक मोठी देशसेवाच केली आहे, खूप खूप सलाम आणि अभिमान आहे सर्व फँमिलीचे...😊😊👍👍👌👌❤❤
दोन्ही फौजींना सलाम.खूप त्रास सहन करून लहानाचे मोठे झालात.सगळ्याची जाणीव ठेवून आजचं तुमचं वागणं वाखाणण्याजोगी आहे.अशेच रहा दैवी साथ सदैव तुमच्या पाठीशी आहे.तुमच्या कुटुंबाला उत्तम आरोग्य व आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏❤️ सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा असंच वाढत जावो.खूप प्रेरणा देणारा व्हिडिओ 👌 धन्यवाद सगळ्यांना 🙏🙏❤️❤️
मुठेंच्या जादुच्या पेटीत खूप अनमोल असा खजाना आमच्या समोर आला खरच राजु फौजी तुम्ही कधीही मोठया फौजींना दुख देऊ नका त्यांनी वडील नपेक्षा तुमच्या गरजा पुरवल्या तेही कशा परिस्थितीत आज स्वताच्या कानाने ऐकले आज कळाले मोठ्या फौजींना वृद्धाश्रम का काढायचे आहे ते कोटी कोटी प्रणाम दोन्ही फौजींना
मोठ्या भावाचे सगळे कर्तव्य खुप छान पार पाडताय तुम्ही .राजु पण तुमचा खुप मान ठेवतात एक आदर युक्त भिती आहे त्यांना खुप छान आणी तुमच्या बायका त्यांचा पण खुप पांठीबा आहे .आस घर चालवत राहा .एक मेकांचा आदर ठेवा .
श्री.स्वामी समर्थ तुम्ही आक्काची गोष्ट सांगत असताना नकळत पणे डोळ्यातुन पाणी येत होत.सलाम आक्का तुम्हाला तुमच्या पोटी हे रत्न जन्माला आले देशाची सेवा करायला पाठवले नेहमी आनंदी राहा हिच रामेश्वर चरणी प्रार्थना तुमच्या दोघींना सुद्धा सलाम....❤❤
🙏दाजींचे विचार अप्रतिम आहे. दोन्ही ही फौजींना स्वतःच्या परिस्थितीची खूप जाणीव आहे. त्यामुळे त्यांचे हे विचार फार प्रेरणादायी आहेत. गरीबीत, कष्ट करीत आयुष्य गेल्यावर परमेश्वराने भरभरून सुख दिले आहे. ईश्वर तुम्हा सर्वांना खूप सुखी व आनंदी ठेवो. परत एकदा फौजींना मानाचा नमस्कार 🙏🙏🙏
खरंच खूप प्रेरणादायी आहे प्रवास...दोन्ही फौजी दाजी खूप अभिमान आहे तुमचा...आज छोटे दाजी पण बोलले छान वाटले... मोठ्या दाजी chya vraddhashram chya plan la खूप खूप शुभेच्छा... हे काम तुम्ही नक्की पूर्ण करणार
किती great आहेत दाजी खुप छान video किती कष्टातून दिवस काढले आहेत इतके सगळ वाईट दिवस काढून सुधा वडीलांविषाई आदर आहे आणि video बघून खूप काही शिकायला मिळाले ते म्हंजे कुनविषयी मनात वाईट ठेवायचे नाही कुणी कसेही असले तरी किती possitive thinkiking आहे दाजिंची छोटे फौजी ना बघून खुप छान वाटले असेच सतत खूष रहा 😊😊
दोन्ही फौजींना खूप मनापासून सलाम ❤ शुन्यातून विश्व निर्माण केले तुमच्या कडून खूप शिकण्यासारखे आहे फौजींचा जीवनप्रवास ऐकून डोळ्यात पाणी आले अभिमान वाटतो तुमच्या फॅमिलीचा मोठ्या दाजींचे विचार खूपच छान ❤ छोटे फौजी व्हिडिओत आले खूप छान वाटले
आज चा व्हिडीओ भूप भावनीक होता अक्षशः डोळ्यात पाणी आल दाजी ची स्टोरी ऐकून आणि वृध्दाश्रम सप्न कोणत्या कारणांनी मनात आल आज कळलं दाजिंचा अभिमान वाटतो आज असा मुलगा व असा भाऊ मिळायला नशीब लागतो म्हणून ताई म्हणतात की दाजिनी शून्यातून त्याचं विश्व निर्माण केलंय अशी जिद्द व चिकाती प्रत्येक नव युवकात असावी काही तरी शिकावं या आजच व्हिडीओ तून आज चा पिढी ने खूपच छान व्हिडीओ होता आजचा❤😢👏🙏
तुम्ही चौघेही खूप समजदार आणि हुशार आहात अत्यन्त सुलभतेने तुम्ही तुमच्या मनातील भावना एवढा त्रास काढून कोणाला ही ना दुखावता व्यक्त करणे सोपे नाही म्हणतात ना माणूस शिक्षणाने नाही तर अनुभवाने मोठा होतो तसेच दोनी दादांच्या बाबतीत झाले त्याचा मोठं मन त्यांनी एवढं सहन करूनही कोणाला दोषी नाही ठरवलं खरंच मनापासून सलाम ❤️😍❤️
शंकर खूप छान बोला.. मोठ्या आई ची आठवण काढली खुप मन भरून आलं, तु जे वृध्दाश्रम काढायचा निर्णय घेतलाय आणि ते पण मोठ्या आई चा नावाने खुप भारी वाटलं, तुमच्या पुढचा वाटचालीस खुप खुप शुभेच्छा....
