- Видео 915
- Просмотров 5 363 234
Gheun Taak
Индия
Добавлен 23 фев 2024
‘घेऊन टाक’ हा तुमचा विश्लेषणात्मक बातम्या देणारा buddy आहे. टीव्ही चॅनलच्या एकतर्फी बातम्या ऐकून कंटाळा आलाय ? वर्तमानपत्रेही बोरींग होत चाललीयेत ? ‘घेऊन टाक’ तुमच्यासाठी घेऊन येतंय रंजक, माहितीपूर्ण, विश्लेषणात्मक पैलू घेऊन! इथे तुम्हाला मिळतील राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, रोजगार, उद्योग, गुन्हेगारी या संदर्भातील विश्लेषणात्मक बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू झालंय ‘घेऊन टाक’ हे नवं कोरं चॅनल. या चॅनलवर तुम्हाला मिळतील संधनावर आधारित रंजक पैलू. युवा पत्रकारांच्या नजरेतून विविध विषयांवरचं वार्तांकन, विश्लेषण तुम्हाला नक्की आवडेल. यात आम्ही तुम्हाल देऊ दिल्लीपासून ते गल्लीपर्यंतच्या बातम्या. अगदी तुम्हाला माहिती असावेत असे ट्रेंडिंग असलेल्या आंतरराष्ट्रीय विषयांवरही माहिती तुम्हाला मिळेल.
Narendra Modi यांचे लोकसभेत संविधानावर भाषण |Modi | Winter Session
‘घेऊन टाक’ हा तुमचा विश्लेषणात्मक बातम्या देणारा buddy आहे. टीव्ही चॅनलच्या एकतर्फी बातम्या ऐकून कंटाळा आलाय ? वर्तमानपत्रेही बोरींग होत चाललीयेत ? ‘घेऊन टाक’ तुमच्यासाठी घेऊन येतंय रंजक, माहितीपूर्ण, विश्लेषणात्मक पैलू घेऊन! इथे तुम्हाला मिळतील राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, रोजगार, उद्योग, गुन्हेगारी या संदर्भातील विश्लेषणात्मक बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू झालंय ‘घेऊन टाक’ हे नवं कोरं चॅनल. या चॅनलवर तुम्हाला मिळतील संधनावर आधारित रंजक पैलू. युवा पत्रकारांच्या नजरेतून विविध विषयांवरचं वार्तांकन, विश्लेषण तुम्हाला नक्की आवडेल. यात आम्ही तुम्हाल देऊ दिल्लीपासून ते गल्लीपर्यंतच्या बातम्या. अगदी तुम्हाला माहिती असावेत असे ट्रेंडिंग असलेल्या आंतरराष्ट्रीय विषयांवरही माहिती...
Просмотров: 11
Видео
Rahul Gandhi यांनी कॅबिनेटचा निर्णय बदलून संविधानाचा अपमान केल्याचा पंतप्रधान मोदींचा आरोप
Просмотров 206 часов назад
‘घेऊन टाक’ हा तुमचा विश्लेषणात्मक बातम्या देणारा buddy आहे. टीव्ही चॅनलच्या एकतर्फी बातम्या ऐकून कंटाळा आलाय ? वर्तमानपत्रेही बोरींग होत चाललीयेत ? ‘घेऊन टाक’ तुमच्यासाठी घेऊन येतंय रंजक, माहितीपूर्ण, विश्लेषणात्मक पैलू घेऊन! इथे तुम्हाला मिळतील राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, रोजगार, उद्योग, गुन्हेगारी या संदर्भातील विश्लेषणात्मक बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू झालंय ‘घेऊन टाक’ ...
PM Modi Attacks Gandhi Family | Lok Sabha Speech Live
Просмотров 247 часов назад
‘घेऊन टाक’ हा तुमचा विश्लेषणात्मक बातम्या देणारा buddy आहे. टीव्ही चॅनलच्या एकतर्फी बातम्या ऐकून कंटाळा आलाय ? वर्तमानपत्रेही बोरींग होत चाललीयेत ? ‘घेऊन टाक’ तुमच्यासाठी घेऊन येतंय रंजक, माहितीपूर्ण, विश्लेषणात्मक पैलू घेऊन! इथे तुम्हाला मिळतील राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, रोजगार, उद्योग, गुन्हेगारी या संदर्भातील विश्लेषणात्मक बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू झालंय ‘घेऊन टाक’ ...
