माळी साहेब तुमचे व्हिडिओ खुप छान माहितीपूर्ण असतात. बघायला मज्जा येते. आमच्या सारखाच तुमचा हि कोकण वाचविन्याचा प्रयत्नं पाहून तुमचा अभिमान वाटतो. अंनत मसूरकर, आबेवाडी, राजापूर हे आमचेही गुरू आहेत. अत्यंत साधे , सोज्वळ असे हे व्यक्तीमत्व आहे. यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुद्धा कलमे तयार करायला शिकलो. त्यांनी सांगितल्या प्रमाणें मीही एकाच झाडावर वेग वेगळ्या प्रकारची कलमे तयार केली आहेत् . कलमावर् रायवळ् चे कलम यशस्वीरित्या तयार केले आहे. आपलें मन पूर्वक धन्यवाद।🙏
खूप छान भावा सुनील माळी माहिती दिल्या बद्दल मनःपूर्वक आभार आणि काका चे पण माहिती दिल्या बद्दल मनःपूर्वक शुभेच्छा आणि तुमच्या कर्तव्याला सलाम 👌👌👍👍 🚩जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय तुळजा भवानी 🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩
Khupach Chan mahiti milali
🙏
खूप छान माहिती दिली. धन्यवाद 🙏👍
छान माहिती दिली धन्यवाद
Dhanyawaad bhau
खूपच छान
Dhanyavaad🙏
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Nice
छान सुंदर
माळी साहेब तुमचे व्हिडिओ खुप छान माहितीपूर्ण असतात. बघायला मज्जा येते. आमच्या सारखाच तुमचा हि कोकण वाचविन्याचा प्रयत्नं पाहून तुमचा अभिमान वाटतो.
अंनत मसूरकर, आबेवाडी, राजापूर
हे आमचेही गुरू आहेत. अत्यंत साधे , सोज्वळ असे हे व्यक्तीमत्व आहे.
यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुद्धा कलमे तयार करायला शिकलो.
त्यांनी सांगितल्या प्रमाणें मीही एकाच झाडावर वेग वेगळ्या प्रकारची कलमे तयार केली आहेत् . कलमावर् रायवळ् चे कलम यशस्वीरित्या तयार केले आहे.
आपलें मन पूर्वक धन्यवाद।🙏
छान मस्त मी ही असे प्रयत्न केले पण यश नाही
Nakki yenar khachaych nahi
👍
Informative video
🙏
सुंदर माहितीपूर्ण
Dhanyavaad 🙏🙏🙏🙏
काजूला खुंटी कलम पहिल्यांदाच पाहीले. खूप छान व्हिडीओ केलास मित्रा. 👌👌👌
🙏❤❤❤💕😘
Very nice information thanks sir 👌👏👌👏👏👌.
😍🙏🥰
दादा फार चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
🙏🥰
Hi kalm success zali ka....video kar dada
Khup chan mahiti dili dada
To gum kuthe bhetato
Shetich saman bhetat tikade 🙏
Mitra chan devak kalgi
Dhanyavaad bhau🙏
Waa nice
🙏🙏🙏🙏
छान काजू कलम माहिती मिळाली
🙏
👌👌खूप छान👏✊👍
Khupach Chan mahiti dilit Sunilji you are Ginias
छान मस्त उपयुक्त माहिती
🥰🙏
काजु कलम दाखवा जे बांधलं आहे ते खुंटि कलम
🙏
Khup Sundar Mahiti👌 👍🙏
🥰🥰🥰🥰😍
खुप छान भावा.......
Ilove rajupur
🤩राधे राधे राधे जय जय🌹 जय श्री रा म🌹🤩 आं बा के स र 🌹🌹🌹🌹wow very good👍 thanks❤🌹🙏❤🌹🙏
Findi jagli ka
Ho jagli
ह्या प्रकारातील काडीला फळधारणा किती दिवसांनी होते
4-5 yrs jatat. Lagvad la.. Lavkar suddha hote
Kaju Grafting 👆👌
Mast
How can I contact you?