स्वातीताई भारतीताई व्हिडिओ बघताना मला रडू आलं सगळी माणसं माझ्या मोठ्या दाजी सारखे असावेत दोन्ही फोजन ला सलाम उदंड आयुष्य लाभो अक्काचा आणि बाबांचा आशीर्वाद आहे तुम्हाला
दोन्ही भावांचा लहानपणाचा संघर्ष बघुन खूपच वाईट वाटले व रडू ही आले एवढे चांगले विचार सर्वांचा करतात अशी महान व्यक्ती खरोखर तुम्ही सगळे नशीबवान आहात सगळ्यांना सलाम आहे ❤ तुमच्या सारखे विचार आजकाल कमी लोकच करतात अशा चांगल्या कुटुंबा वरच आपले महादेव प्रसन्न होतात बाबा, आक्का तुम्ही दोघीही खूपच सगळं अनुभवलं आहे तुमच्या सगळ्यांचे कौतुकासाठी शब्दही अपुरे पडतात.असेच एकमेकांना जपा आयुष्यभर आनंदाने संसार करा हीच शुभेच्छा 🌹❤️💐🙏
डोळे भरून आले इतका खडतर जीवन प्रवास ऐकून, माझ्या मिस्टरांनि सुद्धा असच स्व कष्टाने शून्यातून विश्व निर्माण केले आहे, त्यामुळेच दोघा भावांच्या कष्टाचे मोल मी समजू शकते, सलाम तुम्हा दोघा फौजिना आणि तुमच्या वीर मातेला पण🎉🎉❤❤
दोघेही भाऊ खूपच कष्टाळू आणि मेहनती आहेत कारण त्यांच्या आईची शिकवणच अतिशय चांगली आहे आणि महत्त्वाचे म्हणजे मुलांना त्याची जाणीव आहे म्हणूनच तर मुलं घडली.त्या आईला माझे शतश नमन🙏माझे वडीलही वयाच्या सतराव्या वर्षी भरती झाले होते त्यांनी तीस वर्ष आर्मीची नोकरी केली आणि दोन युद्ध ही त्यांच्या काळात लढले मला आर्मीवाल्यांचा खूप अभिमान आहे कारण ते खूपच कष्टातून दिवस काढतात 🇮🇳 एवढी प्रगती तीच मुलं करू शकतात जे सर्व गोष्टींची जाणीव ठेवतात आणि कष्ट करतात👏 👍
मोठ्या फौजीचा स्वभाव खूप छान कीती समजूतदार आहेत आदर्श कुटुंब आहे तुमच खूप काही घेण्यासारखे आहे मी तर मुलीला रोज सागंत असते सासरी असच एकीन राहायचं घराचं स्वर्ग केलाय तुम्ही सर्वांनी
दोन्ही भावांचे बॉण्डिंग छान आहे.खुप प्रगती होईल तुम्ही जेवढं सांगितले त्यापेक्षा जास्त हाल अपेष्टा अक्काने भोगले असेल म्हणून आत्ता त्यांना चांगले दिवस आले
भारतीताई / स्वातीताई आफ्कांना व बाबांना सलाम एवढ्या कष्टातून पोराना शिकवन संस्कार देण फार अवघड आहे पण ते त्यांनी करून दाखवले आणि त्या दोघ फौजीना पण सलाम कि कष्टातून विश्व तयार केले एवढे सोपे नसते ते त्यांनी त्यांच्या वडिलांना सिद्ध करून दाखवले आहे खूप भारी तुम्ही दोघी बहिणी खूप नशीब वान आहात कि अशे भारी नवरे मिळाले आहेत सॅलूट फौजीना नक्कीच खूप शिकण्या सारखे आहे फौजीकडे ❤❤❤❤❤
खरच स्वाती आणि ताई तुमचा हा व्हिडिओ ऐकून प्रत्येकाला जिद्द निर्माण होईल आणि जे आई-वडिलांच्या प्रॉपर्टीवर आहे आई-वडिलांचे प्रॉपर्टी आणि काही करत नाही ते सुद्धा जिद्द धरतील की नाही आपणही काहीतरी केलं पाहिजे अपने आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे
दोन्ही फौजी भाऊंना 🙏🙏 खुप च कष्टातुन सर्व मिळवलंय तुम्ही. आणि आई बाबा च्या कष्टाची जाणीवेनी मन भरून आले. आज तुम्हाला असं मोठं झालेलं बघून त्यांना समाधान लाभल. फौजी भाऊ देशाची सेवा तर करतातच पण इतर थोरामोठ्यांच्या मनाची काळजी पण घेतात. देशाला तुमचा अभिमान तर आहेच पण आम्हाला पण तुमचा सार्थ अभिमान आहे.तुमच्या सर्व ईच्छा देव पुर्ण करोत. तुम्हा सर्वांना निरामय स्वास्थ आयुष्य.आरोग्य लाभो. जय महाराष्ट्र जय शिवराय जय हिंद 🚩🇮🇳🇮🇳🚩🙏 सर्व कुटुंबीय असेच एकत्र रहा. एकता हिच आपली शक्ती आहे.
सलाम आहे एका फोजीला एका मुलाला एका नातवाला एका रामा सारख्या भावाला भारती तु खुप भाग्य वान आहे तुला असा जीवन साथिदार आहे आणि महत्वाचे स्वाती तू लहान जाऊ करुण केली तुमचया कुटुंबाला ❤नजर ना लागो दोनी जोडया मेड for each othar❤️👌🫶
दोघांचेे ही विचारफार सुसंस्कृत, संवेदनशील, आहेत. बालपण अतिशय कष्टात गेले आहेत. आजी-आजोबांच्या आशीर्वादाने स्वप्न साकार होवो. श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🙏🙏🇮🇳🇮🇳
आज खुप वाट पहावी लागली. ताई व्हिडीओ ची काही नाही सब्र का फल मिठा होता है. राजू दाजी ला पाहून खुप वाट पहिली व्हिडिओची हे विसरून गेले. खुप आनंद झाला दोन्ही फौजी ल एकत्र पाहून. ❤
हो ताई पुर्वी असं असायचं माझ्या आजोबांनी असं लोकांचं ऐकून दूसरे लग्न केलेहोते होताईखूप कष्ट केले दाजी नी अगदी बरोबर दाजी बोले मलापण हे पटतंय की मुलगा चांगला पाहिजे राजू भाऊ चागलेचत.खरच गरिबीतून वरती जाणारया माणसांना परिस्थितीची जाणीव असते आणि अशीच मुलं चांगले नागरिक होतात.आक्का बाबांना छान सांभाळता तुम्ही कौतुक चे नाहीतर आजकाल ची मुलं खूप वाईट वागतात. मोठे दादा मुलांना जो संदेश तुम्ही दिला खूप छान दिलात मला खूप आवडले.हो ताई खर्च दोन्ही दाजी खूप छान त त्यांचे विचार पण खूप छान त खर्च ताई तु बरोबर बोलते शून्यातून विश्व निर्माण केले.खरच खूप रडू येत.विडिओ पाहताना.तुम्ही खूप छानजिवन साथी मिळाल्यात फौजी दाजी दोघं भी खरच राम लक्ष्मना सारखे रहातात.खरच दादा एवढा खडतर प्रवास करून सुद्धा नाव दिले आता तुम्ही कष्ट करा वडलान विषयी किती आदराने बोले.खरच आता आक्काबाबाना खूप छान वाटत असेल तुम्ही बहिणी पण खूप छान साथ दिली दाजी ना.
Bharttal दोन्ही भावांना मनापासून सलाम कारण त्यांनी शून्यातून जे विश्व निर्माण केले आणि त्याबरोबर dajinche आश्रमा बद्दलचे विचार ऐकून खूप प्रेरणा मिळते तसेच आजच्या जगात वृद्ध माणसाबद्दल एवढी जाणीव ठेवणे आणि त्यांच्यासाठी आश्रम चालू करणे हे काही साध्या माणसाचे काम नाही तर त्यासाठी फार मोठे आणि दिलदार मन असावे लागते आणि त्यात आणखीन तुमच्या दोघी बहिणीची जोड एकूणच काय तर तुमच्या पूर्ण फॅमिलीला आमचा सलाम व आशिर्वाद.