PM Modi Speech In Lok Sabha | मोदींचे संसदे संविधानावर भाषण
Просмотров 267 часов назад
‘घेऊन टाक’ हा तुमचा विश्लेषणात्मक बातम्या देणारा buddy आहे. टीव्ही चॅनलच्या एकतर्फी बातम्या ऐकून कंटाळा आलाय ? वर्तमानपत्रेही बोरींग होत चाललीयेत ? ‘घेऊन टाक’ तुमच्यासाठी घेऊन येतंय रंजक, माहितीपूर्ण, विश्लेषणात्मक पैलू घेऊन! इथे तुम्हाला मिळतील राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, रोजगार, उद्योग, गुन्हेगारी या संदर्भातील विश्लेषणात्मक बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू झालंय ‘घेऊन टाक’ ...
Rahul Gandhi-UBT यांच्यावर Dr Shrikant Shinde सावरकरांच्या मुद्दयावरून यांचा हल्ला बोल|Congress
Просмотров 567 часов назад
‘घेऊन टाक’ हा तुमचा विश्लेषणात्मक बातम्या देणारा buddy आहे. टीव्ही चॅनलच्या एकतर्फी बातम्या ऐकून कंटाळा आलाय ? वर्तमानपत्रेही बोरींग होत चाललीयेत ? ‘घेऊन टाक’ तुमच्यासाठी घेऊन येतंय रंजक, माहितीपूर्ण, विश्लेषणात्मक पैलू घेऊन! इथे तुम्हाला मिळतील राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, रोजगार, उद्योग, गुन्हेगारी या संदर्भातील विश्लेषणात्मक बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू झालंय ‘घेऊन टाक’ ...
OneNationOneElection चे विधेयक चालू अधिवेशनातच मांडणार
Просмотров 2311 часов назад
#onenationoneelection #narendramodi #amitshah #election #modigovernment #bjp देशात लोकसभा आणि विधानसभांची निवडणूक एकाच वेळी घेण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न यशस्वी होणार आहे. एक देश एक निवडणूक विधेयकाला कॅबिनेटनी मंजूरी दिली असून हे विधेयक येत्या अधिवेशनातच मंजूरीसाठी मांडण्यात येणार आहे. अनेकांना याबाबत अनेक प्रश्न असतील. कसं होणार ? याचा फायदा की तोटा ? सरकार हा घाट का घालतंय ? विरोधकांची या विध...
MVA मध्ये विरोधी पक्ष नेते पदावरुन आता खटके| UBT|Congress|NCP
Просмотров 1,1 тыс.2 часа назад
#mahavikasaghadi #uddhavthackeray #sharadpawar #nanapatole #vidhansabha #maharashtrapolitics मविआ म्हणजे मला विसरा आता अशा आशयाचा एक व्हिडिओ आम्ही केला होता ज्याला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिला. आमचं म्हणणं खरं ठरतंय. जनता विसरत चाललेल्या या आघाडी मधले ऊबाठा सेना आणि काँग्रेस यांच्यातला कलगी तुरा काही संपत नाहीये. दोघांनाही जनतेशी घेण देणं नव्हतं केवळ वैयक्तिक स्वार्थ महत्त्वाचा होता हे आपण निवडण...
Allu Arjun ला झाली Arrest, काय म्हणतात सेलिब्रिटी?
Просмотров 1352 часа назад
#alluarjun #alluarjunarrest #pushpa2 #pushpatwo #sandhyatheatre #newstoday #alluarjunbail फ्लॉवर नाही फायर हूँ मै ! एका खांद्याने आणि पायाने वाकडा असणाऱ्या पुष्पाने बॉक्स ऑफिसवर धम्माल उडवून दिली आहे. सिनेमा रिलीज होऊन एक आठवडा झालाय. एकीकडे लोकं अल्लू अर्जुनवर प्रेमाचा वर्षाव तर करत आहेत तर दुसरीकडे पोलिसांनी अल्लू अर्जुनला बेड्या ठोकल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणात खरंच अल्लू अर्जुन दोषी आहे का...
