100 आंबे लावले तर 204942 रुपये, 200 काजू लावलात तर 136837 मोफत मिळणार तुम्हाला | फळबाग लागवड योजना

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024

Комментарии • 24

  • @sanjayrewale22
    @sanjayrewale22 3 месяца назад

    उपयुक्त माहिती दिली आहे

  • @HareshModkale
    @HareshModkale 3 месяца назад +2

    विनय भाऊ आपले मनःपुर्वक आभार..असेच आम्हा सामान्य शेतकऱ्यांना प्रोत्साहन करत राहा.. आणि कवडीमोलाच्या भावाने जमीनी विकत आहेत त्या शेतकऱ्यांनाही जनजागृती करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो...(जमीनी वाचवा)....झाडे लावा झाडे जगवा🌲🌳🌴🌵🍃🌾🌿☘️हिवागार कोकण🙏
    आपला शेतकरी ...हरेश नारायण मोडकले

    • @aaplekokan-vinaymahadik1582
      @aaplekokan-vinaymahadik1582  3 месяца назад

      खूप धन्यवाद
      जागा विकण्याचा ratio aplyala 0% वर आणायचं आहे, त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत. छान comment 👍

    • @HareshModkale
      @HareshModkale 3 месяца назад

      मनःपूर्वक आभार ...विनय भाऊ.... आपण सर्वांनी मिळून हे थांबलं पाहीजेल..🙏

  • @ganeshsawant555
    @ganeshsawant555 3 месяца назад +2

    कृषि अधिकारि , talathi, ग्रामसेवक यांना लाच दिल्याशिवाय अनुदान बँक मध्ये जमा होत नाही

  • @maheshhumane5306
    @maheshhumane5306 3 месяца назад +1

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा

  • @vijayhatankar6173
    @vijayhatankar6173 3 месяца назад +1

    धन्यवाद साहेब अतेंत कमी लोकांना ही माहिती आहे ती आपण सर्व साधारण माणसानपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केलात खूप छान.

  • @anoopsalvi7685
    @anoopsalvi7685 3 месяца назад +2

    Very nice 🙏🙏

  • @anantmalve6592
    @anantmalve6592 3 месяца назад +2

    खुप छान म्हा हिती

  • @SureshShigwan-d4e
    @SureshShigwan-d4e 3 месяца назад +1

    Khup Chhan vidio From Kuwait

  • @mangeshratate6790
    @mangeshratate6790 3 месяца назад +1

    1no.bhava🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shashikantBotare
    @shashikantBotare 3 месяца назад +1

    वैभव शिगोकर सर आणी मनोज पवार सर विनय महाडिक सर यांचे सर्व प्रथम स्वागत करतो आणी खुप छान अशी उपयुक्त माहिती दिली त्या बद्दल आभार व्यक्त करतो जेणेकरून सामान्यांना खुप लाभ होणार आहे धन्यवाद 💐💐💐🙏🙏

  • @bharatkhale2067
    @bharatkhale2067 3 месяца назад +1

    विनय खूप छान ब्लॉग बनवतो..👌👍👍

  • @shaileshmanjrekar5009
    @shaileshmanjrekar5009 3 месяца назад +1

    What is the amount for coconut one acre

  • @rakeshbaikar1020
    @rakeshbaikar1020 3 месяца назад +1

    खुप छान आणी उपयुक्त माहिती या विडिओ मार्फत मिळाली ....भावा या बद्दल तुझे खुप खुप आभार.....असेच इन्फर्मेटीक विडिओ बनवत रहा....तुला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा. ..

  • @aniketpawar2027
    @aniketpawar2027 3 месяца назад

    राजकारण येत

  • @chandudhadve9576
    @chandudhadve9576 3 месяца назад +1

    👌🏻👍🏻