ग्राम पंचायत ठरावणे गावठाण किंवा महाराष्ट्र शासनाची जागा नावा वर करून घेता येते का असा प्रकार आमच्या गावांत घडला आहे गैर प्रकार करून मालक झाले आहेत त्या जमीनीची ते कसे
Hi...sir mi jaga kharedi keli aahe aani tay jagela lagun garmpanchayt chi khuli jaga aahe . Ani ti jaga garmpanchayt ne mala tarav krun dili aahe aani disha dakun dakhun dili aahe aani tay parmane chatur sima aahe. Pn shejsril vakti tavar aatikarman kartoy tr ky karave
सर मी ग्रामीणभागातुण आहे माझे 20 वंर्षापासुन गावठान जागेमधे टपरी व हाडवेर वेवसाय चालवत आहे णारी माझे दुकान हे आधि माटीचे होते ते आता पडुण जात आहे तरी मला आता बांधकाम करता येईल प्लिज सागा मला
सर गावठाण जागेवर जुने घर खोलून मालकाने दुसऱ्या गावी नेलं आहे व तशी नोटीस ग्रामपंचायतीला दिली नाही २५ ते ३० वर्ष झाली त्या रिकाम्या जागेवर अधिकार कुणाचा असतो सर कृपया कळवा
सर गेल्या ७० ८० वर्षा पासून आम्ही ग्रामपंचायत च्या सरकारी घरात /जागेवर राहतो कारण माझे बाबांचे वडील नंतर बाबा मग वडील अन आता आई ग्रामपंचायत मध्ये कामाला आहे सफाई कर्मचारी म्हणून तर ती जागा नावावर होऊ शकते का plz सांगा
गावठाण जागेत ३५वर्षापासुन राहतोय , घरपट्टी भरतो पण घरदुरुस्तीची परवानगी नगरपालिका देत नाही ,कारण घरा खालची जमीन नावावर वर नाही ,तर नावावर होण्यासाठी काय करावे
Sir gavthan jamin badal ek problem hota :: aamchi ji jamin gavthan la janar hoti tichya jagi dusri jamin tharli ji veglikade gava baher hoti pan ji gavatli jamin hoti tyat chukun naav rahila ki gavthanat rakhiv ahe ata te kami karayche ahe pan ti kami karayche prant ki jilha dhikari khup kharch sangtayat
सर आम्ही एकत्र असताना 99 वर्षाचा करार करून घेतलेली जमीन आहे त्यामध्ये फक्त चुलत्यानी त्याच्या नावे केलेली आहे आमचे फक्त ग्रामपंचायत मध्ये नोंद आहे आणि तो आता द्यायला नकार देतोय अशा वेळेस काय करावे
15 x20= ची जागा गावात मालकाची आहे त्या जाग्यावर मालकाच्या नावा वर घरकुल २० वर्षा आगोदर आलेले आहे ते घरकुलाची जागा तो आपल्या मुलिच्या नावावर करू शकतो का.
सर माझे आजोबानी दुसर्य कढुन जागा विकत घेतली आहे ती गावठाण मध्य येते त्या जागेवर आम्ही खयवाड पण होते जात गाई बैल चारा असायचा आज 40 वषोॅ झाले आहेत नावावर नाही व आता त्या जागेवर घर बाधनी करायचे आहे पण ग्रामपंचायत जागा नावावर करत नाही आहे काही उपाय असल तर सांगा सर
गावठाण असलेल्या जागेचा रस्ता अडवला आहे किंवा बंद केला आहे.. तर प्रतिवादी म्हणून कोणाला घेता येईल ग्रामपंचायत की महाराष्ट्र शासन? गावठाणचे अधिकार कोणाला आहेत?
