गावठाण जागा लोकांचे अधिकार?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025

Комментарии • 58

  • @yourajsomvanshi3516
    @yourajsomvanshi3516 Год назад +2

    सर गावठानातील जमीन ग्रामपंचायत ला नोंद असलेल्या व्यक्ती कडून दुसरा व्याकती खरेदी करु शकतो का

  • @bharatdeshmukh8942
    @bharatdeshmukh8942 2 года назад +1

    छान माहिती दिली सर🙏

  • @kishormisal1998
    @kishormisal1998 5 месяцев назад +1

    ग्रामपंचायत चा उतारा कसा बघावा ऑनलाईन मोबाईल वर

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale8043 Год назад

    sir 8a madhe bogas nav ghatale ahe takrar kunakade karavi pl.salla dya

  • @SHUHBRIDES
    @SHUHBRIDES 11 месяцев назад

    Jilha adhikarya javlun jr jamin bhadyane gheta yeta ka sir

  • @ramkadam2066
    @ramkadam2066 3 месяца назад +1

    गावठाण साठी गट नं 1मधून 7गुंठे गट नं 7मधून 15गुंठे व गट नं 6मधून 4गुंठे 1974सली घेतली आहे तरी नकाशा पूर्ण गट नं 6 मध्ये दाखवत आहे

  • @BilalShaikh-sl4wt
    @BilalShaikh-sl4wt 5 месяцев назад

    Hello sir amchi 1400 square feet gavthan jaga ahe ani amchya jawal tyachi registery ahe tya jagewar ek vyaktine kabja Kela tar tyala Kas hatwaych please 🙏 help me

  • @maheshdahatmd5259
    @maheshdahatmd5259 10 месяцев назад

    Sir mla rahayla jaga nahi mi gavamadhe 1000qf jaminivar taba kela aahe aani mi tya jagevar yek chotas kuda matiche ghar badle aahe aani mi 12 varshapasun tya gavat rahat aahe. Maz aadhaar card, ration-card, election card sarv aahe tya gavache tr mla ti jamin mazya navar karta yete ka mahiti sagavi please

  • @nilkanthkothawale8954
    @nilkanthkothawale8954 2 года назад +1

    छान आहे

  • @GanrajMama
    @GanrajMama 10 месяцев назад

    Sir gavat mazi 1000sq fut jaga aahe tyat mla badh kam krache aahe parntu gramsevak mnt aahe ki mi mazi jaga 4hi baju did fut jaga sodun bandhkam kra mnt aahe he yogy aahe ka

  • @satishrokade2903
    @satishrokade2903 10 месяцев назад +3

    सर सिटी सर्वे मध्ये घर आहे सरकारी गावठाण जागा आपला अधिकार आहे का? किंवा नाही या विषयावर थोडी माहिती सांगा

  • @cw-of7xo
    @cw-of7xo 9 дней назад

    गावठाण जागेचा शोध कसा घ्यावा.

  • @Sanjay-pw9zb
    @Sanjay-pw9zb 9 месяцев назад

    खुप छान माहिती दिली सर तुम्हाला वयक्तिक भेटता येईल का

  • @pandurangjadhav8895
    @pandurangjadhav8895 6 месяцев назад +1

    एक संबंधीत माणूस आहे तो एक एकर जमीन गावठाणात ग्रामपंचायतमध्ये लावली आहे . जिल्हाधिकारी / तलाठी यांच्या कडे गावठाणा साठी परवानगी मागीतली नाही . ती जागा विकत घेता येते का ?

  • @PravinUike-op8ke
    @PravinUike-op8ke Год назад

    Gaothan madhe jamin gelyamule 7/12 radda zalyache GR ahe ka

  • @bhavanajadhav4018
    @bhavanajadhav4018 2 года назад

    गावठाणातील रस्त्याच्या कडेला बांधकामांचे नियम
    रस्त्यापासून किती अंतर हवे
    कुंपण रस्त्यापासून किती अंतरावर असावे

  • @tejastambade6333
    @tejastambade6333 2 года назад

    Hi sir
    Maza ek question hota pimpari Chinchwad Nagar paliket ghar number kon deto