स्वाती आणि भारती ताई बघा ना आपलं मुलींचं बालपण तसं छान गेलेलं असतं पण खूप ठिकाणी हे असं असतं की आपल्या जोडीदाराचं बालपण खूप खडतर गेलेलं असतं आयुष्य स्टेबल करण्यासाठी लग्नाआधी खूप स्ट्रगल करावा लागतो पण तरीही ते आपल्या पत्नीला अगदी राणी सारखी ठेवतात ❤ आमच्या बाबतीत पण असंच आहे मिसटरांनी सुद्धा खूप संघर्ष केला आहे सुरूवातीच्या काळात पण आता छान आहे सगळं 👍
दोन्ही फौजी ना सलाम खरच खुप कष्ट करावे लागतात आर्मी भर्ती साठी माझा भाऊ पन आहे आर्मी मध्ये आहे.पण प्रत्येक जण जाणीव नाही ठेवत आपल्या आई वडिलांच्या कष्टाची नोकरी लागली की लग्न केले ते पण कोर्ट marriage दोन वर्ष माहिती सुद्धा होऊ नाही दिले.. आज दोन्ही दाजीना पाहून रडू आले की माझा पण भाऊ असा असता 😢😢 खरंच.. शेवटीं रडू आवरले नाही.. आज चा ब्लॉग खरंच खुप छान होता god bless you too all
दोन्ही ही फोजींचा जीवन प्रवास सगळा खडतर पण जिद्दीने मेहनतीने कष्टाने तो आज सुवर्ण क्षण केला त्यात तुम्हा दोघीही बहिणीने तितक्याच हुशारीने त्यांना साथ दिली 👍🏻अशीच आपली उतरोतर प्रगती होवो व आपले सगळे स्वप्न पूर्ण व्हावेत ही मनापासून सदिच्छा 🌹खूप छान फॅमिली आहे तुमची … सलाम तुमच्या कार्याला👍🏻ग्रेट आहात तुम्ही..
ताई दोन्ही फौजी जीवनशैली ऐकून खरंच मन खूप भरून आलं बाप कमाई वर्तन कोणीही मोठं होतं पण स्वतःच्या कमाईवर जे मोठे होतात त्यांनाच खरी जाणीव असते गरिबीची आणि पैशांची पैसा आला तरी माणसाने कधीही गर्भ करायचा नाही🎉
प्रत्येक घरी देवाला जाता येत नाही. पण आक्का बाबा च्या रूपात ते घरी आहेत. त्यांच्या कष्टाची जाणीव मोठे दादा व छोटे दादा ठेवतात. आणि तुम्ही दोघी तरी त्यांच्या मुली च आहात . माणसाने दिलेले पुरत नाही आणि देवाने दिलेले सरत नाही. तुमच्या सर्वा ना शुभेच्छा तुमची अशीच भरभराटी होवो तुमच्या इच्छा पूर्ण व्हाव्या हीच स दिच्छा🌹🌹👍👍
सख्या बहिणी आणि सख्या जावा आणि दोन भाऊ यांचे मनापासून अभिनंदन दोन्ही बहिणी आपली सासू म्हणजे काय यांचे इतका चांगल्या प्रकारे सांभाळ करतात देव तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही
खर सांगू ताई मी Video पाहायच्या अगोदर मी कमेंट वाचते खुप छान वाटत मनाला किती छान विचार आहेत तुमच्याबद्दल लोकांचे किती मन भरुन भरून आर्शिवाद देतात सर्वाचा आर्शिवाद लाभो तुमच्या फॅमिलीला हीच भोलेबाबा चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
खरंच आई कीती भागेना आहे आशे हीरे पोटला आलं आहेत आईनं खूप कष्ट केले पण तेची जाणीव ठेवली कीती छान बहीणी बहीणी जावाजवा पण बरेच ठिकाणी बहीणी जावा झालेवर पटत नाही पण तुमच छान जमतंय हे माझं बहीणीणी सांगीतले की तेचे विडीओ बघत जा छान आसतात कशे राहतात बहीणी म्हणाली मी पहिल्यांदा बघतीय विडीओ खूप आवडला कीती छान विचेर मांडलं मोठं भावाने आजचे पीडीला सांगीतले खूप खूप छान विडीओ आहे आशी मुलं सूना सगळेना मिळो खूप खूप छान 👌👍
Salute ahe tumha sagalyana Ani tumachya vicharana ❤❤ mi pan ek fouji wife ahe pan kharach tumache swabhav bghun ,vichar aikun maan bharaun gele 🙏 ❤.tumha doghina konachi drust n Lago ❤❤
ताई खूप वाईट वाटलं ऐकून पण फौजी इतकं सहन करूनही वडिलांना दोष न देता अक्का आणि बाबांना खूप छान सांभाळतात आणि तुम्ही सुद्धा घरासाठी खूप करताय अशीच प्रगती होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
प्रेरणादायक व्हिडीओ. रामलक्ष्मण सारखी भावांची जोडी अखंड राहो.बहिणी बहिणी पण छान रहा.मुलांवर छान संस्कार करा.जिद्दीने उभे केले ले वैभव पाहुन नविन पिढीने आदर्श घ्यावा.तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा.
Tumchya family la hats off ahe tumchi life journey hi ajachya pidhisati aadarsh ahe tumhi sarv jan anandi ani sukhat raha tumchya sarkhe lok army madhe ahe so India madhe lok Sukhane tychya ghari zopat ahe bharati ani swati tumhi dogi sister great ahat you are all rounder god bless you all family me Malaysia madhe ahe me ithun tumche video pahate ❤
खरंच आहे गरीबी तून माणूस मोठा होतो दोघांना सलाम फौजी आमच्या घरी हे मोठे त्यांनी असे च दिवस काढले दोन भावांना काही कमी पडू दिले नाही शहरात मुलं मोबाईल वेड आहे
पहिले तर त्या माऊलीला सलाम तिने तुमच्या सारखे दोन हिऱ्यांना जन्म दिला आणि दोन्ही लक्ष्मी त्या आक्का बाबा ना खूप छान सांभाळतात भरपूर कष्ट करून येथ पर्यंत आले आजुन खूप पुढे जाल तुमचे कुटुंब सदैव आनंदी राहो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना ❤
गवर्नमेंट जॉबचा कुठेही नाही माज,हा तर आहे आमचा खरा साज, सख्या बहिणी सख्या जवांचा पोहचला घरा घरात आवाज ,तुम्ही जगाला दाखवून देताय स्त्री शक्तीचा खरा राज ,आणि म्हणूनच भारती ताई स्वाती ताई तुमच्यावर आहे सर्वांना नाज❤❤❤
👍👌
Bharti Swati doghinvar keleli kavita khup chhan zali ahe, abhinandan Tai.