वडीला पार्जीत जागा आहे १०० वर्ष होऊन गेली नावावर नव्हती सन १९९६ ला घर वपर सु असे ग्रामपचायती त लावुन घेतले आहे तरीही कोर्ट म्हणत . काहीतरी पु पुरावा दाखव आता कानता पुरावा दाखवायचा
सर मी गावठाण जागे मध्ये घर बांधले आहे ग्रामपंचायत चे असेसमेंन्ट उतारा माझ्या नावावर आहे घरपट्टी पण भरतो तरी घर माझे नाही का ? माझ्या नावावर घर करण्यासाठी काय करावे लागेल सांगा धन्यवाद
नमस्कार सर. आमचं गावठाणात घर आहे. आणि येण्या जाण्या साठी वाट देखील होती. पण शेजाऱ्यांनी ती वाट आत्ता बंद करून बरीच वर्ष झाली आहेत. त्यावेळी कंप्लेंट, आणि पंचायत मध्ये सांगितले होते. पण त्यांनी लक्ष दिले नाही. आत्ता काही करू शकतो का. आम्हाला वाट मिळेल का?
आपण सांगितल्या प्रमाणे एकाला तात्पुरत्या स्वरूपात जागा ग्रामपंचायत तिने वापरायला दिली असेल नंतर त्याने ग्रामपंचायत तिच्या संगण मताने 8अ मध्ये नोंद केली असेल तर आम्ही बाजूला राहणारे आहे आमचा दुसरा दरवाजा त्या मोकळ्या जागेचा दिशेने आहे आम्हाला दहा बरा फूट जागा हवी आहे पण तो म्हणतो ती जागा माझी आहे मोकळ्या जागेची नोंद होती का आम्हाला जागा मिळेल का काय कायदेशीर कारवाई करता येईल जाणेकरून ती जागेवरून त्याला हटवाता येईल
माझा घराच्या बाजूला एका गुंठा ची जागा आहे त्या जागेवर मडकी भाजण्याचा आवा आहे म्हणजे भट्टी आहे त्या भट्टीचा धूर आमचा घरात येत असतो ग्रामपंचायत मध्ये तक्रार केली असता ग्रामपंचायत म्हणे ती जागा त्याचा नावावर त्याचे घर पाठीमागे आहे to भट्टीचा नावे कचरा टाक सेन टाक इतर घाण करत असतो ती जागा गावठाण आहे गावठाण जागा नावावर होते का आणि एका वक्तीला किती जागा देण्याचा अधिकार असतो त्या जागेचे खरेदी खत नाही अशीच नोंद करून घेतली आहे त्या जागेसामोरं माझा दरवाजा आहे त्या जागेवर भट्टीचा नावे अतिक्रमण केले आहे त्यांना हटवाण्यासाठी काय कायदेशीर बाबी करता येईल का कारण आमचा दुसऱ्या दरवाजा सोमोर सर्व घाण होत आहे भट्टीचा धूर होत आहे ती जागा त्यांची नोंद रद्द करता येईल का मार्गदर्शन मिळाले अति महत्वाचे आहे उत्तर जरूर द्या धन्यवाद 🙏🙏
Gayran jamin mhanje grampanchayat chi jamin jase ki vanikaran Ani sheti, gavthan mhanje grampanchayat cha konvada Ani gavatil rikami jaga ji grampanchayat chya malkichi ahe
ग्राम पंचायत ठरावणे गावठाण किंवा महाराष्ट्र शासनाची जागा नावा वर करून घेता येते का असा प्रकार आमच्या गावांत घडला आहे गैर प्रकार करून मालक झाले आहेत त्या जमीनीची ते कसे
khup sundar mahiti ahe.उपयोगी पडेल
Good suggestions.✅✅👌👌🙏🙏🙏
🙏
Hi...sir mi jaga kharedi keli aahe aani tay jagela lagun garmpanchayt chi khuli jaga aahe . Ani ti jaga garmpanchayt ne mala tarav krun dili aahe aani disha dakun dakhun dili aahe aani tay parmane chatur sima aahe. Pn shejsril vakti tavar aatikarman kartoy tr ky karave
गावठाण जागा चलन नजराणा भरून नांवे लावता येते का ? आणि कोणत्या कलमानुसार करता येते या विषयावर आपण विडिओ बनवणे सर
ग्रामपंचायततील दोन आजूबाजूच्या घरे मधील किती अंतर असायला हवे ग्रामपंचायत हयांचे नियम
Grampanchayati kadun electric meter lawla jaat nasel tar kay karave?
