Jaywant Wadkar | मुंबई हिट अँड रन प्रकरण, जयवंत वाडकर यांच्याकडून मोठा संशय व्यक्त
HTML-код
- Опубликовано: 7 июл 2024
- Jaywant Wadkar | मुंबई हिट अँड रन प्रकरण, जयवंत वाडकर यांच्याकडून मोठा संशय व्यक्त
#MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #Kurla #Borivali #Dahisar #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainNews #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
गुजराती लोकांचे गुलाम असणाऱ्या राजकारण्याना सत्तेत बसवल्यावर हेच होणार....
tyach gujrati mansanni ek hit and run case vr rule aanla tevha aapanch virodh kela he visarla ka
@@asdfqwertasdfyeee tya gujrati cha aai cha gand lấy nko bolu tu Aani nko tatvdnyn sangu … tya aai ghale la tasach farfatat neun Mara
@@asdfqwertasdf अजून चाट मग त्याची...
@@asdfqwertasdfchutiya, tu he incident justify karatos..
मुलगा गायप नाही पोलीसांनी त्याला कुठे तरी निबंध लीहायला बसवलं असेल
अगदी बरोबर
Ha barober
वारे शिंदे साहेब लडकी बहीण योजना राबवता ह्या बहिणीला न्याय मिळेल
का?
😢
अगदी बरोबर १००%
right😢
भाजप हटाव देश बचाव एकनाथ हटाव महाराष्ट्र बचाव
अरे भाडव्या यात भाजपचा काय संबंध. उद्या त्या जुलाब झाले तरी तू भाजपलाच दोषी धरशील.
बिनकामाचे दुर्दैवाने लाभलेले नालायक मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री मोदी शाह सरदारांचे भांडी घासे....
💯
पुण्यात अग्रवाल इथे शाह अरे सगळे गुजराती लोकांनी मराठी लोकांची वाट लावली 😢😢
Phadanvis neech shakuni mama
Rajinama de.
Rajinama de
Kiti neechpana karnaar ajun ...
Eknath Shinde gataarat jaun mara na gaddara
अच्छे दिन, हया गुजरात्यांना पैशाचा जाम माज आला आहे, याला कारण अच्छे दिन
तुम्हीच nivdun dilet aata basaa bomblat 😂😂
Arey te rohit pawar tar Adani chi gadi chalvat hota kaal-parva..
Uddhav saheb tar ambani cha lagna cha saglya karkramat kutumba sakat hazar ahet... Mag konte rajkarni sutle yaatun???
खूप चुकीचे घडले आहे आणि पोलिसांना तो मुलगा न सापडण संशयास्पद वाटते.
बाकी नियम फक्त सामान्यांसाठीच असतात असं वाटतं.
Right 😊
कायदा फक्त सर्व सामान्य गरीब लोकांसाठी
महाराष्ट्र राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाही धनदांडगे माजले आहेत
मुलगा सापडला नाही तर वडीलांना जामिनावर कसे सोडले. सारे संशयास्पद आहे.
Hit and run wala pakistan peksha pn danger ahe , gujrati anaji pant home ministry cha rajinama de
भाजपा मुळे परप्रांतीय माजलेत...काही वर्षांनी महाराष्ट्रात मराठी माणूस संख्येनी कमी होतील आणि परप्रांतीय जास्त होतील
हे विरोधी पक्षातील असते तर लगेच. पकडले असते
कलाकार लोक एकनाथ शिंदे ची सतत बाजू घेत असतात, स्तुती सुमने उधळत असतात, आता जाब विचारा, कुठे लपवून ठेवला आहे त्याला.
मुख्यमंत्री साहेब आणि फडणवीसांचा मिलीभगत आहे.
सर्व महाराष्ट्र थुंकत आहे.
ह्या परप्रांतीयांनी महाराष्ट्राची अशी वाट लावून टाकली. अजून किती काळ ह्या परप्रांतीयांचे नखरे बघणार आहोत.
फक्त फडणीस मंत्री जबाब दार आहेत . जास्त पैशाची मस्ती आहे .
बरोबर आहे
तुम्ही लोक फडणीस कसे म्हणता ?तो फडतूस आहे.
मंत्र्यांचा कुटुंबावर हा प्रसंग आला असता तर .गृहमंत्री राजीनामा द्या नाहि तर संन्यास घ्या.