AlluArjun अटकेसाठी तेलुगु फिल्म इंडस्ट्रीचे राजकारण जबाबदार
Просмотров 1,1 тыс.2 часа назад
#alluarjun #alluarjunarrest #pushpa2 #pushpatwo #sandhyatheatre #newstoday सुपरस्टार अल्लू अर्जून उर्फ बन्नीला अटक झाली. देशभरात त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. आता तेलुगु फॅन्स हैदराबादच्या रस्त्यावर उतरणार, हिंसाचार होणार वगैरे होईल असं तुम्हाला वाटत असेल तर ते साफ चुक आहे. हैदराबादमधे पुष्पा - टू च्या प्रदर्शनावेळी चेंगराचेंगरी झाली आणि एका महिलेचा त्यात मृत्यू झाला. या घटनेसाठी अल्लू अर्जून...
BJP ला ऑपरेशन LOTUS महत्वाचं आहे का| BJP|MAHAYUTI
Просмотров 7524 часа назад
BJP ला ऑपरेशन LOTUS महत्वाचं आहे का| BJP|MAHAYUTI
Bengaluru Techie Atul Subhash ला न्याय मिळणार का?
Просмотров 3944 часа назад
Bengaluru Techie Atul Subhash ला न्याय मिळणार का?
संविधानाच्या अवहेलनेनंतर परभणीत उसळला हिंसाचार ! कोण जबाबदार ?
Просмотров 1,1 тыс.7 часов назад
संविधानाच्या अवहेलनेनंतर परभणीत उसळला हिंसाचार ! कोण जबाबदार ?
Rohingya मुस्लिमांनी पुण्यात बांधले घर | अवघ्या ५०० रूपयात मिळवले आधार कार्ड
Просмотров 657 часов назад
Rohingya मुस्लिमांनी पुण्यात बांधले घर | अवघ्या ५०० रूपयात मिळवले आधार कार्ड
George Soros Controversy मुळे काँग्रेसचे नेते अडचणीत | Who is George Soros?
Просмотров 799 часов назад
George Soros Controversy मुळे काँग्रेसचे नेते अडचणीत | Who is George Soros?
Kurla Bus Accident: BEST चालकाला २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी - काय आहे संपूर्ण प्रकरण?
Просмотров 7649 часов назад
Kurla Bus Accident: BEST चालकाला २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी - काय आहे संपूर्ण प्रकरण?
Vijaysingh Mohite Patil आणि Sharad Pawar मारकडवाडीच्या फेरमतदान स्टंटला जबाबदार असल्याचा आरोप
Просмотров 4169 часов назад
Vijaysingh Mohite Patil आणि Sharad Pawar मारकडवाडीच्या फेरमतदान स्टंटला जबाबदार असल्याचा आरोप
Belgavi मध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर कर्नाटक सरकारचा अत्याचार
Просмотров 4939 часов назад
Belgavi मध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर कर्नाटक सरकारचा अत्याचार
Solapurche जिल्हाधिकारी Kumar ashirwad यांचे मोठे विधान
Просмотров 1,2 тыс.12 часов назад
Solapurche जिल्हाधिकारी Kumar ashirwad यांचे मोठे विधान
DyCM Eknath Shinde यांच्या विधानसभेतील भाषणाने विरोधक घायाळ
Просмотров 2,1 тыс.12 часов назад
DyCM Eknath Shinde यांच्या विधानसभेतील भाषणाने विरोधक घायाळ
BMC ची निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढण्याचा UBT सेनेचा निर्णय
Просмотров 2,2 тыс.14 часов назад
BMC ची निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढण्याचा UBT सेनेचा निर्णय
देशातील ३१ पैकी केवळ ९ राज्यांमध्ये आहे इंडिया आघाडीचे-काँग्रेसचे सरकार
Просмотров 1,8 тыс.16 часов назад