  • @ALL.IS.WELL.SHIRDI
    @ALL.IS.WELL.SHIRDI 4 месяца назад

    सर गावठाण हद्दीतील जागा कशी रेंट ने घ्यावी

  • @balupandit5220
    @balupandit5220 4 месяца назад

    सर मी मुरबाड तालुक्यातील पवाले येथे माझे घर आहे पण मला घराला अंगण नाही पण समोरील जागा माझ्या कब्ज्यात आहे. मी सनद घेतली आहे पण ती चुकीची दिली आहे. त्यासाठी मी भूमी अभिलेख यांच्या कडे अर्ज केला होता 3 महिने मी फेऱ्या मारल्या पण आता त्यांनी माझा अर्ज फेटाळून लावला आहे. पुढे काय करायचे आपण मार्ग दर्शन करावे

  • @ramakantwadkar4609
    @ramakantwadkar4609 3 года назад +1

    मुळ गाव, गावठाण,विस्तारीत गावठाण माहिती द्यावी

  • @surajbansod1035
    @surajbansod1035 3 года назад

    Gramsevak gawthan letter det nahi mhnto maz ghar gawthanat aahe tri pn to det nahi tr ky krave

  • @balupandit5220
    @balupandit5220 4 месяца назад

    आणि ही जागा 50वर्षा पासून माझे वडील राबत होते पण कोणीतरी सर्वे वाल्यांना चुकीची माहिती दिली आणि त्यांनी मला घराला अंगण पण नाही दिले
    तसेच त्याच जागेचे घरपट्टी आणि असेसमेंट उतारे आहेत आणि 3 वर्षापूर्वी मी दुसरे घर बांधले होते त्याची पण घरपट्टी मी भरत आहे त्याचे पेपर माझ्या कडे आहेत पण भूमी अभिलेख यांना पत्र दिले होते पण त्यांनी माझा अर्ज निकाली काढले आहेत काय करावे पुढे घरासमोर जवळ जवळ 4गुंठे जागा आहे पण तिकडे त्यांनी ती जागा सरकारी आहे असे सांगत आहेत पण कब्जा माझा आहे. काय करावे प्लिज सांगा

  • @nandaambhore7376
    @nandaambhore7376 Год назад +1

    सर, गावठाण जागा जर अतीक्रमण मध्ये दाखवत असल्यास काय करायचं

  • @Rudra_the_son_of_farmer8747
    @Rudra_the_son_of_farmer8747 Год назад

    Sir आम्ही गावामधे ग्रामपंचायत च्या जागेवर मंदिर बांधले आहे तरी ग्रामपंचायत मदिराची जागा मंदिराच्या नावे करून देत नाही व मंदिराच्या रिकाम्या जागे वरती सभा मंडप बांधून देत नाही काय करावे plz reply sir 🙏

    • @asgaon_chau
      @asgaon_chau Год назад +1

      ग्रामपंचायत ला भो का त....टाक भावा.....
      मंदिर रजिस्टर करून घ्या कोर्ट मधून......
      20-50 लोकांची टीम banaun....
      तहसीलदार, कलेक्टर ,जिल्हा परिषद आहे जीवंत आहे.....

  • @sumangalgandhi4608
    @sumangalgandhi4608 Год назад

    धन्यवाद सर, छान माहिती दिलीत. land विकत घेत आहोत , गावठाण लगत land आहे ७/१२ भोगवटा वर्ग १. जवळपास ३९ गुंठा प्लॉट आहे. गावाची लोकसंख्या ५२०० प्लस आहे मग गावठाण एरिया ५०० मीटर असणार आहे. ह्या land ला NA ची गरज आहे का ? ग्रामपंचायत कडून काही माहिती मिळू शकेल का ?

  • @babusheri8259
    @babusheri8259 3 месяца назад

    सर

  • @nitinsalve9739
    @nitinsalve9739 3 года назад +1

    गावठानात असलेली दुसऱ्याची नोंद असलेली जागा विकत कशी घ्यावी 🙏🙏

  • @amit0650
    @amit0650 Год назад +1

    माझ्या सिटी सर्वे मध्ये एकाने अतिक्रमण kele आहे . माझे रजिस्टर खरेदी खत आहे . आणी त्याच्या कडे दुसऱ्या जागे चा 7/12 आहे . मला अतिक्रमण कसे काढता येईल त्याचे ?

