काजूच्या झाडावर कलम करण्याची सोपी पद्धत | वेंगुर्ला ४ आणि वेंगुर्ला ७ नंबर खुंटी कलम
HTML-код
- Опубликовано: 13 окт 2023
- काजूच्या झाडावर कलम करण्याची सोपी पद्धत | वेंगुर्ला ४ आणि वेंगुर्ला ७ नंबर खुंटी कलम #grafting #farming #plantation #food #nature #kajugrafting #ambagrafting #amba #hapusamba #cashew #cashewnut
Наука
विडीव बघून खुप छान वाटल
खरोखरच खूप सोपी पद्धत.धन्यवाद
👍
Nice mama
मुंबईचो माणूस भारी आसा खुटये मारुक 👌 वारिक साहेब खूप छान अन सोप्या पद्धतीने माहिती दिलात, धन्यवाद👌🙏
छान माहिती असा? जांभूळ,चिकू, पेरू ची कलमा कशी करावची हेचा पण व्हिडिओ करा?
कोणत्या महीन्यात बांधकाम करायचे ते सांगीतले नाही
नमस्कार सर, निसर्ग सौंदर्य टिकवायचे असेल तर आपण सगळे कोकण डिव्हिजन मधील लोक एकत्र येऊन तोंड ध्यायला पाहिजे, जमीन विकू नये
काली मिरीचा वेल लावायचो की काली मिरी मातीत टाकून उगवता
छान आहे. कोणत्या महिन्यात करायला पाहिजे?
shravan
कोणत्या महिन्यात काजू कलम करायचे असते
ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात काजू कलम तयार करायचं
काजू कर्माची फांदी निवडताना आमी खुटी भरताना कृपया व्हीडीओ जवळून दाखवावा.