देशातील ३१ पैकी केवळ ९ राज्यांमध्ये आहे इंडिया आघाडीचे-काँग्रेसचे सरकार
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते सातारचे उद्योगपती धनजी कूपर
Просмотров 2,2 тыс.16 часов назад
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते सातारचे उद्योगपती धनजी कूपर
Devendra Fadnavis यांनी महाविकास आघाडीच्या भविष्याचे दिले संकेत
Просмотров 2,7 тыс.19 часов назад
Devendra Fadnavis यांनी महाविकास आघाडीच्या भविष्याचे दिले संकेत
DevendraFadnavis यांच्या पुढील पाच वर्षांचा Roadmap ठरला
Просмотров 1,1 тыс.19 часов назад
DevendraFadnavis यांच्या पुढील पाच वर्षांचा Roadmap ठरला
Devendra Fadnavis यांच्या विक्रमी राजकीय कारकिर्दीचा आढावा
Просмотров 4521 час назад
Devendra Fadnavis यांच्या विक्रमी राजकीय कारकिर्दीचा आढावा
Devendra Fadnavis यांच्या नावावर भाजपाचे नेते, Eknath Shinde व Ajito Pawar यांचे शिक्कामोर्तब
Просмотров 10621 час назад
Devendra Fadnavis यांच्या नावावर भाजपाचे नेते, Eknath Shinde व Ajito Pawar यांचे शिक्कामोर्तब
देवेंद्र फडणवीसांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्राला मिळणार मोठे प्रकल्प
Просмотров 1,5 тыс.21 час назад
देवेंद्र फडणवीसांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्राला मिळणार मोठे प्रकल्प
Rajesh Tope यांच्या कार्यकर्त्याच्या दाव्याने MVAचं पितळ उघड
Просмотров 10 тыс.День назад
Rajesh Tope यांच्या कार्यकर्त्याच्या दाव्याने MVAचं पितळ उघड
BJP ने Devendra Fadnavis यांच्या रूपाने पुन्हा एका ब्राह्मण मुख्यमंत्र्यालाच संधी दिली
Просмотров 1,1 тыс.День назад
BJP ने Devendra Fadnavis यांच्या रूपाने पुन्हा एका ब्राह्मण मुख्यमंत्र्यालाच संधी दिली
Devendra Fadnavis याचे विधीमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतरचे संपूर्ण Uncut Speech
Просмотров 882День назад
Devendra Fadnavis याचे विधीमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतरचे संपूर्ण Uncut Speech
किती वर्षानी बाफना ची आठवण झाली, 25?😂😂
घेऊन टाका माझी कॉमेंट. कायद्यानुसार, नियमानुसार विरोधी पक्षांचे जेवढे संख्याबळ असणे आवश्यक आहे तेवढे असेल तर आणि तरच विरोधी पक्ष नेता हे पद असावे. याबाबत नियमाला बगल देण्याची गरज नाही. आणि असं ही यांच्यातला कोणीही विरोधी पक्ष नेता म्हणून काय दिवे लावणार आहे?? यांना आता पाच वर्षे नुसती रडारड तर करायची आहे. नुसता आंधळा विरोध करायचा हेच यांचे धोरण असणार आहे.😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
आ प्रकाश आंबेडकर यांनी कोणत्या हि समाज चे नाव घेतले नाही... स्टेटमेंट तपासून पाहणे
संख्याबळ अपुरे असल्याने आताच्या विधानसभेत विरोधी पक्ष नेता असण्याची गरज नाही. नाहीतरी सध्याचे विरोधक हे विधायक कामांसाठी प्रसिद्ध नाहीतच. त्यांना नुसताच गोंधळ घालायचा आहे. तो त्यांनी रस्त्यावर घातला तरी चालेल.😂😂😂😂
जातीय वाद होऊ नये. महाराष्ट्र कुठे चालला? शांतता ठेवा.