गृहमंत्र्यांना चिरडला पाहिजे
पुणे पोर्चे
घाटकोपर होर्डिंग्ज
एमआयडीसी डोंबिवली बॉयलर स्फोट
वरळी प्रकरण
सगळे आरोपी गुजराती हाय प्रोफाइल
बाजार मांडून ठेवलाय महाराष्ट्राचा
b j p हटाव राज्य बचाव
वरळीतील मराठी बांधवांनो एकत्र या आणि हया गाद्धरणा धडा शिकवा
पैसा फेको और छुट जावो गुजरात्यांना महाराष्ट्र मध्ये खुल्ली सूट आहे
पोलिस खात्यात सुधारणा हवी असेल, तर अनाजीपंताच्या ढुंगणावर लाथ घालून राजीनामा मागितला पाहिजे.
जो पर्यंत हया नेते मंडळींच्या घरातील दिवे विझत नाही तोपर्यत अशया घटना घडतच रहाणार.
देवाचा इंद्र एकच नाथ तिसरा अ जीत च आहे बॉस दिल्ली त आहे सबका साथ सब भकास कमळीका कारनामा ... बघत रहा भोगत रहा जय जनता जनार्दन.......
शिंदे च्या गटातील आहे त्यामुळे त्या मुलाला कुठेतरी lapavale aahe. पोलिसांचे हात बांधले गेले आहे.
ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहे पोलिसांना तरी पण कृती दिसत नाहीये पोलिसांवर योग्य कारवाई झाली पाहिजे पोलीस कारणीभूत आहेत
सगळ्यात महत्वाचे म्हणजे कुटुंबातील कोणतीही व्यक्ती नवरा किंवा बायको अशी अचानक गेली की संपूर्ण घर उध्वस्त होत आणि हे सर्व ज्याच्यावर प्रसंग येतो त्यालाच त्याच्या त्या वेदना सहन कराव्या लागतात त्या बाईचा काय दोष होता बिचारी नाहक बळीगेली
फडणवीस साहेब आता तरी लक्ष दया..... त्या मुलांच्या घरच्यांच तरी विचार करा त्यांना किती त्रास होत असेल त्यांना न्याय मिळवून दया 🙏🏻
गरीबाची माती श्रीमंताचे सोनं चालू सरकारमध्ये मुख्यमंत्री मुख्यमंत्र्याचा मुख्यमंत्र्याचा सेवक काहीही करो सर्व चालेल लक्षात असू द्या मुख्यमंत्री साहेब अति तिथे माती
खरेच यांना लोकांच्या ताब्यात दिले पाहिजे
अशा व्यक्तींना खरंच लोकांच्या ताब्यात दिले पाहिजे. आणि लोकांनीच त्याचा न्याय करायचा.
पोलीसांनी ठरवले तर एका तासात त्याला पकडू शकतात पण बडे बडे राजकीय नेते आणि पक्ष आडवे येतात...
पोलीसांचे हात बांधून लढा म्हणतात.
एकनाथ कुठेय
तो काय...
आणी म्हणोन....
आणी म्हणोन....
घरी बसवा रे आता..... बस झालं....
Eknath Dighe 2.0 release chya mage lagala aahe
लवकरात लवकर तो मुलगा शोधुन त्याला कडक शासन झाल पाहिजेत
आरोपी अजून भेटत नाही काय गुहखात झोपला आहे फडणीस ने राजीनामा द्यावा हे सरकार आल्यापासून गोलमाल चालू आहे
जयवंत दादा ह्या शासनाकडून न्याय मिळणार नाही, गणपती बाप्पा ह्या सरकारचा न्याय करेल.
अशा गुन्ह्य़ात आरोपीला जास्तीत जास्त शिक्षेची तरतूद करणे आवश्यक आहे तसेच अज्ञान बालक असेल तर पालकांना तेवढीच शिक्षा देणे आवश्यक आहे, तसेच शिक्षा दिल्यानंतर सर्व च कोर्टात शिक्षा कायम ठेवलीच पाहीजे.तरच अशा घटनांना पायबंद बसेल नाहीतर येरे मागल्या.
आंदोलन केल्या शिवाय इथे न्याय मिळणं कठीण
पैसे खाऊ
भाऊ महाराष्ट् ह आता मराठी माणसा cha राहिला नाही... गुजराथी marawali sindhi लाय मातले आहे.. Pune मुंबई तर गेले आहे.. छोट्या गावात मोठे शहारत ही yachi दादागिरी.
काही होणार नाही साहेब, ह्या जागी कुठल्यातरी मंत्रांच्या घरातील कोण नातेवाईक असताना तर नक्कीच कारवाई झाली असती, इथे सामान्य माणसांनी असच गाडीखाली चिरडून मरायचय.😢😢😢
आपल्या देशात सामान्य माणसांना किंमत राहिली नाही नेते स्वतःला देव समजत आहे त्याला जनता कारणी भूत आहे मराठी नेते स्वार्थी लाचार झालेत हिंदू च्या नावावर गरीब हिंदु भरडणार नेते भ्रष्टाचार करून अति श्रीमंत होणार
उदा. मोदी स्वतःला अवतार समजतात आणि आंधभकत त्यांची भक्ती करतात
Barobar Maharashtra jante made dela payjhe. I agree with you..