  • @bhushanmhaske7362
    @bhushanmhaske7362 Год назад

    Call karanyasathi shulk lagto ka tumhla

  • @pappufhalte9218
    @pappufhalte9218 2 года назад

    Gaothan jaget gavdiviche mandir lock kelele aahe

  • @babusheri8259
    @babusheri8259 3 месяца назад

    नंबर

  • @राजकरण-महाराष्ट्राचं

    सर एका घरातील चार व्यक्तींनी ताबा मिळवला आहे तरी त्यातील दोन जण सरकारी अधिकारी आहे त्यांना ताबा मिळू शकतो का

  • @pushapagholap1435
    @pushapagholap1435 2 года назад +1

    Serve kramank nsel tr map ksa milel te sangave 🙏

  • @alloddintadvi9387
    @alloddintadvi9387 Год назад

    8 nabr chi jaga hi navar hot nahi ka

  • @kumarbhoir8490
    @kumarbhoir8490 3 года назад

    Sir mi Don mahinya purvi gavthan jaga vikat ghetali ti jaga jyanchya kadun ghetali ahe ti jaga register keli ahe tar mala aata tya jagechi mojani karayche tar hoil ka mojani

  • @namdevmali6167
    @namdevmali6167 Год назад

    सर गावठाणातील आदिवसी ची जागा खरेदी करता येते का

  • @bhausahebpatare1028
    @bhausahebpatare1028 2 года назад

    ग्रामपंचायत अतिक्रमण कायदा अस्तित्वात कधी लागू झाला

  • @bapugaikwad7158
    @bapugaikwad7158 2 года назад

    आपल्याला भेटायचे असेल तर कुठे भेटता येईल साहेब

  • @hemchandrasurve2492
    @hemchandrasurve2492 Год назад

    सर माझ्या गावातली लोक गावठाण मोजणी करिता प्रतिसाद देत नाही माझ्या कडे काकांचा 1916 चां शाळेचा दाखला आहे मी स्वतः गावठानात स्वतःची नोदणी करू शकतो का

  • @maheshgawali2389
    @maheshgawali2389 6 месяцев назад

    उतारा भेटतो का

  • @mr.marathipianoteach2619
    @mr.marathipianoteach2619 Год назад

    गावठाण जमिनी मधे सर्व समाजाची लोक घर बांधू शकतात का ? का फक्त आदिवासी लोकांसाठी गावठाण असते ? plz replay sir

  • @bansodes.b.1295
    @bansodes.b.1295 2 года назад

    गावठान जमिन नावावर करुन देतो 20बाय20 क्षत्रफळाचे ग्रामपंचायत सरपंच 5हजार रु.मागताय काय करायला पाहिजे सर

    • @mangeshpatil1224
      @mangeshpatil1224 Год назад

      5000 dyave ani camerat ghyave.
      Blackmail karun 5 lakh vasool karavet nahitar anticurruption la complaint karavi

  • @thedevilscreation4068
    @thedevilscreation4068 Год назад

    Maji 8 aecr Jamin ahe Kamat 25 cr pan gavthan ahe 😢

  • @babusheri8259
    @babusheri8259 3 месяца назад

    पाटवकी

  • @JanardhanGhandat
    @JanardhanGhandat 2 года назад

    गावठाण मध्ये माझं घर आहे 40ते 45 वर्षांन पासून घर हे घरकुल योजनेतून बांधलेलं केलेलं आहे ,तर हे घर मला कायद्या नुसार विकता येईल का.

  • @bapugaikwad7158
    @bapugaikwad7158 2 года назад

    एका कुटुंबाला किती जागा देण्याचा अधिकार असतो एकाने मागे पुढे खूप जागा अडवली आहे

    • @mangeshpatil1224
      @mangeshpatil1224 Год назад

      Gavthan jaga jyacha kabja, vahivat tyachi aste. 4-5 varshe kabja zhala asel tarihi kunihi kahihi karu shakat nahi

  • @madhuriparte1314
    @madhuriparte1314 Год назад

    गावठाण जमिनीचे नकाशे कोणाकडे मिळू शकतो