Worli Hit And Run Case Update | २ दिवसानंतर मिहीर शहाला अटक, राजकारण तापलं | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 июл 2024
  • Worli Hit And Run Case Update | २ दिवसानंतर मिहीर शहाला अटक, राजकारण तापलं | Marathi News
    वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांनी आरोपी मिहिर शाह याला मुंबईतून अटक केली आहे. आरोपी मिहीर शाह अपघात घडल्यानंतर फरार झाला होता | PUKU |
    #WORLI #hitandrun #Mihirshah #marathinews #news18lokmat
    #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : news18lokmat?lang=en Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

Комментарии • 207

  • @user-bq9lu2qm8e
    @user-bq9lu2qm8e 14 дней назад +68

    मिहीरला निबंध द्या लिहायला आणि एकनाथ शिंदे ना वाचायला द्या

    • @ShivPatil-wx7xe
      @ShivPatil-wx7xe 12 дней назад +3

      aata ya madhe eknath shinde chi chuk aahe ka ? aaropila ekhnath shinde lapayala lavle hote ka ? aaropi ha aaropich ? asto tyala shiksha hi jhalich pahije ? pan ya madhe rajkaran kashala aanta ? jhalelya ghathne baddal khup vaith wathte ? piditela nyay milavayache asel tr aaropila aadhi shiksha jhali pahije ? jo parynt kaydya madhe badal hoth nahit ? to parynt ashya ghatna ghatch rahanar ?

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 7 дней назад

      Mindhe fadan 20 ne lihun dilelech wachtat.

  • @user-jy5tm6ow3r
    @user-jy5tm6ow3r 14 дней назад +79

    महाराष्ट्रात मराठी माणसाला न्याय मिळणार का?

    • @jagdishb6994
      @jagdishb6994 14 дней назад +5

      मराठी माणसाला कोणीच वाली नाही राहिला.

  • @siddharthgawde5109
    @siddharthgawde5109 14 дней назад +60

    सलमान खान, हिट अँड रन प्रकरणात सही सलामत सुटला. लोकांनी त्याचे चित्रपट ही हिट केले. न्यायव्यवस्था आणि समाज या दोघांचाही आत्मा मेलेला आहे. पैशाने न्याय झुकवता येतो हे सर्वांना ठाऊक झाले आहे आता.😢😢😢

  • @user-ks8gc1uq1q
    @user-ks8gc1uq1q 14 дней назад +37

    हा माणूस गुजराती आहे आणि मराठी माणसाचा बळी घेतला वॉशिंग मशीनमधून बाहेर येणार गृहमंत्री शेपूट घालून बसलाय

  • @santoshnale3909
    @santoshnale3909 14 дней назад +34

    हा माणूस गुजराती आहे. हे सरकार गुजराती साठी काही करू शकते

  • @umesh6748
    @umesh6748 14 дней назад +32

    न्याय कधीच नाही मिळणारं हेच अंतिम सत्य आहे

  • @Dj-vv1yc
    @Dj-vv1yc 14 дней назад +20

    एकच न्याय
    एकाला एक खल्लास .

  • @damodharkarad1421
    @damodharkarad1421 14 дней назад +28

    त्याला शिक्षा झाली पाहिजे

  • @udayberam9137
    @udayberam9137 14 дней назад +23

    दारू उतरल्यावर अटक केली चांगली फिल्डिंग लावली बापाने काय होणार नाही एकनाथ चा माणूस आहे

    • @mimarathi9768
      @mimarathi9768 14 дней назад +1

      Ata blood madhe daru nasel ani tychya gadicha break fail asnar

  • @KishorPawar-ft4sq
    @KishorPawar-ft4sq 14 дней назад +21

    जर मराठी नेत्यांनी सात दिली तर आणि दिलीच पाहिजे याला चांगली अद्दल घडवली पाहिजे अरे बाबांनो आता तरी आपण एकत्र या नुसते आम्ही तुमचे झेंडे धरायचे का...

  • @santoshnale3909
    @santoshnale3909 14 дней назад +31

    हे सरकार मराठाचं नाही गुजराती चे आहेत.

    • @atharvajoshi99
      @atharvajoshi99 14 дней назад

      Maratha jati sathi vegle sarkar have ka tula? Marathi mansa sathi nako ka?😂😂 afzal kaka pahije tula vatta

  • @rkbeliveinself.....0777
    @rkbeliveinself.....0777 14 дней назад +9

    सगळी सेटिंग झाल्यावर तो अटक झालाय जनतेला मूर्ख समजण्याचा प्रयत्न करू नका

    • @ksindhu2695
      @ksindhu2695 14 дней назад

      Pan mag hosh madhye gadi pharphat neli tari pan phaselach naa to.

    • @rkbeliveinself.....0777
      @rkbeliveinself.....0777 14 дней назад

      ​​@@ksindhu2695लोकांचा जीव घेण्याचा अधिकार ह्या बेवड्याला कोणी दिला

  • @sharadtulpule6613
    @sharadtulpule6613 14 дней назад +16

    मराठी माणसाला परप्रांतीय धनदांडग्यांविरूद्ध कधीही न्याय मिळू शकणार नाही.

  • @jai-maharashtra
    @jai-maharashtra 14 дней назад +9

    एवढं खरं आहे पैसा कायदा पण विकत घेतो

  • @deepakdesale2979
    @deepakdesale2979 12 дней назад +3

    महाराष्ट्र मध्ये मराठी माणसाला न्याय मिळेल का.?

