भेट कलम (आंबा)/Mango Sapodilla Tree Grafting / Aamba Bhet Kalam

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 июн 2020
  • कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रदेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येतील विकसित जाती महाराष्ट्रात सगळीकडे प्रयोग केलेल्या योग्य व खात्रीशीर जाती मिळतील 9767059488 वर वाटसाप मॅसेज करा फोटो व माहिती मिळेल
    मित्रानो मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ता.वेंगुर्ला मध्ये राहत असून वेंगुर्ला हे नर्सरी साठी प्रसिद्ध आहे कोकणात होणारी फळ पिके आंबा काजू,नारळ,जायफळ,लवंग,मिरी,बुश मिरी,दालचिनी,सुपारी,अश्या प्रकारची झाडे कलमे,रोपे हवी असल्यास संपर्क करा जास्त घाऊक मिळतील
    लागवडी विषयी हे व्हिडीओ पहा
    नाराळ जातींची लागवड
    • नारळाच्या जातींची ओळख/...
    नारळ जातींची ओळख व लागवड
    • नारळाच्या जातींची ओळख/...
    नारळावरील पांढरी माशी व्यवस्थापन
    • नारळावरील रुगोज चक्राक...
    आंबा, काजू,नारळ,नर्सरी
    • कोकणातील आंबा, काजू,ना...
    नारळ लागवड
    • नारळ लागवड -भाग - 2 ना...
    आंबा लागवड
    • आंबा लागवड भाग -2 आंबा...
    काजू लागवड 1
    • काजू लागवड भाग 2 काजू ...
    कोय कलम
    • आंबा कोय कलम/Mango Gra...
    आंबा खुंटी कलम
    • आंबा बगल(खुंटी)कलम 25व...
    भेट कलम
    • भेट कलम (आंबा)/Mango S...
    काजू मृदकाष्ठ कलम
    • नर्सरी मध्ये काजू कलम ...
    काजू स्वयंभू कलम
    • काजु मृदुकाष्ठ (स्वयंभ...
    गुटी कलम
    • कलम करण्याची सोपी पद्ध...
    डोळा कलम
    • डोळा बांधणी कलम पद्धती...
    गावठी बोरावर अमदाबादी डोळा कलम
    • गावठी बोर फळांवर अहमदा...
    नारळ समस्या आणि उपाय
    • नारळ -समस्या आणि उपाय ...
    जायफळ लागवड
    • जायफळ लागवड/Nutmeg pla...
    काजू लागवड 2
    • काजु लागवड भाग - 1/Cas...
    काजू चे आयुष्य 20 वर्षाने वाढवा
    • काजूचे आयुष्य 20 वर्षा...
    मिरी लागवड
    • काळी मिरी लागवड/Black ...
    सुपारी लागवड
    • सुपारी लागवड/Areca nut...
    काजू लागवड 3
    • काजूचे आयुष्य 20 वर्षा...
    काजू खत नियोजन
    • काजू लागवड भाग 2 काजू ...
    सोनचाफा फुले 40 वर्ष टिकविणेची पद्धत
    • सोनचाफा फुले 40 वर्ष ट...
    बुश पेपर लागवड
    • बुश मिरी ची लागवड,व नि...
    1 गुंठ्यात मिरी लागवड
    • बुश पेपर(काळी मिरी)लाग...
    आंबा खत नियोजन
    • आंबा लागवड भाग -2 आंबा...
    नारळ खत नियोजन
    • नारळ लागवड -भाग - 2 ना...
    आंबा छाटणी
    • आंबा पुनर्जीवन/आंबा छा...
    हापूस आंब्यामध्ये साका होण्याची कारणे/उपाय
    • हापूस आंब्यामध्ये साका...
    आंबा मोहोर संवर्धन
    • Mango flowering prote...
    मसाला पीक लागवड
    • नारळ बागेत मसाला पिकां...
    बुश पेपर लागवड
    • बुश पेपर(काळी मिरी)लाग...
    बोर्डो मिश्रण बुरशीनाशक
    • बोर्डोमिश्रण प्रभावी ब...
    कोकोपीठ वापर - 1
    • नारळ पावडर(कोकोपीट)use...
    कोकोपीठ महत्व
    • कोकोपीट- महत्व,फायदे c...
    जीवामृत बनवणे
    • जीवामृत तयार करणे व उप...
    दशपर्णी अर्क तयार करणे
    • दशपर्णी अर्क/Dashaparn...
    गो कृपा अमृतम चा वापर
