देशातील ३१ पैकी केवळ ९ राज्यांमध्ये आहे इंडिया आघाडीचे-काँग्रेसचे सरकार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 дек 2024

Комментарии • 8

  • @sanjaypatwardhan9291
    @sanjaypatwardhan9291 7 дней назад +4

    प्राची ताई, घेऊन टाका माझी कॉमेंट. आजचा विषय छान आहे. म वि आ चे नेते आणि कांग्रेस आपला पराभव झाला हेच मान्य करीत नाहीत. त्यामुळे कसली जबाबदारी घेण्याचा किंवा आत्मपरीक्षण करण्याचा काही प्रश्न येतच नाही.
    कांग्रेस मुक्त भारत होणे हे ही काळाची गरज आहे.

  • @nitingadhave9932
    @nitingadhave9932 6 дней назад

    राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मंडळी बाजूला ठेवून देशात राष्ट्रीय काँग्रेस पक्ष उभारणी केली पाहिजे तरच भविष्य भविष्यात फायदा होईल राहूल गाधी ने नुसते संविधान मुद्दा व अडाणी चा ही मुद्दा वर राज्य जिंकता येत नाही प्रत्येक राज्यात वेगळे मुद्दा असू शकतात महाराष्ट्र राज्यात काँग्रेस पक्षाचे एकमुखी कणखर नेतृत्व नाही नाना पटोले ला अहंकार अंगात शिरला होता विदर्भात नुसती तीव्र गटबाजी याचा फायदा भाजप घेतला आता तरी काँग्रेस पक्ष सुधारणा करणार की नाही महाराष्ट्र राज्य मुक्त पक्ष होणार हे समजत नाही राहूल गाधी ही एक दोन मुद्दा वर उतरुन आंदोलन करतात पण जनतेशी निगडित असे मुद्दा वर उतरुन आंदोलन केले तर जनता पाठीशी उभे राहते जनतेला कोण अडाणी अंबानी माहीत नाही याचा विचार पक्षाच्या नेतृत्वाने करावा

  • @SiddheshwarKamble-v4t
    @SiddheshwarKamble-v4t 6 дней назад

    लोकसभेत 99जागा मिळवणारा नेता चॅलेंज देत होता लिखके लो हम गुजरातमे भाजपाको हराने जा रहे है आम्हीपण ही गोष्ट खूणगाठ मनी लिहून ठेवले आहे

  • @NarayanKamble-hg2hw
    @NarayanKamble-hg2hw 6 дней назад

    भाजप मुक्त भारत करेंगे काँग्रेस देश भक्ती का जिवन्त प्रतीक है देश स्वतंत्र करण्यात काँग्रेसच योगदान आहे भाजप काही सुद्धा योगदान नाही तरी