खूप छान ❤❤❤
👍👌
😭😭😭😭😭 एकीचं बळ महत्त्वाचा आहे ताई या पाठीमागे
ऐकुन खूप वाईट वाटले सांगीतल्या पेक्षा खूप कष्ट केलेले असतील एवढे हलाखीचे दिवस काढून सुद्धा एट अक्षरही वडिलांविषयी वाईट बोलले नाही किती मनाचा मोठेपणा आहे शब्दच नाही सलाम आहे तुमच्या कष्टाला त्यात दोघी लक्ष्मुम्यांनी कष्टाची जाणिव ठेवून आक्का आणि बाबांवर खूप प्रेम करतात जीव लावतात काळजी घेतात असेच सर्व कायम आनंदीत आणि आरोग्यमय राहो हिच भोलेबाबांकडे प्रार्थना सर्वांचे विचार खूप चांगले आहे म्हणून चांगलेच होणार
खूप छान ❤
😊
दोन्ही फ़ॉजी ना खूप मनापासून सलाम🙏🙏त्याचा जीवन प्रवास ऐकून खूपच काही शिकल्या सारखे वाटले मेहनती शिवाय फळ नाही हे खरंच खुप खुप सलाम त्यांच्या मेहनतीला,,🙏🙏
खरंच आज मनापासून सॅल्युट फौजी ना आणि त्यांच्या आदर्श अशा विचारांना आणि त्या माऊलीला जन्म दिला तुम्हाला 😊
तुम्ही दोघींनी या खडतर प्रवासातून तावून सुलाखून निघालेले हे दोन जवान फौजिना इतक्या सुंदर पद्धतीने साथ देताय ....हिरा तेव्हाच चमकतो जेव्हा त्याला सुंदर कोंदण मिळतं....तर तुम्ही दोघींनी त्यांच्या आयुष्याला 4 चांद लावलेत....तुमच्यातील प्रेम ,अक्का बाबा प्रती असणारी आदरयुक्त भावना....तुम्ही दोघी सुशिक्षित, समंजस आणि कष्टाळू असल्यामुळे घराला सुंदर पद्धतीने एकसंध ठेवलेत.....अशाच रहा...कुणाची नजर न लागो....मला तुमचा प्रत्येक ब्लॉग खूप आवडतो....very honest and pure❤😊🎉
Pl.vacha Mazi comment n reply
खूप छान comment
स्वातीताई खूप सुंदर लिहिलं तुम्ही. 👌🏼👌🏼आहेतच गुणवान दोघी. त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. सासूबाई भोळ्या आहेत आजारी असतात पण दोघी बहिणींना कोणी सांगणारे व शिकवणारे नसून कशा हुशारीने वागतात. सर्व व्रत वैकल्य नीटनेटके करतात. मला पण भारी आवडतात. त्यांना भरभरून प्रेम मिळत आहे महाराष्ट्राचे 👌🏼
😢😢झालं आता सगळ्याच समाधान. I hope सगळ्यांना ज्याचे त्याचे उत्तर मिळाले असतील. खुप कष्टाने मोठे झालेत देव तुमाला यापेक्षाही उंच शिखरावर पोहचवो हीच हीच आई भवानी चरणी प्रार्थना.
तुम्ही आककाची गोष्ट सांगत होते तेव्हा मला नकळतपणे आपोआप हुंदके बाहेर पडत होते खरचं आक्का सलाम तुम्हाला असे हिरे पोटाला घालून देशाची सेवा करायला पाठवले 😊❤
😢 खरच
😢😢
😢😢😢❤
खरंच सिंधू मावशींनी खूप कष्ट केले आणि दोन्ही पण भावांनी मिळून आईच्या कष्टाची जाणीव ठेवली.... आणि राजू दाजी पहिल्यापासूनच खूप शांत आहेत शाळेमध्ये पण खूप शांत होते कधीच कुणाच्या भांडणामध्ये वगैरे काय पडत नव्हते... जास्त कोणामध्ये मिक्स पण होत नव्हते मी चांगल ओळखते त्यांना कारण राजू आणि मी एकाच क्लासमध्ये होतो..
राजू फौजी चे बरोबर आहे त्याचा ड्युटी चा त्याना अभिमान आहे 🙏हॅट्स ऑफ आहे मुठे फॅमिली ला जीवन प्रवास ऐकून पाणी आले डोळ्यात 🙏
भारती आणि स्वाती, आजच्या व्हिडिओ मध्ये फौजीचा जीवन प्रवास ऐकून डोळे भरून आले, आईचे कष्ट, दोन्ही फौजीनी आई वडील चे नाव मोठे केले, त्याच्या कष्टाचे चीज झाले , तुम्ही दोघी बहिणी नी त्यांना छान साथ दिली, बाबाची आणि अक्काची छान काळजी घेता तुमच्या दोघींचा स्वभाव खूप छान आहे , प्रेमळ आहे, तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
रडले आज 😢😢😢😢 स्वामी केलेल्या कष्टाचं फळ नेहमी देतातच आज खुप मनापासुन प्रार्थना करते नेहमी या फँमीलीच्या प्रयत्नांना यश दे खुप काम करा खा प्या नेहमी आनंदी रहा निरोगी र हा समाजसेवा करा खुप खुप खुप खुप खुप खुप खुप आनंदी रहा खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप शुभेच्छा तुम्हांला ❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान ताई धन्य ती माता तिच्या उदरी असे दोन रत्न जन्माला आले खूप नशीबवान आहात तुम्ही दोघी की अशी फॅमिली संस्काराने फॅमिली मिळाली मोठे दाजींचे विचार खूप छान आहे 👌👌 कलियुगात खूप मोठा आदर्श आहे तुमचं आशिष व्हिडिओ टाकत राहा जेणेकरून आताच्या पिढीला काहीतरी नवीन संस्कार मिळतील भारतीताई खूप नशीबवान आहे असा जोडीदार मिळाला तुला❤❤❤❤❤
😢
दोन्ही फौजीनां मनापासून सलाम ❤❤❤❤त्यांची जीवन कहाणी ऐकताना डोळ्यात पाणीच आलं 🙏🙏🙏🙏
खरचं खूपच छान होता आजचा व्हिडीओ, ऐकून डोळ्यात पाणी आले, राजूफौजींचे बरोबर आहे, ते ड्युटी मध्ये आहेत, तोपर्यंत व्हिडीओ मध्ये नाही आले पाहिजे, आम्हा युट्यूब फँमिलीला आज खूप गर्व वाटतो आहे की, तुमच्या फँमिलीमध्ये आम्ही सहभागी झालो आहोत ,भारती आणि स्वाती, तुमच्या आईवडीलांचे सुध्दा कौतुक आहे की, त्यांनी त्यांच्या मुलींची लग्न या दोन्ही फौजींशी लावून , एक मोठी देशसेवाच केली आहे, खूप खूप सलाम आणि अभिमान आहे सर्व फँमिलीचे...😊😊👍👍👌👌❤❤
दोन्ही फौजींना सलाम.खूप त्रास सहन करून लहानाचे मोठे झालात.सगळ्याची जाणीव ठेवून आजचं तुमचं वागणं वाखाणण्याजोगी आहे.अशेच रहा दैवी साथ सदैव तुमच्या पाठीशी आहे.तुमच्या कुटुंबाला उत्तम आरोग्य व आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏❤️ सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा असंच
वाढत जावो.खूप प्रेरणा देणारा व्हिडिओ 👌
धन्यवाद सगळ्यांना 🙏🙏❤️❤️
तुमच भावा भावाच नात बघुन खुप छान वाटल सगळयांना असाच भाऊ लाभु दे हिच शंकराच्या चरणी प्रार्थना
मुठेंच्या जादुच्या पेटीत खूप अनमोल असा खजाना आमच्या समोर आला खरच राजु फौजी तुम्ही कधीही मोठया फौजींना दुख देऊ नका त्यांनी वडील नपेक्षा तुमच्या गरजा पुरवल्या तेही कशा परिस्थितीत आज स्वताच्या कानाने ऐकले आज कळाले मोठ्या फौजींना वृद्धाश्रम का काढायचे आहे ते कोटी कोटी प्रणाम दोन्ही फौजींना
मोठ्या भावाचे सगळे कर्तव्य खुप छान पार पाडताय तुम्ही .राजु पण तुमचा खुप मान ठेवतात एक आदर युक्त भिती आहे त्यांना खुप छान आणी तुमच्या बायका त्यांचा पण खुप पांठीबा आहे .आस घर चालवत राहा .एक मेकांचा आदर ठेवा .