    • गो कृपा अमृतम उत्तम बॅ...
    नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा
    • नारळावरील कामगंध सापळ्...
    नारळ झाडास इंजेक्शन देणे
    • नारळाच्या झाडास इंजेक्...
    नारळ खोडातून औषध देणे भाग 1
    • नारळ झाडाला खोडातून औष...
    नारळ फळघळ करणे व उपाय
    • नारळ अकाली फळगळ होण्या...
    नारळ समस्या व उपाय
    • नारळ -समस्या आणि उपाय ...
    नारळ कोळी कीड नियंत्रण
    • नारळावरील कोळी कीड निय...
    कोकोपीठ चा वापर
    • नारळ पावडर(कोकोपीट)use...
    नारळ कोकोपीठ वापर फायदे
    • नारळ पावडर(कोकोपीट)use...
    बोर्डो मिश्रण
    • बोर्डोमिश्रण प्रभावी ब...
    दशपर्णी अर्क तयार करणे
    • दशपर्णी अर्क/Dashaparn...
    जीवामृत तयार करणे
    • जीवामृत तयार करणे व उप...
    माती परीक्षण
    • माती परीक्षण /Soil tes...
    परसबाग भाजीपाला
    • नैसर्गिक परसबाग - भाजी...
    वेलवर्गीय भाज्या च्या जाती
    • कोकण कृषी विद्यापीठ दा...
    काथ्या प्रशिक्षण
    • आदुर्ले कुडाळ, येथील म...
    बांबू लागवड
    • बांबू लागवड/Bamboo Pla...
    नारळ शेती शाळा
    • नारळ पीक शेतीशाळा आदुर...
    नारळार बसून नारळ काढायची शिडी
    • नारळ झाडावर, बसून नारळ...
    आंबा फळ माशी नियंत्रण सापळा
    • आंबा फळमाशी नियंत्रक क...
    रोजगार प्रशिक्षणे
    • स्वयंरोजगार प्रशिक्षणे...
    कोकणातील भाताच्या पारंपारिक जाती
    • पारंपारिक देशी भाताच्य...
    कोकणातील वाल लागवड
    • वाल लागवड / चवळी लागवड...
    सोनचाफा फुल प्रक्रिया
    • सोनचाफा फुले दीर्घकाळ ...
    झिरो बजेट शेती
    • Zero bajet sheti(Z.B.N...
    केळी लागवड
    • G-9 banana plantation(...
    कुकूटपालन प्रशिक्षण
    • बँक ऑफ इंडिया पुरस्कृत...
    फळ प्रक्रिया प्रशिक्षण
    • फळ प्रक्रिया प्रशिक्षण...
    कोकणातील आंब्याच्या विविध जाती
    • कोकणात होणाऱ्या आंब्या...
    आंबा पिकात कल्टारचा वापर
    • आंबा पीक वाढीसाठी कल्ट...
    अझोला शेती व फायदे
    • अझोला शेती azola sheti
    कणगर लागवड करणे
    • कणगर लागवड/Wild Lesser...
    झेंडू लागवड
    • झेंडू लागवड/ Zendu Lag...
    शेळी पालन प्रशिक्षण
    • शेळी पालन व्यवसायीक प्...
    कोकणातील पारंपरिक देशी भात जाती
    • पारंपारिक देशी भाताच्य...
    रानभाज्या ची ओळख भाग - 1
    • रानभाज्या ओळख भाग- 1/W...
    रानभाज्या ची ओळख भाग - 2
    • रानभाज्यांची ओळख भाग -...
    रानभाज्या ची ओळख भाग - 3
    • रानभाज्यांची ओळख भाग- ...
    कुड्याच्या फुलांची भाजी व औषधी उपयोग
    • कुड्याच्या फुलांची भाज...
    फळ प्रक्रिया प्रशिक्षण वैभववाडी
    • फळ प्रक्रिया प्रशिक्षण...
    देवगड मध्ये केळीची लागवड
    • G-9 banana plantation(...
    वरी लागवड
    • वरी /भगर तांदूळ लागवड/...
    SIR भात लागवड
    • SRI भात लागवड कुडाळ/SR...
    श्री पद्धतीने भात लागवड
    • श्री, पद्धतीने भात लाग...
    ग्रास कटरने भात कापणी करणे
    • भात कापणी ग्रास कटरच्य...
    प्रा.विनायक ठाकूर
    कृषी तंत्र विद्यालय देवगड,सिंधुदुर्ग.
    ईशान -(व्हॉट्सअप मेसेज करा ) 7588523978
    *सुधाकर सावंत - 7039169662
    Nilesh Valanju : 9420736850
    : W 9604410063