मुंबई चे रस्ते किती सुरक्षित.?
मुंबईच्या सर्व सामान्य माणसाने रस्त्यावर चालू किंवा वाहन चालवू नये का.? या हवशे नवशे धन दांडग्यानची मस्ती जग विख्यात मुंबई पोलीस उतरवतील का.? पुण्या प्रमाणे मुंबईकर नेटकऱ्याचं आवाज दोषी ना जेरबंद होई पर्यंत दुमदूमला पाहिजे....
गुजराती च्या घरी भांडी ghasto महाराष्ट्र माझा..................🙏
लाडकी बहीण रस्त्यावर गाडीने उडवून एक मुजोर ...पळून जातो आणि सरकार त्यांना पाठीशी घालतो
फाशीची शिक्षा सुनावली पाहिजे
कोणत्या बीळात लपला. आणि पुढे लवकर येणार नाही. नशा ऊतरलीकी पुढे वकील घेऊन येईल. आणि सुटका होईल.
काल त्याच्या वकिलांची बाईट पाहीली तो म्हणत होता, तो मुलगा सापडत नाही कारण तो इन्व्हेस्टिगेशन चा भाग आहे.
पुण्यात आणि मुंबई मध्ये मारवाडी आणि गुजराती bjp bjp हटावो
मला एक महिना मुख्यमंत्री करा, नाही ह्यांना ठोकले तर बोला.
घटना बाह्य सरकार काही करू शकत नाही. जनतेने न्याय मिळेल ही अपेक्षा करू नये.
जोपर्यंत फडणवीस कडे पोलीस खाते आहे तोपर्यंत असंच चालणार
तो शाह आहे, मिंढें काहीही करू शकत नाही
अशा निर्दयी मारी करुणा सुद्धा पोलिसांनी किंवा त्या कायद्याने फरफटत पोलिसांच्या गाडीखाली नेलं पाहिजे आणि ती सुद्धा त्या आणि ते सुद्धा त्या आई-बापांच्या समोर तरच त्यांना ते दुःख काय असतं ते कळेल
एकनाथ शिंदे चा हात आहे म्हणूनच पळून जाऊ शकला मुलगा.. जनतेने याना निवडणुकीत उत्तर द्यावे
Bjp गृहखाते कोणाकडे आहे त्या गृह खात्यातील मुख्ये जे अधिकारी आहेत त्यांनी लपून ठेवले आहे भाजपा चे काम आहेः
अच्छे दिन कदाचित यालाच म्हणावे, अशी सरकारांची इच्छा असावी.
गृह मंत्री कुठे आहेत झोपलेत का
ते नेहमीप्रमाणे निवडणूकीत बिझी. त्यांना जनतेसाठी वेळ आहे कुठे ? वाडकर म्हणतात त्याप्रमाणे आता आपणच धरून या लोकांना चोपून काढलं पाहिजे. अत्यंत दुःखद घटना आहे ही.
या मुलाला दोन करोड फाईन मारा म्हणजे माज उतरेल केस होऊन काही फायदा होणार नाही तो सुटणार
2 करोड काय होणार:, 20-25 वर्ष जेल झाली पाहिजे
त्याला जनतेच्या ताब्यात देऊन तुडवायला पाहिजे
2crore kai honar ahe😂
हो फाईन मारून त्या नखाँना नाखवाणा एककरोड द्या
हे सवेंदना नसलेले सरकार ह्यांना हटवले पाहिजे
So Sad Om Shanti
बड्या बापाच्या मुलांना काही होत नाही.. हे सत्य आहे.. वाडकर साहेब
Wadkar saheb pls thumhi Kaveri Tai la justice dya. Pls.
फडविस कुठे आहे ? हे सर्व घटनेवर फडविसचा आशीर्वाद आहे.
हे गुजराती, मारवाडी लोक माजलेत
खूप वाईट झालं
आरोपीचा शोध घेवून त्यास कठोर शिक्षा झाली पाहिजे, राजकारण किंवा श्रीमंताची बहूतेक मुले अशीच गैर वर्तन करतांना दिसत आहे, पैशाचा माझ तयांना इतका आला आहे की माणसाची किंमतच राहीली नाही.
सारांश:राजकारणी पोलिसांना आपलं कर्तव्य बजावू देण्या मधे येतात....