श्री.स्वामी समर्थ तुम्ही आक्काची गोष्ट सांगत असताना नकळत पणे डोळ्यातुन पाणी येत होत.सलाम आक्का तुम्हाला तुमच्या पोटी हे रत्न जन्माला आले देशाची सेवा करायला पाठवले नेहमी आनंदी राहा हिच रामेश्वर चरणी प्रार्थना तुमच्या दोघींना सुद्धा सलाम....❤❤
🙏दाजींचे विचार अप्रतिम आहे. दोन्ही ही फौजींना स्वतःच्या परिस्थितीची खूप जाणीव आहे. त्यामुळे त्यांचे हे विचार फार प्रेरणादायी आहेत. गरीबीत, कष्ट करीत आयुष्य गेल्यावर परमेश्वराने भरभरून सुख दिले आहे. ईश्वर तुम्हा सर्वांना खूप सुखी व आनंदी ठेवो. परत एकदा फौजींना मानाचा नमस्कार 🙏🙏🙏
दोन्ही फोजींना सलाम, great achievement. उच्च विचारसरणी. तुमच्या आक्का, आजोबांना मुजरा.
दाजी तुमच्या कष्टांना तोड नाही तुमच्या आईचा बी कौतुक केलं पाहिजे फायनली छोटे फौजी आले म्हणायचं व्हिडिओ मध्ये तुम्हास चौकांना बघून भारी वाटतं
खरंच खूप प्रेरणादायी आहे प्रवास...दोन्ही फौजी दाजी खूप अभिमान आहे तुमचा...आज छोटे दाजी पण बोलले छान वाटले... मोठ्या दाजी chya vraddhashram chya plan la खूप खूप शुभेच्छा... हे काम तुम्ही नक्की पूर्ण करणार
किती great आहेत दाजी खुप छान video किती कष्टातून दिवस काढले आहेत इतके सगळ वाईट दिवस काढून सुधा वडीलांविषाई आदर आहे आणि video बघून खूप काही शिकायला मिळाले ते म्हंजे कुनविषयी मनात वाईट ठेवायचे नाही कुणी कसेही असले तरी किती possitive thinkiking आहे दाजिंची छोटे फौजी ना बघून खुप छान वाटले असेच सतत खूष रहा 😊😊
दोन्ही फौजींना खूप मनापासून सलाम ❤ शुन्यातून विश्व निर्माण केले तुमच्या कडून खूप शिकण्यासारखे आहे फौजींचा जीवनप्रवास ऐकून डोळ्यात पाणी आले अभिमान वाटतो तुमच्या फॅमिलीचा मोठ्या दाजींचे विचार खूपच छान ❤ छोटे फौजी व्हिडिओत आले खूप छान वाटले
आज चा व्हिडीओ भूप भावनीक होता अक्षशः डोळ्यात पाणी आल दाजी ची स्टोरी ऐकून आणि वृध्दाश्रम सप्न कोणत्या कारणांनी मनात आल आज कळलं दाजिंचा अभिमान वाटतो आज असा मुलगा व असा भाऊ मिळायला नशीब लागतो म्हणून ताई म्हणतात की दाजिनी शून्यातून त्याचं विश्व निर्माण केलंय अशी जिद्द व चिकाती प्रत्येक नव युवकात असावी काही तरी शिकावं या आजच व्हिडीओ तून आज चा पिढी ने खूपच छान व्हिडीओ होता आजचा❤😢👏🙏
खरच डोळ्यात पाणी आले तुम्हाला देवाचे वरदान आहे खूप मोठ्या व्हा ❤❤
तुम्ही चौघेही खूप समजदार आणि हुशार आहात अत्यन्त सुलभतेने तुम्ही तुमच्या मनातील भावना एवढा त्रास काढून कोणाला ही ना दुखावता व्यक्त करणे सोपे नाही म्हणतात ना माणूस शिक्षणाने नाही तर अनुभवाने मोठा होतो तसेच दोनी दादांच्या बाबतीत झाले त्याचा मोठं मन त्यांनी एवढं सहन करूनही कोणाला दोषी नाही ठरवलं खरंच मनापासून सलाम ❤️😍❤️
आजची मुलाखत खूपच प्रेरणादायी आहे. सर्वांनी तुमच्या कुटुबाचा आदर्श घेतला पाहिजे . आदर्श कुटुंब आहे दोन्ही फौजीना सलाम .👏👏
आवडीचा विडीओ आलाचा अन् दुसरी खुशी मनजे छौटे पौजी विडीओ मध्ये ❤❤
Ho na
शंकर खूप छान बोला.. मोठ्या आई ची आठवण काढली खुप मन भरून आलं, तु जे वृध्दाश्रम काढायचा निर्णय घेतलाय आणि ते पण मोठ्या आई चा नावाने खुप भारी वाटलं, तुमच्या पुढचा वाटचालीस खुप खुप शुभेच्छा....