भाजपला महाराष्ट्र अस्थिर पाहिजे. म्हणून अशा गोष्टी घडवून आणल्या जातात. काय तर मुख्यमंत्री म्हणतात तो माथेफिरू आहे मग माथेफिरू आर एस एस चंद्राप्रमाणे केंद्र का उध्वस्त करत नाही. फक्त संविधान च कसे दिसते. कारण भाजपचे खासदार आमदार उघडपणे म्हणतात आम्हाला संविधान बदलायचे आहे यावर मुख्यमंत्री काय प्रतिक्रिया देणार आहेत?
1914 पासूनच महाराष्ट्र पेटलेला आहे गोदावरी दलितांवरील अत्याचार वाढलेले आहेत हे सुद्धा नमूद करावा
मीडिया एकतर्फी बोलते बौद्धांवर किंवा बौद्धांच्या वस्त्यावर आजच हमले झालेले नसून हे सुद्धा राजकारणाचाच भाग असू शकतो
बाळासाहेबांवर आरोप करण्याआधी थोडा विचार करावा नंतरच वक्तव्य करावे
बाळासाहेब आंबेडकर साहेब यांंच statement व्यवस्थित वाचून घे.
कोकणचा विकास झाला पाहिजे. कोकणात प्रकल्प आणा. विरोध करणाऱ्यांना बांबूचे फटके पाडा. रोजगार आणा... पर्यटन विकास करा... लोकांकडे पैसा खूप आहे.. कोकणात पर्यटन खूप संधी आहे. मुंबईतले बकाल रस्ते, कचरा साफ करा. डोळे दिपून टाकणार मतस्यालय बांधा
असंग शी संग केला, विचारधारेशी फारकत घेतली कि असाच सत्यानाश होणार.
Yes
Khajgi karan sampawla pahije pravasi cha jiv dhokyat ahe ethe mukhyamantri ne kalji purvak lakcch dila pahije....
आम्ही सहमत नाही
Really horrible. There is Purush hakka samiti is available for these type of cases. Search in google. You may get reference.
BJP jar vishvas ahe mug te ka ghabrat ahet ballet paper election la
लोकसभेला सुध्दा याच यंत्रावरच मतदान झालं होतँ विरोधी पक्ष्यांना अक्षेप नवता .
ह्याच्या मायचं हलकट बेन
योग्य बोलले आहेत, जिल्हाधिकारी साहेब. कायदा टिकला पाहिजे, ईव्हीएमवर शंका होती तर विरोधकांनी निवडणुकी आधी थयथयाट करायचा होता, पराभव झाल्यावर डांग आपटून काय साध्य होणार??
IAS अधिकारी असे मत मांडू शकतो?प्रशासन लोकांसाठी आहे कि नेत्यांसाठी या प्रश्नाचे उत्तर द्यावे जिल्हाधिकारी
आणि हो बांगलादेश होईल आपण त्याचं वाटेवर आहोत 😂 मोदी शाह ते स्वप्न पण साकार करतील थोड्या दिवसात
प्रशासन पण विकले जाते बीड चा अनुभव आहे
मुस्लिम कॉर्पोरेटर यांना मदत करून पाहिले तर त्यांना कागदपत्र आणि सुरुवातीला राहणे खाणे पिणे ची व्यवस्था करतात....गद्दार ते आहेत खरे...कांबळे तर बिचारा अडकला असेल
लोकशाही मध्ये जनतेला सर्व हक्क आहेत तर मग जनता जे म्हणते तसे प्रशासनाने सरकार ने वागायला पाहिजे. प्रशासनाला कोणी अधिकार दिले जनतेचा हक्क नाकारण्याचा.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती केंद्र सरकारच्या दबावाखाली खोटे पणा करतं आहेत तर जिल्हा अधिकारी काय घेऊन बसलात. सर्व मॅनेज केले गेले आहेत . सर्वांना भीती आपल्या नोकरी धंद्याची कुटुंबाची. दूध का दूध और पानी का पानी करण्यासाठी मारकड वाडी गावात बॅलेट पेपर वर मतदान व्हायला पाहिजेच होते.