Sir 20×20 jaga navavar aahe aani pudchi jaga gavthan madhe aahe tr tya varti aaplach aadhikar chalel ka please sir reply dya
amchya kade 1930 che kharedi khat aahe tyt 60x60 kuli jaga asa ulekh aai city servy fat bandhan mojle aani ti 1ft jaga ajobani sutar kama sathi mokli teveli hoti aata amhala thi the bandkam karachye aahe pan grampanchayat ti atikraman aahe manun amahla tras deta aahe please margdhan kara
Grampanchayat madhil jaga athawa tya jagewar ghakul milhale asel tar ti jaga wikata yate ka sir,,,please help me
Gayraan gagevar 40 varshapasun rahivas rahivass aahe tari cortane aadesh dilet 260 rahivasdaaer lokanna,tar tysathi Kay karave lagel
Grampanchyat dursare ghar jage vr basavata yetil ka tyana aaplya kdey purava nasel tr pn kabje pati asel tr chael ka
सर मी ग्रामीणभागातुण आहे माझे 20 वंर्षापासुन गावठान जागेमधे टपरी व हाडवेर वेवसाय चालवत आहे णारी माझे दुकान हे आधि माटीचे होते ते आता पडुण जात आहे तरी मला आता बांधकाम करता येईल प्लिज सागा मला
तसे नियम कोठे भेटतील
घराची ताबा पावती कशी घेयची आणि कोणाकडे भेटते
Gunthwari plot and grampanchayat sanction plan asa scheme madhe flat ghava ka.....warje, shivane etc area
घर गावठाण क्षेत्रामध्ये येत नसेल, शेतजमिनीत असेल तर त्याची नोंद आपल्या ग्रामपंचायत दप्तरी नमुना न ८ ला केली जाते का
Sir jaminivar gavthan shera ahe tar ti viku shakato ka
सर गावठाण जागेवर जुने घर खोलून मालकाने दुसऱ्या गावी नेलं आहे व तशी नोटीस ग्रामपंचायतीला दिली नाही २५ ते ३० वर्ष झाली त्या रिकाम्या जागेवर अधिकार कुणाचा असतो सर कृपया कळवा
सर गेल्या ७० ८० वर्षा पासून आम्ही ग्रामपंचायत च्या सरकारी घरात /जागेवर राहतो कारण माझे बाबांचे वडील नंतर बाबा मग वडील अन आता आई ग्रामपंचायत मध्ये कामाला आहे सफाई कर्मचारी म्हणून तर ती जागा नावावर होऊ शकते का plz सांगा
Good
गावठाण जागेत ३५वर्षापासुन राहतोय , घरपट्टी भरतो पण घरदुरुस्तीची परवानगी नगरपालिका देत नाही ,कारण घरा खालची जमीन नावावर वर नाही ,तर नावावर होण्यासाठी काय करावे
Gavthan Cha Arth Kay
8 number kadha
सर्वासाठी घरे योजना 2022 अर्ज, स्वामित्व योजना या योजनांचा वापर करून. ...
@@santoshkadam7748 बिगर शेती ची जागा जी सरकारने गरीबांना राहण्यासाठी दिली आहे
@@padvisarkar5293 8नंबरचा उतारा पण आहे
गावठानात आज़ोबाच्या नावाने जागा आहे तर त्याग जिगेत दुसर्यने घर बधल ते कसे काढले पाईजे
Sir gavthan jamin badal ek problem hota :: aamchi ji jamin gavthan la janar hoti tichya jagi dusri jamin tharli ji veglikade gava baher hoti pan ji gavatli jamin hoti tyat chukun naav rahila ki gavthanat rakhiv ahe ata te kami karayche ahe pan ti kami karayche prant ki jilha dhikari khup kharch sangtayat
व्हाट्सअप 9881907304
V p c gavthan mhanje ky o sir
Gayran संदर्भात एखादा vedio बनवा sir Ghar बांधलेली निघतील का
Sir ...bakhal jaga /padsar jaga mahiti dya
Mulshit bahutek jaga gav pudharyani hadap keli.
Against Case ladta ka.