Комментарии • 102

  • @norbancoelho2060
    @norbancoelho2060 10 месяцев назад +2

    फार सविस्तर माहिती दिलीत.

  • @shekharparanjpe7227
    @shekharparanjpe7227 Месяц назад

    Many days I was searching this technique. 🙏👍 thanks

  • @deepakjagadale7181
    @deepakjagadale7181 4 года назад

    ठाकूर सर आपले मनःपूर्वक आभार आपण दिल खुश होऊन सांगतात प्रत्यक्षात डेमो करून दाखवता तो आनंद गगनात मावत नाही शेतकऱ्याला असल्या माहितीची खूप खूप खूप गरज असते आपले मनःपूर्वक आभार एक शेतकरी

  • @nandanshelar
    @nandanshelar 4 года назад

    फारच छान माहिती दिली सर🙏🏼

  • @naturelovefarming8572
    @naturelovefarming8572 Год назад

    Keshar kalam

  • @vikrammhasane5687
    @vikrammhasane5687 3 года назад

    अतिशय सुंदर माहिती दिली सर तुम्ही धन्यवाद 🙏🙏🙏

  • @umeshbhosale7686
    @umeshbhosale7686 4 года назад

    सर सुंदर माहिती दिली मी आपला आभारी आहे

  • @pawantarate1068
    @pawantarate1068 4 года назад

    धन्यवाद साहेब खुप छान माहिती मिळाली

  • @GourmetSoul29
    @GourmetSoul29 3 года назад

    Very informative sir..👍👍

  • @rohandhole7921
    @rohandhole7921 3 года назад

    khup sunder mahiti sangitli sir tumhi

  • @jagannathkhedekar1448
    @jagannathkhedekar1448 4 года назад

    सोपी पद्धत फार छान

  • @NiceFruitsFarmMaharashtraIndia
    @NiceFruitsFarmMaharashtraIndia 4 года назад

    Nice information Sir.

  • @eknathtarmale998
    @eknathtarmale998 4 года назад

    Very nice information sir

  • @RajYadav-jv1nd
    @RajYadav-jv1nd 3 года назад

    Very nice information.

  • @jaiprakashagarwal5253
    @jaiprakashagarwal5253 Год назад

    खूप सुंदर

  • @dineshpawar8878
    @dineshpawar8878 4 года назад +2

    सर भेट कलम विषयी अतिशय छान माहिती दिलीत, सर नारळ रोपे कसे तयार करतात यावर विडिओ बनवा

  • @arunmishramishra1772
    @arunmishramishra1772 4 года назад

    Great

  • @pooj7281
    @pooj7281 4 года назад

    very nice

  • @rajeshwarkalge632
    @rajeshwarkalge632 4 года назад +1

    🙏🙏
    Khup chhan ritiney hi method smjavli .Sir air layering saathi barech video pahilet pn tya mdhey kutley harmone aastey te kalat nahi.
    Sir air layering vrr ek video post krra.Mla gavraan ambey vachwaychey ahet karrn tyanchi khup tod hoot ahey.