स्वातीताई भारतीताई व्हिडिओ बघताना मला रडू आलं सगळी माणसं माझ्या मोठ्या दाजी सारखे असावेत दोन्ही फोजन ला सलाम उदंड आयुष्य लाभो अक्काचा आणि बाबांचा आशीर्वाद आहे तुम्हाला
हो लहान फॉजी कसे येणार व्हिडीओत ते ऑन duti आहेत व्हिडियो बगतना खुप रडु आले
दोन्ही भावांचा लहानपणाचा संघर्ष बघुन खूपच वाईट वाटले व रडू ही आले एवढे चांगले विचार सर्वांचा करतात अशी महान व्यक्ती खरोखर तुम्ही सगळे नशीबवान आहात सगळ्यांना सलाम आहे ❤ तुमच्या सारखे विचार आजकाल कमी लोकच करतात अशा चांगल्या कुटुंबा वरच आपले महादेव प्रसन्न होतात बाबा, आक्का तुम्ही दोघीही खूपच सगळं अनुभवलं आहे तुमच्या सगळ्यांचे कौतुकासाठी शब्दही अपुरे पडतात.असेच एकमेकांना जपा आयुष्यभर आनंदाने संसार करा हीच शुभेच्छा 🌹❤️💐🙏
डोळे भरून आले इतका खडतर जीवन प्रवास ऐकून, माझ्या मिस्टरांनि सुद्धा असच स्व कष्टाने शून्यातून विश्व निर्माण केले आहे, त्यामुळेच दोघा भावांच्या कष्टाचे मोल मी समजू शकते, सलाम तुम्हा दोघा फौजिना आणि तुमच्या वीर मातेला पण🎉🎉❤❤
दोघेही भाऊ खूपच कष्टाळू आणि मेहनती आहेत कारण त्यांच्या आईची शिकवणच अतिशय चांगली आहे आणि महत्त्वाचे म्हणजे मुलांना त्याची जाणीव आहे म्हणूनच तर मुलं घडली.त्या आईला माझे शतश नमन🙏माझे वडीलही वयाच्या सतराव्या वर्षी भरती झाले होते त्यांनी तीस वर्ष आर्मीची नोकरी केली आणि दोन युद्ध ही त्यांच्या काळात लढले मला आर्मीवाल्यांचा खूप अभिमान आहे कारण ते खूपच कष्टातून दिवस काढतात 🇮🇳 एवढी प्रगती तीच मुलं करू शकतात जे सर्व गोष्टींची जाणीव ठेवतात आणि कष्ट करतात👏 👍
गरीब परिस्थितीत शिकलेल्या दोन्ही फौजी च अभिनंदन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दोघी बहिणींना हार्दिक शुभेच्छा आपले विचार ऐकून डोळ्यात पाणी आले❤❤
छान वाटलं तुमची कहाणी ऐकून प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही संघर्ष असतोच तुम्ही सगळेजण खूप आनंदी राहा तुमच्या बाबाची आणि आईची खूप सेवा करा
मोठ्या फौजीचा स्वभाव खूप छान कीती समजूतदार आहेत आदर्श कुटुंब आहे तुमच खूप काही घेण्यासारखे आहे मी तर मुलीला रोज सागंत असते सासरी असच एकीन राहायचं घराचं स्वर्ग केलाय तुम्ही सर्वांनी
घर असावे घरा सारखे ,नकोत नुसत्या भिंती ,तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती...( खुप छान फॅमिली असेच प्रेम सदैव राहो)
खूप कष्ट केले तुमच्या अक्का आणि दाजी ने दोन्हीपण म्हणूनच तुमच्यासारख्या सुना मिळाल्या त्यांना
दोन्ही भावांचे बॉण्डिंग छान आहे.खुप प्रगती होईल तुम्ही जेवढं सांगितले त्यापेक्षा जास्त हाल अपेष्टा अक्काने भोगले असेल म्हणून आत्ता त्यांना चांगले दिवस आले
भारतीताई / स्वातीताई आफ्कांना व बाबांना सलाम एवढ्या कष्टातून पोराना शिकवन संस्कार देण फार अवघड आहे पण ते त्यांनी करून दाखवले आणि त्या दोघ फौजीना पण सलाम कि कष्टातून विश्व तयार केले एवढे सोपे नसते ते त्यांनी त्यांच्या वडिलांना सिद्ध करून दाखवले आहे खूप भारी तुम्ही दोघी बहिणी खूप नशीब वान आहात कि अशे भारी नवरे मिळाले आहेत सॅलूट फौजीना नक्कीच खूप शिकण्या सारखे आहे फौजीकडे ❤❤❤❤❤
प्रेरणादायी प्रवास आहे तुमच्या फॅमिलीचा ,कष्ट करणाऱ्याला मार्ग सापडतो हेच खरे
आज दोन्ही जावई आणि दोन्ही लेकीना एकत्र पाहून खुप छान वाटले सलाम मोठे फौजी लहान फौटी
खरच स्वाती आणि ताई तुमचा हा व्हिडिओ ऐकून प्रत्येकाला जिद्द निर्माण होईल आणि जे आई-वडिलांच्या प्रॉपर्टीवर आहे आई-वडिलांचे प्रॉपर्टी आणि काही करत नाही ते सुद्धा जिद्द धरतील की नाही आपणही काहीतरी केलं पाहिजे अपने आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे
दोन्ही फौजी भाऊंना 🙏🙏 खुप च कष्टातुन सर्व मिळवलंय तुम्ही. आणि आई बाबा च्या कष्टाची जाणीवेनी मन भरून आले. आज तुम्हाला असं मोठं झालेलं बघून त्यांना समाधान लाभल. फौजी भाऊ देशाची सेवा तर करतातच पण इतर थोरामोठ्यांच्या मनाची काळजी पण घेतात. देशाला तुमचा अभिमान तर आहेच पण आम्हाला पण तुमचा सार्थ अभिमान आहे.तुमच्या सर्व ईच्छा देव पुर्ण करोत. तुम्हा सर्वांना निरामय स्वास्थ आयुष्य.आरोग्य लाभो. जय महाराष्ट्र जय शिवराय जय हिंद 🚩🇮🇳🇮🇳🚩🙏 सर्व कुटुंबीय असेच एकत्र रहा. एकता हिच आपली शक्ती आहे.
दोन्ही फौजी दादांना सलाम तुमची स्टोरी ऐकून डोळ्यात पाणी आलं आणि तुम्ही दोन्ही बहिणी सर्व गुण संपन्न आहात तुमचे व्हिडिओ मी रोजच बघते ❤
डोळ्यासमोर तुमचा आदर्श ठेवुन.मी पण तुमचा सारखा माणुस बनुन दाखवतो. खुप छान विडिओ.
सलाम आहे एका फोजीला एका मुलाला एका नातवाला एका रामा सारख्या भावाला भारती तु खुप भाग्य वान आहे तुला असा जीवन साथिदार आहे आणि महत्वाचे स्वाती तू लहान जाऊ करुण केली तुमचया कुटुंबाला ❤नजर ना लागो दोनी जोडया मेड for each othar❤️👌🫶
दोन्ही फौजी नां मनापासून सलाम त्यांची जीवन कहाणी ऐकताना डोळ्यात पाणी च आलं
खूप कष्ट केले दोघांनी त्यांना सलाम
मोठे फौंजी खूप महत्वाकांकशी, उद्योगी आहे त आणि छोटे फौंजी पण मोठया फौंजी सारखे मिल्ट्री भरती झाले 👍🏻👍🏻
🙏🏻स्वाती आणी भारती मी रोज व्हीडीओ बघते लाईक करते कमेंट खूप कमी करते .पण आज माझ्या डोळ्यात पाणी आल. फौजींची कहाणी ऐकुन सलाम दोन्ही फौजींना 🙏🏻🙏👏
Tumache vichar.. Tumache kutumb... Saglech inspirational aahe..