Sir gaothan jaget gavdeche mandir lock kelele aahe
business sathi gavthan jaga grampanchayat lease var devu shakte ka
Sadhya builder agreement hotat ka
आमच्या जागेची नोंद नजूलवर करता येते का असेल तर कसा
सर आम्ही एकत्र असताना 99 वर्षाचा करार करून घेतलेली जमीन आहे त्यामध्ये फक्त चुलत्यानी त्याच्या नावे केलेली आहे आमचे फक्त ग्रामपंचायत मध्ये नोंद आहे आणि तो आता द्यायला नकार देतोय अशा वेळेस काय करावे
15 x20= ची जागा गावात मालकाची आहे त्या जाग्यावर मालकाच्या नावा वर घरकुल २० वर्षा आगोदर आलेले आहे ते घरकुलाची जागा तो आपल्या मुलिच्या नावावर करू शकतो का.
सर माझे आजोबानी दुसर्य कढुन जागा विकत घेतली आहे ती गावठाण मध्य येते त्या जागेवर आम्ही खयवाड पण होते जात गाई बैल चारा असायचा आज 40 वषोॅ झाले आहेत नावावर नाही
व आता त्या जागेवर घर बाधनी करायचे आहे
पण ग्रामपंचायत जागा नावावर करत नाही आहे
काही उपाय असल तर सांगा सर
Setr fad 873 manje kiti fut sir
गावठाण जमिनीचा मूळ मालक कसा शोधायचा
मी.दापोली.या.
तालुक्या.मधे.राहतो
तरी.मला.सरकारी
गावठण या.ठिकाणी
घर.बाधावयाचे आहे
परतुआमच्या.गावातील.गावकरी.त्या
गावठण जागेवर.मला.घर.
बांधण्यास मनाई.
करत.आहेत.तरी.
आपल्या.कडुन.मला
मार्गदर्शन.हवे.आहे
गावठाण असलेल्या जागेचा रस्ता अडवला आहे किंवा बंद केला आहे.. तर प्रतिवादी म्हणून कोणाला घेता येईल ग्रामपंचायत की महाराष्ट्र शासन? गावठाणचे अधिकार कोणाला आहेत?
कलम ५२विषयी माहिती सांगा
वडीला पार्जीत जागा आहे १०० वर्ष होऊन गेली नावावर नव्हती सन १९९६ ला घर वपर सु असे ग्रामपचायती त लावुन घेतले आहे तरीही कोर्ट म्हणत . काहीतरी पु पुरावा दाखव आता कानता पुरावा दाखवायचा
Jaga gavthan aahe ti navavar hoel ka?
Plz amchya ethe jaga athi krmat yeti
Sir gavtan jaga vikat milte ka
माझ्या गावात माझ्या आजोबा च्या नावावर 152 गुंठे गावठाणाची जागा आहे..... ति जागा आमच्या म्हणजे वारसांच्या नावावर करता येईल ka.. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Call 9881907304
Ha hogi
@@shakirshaikh7138 कैसे..
माझ्या घरा समोर दगडाच बाद केले आहे तरीही हे अतिक्रमण काढले नाही गमपंचायत ला व बिडीओला व तसिला ही अर्ज केला तरि मला न्याय मीळालेलानाही तर काय करावेत
Call 9881907304
गावठाणातील आतिक्रमीत घराची जागा कशी नावावर करावी
Assesment utara
सर मी गावठाण जागे मध्ये घर बांधले आहे ग्रामपंचायत चे असेसमेंन्ट उतारा माझ्या नावावर आहे घरपट्टी पण भरतो तरी घर माझे नाही का ?
माझ्या नावावर घर करण्यासाठी काय करावे लागेल सांगा धन्यवाद
व्हाट्सअप 9881907304
Property card or sanad
सर माझ्या वडिलांच्या नावावरगुरचरण अशी जागा नवावर आहे काही जणांनी बलकाऊन घेतली आहे ती परत मिळेल का
व्हाट्सअप 9881907304
नमस्कार सर.
आमचं गावठाणात घर आहे. आणि येण्या जाण्या साठी वाट देखील होती. पण शेजाऱ्यांनी ती वाट आत्ता बंद करून बरीच वर्ष झाली आहेत. त्यावेळी कंप्लेंट, आणि पंचायत मध्ये सांगितले होते. पण त्यांनी लक्ष दिले नाही. आत्ता काही करू शकतो का. आम्हाला वाट मिळेल का?