अगदी वाडकर बरोबर बोलत आहे
जयवंत वाडकर साहेब रामराज्य आहे आज ना उद्या होईल अटक आणि अटक झाली तर १०० ऊठा बश्या काढायची सजा होईल.😢
राजकिय वरदहस्त असणार
Teen thug basle satiety apache honar
महाराष्ट्रात मराठी माणसांनी व जेवढे मराठी पक्ष आहेत एकजुटीने राहिले पाहिजे तरच परप्रांतीय निवर्ती धाक राहील
Varsha bangalyavar kinva thane cm ghri asel
पोलिसांना राजकीय दबावामुळे आरोपी भेटणार नाहीं... कोळीवाडा नागरिकांनी त्याचा शोध घेऊन त्याला शिक्षा द्यावी व नंतर पोलिसांच्या ताब्यात अंत्यविधी साठी द्यावा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🔥🚩
I am feeling sorry for Mr. Nakhawa.
वाडकर यांचे म्हणणे बरोबर अश्या लोकांना संबंधित लोकांच्या ताब्यात देऊन अर्धमेला करून सोडले पाहिजे त्याशिवाय हे लोक सुधारणार नाहीत.कारण न्यायालयात योग्य न्याय मिळणार नाही फक्त टाईमपास म्हणजे न्याय यंत्रणा.
Justice for Kaveri Thai. Same punishment to be given to Mihir.
गृहमंत्री काय करतात?
अत्यंत क्लेषदायक 😢 दुःखद . आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.मृतआत्म्यास शांती देवो.😢 भावपुर्ण श्रद्धांजली.😢🙏🙏
Shinde Sarkar hi wel aplywar Ali tar. Hyacha parinam nivdnook ver nakki hoil
मुख्यमंत्री चा खास आहे आरोपी
अनाथा चा नाथ १ नाथ कुठ निंबध लिहीत बसलाय
Rane family kuthe ahet.
Thobad band Karun basale.
ये आपके या मेरे परिवार का भी या हम भी हो सकते थे
मुलगा सापडत नाही म्हणजे काय राजकरण जबाबदार आहे
कायदा तकलादू आहे कडक पाहिजे दुबई सारखा अजिताब कुठेही ठोकणार नाही
आरे वा सरकार लाकडी बहीण योजना राबवता आणि बहिणी चा एक्सीडेंट करून पळून जातात आणि सांगतात कायदा सर्वांना समान न्याय ते कुटुंब उद्ध्वस्त झाले त्या च काय आशा नराधमांना फाशीची शिक्षा ठोठावली पाहिजे पुन्हा आशा चुका कोणी करणार नाही
सरकार काय शेण खात बसलय का
मला पण हेच वाटत्ये की त्यांना लगेचच शिक्षा दिली पाहिजे
व्यवहाराच्या ठरत आहे, ते ठरलं की मग तो सापडेल.
थोडेच दिवस आत जाऊन येईल बाहेर. थोडे दिवसांत लोक ही विसरून जातील. लोकांना न्याय मिळेल. लोकशाही जिंदाबाद.
आरोपीला 10 वर्षा करीता आश्रमामध्ये वयोवृद्धांचा सेवे करीता पाठवले पाहीजे
दारू ची दुकान बंद झाली तरच काही होऊ शकेल दारू न मिळाल्यामुळे काहीजण मेले तर आनंदच आहे
राजकिय नेते यांचे साटेलोटे असले की अश्या व्यक्ति निर्दोष सुटतात
राज्यकर्ते निर्लज्ज झाले आहेत
ह्या गघारा सरकारचा जाहीर निषेध
Sarva Marathi kalaakaranni ekatra Yeun Jaywant dadanna pathimba dyava.
Gujaratiche Mindhe jhalelya sarkarvar dabaav aanava.
Tya Shah la tabyat ghyave aani Marathi janatene hya paisevalya unmatta lokanchya tya mulala jabardast chaudaave ratna dakhvave.
Tarach Kaveritainna nyay milel.
Tevha Marathi mansaanno jagrut vha. Anyayaviruddha ladhaa ubhara.
Nahitar Aaj Kaveri tainvar anyay jhala, tasa tumchya parivara sobat hoil aani hey asech suru rahil.
Jage vha. Jage vha. Jage vha.
कलाकार मंडळी ने जे जे चुकीचे घडत आहे त्या सर्वच बाबतीत आवाज उठवायला हवा, कलाकार नुसते गप्प राहतात.
गुजरात्यांना माज आलाय.
गुजराती अस्मिता 🙏👏👏👍
New RUclips Channel Name: Ashok Ainshani.
Mulga nakkich gujarat asnar lapun
माराठी आणि कोळी माणसांची पॉवर गेली आहे आपले राजकारणीआपले नाहीत.
नेते मंडळी आरोपी माणसांना साथ देतात नेता मंडळी आरोपी ह्यांना शिंदे गट अजित पवार देवेंद्र फडणीस हे काहीच करू शकणार नाही