Pudhachya life sathi tumhala khup shubeccha 🎉🎉
दोघांचेे ही विचारफार सुसंस्कृत, संवेदनशील, आहेत. बालपण अतिशय कष्टात गेले आहेत. आजी-आजोबांच्या आशीर्वादाने स्वप्न साकार होवो. श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🙏🙏🇮🇳🇮🇳
आज खुप वाट पहावी लागली. ताई व्हिडीओ ची काही नाही सब्र का फल मिठा होता है. राजू दाजी ला पाहून खुप वाट पहिली व्हिडिओची हे विसरून गेले. खुप आनंद झाला दोन्ही फौजी ल एकत्र पाहून. ❤
हो ताई पुर्वी असं असायचं माझ्या आजोबांनी असं लोकांचं ऐकून दूसरे लग्न केलेहोते होताईखूप कष्ट केले दाजी नी अगदी बरोबर दाजी बोले मलापण हे पटतंय की मुलगा चांगला पाहिजे राजू भाऊ चागलेचत.खरच गरिबीतून वरती जाणारया माणसांना परिस्थितीची जाणीव असते आणि अशीच मुलं चांगले नागरिक होतात.आक्का बाबांना छान सांभाळता तुम्ही कौतुक चे नाहीतर आजकाल ची मुलं खूप वाईट वागतात. मोठे दादा मुलांना जो संदेश तुम्ही दिला खूप छान दिलात मला खूप आवडले.हो ताई खर्च दोन्ही दाजी खूप छान त त्यांचे विचार पण खूप छान त खर्च ताई तु बरोबर बोलते शून्यातून विश्व निर्माण केले.खरच खूप रडू येत.विडिओ पाहताना.तुम्ही खूप छानजिवन साथी मिळाल्यात फौजी दाजी दोघं भी खरच राम लक्ष्मना सारखे रहातात.खरच दादा एवढा खडतर प्रवास करून सुद्धा नाव दिले आता तुम्ही कष्ट करा वडलान विषयी किती आदराने बोले.खरच आता आक्काबाबाना खूप छान वाटत असेल तुम्ही बहिणी पण खूप छान साथ दिली दाजी ना.
भारती आणि स्वाती तुम्हाला देव भेटले आहेत
खूप नशिबवान आहात❤
तुम्ही खूप कष्ट केले म्हणून तर आज चांगले दिवस पाहायला मिळतात दोन्ही फौजीना सलाम 👌👌🙏🙏
Bharttal दोन्ही भावांना मनापासून सलाम कारण त्यांनी शून्यातून जे विश्व निर्माण केले आणि त्याबरोबर dajinche आश्रमा बद्दलचे विचार ऐकून खूप प्रेरणा मिळते तसेच आजच्या जगात वृद्ध माणसाबद्दल एवढी जाणीव ठेवणे आणि त्यांच्यासाठी आश्रम चालू करणे हे काही साध्या माणसाचे काम नाही तर त्यासाठी फार मोठे आणि दिलदार मन असावे लागते आणि त्यात आणखीन तुमच्या दोघी बहिणीची जोड एकूणच काय तर तुमच्या पूर्ण फॅमिलीला आमचा सलाम व आशिर्वाद.
स्वाती आणि भारती ताई बघा ना आपलं मुलींचं बालपण तसं छान गेलेलं असतं पण खूप ठिकाणी हे असं असतं की आपल्या जोडीदाराचं बालपण खूप खडतर गेलेलं असतं आयुष्य स्टेबल करण्यासाठी लग्नाआधी खूप स्ट्रगल करावा लागतो पण तरीही ते आपल्या पत्नीला अगदी राणी सारखी ठेवतात ❤ आमच्या बाबतीत पण असंच आहे मिसटरांनी सुद्धा खूप संघर्ष केला आहे सुरूवातीच्या काळात पण आता छान आहे सगळं 👍
दोन्ही फौजी ना सलाम खरच खुप कष्ट करावे लागतात आर्मी भर्ती साठी माझा भाऊ पन आहे आर्मी मध्ये आहे.पण प्रत्येक जण जाणीव नाही ठेवत आपल्या आई वडिलांच्या कष्टाची नोकरी लागली की लग्न केले ते पण कोर्ट marriage दोन वर्ष माहिती सुद्धा होऊ नाही दिले.. आज दोन्ही दाजीना पाहून रडू आले की माझा पण भाऊ असा असता 😢😢 खरंच.. शेवटीं रडू आवरले नाही..
आज चा ब्लॉग खरंच खुप छान होता god bless you too all
तुमची कहाणी ऐकून डोळे भरून आले मोठ्या दादांच खूप कौतुक छान जबाबदारी साभाळून घर उभारल त्या च फळही खूपच गोड दिल परमेश्वरानी❤❤🎉🎉
दोन्ही ही फोजींचा जीवन प्रवास सगळा खडतर पण जिद्दीने मेहनतीने कष्टाने तो आज सुवर्ण क्षण केला त्यात तुम्हा दोघीही बहिणीने तितक्याच हुशारीने त्यांना साथ दिली 👍🏻अशीच आपली उतरोतर प्रगती होवो व आपले सगळे स्वप्न पूर्ण व्हावेत ही मनापासून सदिच्छा 🌹खूप छान फॅमिली आहे तुमची … सलाम तुमच्या कार्याला👍🏻ग्रेट आहात तुम्ही..
Tumchi family khup chan god ani all rounder ahat tumhi sagalech jan hats off all of u👍❤️
दोन्ही फौजींचे कष्ट आणि बाबा आणि आशीर्वाद होता म्हणून शून्यातून विश्व निर्माण केले. दोन्ही फौजी ना आणि तुम्हाला दोघींना हॅट्स ऑफ🎉
भारती, स्वाती फौजींचे त्यांच्या आईचे खडतर जीवन प्रवास ऐकुन डोळयात पाणी आल.खरच speechless.