फार भयंकर आहे हे सगळं. यासाठी राज्य सरकारने बेस्ट चे संपूर्ण सरकारीकरण करावे. एस टी महामंडळ आहे तसं बेस्ट सुद्धा सरकारी नियंत्रणात यावे. त्यासाठी लागणारा निधी सरकारने पुरवावा. खाजगीकरण सगळीकडे करणे योग्य नाही. ड्रायव्हर खरंच दोषी असेल तरच त्याला शिक्षा दिली जावी.
जय श्री राम, सर्व राम भक्तांचा विजय असो. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
घेऊन टाका माझी कॉमेंट. याचा अर्थ evm बाबत रडारड करणारे सर्व पक्ष आणि नेते ढोंगी आहेत. 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
कोमट पानी प्या घबरु नका who अपला विचार घेत
जॉर्ज सोरोस आणि कांग्रेस हे दोघेही आपल्या देशाचे शत्रू आहेत हे या सर्व प्रकरणावरून उघड झाले आहे. देशाच्या सर्व शत्रूंचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे.😡😡😡😡😡😡😡😡😡
रडीचा डाव 🤣
छान माहिती
वक्फ बोर्डचे समर्थन ,राम मंदिर,३७० कलम यावर टीका करून उद्धव ठाकरेंनी राजकीय आत्महत्या केली आहे ..!
Tayee mattaber nahi porkat neta
Gavgund😂
😂
ताई अहो तुम्ही चुकीची माहिती देत आहें महाराष्ट्र नविन राज्य वेगळे व मुंबई प्रांत वेगळा
Ata akkal Ali hyala
म वि आ चे म्हणजे कांग्रेस, शरद कांग्रेस आणि उद्धव सेना यांचे जेवढे आमदार निवडून आलेत त्या सर्वांनी आपल्याला हा निकाल ( म्हणजे स्वतःचा विजय ) मान्य नाही, हा काही तरी घोटाळा आहे असं म्हणून तत्काळ राजीनामा द्यावा आणि आमरण उपोषणाला बसावे. संपूर्ण देशातून evm हद्दपार होत नाही तो पर्यंत हे उपोषण चालू ठेवावे. 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Corruption virus vatawarn gadhul karnyasathi kahihi karu shakto.
All MVA candidates in assembly election have spent lot of money but lost due to Jarange and his statements. This man Tope should be booked on corruption charges.
मॅडम आपण त्या मनुवादी विचाराने भारावून पुर्ण इतिहासच बदलायच काम सुरू केले आहे काय संपूर्ण महाराष्ट्राची निर्मिती ही 1 मे 1960 रोजी झाली आहे
बापाच्या विचारांशी गद्दारी करुन काॅंग्रेस, शरद राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली तेव्हाच या टोमणे सेनेची शिल्लक सेना/संपली सेना होणार हे नक्की होते. बाळासाहेबांनी त्यांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्या कुपूत्राला स्वर्गातूनच शाप दिला असेल आणि त्याचा परिणाम म्हणून जनतेने बाळासाहेबांची इच्छा पूर्ण केली.
निव्वळ 0 अनुभव असलेला राजकारणी
माहिती नविन समजली.
😅😅😅😅 Ha Hirvat Bara 😅😅😅 Janab Udhoddin wakre
हिंदू ना गृहीत धरलं तर किती महागात पडू शकतं हे त्यांना कळल असलं तरी हिंदू चा केलेला विश्वासघात हे हिंदू कधीच विसरणार नाहीत. सत्तेसाठी अत्यंत स्वार्थीपणा हा दिसुन आला, त्यासाठी स्वतःच्या धर्माचा ही अपमान केला.
मग बाळासाहेब खेर कितवे मुख्यमंत्री होते?
Aali akkal talyavar, beakkal kuthle, aata kahihi zal tari hya rang badlu sardyala janta mafch karnar nahi
Uddhav Thackeray Shiv Sena is Rashmi Thackeray family and relative private limited company 😡 They don't care about their karyakarta. They are working for aditya Thackeray and Varun Sardesai 😡 Now for BMC election he will become marathi and hindu 😡🙏