sir jagale ka hey kalam navin video plz taka
🙏🙏🙏
Bhau very good job khub khub chan
कलम म्हणजे एक प्रकारे सर्जरीच
🥰🥰🥰
खूप छान माहिती दिली आपण आणि विडिओ ही खुप छान 👌👌👌
💐" Very nice comments "💐
🙏🙏🥰
Kolhapurla kalm sathi yal ka
Tar tumcha nambar send kara
Description madhe sarv details🙏
पहील्याच वेळेला मी काजूला कलम केलेल पाहीले व्हिडिओ खूप मस्त वाटला पुन्हा तुम्ही आम्हाला कलम जगल्यावर दाखवा.धन्यवाद
जय शिवराय
🥰🥰🙏🙏🙏🙏
ho mi pan pahilyanda pahile kaju la ase kalam ... palavi futali ki navin video kara
Kay technic aahe vegveglya vharayty bhetu shaktat
🥰🙏
sir kaju che first time kalam pahile ... jaglela findicha video patava
Nakki
सदर खुंटीच्या कांड्या हया 3 तास तरी बेविस्टीन पावडर मधे बुडउन ठेवाव्यात ते अती महत्वाचे आहे.
🙏🙏🙏🙏
खुप छान 👌👌👌
🥰🥰🙏🙏🙏
Nice Bhau🇮🇳🙏💐
🥰🙏🙏
आंब्याच्या कलमा बद्दल चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
🥰🙏🙏
काजु कलम सुंदर दाखवला
पण फांदीवर किती दिवस स्प्रे करुन ओल करायच समजल नाही
बाकी कलम बांधणी सुदरच
Daily
वेंगुर्ला काजू कलम रोप कुठे मिळतील
🙏🙏🙏
चांगली कलमे वेंगुर्ला येथे कुठे मिळतात झट की पट काजू लागायला हवीत
@@SagarPatil-id8qo tumhi mala Instagram var message kara
sunil_mali_vlog
Kiva
Mail kara - team.sunilmali@gmail.com
Very nice👍🏻👍🏻👍🏻😭👌🏻👌🏻👌🏻
Dhanyavaad bhava 🙏🙏🙏
मस्त माहिती धन्यवाद् , फ्रॉम रत्नागिरी
🥰🙏🙏🙏🙏🙏
ì
🙏
कोकनामध्ये पारंपारिक पद्धतीने नाचणी वरई यावर विडियो बनवा
🙏🙏👍🥰
Good information
सुंदर विडीओ मित्रा.........कलम आल्यावर कलमावरील झाडाच्या फांद्या तोडाव्या लागतात का.
Ho pan proper navin palvi strong jhalyavar
Kalam kela ahe tyachya fandya nahi tadat.. Old fandya todayche.. Jamla tar tyacha pan video banvhen
👍👍👍👍
🥰🙏🙏
आपण रत्नागिरी ला येऊन बांधून देऊ सकता काय आणि 1झाड किती ला बांधून देता
खूप छान भावा सुनील माळी माहिती दिल्या बद्दल मनःपूर्वक आभार आणि काका चे पण माहिती दिल्या बद्दल मनःपूर्वक शुभेच्छा आणि तुमच्या कर्तव्याला सलाम 👌👌👍👍 🚩जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय तुळजा भवानी 🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩
👍👌
🥰🙏
Chaan mahiti 👍
chan mahiti dili 👍👍
मित्रा हा एपिसोड खूप छान होता.
👍🤩🥰🙏
एका झाडाला किती रुपये घेतात
Dilela no var nakki call ka
काजु कलम कोणत्या महिन्यात करतात
.
Chan mahiti 👌👌
जय शिवराय
Jai shivrai 🙏🙏
आता जरा बर वाटलं डेली video यायला लाग्लेत
🙏🥰
goat farming dakhva
Dada tysm he kalam lavne dakavlya baddal ha video 1 mahinya nantar dakav tysm
🥰🥰🙏🙏🙏🙏
मीही अशीच कलमं आंब्याच्या झाडाला केली होती पण यशस्वी झाली नाहीत.
Hya madhe 1 success jhala ahe. Gavi gelo ki video banavhnar ahe
Ambedkar kamana hi Namaskar
Bhai aap ne iss video mein time pass zyda aur kaam ka video kam dhikaya hai...
🙏
काजु कलमे जगण्याचे प्रमाण काय? रोजचा मेहेनताना किती ?
असे झाडाची साल काडू नका झाड मरत....
Bhau asha padhtine kadla ji jhaad marat nahi 🙏🙏karan tyala grafting kela ahe 🙏
छान आहे
🙏🙏🥰
Next time don't make video more than 10 minutes...
🙏
Nice
🌳🌳🌳🙏