ताई आज माझ्या मनात विचार आला होता की आज हा वीडियो नक्की येईल ❤😂
खरच आज आला वीडियो हा
सर्व स्टोरी एकदम भावनुक करून गेली पण ताई ..तुमच्या सासऱ्यानी अक्काना दोन मुलांना सांभाळण्यासाठी आर्थिक मदत द्यायला पाहिजे होती
धन्य ती माऊली आणि धन्य दोघे पुत्र सलाम दोघांना अंगावर काटा आला त्यांनी तर समोर पाहिलं n सोसलं 😢 पण आता खूप छान समाधानी दिसता proud to both fauji
ताई दोन्ही फौजी जीवनशैली ऐकून खरंच मन खूप भरून आलं बाप कमाई वर्तन कोणीही मोठं होतं पण स्वतःच्या कमाईवर जे मोठे होतात त्यांनाच खरी जाणीव असते गरिबीची आणि पैशांची पैसा आला तरी माणसाने कधीही गर्भ करायचा नाही🎉
प्रत्येक घरी देवाला जाता येत नाही. पण आक्का बाबा च्या रूपात ते घरी आहेत. त्यांच्या कष्टाची जाणीव मोठे दादा व छोटे दादा ठेवतात. आणि तुम्ही दोघी तरी त्यांच्या मुली च आहात . माणसाने दिलेले पुरत नाही आणि देवाने दिलेले सरत नाही. तुमच्या सर्वा ना शुभेच्छा तुमची अशीच भरभराटी होवो तुमच्या इच्छा पूर्ण व्हाव्या हीच स दिच्छा🌹🌹👍👍
शरीरावर झालेली जखम भरून निघते. पण मनावर झालेली जखम कधीच भरून येत नाही.अनुभव आहे. दोन्हीं फौजिना सलाम .Iam fauji wife and fauji girl.👍
सख्या बहिणी आणि सख्या जावा आणि दोन भाऊ यांचे मनापासून अभिनंदन दोन्ही बहिणी आपली सासू म्हणजे काय यांचे इतका चांगल्या प्रकारे सांभाळ करतात देव तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही
खर सांगू ताई मी
Video पाहायच्या अगोदर मी कमेंट वाचते खुप छान वाटत मनाला
किती छान विचार आहेत तुमच्याबद्दल लोकांचे
किती मन भरुन भरून आर्शिवाद देतात
सर्वाचा आर्शिवाद लाभो तुमच्या फॅमिलीला हीच भोलेबाबा चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
खरंच आई कीती भागेना आहे आशे हीरे पोटला आलं आहेत आईनं खूप कष्ट केले पण तेची जाणीव ठेवली कीती छान बहीणी बहीणी जावाजवा पण बरेच ठिकाणी बहीणी जावा झालेवर पटत नाही पण तुमच छान जमतंय हे माझं बहीणीणी सांगीतले की तेचे विडीओ बघत जा छान आसतात कशे राहतात बहीणी म्हणाली मी पहिल्यांदा बघतीय विडीओ खूप आवडला कीती छान विचेर मांडलं मोठं भावाने आजचे पीडीला सांगीतले खूप खूप छान विडीओ आहे आशी मुलं सूना सगळेना मिळो खूप खूप छान 👌👍
Salute ahe tumha sagalyana Ani tumachya vicharana ❤❤ mi pan ek fouji wife ahe pan kharach tumache swabhav bghun ,vichar aikun maan bharaun gele 🙏 ❤.tumha doghina konachi drust n Lago ❤❤
खरंच तुमचा हा प्रवास आजच्या पिढीला सांगण्या जोगा आहे,सलाम आहे तुमच्या स्ट्रगल ला🙏🙏
दोन्ही फौजी दादांना सलाम खूप छान आजचा व्हिडिओ
आज आवडीचा व्हिडिओ बघायला मिळाला खूप छान वाटले
ताई खूप वाईट वाटलं ऐकून पण फौजी इतकं सहन करूनही वडिलांना दोष न देता अक्का आणि बाबांना खूप छान सांभाळतात आणि तुम्ही सुद्धा घरासाठी खूप करताय अशीच प्रगती होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
दोन्ही फोजी दाजींना मनापासून सलाम.दोन्ही दाजीचा जिवन प्रवास ऐकुन खरंच डोळयात पाणी आल
Donhi foujina salam ......❤Tai khup kahi shiknyasarkhe aahe...,foujikde..avdya lhanpnapasun ya goshtici janiv hone mnje khup khup huszhar hote dada.....Tai dolymde Pani aale.....aiklyvr. Dev tumha khup khup yesh devo..... Happy Family🎉🎉🎉
प्रेरणादायक व्हिडीओ. रामलक्ष्मण सारखी भावांची जोडी अखंड राहो.बहिणी बहिणी पण छान रहा.मुलांवर छान संस्कार करा.जिद्दीने उभे केले ले वैभव पाहुन नविन पिढीने आदर्श घ्यावा.तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा.
Tumchya family la hats off ahe tumchi life journey hi ajachya pidhisati aadarsh ahe tumhi sarv jan anandi ani sukhat raha tumchya sarkhe lok army madhe ahe so India madhe lok Sukhane tychya ghari zopat ahe bharati ani swati tumhi dogi sister great ahat you are all rounder god bless you all family me Malaysia madhe ahe me ithun tumche video pahate ❤
खूप छान चांगले विचार आहे मोठे भाऊजींचे आणि तुमच्या सर्वांचे तुमचं बोलणं ऐकून असं मन भरून येते खूप छान
sir khup khup energy aali. real madhli. real motivation. 🙏👌👑👌🙏
दोन्ही दादांनी खूप कष्ट केले त्यांच्या पाठीशी सदैव महादेवाचा आशीर्वाद राहो 👍👍❤️
Salute. To. Fauji.Raju.sir. & sr..sir...& Jr...fauji..sir...Great family...super....Tais...
खरच खुपच भावनीक प्रवास..पण अडथळ्याची शर्यत पार केली...पुढील दैदीप्यमान जिवनासाठी खुप साऱ्या शुभेच्छा 🙏
खूप छान प्रगती केली संकटावर मात करून सलाम तुम्हा दोघांना
Aaj chya samajala tumchya sarkhya family chi garaj ahe ..ek positivity milate....nahitar aajkal nate pn vhyavarik jhale ahe...bhau bhau dushman asa samajat chalu ahe...ani tumha dogiche vishesh kautuk ... support system..ahat dohni bhauchi.... Thank you for motivation
खरंच आहे गरीबी तून माणूस मोठा होतो दोघांना सलाम फौजी आमच्या घरी हे मोठे त्यांनी असे च दिवस काढले दोन भावांना काही कमी पडू दिले नाही शहरात मुलं मोबाईल वेड आहे
पहिले तर त्या माऊलीला सलाम तिने तुमच्या सारखे दोन हिऱ्यांना जन्म दिला आणि दोन्ही लक्ष्मी त्या आक्का बाबा ना खूप छान सांभाळतात भरपूर कष्ट करून येथ पर्यंत आले आजुन खूप पुढे जाल तुमचे कुटुंब सदैव आनंदी राहो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना ❤
छोट्या दादांना मोठ्या दादांना खरंच मनापासून सॅल्यूट आहे
Khup भारी वाटल ताई आज cha video पाहून.... खरच आशे मुल जन्माला आले खरच धन्य आहे ती माऊली....खुप चांगल नशीब आहे ताई तुमचं दोघींचं ....
Real inspring story of the family.
Wow Choudhari sir junnar pune
खर तुमचे कुटुंब कष्टाची जाणिव ठेवून पुढे गेले आहे त्यामुळे तुम्हाला सलाम🙏
खुप मोठा फौजी संघर्ष केली अभिमान वाटते मला सगळ्या गोष्टीचं ऐकून पण खूप असं डोळ्यात पाणी आले
दोन्ही फौजींना सलाम. आक्का आणि बाबांना कोटी कोटी नमन.
दादा तुमचा संघर्ष ऐकून डोळ्यात पाणी आले आम्ही निलेश लंकेचे पाहूने दळवी हंगा राहतो पुणे आपल्या गावाचे व्हिडिओ बघायला खूप छान वाटते