चला जाऊ रानात फिरायला आणि आणि हा निसर्ग अनुभवायला | मी लावलेल्या खुंटी कलमाला आली पालवी
HTML-код
- Опубликовано: 10 окт 2024
- चला जाऊ रानात फिरायला आणि आणि हा निसर्ग अनुभवायला | मी लावलेल्या खुंटी कलमाला आली पालवी #villagelife #konkan #konkanvillage #kokan #kokanilife #vinaymahadik #sheware
He jeewan khup sundar ahe. Happy Raha. Ha Sandesh sarva paryant Jawa. Ha tuza prayatna Chhan ahe.
Khup Chan
Mitra Khup chaan video banavlaas
खुप सुंदर समजून सांगितलंस
मस्त खुप छान ब्लॉग झाला आहे ❤❤👌👌मी पण एकदा येईन तुझ्याबरोबर रानात फिरायला👍
खरं आहे कोकणात जंगलं वाढले आहेत
खूप छान व्हिडिओ ❤❤
मस्त खूप सुंदर 👌👌👌
धन्यवाद 🙏
तुम्ही जे प्रबोधन करत आहात.ही उत्तम गोष्ट आहे.कोकणातील प्रत्येकाने आपला कोकण आहे तसाच ठेवला पाहीजे.कोणतेही प्रदुषणकारी प्रकल्प नाही पाहीजे.हाऊसिंग अपार्टमेंट्स नाही पाहीजे.आणि फक्त आणि फक्त सर्वत्र हिरवागार निसर्गं पाहीजे.
हो निसर्गाला जपुया
Ekdam right ❤❤
👍👍
कुठून आहात दादा तुम्ही?
Khup chan video mi Kuwait warun baghto