  • @madanithape8879
    @madanithape8879 4 года назад

    Nice

  • @rautjalinder8493
    @rautjalinder8493 2 года назад

    Sir number १

  • @vasantchoudhary5262
    @vasantchoudhary5262 4 года назад +10

    भेट कलम बाँधनाची पद्धत आपण दाखविली पण तय नंतर ची पद्धत नाही दाखविली ,खालील भाग कसा कापावा , नंतर कलम फांदी व रोप फांदी ह्यातून कोणती फांदी ठेवावी है पण दाखविली असती तर फार बर झाल असत ।

  • @prakashvichare9842
    @prakashvichare9842 4 года назад

    👌

  • @mrabhiytff3231
    @mrabhiytff3231 Год назад +1

    Sir sitfal bhet kalam hote ka? Please mahiti dya.

  • @yogeshdhangada6819
    @yogeshdhangada6819 Год назад

    👌👌👌👍

  • @mahendrasawant1617
    @mahendrasawant1617 4 года назад

    Good

  • @sunilchavan1925
    @sunilchavan1925 Год назад

    पावसात बाधल तर पाणी आत मध्ये (जोडमध्ये) जाणार नाही का

  • @stockspower3410
    @stockspower3410 4 года назад +2

    Keshari ambyachi koy lavli aahe tyache rop ugvun aale aahe tari tyala punha kalam karave lagel kay

  • @surendrac.6703
    @surendrac.6703 4 года назад

    अतिशय छान व सोपी माहिती दिलीत. धन्यवाद. पण हापूस, केशर, लंगडा, तोतापुरी ही कलमे ओळखायची कशी जर बाहेरून विकत घ्यायची असतील तर?

  • @Bhartirecipeesandlifestyle
    @Bhartirecipeesandlifestyle 3 года назад

    sir maz jambhlach zad 12varsh zali ajun fal yet nahit 2 zade ekatrach ahet tyamule ass hotay ka?

  • @ganeshburkule5229
    @ganeshburkule5229 3 года назад

    सर खूप छान माहिती परंतु कलम कोणत्या महिन्यांत करावे

  • @gangadharpatil6558
    @gangadharpatil6558 2 года назад

    नमस्कार,
    भेट कलम चींचे च्या झाडावर करता येईल का ?

  • @maheshtodankar3308
    @maheshtodankar3308 Год назад

    कोकम भेट कलम कस करतात त्या बद्दल पूर्ण माहीती ची विडियो करा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-st7hp8hr3w
    @user-st7hp8hr3w 4 года назад +1

    आंबा कलम मध्ये कोणत्या पद्धतीने कलम केल्यास झाडाची life जास्त असते आणि कोणत्या पद्धती चे कलमाच्या झाडाची उंची जास्त असते मी घराच्या बाजूला केशरी कलम लावले आहेत पण त्याना आंबे लागले कि सहज कोणीही तोडून घेऊन जातात

  • @nmsports3956
    @nmsports3956 3 года назад

    Kalam jaglia nantar kapaich ropa la ki jhadachya Fendi la he kas samjnar?

  • @surajsupekarfarmer1346
    @surajsupekarfarmer1346 4 года назад +2

    भेट कलम कोणत्या महिन्यात बांधावेत

  • @vijaymore1091
    @vijaymore1091 2 года назад

    Mango var guti Kalam hoil ka

  • @Netser24
    @Netser24 2 года назад

    Bhet Kalam cut kasa kartat, process complet jhalevar.?.. Dhanyawad 🙏

  • @ankeshgaikar2320
    @ankeshgaikar2320 4 года назад

    Sir mango prunning var ek video banava Jamel tasa

  • @kirannaik180
    @kirannaik180 4 года назад

    सर कलमांमदे पावसाळ्यात पानि जन्याची शक्यता आसल्याने त्या ठीकानी बूरशी वाडेन सूंबाच्य वैतीरीक्त प्लस्टीक बांदलेतर

  • @satyawansutar301
    @satyawansutar301 3 года назад

    Peru chya jhadavar Peru yet nahi ky karave

  • @bkmanojkumardonode
    @bkmanojkumardonode 3 года назад

    Sir ekveda Air layering samjavun sangal ki ho plz

  • @dhirajsutar2197
    @dhirajsutar2197 4 года назад

    Sir mala kaju kalm chi yogya padhat sanga mi aaj pryant khup kalm Kelli pan tyatil 1 successful zale ahe

  • @Bhartirecipeesandlifestyle
    @Bhartirecipeesandlifestyle 3 года назад

    narlachya zadache kalam kase kartat tyavar video banva

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 4 года назад

    फणस कलम करू शकतो का?आणि फणसाचे 3 महिण्याच्या रोपाचे भेट कलम करू शकतो का?