Call 9881907304
Same problem, please provide solutions sir
Same problem pls help🙏
paise aahe tar ya
सर मल गावठाण जमीनी वर घर बानदायाला ग्रंपंच्यत लेटर देत नहीं ते हो पण बोलत नाही आणि नहीं पण बोलत नहीं
कॉल 9881907304
आपण सांगितल्या प्रमाणे एकाला तात्पुरत्या स्वरूपात जागा ग्रामपंचायत तिने वापरायला दिली असेल नंतर त्याने ग्रामपंचायत तिच्या संगण मताने 8अ मध्ये नोंद केली असेल तर आम्ही बाजूला राहणारे आहे आमचा दुसरा दरवाजा त्या मोकळ्या जागेचा दिशेने आहे आम्हाला दहा बरा फूट जागा हवी आहे पण तो म्हणतो ती जागा माझी आहे मोकळ्या जागेची नोंद होती का आम्हाला जागा मिळेल का काय कायदेशीर कारवाई करता येईल जाणेकरून ती जागेवरून त्याला हटवाता येईल
मिळाली का जमीन तुम्हाला
स्वतःच्या मालकीची जमीन इतरांचे घरा आहेत तर काय उपाय बांधण्यास नकार
का
JR chi pdf send kara
सर तुम्हाला कॉल करून माहिती घायची अशेल तर नंबर पाठवा.
व्हाट्सअप 9881907304
नमस्कार सर मि येवला तालुक्यातील आहे आमच्या गावात ग्रामपंचायत हदीतिल जागा सरपंचानि नावे करून घेतले आहे सरपंच ना आधिकार आहे का
गाव कोणते
उद्योग व्यवसायासाठी गावठाणातील जागा ग्रामपंचायत देवू शकते का
Nice
Hii
Sir तुमचा नंबर द्या
माझा घराच्या बाजूला एका गुंठा ची जागा आहे त्या जागेवर मडकी भाजण्याचा आवा आहे म्हणजे भट्टी आहे त्या भट्टीचा धूर आमचा घरात येत असतो ग्रामपंचायत मध्ये तक्रार केली असता ग्रामपंचायत म्हणे ती जागा त्याचा नावावर त्याचे घर पाठीमागे आहे to भट्टीचा नावे कचरा टाक सेन टाक इतर घाण करत असतो ती जागा गावठाण आहे गावठाण जागा नावावर होते का आणि एका वक्तीला किती जागा देण्याचा अधिकार असतो त्या जागेचे खरेदी खत नाही अशीच नोंद करून घेतली आहे त्या जागेसामोरं माझा दरवाजा आहे त्या जागेवर भट्टीचा नावे अतिक्रमण केले आहे त्यांना हटवाण्यासाठी काय कायदेशीर बाबी करता येईल का कारण आमचा दुसऱ्या दरवाजा सोमोर सर्व घाण होत आहे भट्टीचा धूर होत आहे ती जागा त्यांची नोंद रद्द करता येईल का मार्गदर्शन मिळाले अति महत्वाचे आहे उत्तर जरूर द्या धन्यवाद 🙏🙏
RTI टाकून ग्राम पंचायत कडून माहिती घ्या, प्लॉट विकला आहे की अनधिकृत आहे
सर मि 15 वर्षा पासून घर पटी व पाणी पटी भरतोय घर माझ्या नावावर आहे आणि आरधा रस्ता सुद्धा तरी अतीक्रमण होऊ शकते का व झाले तर काय करावे
मुळ गाव, गावठाण, विस्तारीत गावठाण माहिती द्यावी
गावठाण जागेस सातबारा नसतो का
Hii sir
🙏
गायरण जमीन आणि गावठाण यातील फरक काय
Gayran jamin mhanje grampanchayat chi jamin jase ki vanikaran Ani sheti, gavthan mhanje grampanchayat cha konvada Ani gavatil rikami jaga ji grampanchayat chya malkichi ahe
गावठाणातील मालकी जमीन विकता येते का ?
Call 9881907304
सर तुम्ही सल्ला बरोबर दिला आहे Hii
🙏
Hi sir
सर तुम्ही सल्ला बरोबर दिला आहे Hii
🙏