Amazing -Unkeshwar - Hot Water Springs|उनकेश्वर गरम पाण्याचे झरे|Garam panyache Zare|@All Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2021
  • सगळीकडे गरम पाणी असलेले एक गाव ज्याचे नाव उनकेश्वर! महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील हे गाव ज्या गावात गरम पाण्याचे झरे आहेत.
    #उनकेश्वर #Unkeshwar #गरमपाण्याचेझरे #AllMarathi
    माहुरचे एकूण 4 व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक ला भेट द्या 👇👇
    रेणुका माता दर्शन नवरात्री 2021
    👇👇👇
    • Mahur-Renuka Devi Dars...
    अनुसया माता दर्शन 👇👇
    • Mahur - Anusaya Devi D...
    माहुरचे दत्त शिखर दत्तात्रय दर्शन
    👇👇
    • Mahur - #DattaShikhar|...
    जानेवारी 2021 चा संपूर्ण माहूर दर्शन व्हिडिओ 👇
    • #Mahurdarshan- #mahurg...
    किल्ले रामगड माहूर 👇
    • Ramgad Fort Mahur || क...
    मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास इतरांना नक्की Share करा. चॅनल केले नसेल तर Subscribe नक्की करा.👍🙏🏻😊
    नांदेड जिल्ह्यातील उनकेश्वर या गावात महादेवाचे मंदिर आहे जिथे गरम पाण्याचे झरे आहेत. रामायण काळात राम सीता आणि लक्ष्मण या दंडकारण्यात या क्षेत्रात राहून गेले. शरभंग ऋषी येथे कुष्ठरोगाने पीडित असताना प्रभू रामाकडे त्यांनी आजार दूर करण्याची प्रार्थना केली आणि तेव्हा रामाने बाण मारून गरम पाणी काढले आणि तेव्हापासून हे गरम पाण्याचे झरे आहेत अशी श्रद्धा आहे.
    भौगोलिक विचार केल्यास उनकेश्वर च्या क्षेत्रात गंधक अर्थात सल्फर चे प्रमाण असल्याने या क्षेत्रातील पाणी गरम आहे.
    रामाने बाण मारल्यानेच हे गंधक तयार झाले अशीही अनेकांची श्रद्धा आहे.
    हे काहीही असले तरी उनकेश्वर च्या महादेव मंदिरात मात्र गरम पाणी अचंभीत करणारेच आहे.
    येथील महादेवाच्या पिंडीला उपलिंग मानल्या जाते. ज्यांना 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन शक्य नाही त्याने या पिंडीचे दर्शन केले तरी 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन करण्यासारखे आहे.
    कसे पोहचाल- ते मी व्हिडिओ मध्ये सांगितले आहे. वेगळी प्लॅनिंग ची गरज नाही. माहूरला गेले की प्लॅनिंग करता येईल. फक्त थोडे लवकर निघावे लागेल.
    हा व्हिडिओ आवडल्यास सर्वांना पाठवा.🙏🙏
    उनकेश्वर गरम पाण्याचे झरे
    Unkeshwar garam panyache zare
    Unkeshwar hot water springs
    उनकेश्वर येथील महादेव मंदिर
    महादेव मंदिर उनकेश्वर
    Mahadev temple unkeswar
    Unkeshwar mahadev temple
    महादेव शिवलिंग उनकेश्वर
    ऐतिहासिक ठिकाण उनकेश्वर
    Historic place unkeshwar
    भौगोलिक क्षेत्र उनकेश्वर
    उनकेश्वराचे गरम पाण्याचे झरे
    Hot water unkeshwar
    Ramayan kalatil unkeshwar mandir
    Sharbhang rushi unkeshwar temple
    Sharbhang rushi unkeshwar samadhi
    शरभंग ऋषी उनकेश्वर मंदिर

Комментарии • 30

  • @sunandabhakare4870
    @sunandabhakare4870 Год назад +1

    छान आहे उनकेश्वर

  • @gangadhurve3967
    @gangadhurve3967 7 месяцев назад +1

    छान माहिती

    • @AllMarathi
      @AllMarathi  7 месяцев назад

      धन्यवाद

  • @prasadkale2815
    @prasadkale2815 Год назад +2

    सुंदर

  • @subhashsaptarshi7488
    @subhashsaptarshi7488 2 года назад +1

    Chan mahiti milali. Dhanyavad.

  • @jayashreeyewale556
    @jayashreeyewale556 11 месяцев назад +1

    येथील पाण्याने त्वचारोग बरे होतात का?

    • @AllMarathi
      @AllMarathi  11 месяцев назад

      हो होतात

  • @dilipjirwankar7520
    @dilipjirwankar7520 2 года назад +1

    खूप छान माहिती👍

  • @umeshkatke123
    @umeshkatke123 2 года назад

    खूप छान माहिती दिली सर

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 года назад

      मनःपुर्वक आभार सर 🙏🏻😊

  • @karantajane8079
    @karantajane8079 2 года назад

    Ati sundar Sir

  • @nainapohekar67
    @nainapohekar67 2 года назад

    माहिती छान!

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 года назад

      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🏻😊

  • @nicepoetry5859
    @nicepoetry5859 2 года назад +1

    तुम्ही छान माहिती देता.. Google location description मध्ये add करा. कुणाला त्या ठिकाण भेट द्यायची असेल तर त्यांना सोपे होईल..

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 года назад

      नक्कीच!👌👌👍
      उनकेश्वर चे google location देत आहे.👇👇👇
      Unkeshwar
      Maharashtra 431805
      maps.app.goo.gl/nAWv6McfgVqPCH999

  • @dipaksurgicalvlog358
    @dipaksurgicalvlog358 2 года назад +1

    👍👍

  • @chinmayee1091
    @chinmayee1091 2 года назад +1

    Chan mahiti..khupch sunder🙏🚩🖐️.
    Mahur te Unkeshvar kiti distance asel..?

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 года назад +1

      41 km Conform 👍👍👍
      Vegala plan karnyachi garaj nahi. Mahurla gele ki karta yeil.

    • @chinmayee1091
      @chinmayee1091 2 года назад

      @@AllMarathi thanks for mahiti sathi🙏.

  • @karantajane8079
    @karantajane8079 2 года назад +1

    Chup Chan

  • @ramkisanmusale3608
    @ramkisanmusale3608 2 года назад +1

    घरी बसून दर्शन

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 года назад

      🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊 हो 👍

  • @samadhanpatil7207
    @samadhanpatil7207 2 года назад

    आव्हान नाही विनंती केली होती

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 года назад

      हो का ठीक 🙏🏻🙏🏻😊
      आणि माहितीसाठी मनापासून आभार 🙏🏻🙏🏻