  • @bhimraowagh1417
    @bhimraowagh1417 4 года назад +1

    सिताफळाच्या झाडावर आंबा फांदी कलम करता येईल का ?

    • @milindjoshi7025
      @milindjoshi7025 2 года назад

      hot nahi sir. Me mazya baget ramfalaver ha prayog kela hota. Fandi chiktli pan vadhli matra nahi.

  • @rajeshmeghawale9911
    @rajeshmeghawale9911 3 года назад

    Bhet Kalam kontya mahinyat bandhatat sir

  • @ajitpangare1301
    @ajitpangare1301 3 года назад

    Aambyci roop miltil ka plz reply sir

  • @jaalifestyle1948
    @jaalifestyle1948 4 года назад +1

    सर चिंच कलम करून दाखवा सर

  • @santoshbalaji8848
    @santoshbalaji8848 9 месяцев назад

    सर भेट कलम कोणत्या महिन्यात करतात

  • @ashwinideshmukh258
    @ashwinideshmukh258 2 года назад

    Mmango airlayering karata yet nahi ka

  • @piyushsawant7924
    @piyushsawant7924 4 года назад

    Mst

    • @kakakafunda3972
      @kakakafunda3972 4 года назад +2

      भेट कलम कट कसे करावे ते सांगा

    • @piyushsawant7924
      @piyushsawant7924 4 года назад

      @@kakakafunda3972 vinayak thakur sir na tya topic vr video banavayala sanga

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 4 года назад +1

    फणसावर जोड कर करू शकतो का?

  • @keyurpatel8755
    @keyurpatel8755 3 года назад

    chip kalam sahi ya bhet kalam?

  • @digambarvishe4187
    @digambarvishe4187 4 года назад

    जॉईंट मध्ये पाणी जाऊ शकते सर असं मला वाटत

  • @bajiraonikam8216
    @bajiraonikam8216 4 года назад

    आनंत या.फुल झाडावर गुटी कलम करतात का

  • @rahulphuke2108
    @rahulphuke2108 4 года назад

    Bhet Kalam karnyache fayde ky hotat.

  • @ganeshsukale3961
    @ganeshsukale3961 4 года назад

    मला अतीसाघान आंबा लागवड करायची आहे. त्यासाठी 1500 केशर कलमे ची आवश्यकता आहे. तरी मला ही कलमे आपल्या कडून मिळू शकतील का. केशर व्यतिरिक्त हापूस, दशहरी, तोतापुरी, आम्रपाली, लँग्रा, हीमसगर ह्या कलमाची देखील आवश्यकता आहे. तरी मला ही सर्व कलमे तुमच्या कडून मिळू शकतील का?

  • @ravindrakhanolkar99
    @ravindrakhanolkar99 Год назад

    ही कलमे कुठे मिळतात आणि याचे फायदे काय

  • @prashantkambli9635
    @prashantkambli9635 4 года назад

    भेट कलम कोणत्या महीन्यात करायची...

  • @jaykumar-mx6tw
    @jaykumar-mx6tw 4 года назад

    Sir ji fansa pan sanga na...?

  • @mahendrakumarhaware
    @mahendrakumarhaware 4 года назад

    भेट कलम कोणत्या ऋतूत करावे म्हणजे ते यशस्वी होते

  • @rupeshsonawane1012
    @rupeshsonawane1012 4 года назад

    Khup chan sir, mala Mumbai madhe mango chi veriety-
    payri
    Neelam
    lalbagh
    langda
    keshar
    Himsagar
    Hapus
    Malgoba
    Dashehri
    Sadabahar
    rajapuri -
    He mango tree veriety miltil ka ani kiti price la miltil.... Plz reply

  • @sunilchavan1925
    @sunilchavan1925 Год назад

    भेट कलम कधी करावे

  • @arunthakur1118
    @arunthakur1118 3 года назад

    कोकणात आंबा कलम करण्याचा कालावधी कोणता आसतो

  • @SIDDHESH915
    @SIDDHESH915 4 года назад

    Training kadhi v kuthe aste?

