कोणत्या तेलात सर्वात जास्त कोलेस्टेरॉल असते? | Cholesterol free oil | Dr Tejas | Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • कोणत्या तेलात सर्वात जास्त कोलेस्टेरॉल असते? | Cholesterol free oil | Dr Tejas | Marathi
    नमस्कार 🙏🏻
    डॉ. रविंद्र कुलकर्णी , हृदयविकार तज्ञ यांनी सुरू केलेल्या RUclips Channel मधे आपले स्वागत आहे
    सदर channel मधे हृदयाचे आरोग्य (हार्ट हेल्थ) , मधुमेह , आहार , योग, व्यायाम (फिटनेस) , आयुर्वेद, वजन , व्यसन , lifestyle diseases , ताण तणाव व्यवस्थापन इ अनेक आरोग्यपर विषयावर आरोग्य टिप्स , videos , shorts , polls , quizzes तसेच तज्ज्ञांच्या मुलाखती ची माहिती प्रसारित केली जाईल
    Welcome to Just For Hearts : An Initiative for Healthy Life
    This channel is one stop platform for all the health updates by Team Just For Hearts , Experts videos / reels , quizzes , stories , polls , success stories as well as various offers to promote health and wellness.
    धन्यवाद
    डॉ रविंद्र कुलकर्णी
    MD DNB FSCAI Cardiology
    हृदयविकार तज्ञ ,पुणे
    जस्ट फॉर हार्ट्स
    / @justforhearts
    अधिक माहिती / संपर्कासाठी
    OPD Appointment :
    94229 91576
    Diet / Lifestyle Advice :
    94229 67051
    94229 73171
    WhatsApp Chat :
    94229 89425
    Join Whatsapp Channel :
    whatsapp.com/c...
    Email :
    operations@justforhearts.org

Комментарии • 20

  • @rewakulkarni5183
    @rewakulkarni5183 Месяц назад +3

    खूपच महत्वाची माहिती....आतापर्यंत तेलामुळे कोलेस्ट्रॉल वाढते असे वाटत होते

    • @JustForHearts
      @JustForHearts  Месяц назад

      धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
      For any inquiry whats app on 94229 89425

  • @archananagdeve3858
    @archananagdeve3858 Месяц назад +3

    खूप वर्ष नंतर आज माझ उतर बरोबर आहे नंबर आला हे एकून मी फारच खूश झाली thank you Tejas mam मी महाराष्ट्र च्या सगळ्यात शेवट चा जिल्हा गोदिंयाला राहते शुगर पेशंट असल्यामुळे सगळे video बघते खूप सुंदर माहिती देत असता

    • @JustForHearts
      @JustForHearts  22 дня назад

      खूप खप अभिनंदन

  • @ltejas86
    @ltejas86 Месяц назад +1

    बरोबर आहे. दर महिन्याला जरी प्रकार बदलता आला तरी उत्तम!

  • @ashamarathe6324
    @ashamarathe6324 Месяц назад +2

    माझे उत्तर बरोबर आले. Thank you

  • @anjalipawar1232
    @anjalipawar1232 Месяц назад +2

    खूपच उपयोगी माहिती आहे.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Месяц назад

      धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
      For any inquiry whats app on 94229 89425

  • @chitrasohani2401
    @chitrasohani2401 Месяц назад +1

    उपयुक्त माहिती धन्यवाद

    • @JustForHearts
      @JustForHearts  Месяц назад

      धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
      For any inquiry whats app on 94229 89425

  • @archananagdeve3858
    @archananagdeve3858 Месяц назад +3

    Thank you Mam छान माहिती दिली मँम आम्ही प्रत्येक दोन महिने नी वेग वेगळ्या प्रकारचे तेल खात असतो असे खाणे बरोबर कि नाही ते माहीत सांगा ल

    • @ltejas86
      @ltejas86 Месяц назад +1

      बरोबर आहे. दर महिन्याला जरी प्रकार बदलता आला तरी उत्तम! तेल रिफाईंड वापरावे की घाणीचे हे जाणून घेण्यासाठी माझा पुढचा व्हिडिओ जरूर पहा!!

  • @shardabhaskar7349
    @shardabhaskar7349 Месяц назад +4

    नमस्ते खरंच आतापर्यंत माहित नव्हतं की तेलबिया मध्ये कोलेस्ट्रॉल नसते ते प्राणीजन्य पदार्थांमध्ये असते धन्यवाद डॉक्टर

    • @JustForHearts
      @JustForHearts  22 дня назад

      तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की शेर करा

  • @FrankHill-g9s
    @FrankHill-g9s Месяц назад +1

    I have watched earlier video about cholesterol too. Very nice information, thanks. I have a question, now a days doctors ask to take fish oil tablets, will that affect cholesterol level?

    • @JustForHearts
      @JustForHearts  22 дня назад

      Do you exercise regularly

    • @FrankHill-g9s
      @FrankHill-g9s 21 день назад

      ​@@JustForHearts
      Yes , I do 24 Suryanamaskar , few yogasana and 45 minutes brisk walk everyday. I am Type 2 diabetic too.

  • @lenovogamerz6841
    @lenovogamerz6841 Месяц назад +1

    Tryglyceride

  • @jayshreeborate1634
    @jayshreeborate1634 Месяц назад +1

    Mam namast me gemini, fortune riso he oil ghete he yogya aahe kaa