  • @TheGaribFarmer
    @TheGaribFarmer 4 года назад +1

    धन्यवाद सर

  • @dineshbhoir9629
    @dineshbhoir9629 4 года назад

    भेट कलम कोनत्या महिन्यात करावी

  • @dayeshsuthar1567
    @dayeshsuthar1567 3 года назад

    Ha kalam kontya mahinyat karayce

  • @ashishjadhav8040
    @ashishjadhav8040 3 года назад

    सोनचाफा वरील भेट कलम दाखवा

  • @saurabhkushe786
    @saurabhkushe786 3 года назад

    Tumchakade zadanchi ropa online milu shaktat ka

  • @shrinathlohar7863
    @shrinathlohar7863 3 года назад +1

    Sonchapela guti kalam karata yeta ka

    • @milindjoshi7025
      @milindjoshi7025 3 года назад

      Me prytna kelai. Pan ekda fail gelo. Ounha bandhali ahe baghu kai hota te.

  • @rangnathvishwasrao8940
    @rangnathvishwasrao8940 4 года назад

    सर फणस कलम करणे पण दाखवा

  • @sachinkolhe1703
    @sachinkolhe1703 4 года назад

    kontay mhinayth kayla pahijay

  • @khacherasingh1414
    @khacherasingh1414 4 года назад

    Sar ji ek video Hindi mein bhi banaen ji

  • @surajmayekar5203
    @surajmayekar5203 2 года назад

    सर माझ्य नाव सुरज मयेकर वय 22 सुरू आहे आंबा भेट कलम मी केल व ते लावल सुद्धा तरी फणस भेट कलम करता येत का व ते कस कराव याच मार्गदर्शन कराव

  • @omsaikrupafinancialservice9574
    @omsaikrupafinancialservice9574 4 года назад

    केसर आंबा ७५० कलम पाहिजे आहे?

  • @samatapatil999
    @samatapatil999 4 года назад

    Tumhch contac no dya mala 100 bet kalame havit . Alibag madhe

  • @girishwalve
    @girishwalve 4 года назад

    सर माझ नाव गिरीश आणि माझ गाव आहे कर्नाटक मधील कारवार येथे राहतो माझा प्रश्न असा आहे की
    आमच्या गावात ईज्रायिल तंत्राने आपुस आंब्याचे लागवड करूशकतो का

    • @mahimaagnihotri5776
      @mahimaagnihotri5776 4 года назад

      Aapan vedio far fast shoot karata tyamule vyavasthit disat nahi aardhi kruti nit verify karun dhakhava tar confusion honar nahi

    • @sanjaymore5762
      @sanjaymore5762 3 года назад

      Nahi

  • @rajendragawde3612
    @rajendragawde3612 4 года назад

    भेट कलम करण्यासाठी योग्य वेळ कोणती ?

    • @surajmayekar5203
      @surajmayekar5203 2 года назад

      जानेवारी ते मार्च या काळावादित

    • @prakashkumthekar1407
      @prakashkumthekar1407 2 года назад

      Sir pl tell me name of mother plant of sonchafa for bhet kalam

  • @narayanashtakar6706
    @narayanashtakar6706 3 года назад

    सर नंबर सांगा

  • @user-lx7bj8lw2o
    @user-lx7bj8lw2o 4 года назад

    खुंटी कलम करून दाखवा 😭

  • @greenfarmer9815
    @greenfarmer9815 4 года назад

    Bahi logo aap ke liye mene v grafting ki video banayi hai ek bar jarur dekhe ruclips.net/video/hIe9Yluv0r4/видео.html

  • @nileshkothekar7597
    @nileshkothekar7597 Год назад

    Sir tumcha Phone number pahije

  • @sandeeplohar1404
    @sandeeplohar1404 3 года назад

    Nice

  • @user-lx7bj8lw2o
    @user-lx7bj8lw2o 4 года назад

    खुंटी कलम करून दाखवा 😭