  • @govati7152
    @govati7152 14 дней назад +9

    देवाच्या न्यायालयात याचा निकाल लागेल, येथील न्यायालयात जो निकाल लागेल पण वरचे न्यायालय याला नाहीतर याच्या कुटुंबाला शिक्षा नक्की देईल.

    • @omkardevaskar6420
      @omkardevaskar6420 12 дней назад

      Kuni paahilay varch nyay... far durdaivi challay je ahe te

  • @pushpadethe811
    @pushpadethe811 14 дней назад +8

    कठोर शिक्षा झाली पाहिजे

  • @shantaramshinde395
    @shantaramshinde395 14 дней назад +27

    पैसा फेको तमाशा देखो. मिहीर शहा. पोलीस काय करणार एक्सीडेन्ट केस आहें असच सांगतील.😢😢

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 14 дней назад +6

    महाराष्ट्र राहून हे लोक गब्बर झालेत व पैशाची माज

  • @user-bq9lu2qm8e
    @user-bq9lu2qm8e 14 дней назад +8

    महिला निबंध द्या लिहायला आणि मुख्यमंत्र्यांना वाचायला द्या

  • @shekharhubale844
    @shekharhubale844 14 дней назад +9

    खूप मोठ्ठी चूक झाली.पुणे मधून धंगेकर खासदार नाही झाले.

  • @demondreams6335
    @demondreams6335 14 дней назад +5

    ऊरण मध्यला hit and run केस मध्ये पण लक्ष द्या

  • @Cmd610
    @Cmd610 14 дней назад +10

    उपनेत्याने सेटिंग केली असेल

  • @Adhya0411
    @Adhya0411 13 дней назад +2

    सर्व मराठी माणसांनी बंदची घोषणा करून एकत्र आले पाहिजे ज्या ठिकाणी accident झाला त्या ठिकाणी आणि आरोपीला कडक शिक्षा द्यायला सांगायला पाहिजे

  • @sachinmohite453
    @sachinmohite453 14 дней назад +4

    नाखवा तो सुटणार एवढं नक्की पण जेव्हा दिसेल सोलून काढ त्याला

  • @the_jenifor9740
    @the_jenifor9740 14 дней назад +6

    राज साहेब ठाकरे कृपया लक्ष द्या अता तुमची गराज अहे प्लीज एक विनंती अहे🥹

    • @yogeshpol3253
      @yogeshpol3253 14 дней назад +5

      तो सुपारी शिवाय कोणतंच काम करत नाही

    • @sujay6205
      @sujay6205 12 дней назад

      अरे तो मोठा सुपारी किंग आहे 😂

    • @kirangambhirrao3720
      @kirangambhirrao3720 9 дней назад

      हो बरोबर बोलता मराठी भैय्यानो वोटिंग ला 500 घेऊन दुसरीकडे जाता आणि काही झाल कि तुम्हांला साहेब पाहिजेत

  • @sugandhaghaditalks
    @sugandhaghaditalks 14 дней назад +5

    महाराष्ट्रात मराठी माणसाला न्याय नाही ही शरमेची बाब आहे. नेते विकले गेलेत

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 14 дней назад

      दिशा सालीयान व सुशांत सिंगचे पण काही झाले नाही. तपासही करू दिला नाही व पुरावे पण नष्ट केले तेव्हा कोण होते हे विसरून कसे चालेल

  • @swaminathmadgule2603
    @swaminathmadgule2603 14 дней назад +4

    सरकार अशा घटनावर कडक कारवाई फाशी करत नाही तोपर्यंत ह्या घटना थांबणार नाही

  • @rogerhouston9433
    @rogerhouston9433 14 дней назад +3

    दारू नाही सापडणार त्या च्या रक्तात .very great planning by their supporters. But we are watching 😢

  • @mahi0626
    @mahi0626 14 дней назад +5

    काहीही होणार नाहीं गरिबाला वाली कोणी नाय सगळ दाखवणे साठी होईल.

  • @pradeepjadhav5319
    @pradeepjadhav5319 14 дней назад +4

    त्याची दारू उतरली असेल.

  • @jayramkatela6518
    @jayramkatela6518 14 дней назад +5

    विरार की शहापूर

  • @amardeepkamble9602
    @amardeepkamble9602 14 дней назад +2

    कायद्यान शिक्षा नाही झाली तर जनतेने त्याला शिक्षा द्यावी.

  • @shantanumote838
    @shantanumote838 14 дней назад +7

    काळजी करू नका या पुणे प्रकरण, वरळी प्रकरण या मध्ये आरोपीना शिक्षा होत नाही त्याचे एकच उत्तर सत्ता परिवर्तन आणि या आरोपीना कठोर शिक्षा करणे.

  • @ramakrishnahari6297
    @ramakrishnahari6297 14 дней назад +2

    जय जय राम कृष्ण हरी 🙏

  • @nandlalrele
    @nandlalrele 14 дней назад +4

    काहीही करा काहीही होणार नाही

  • @p.k.rathod3916
    @p.k.rathod3916 13 дней назад +1

    पैशाचा उन्माद
    राजकीय आश्रय व पाठिंबा
    अतिशय दुर्दैवी व दुःखद घटना

  • @santoshjadhav3877
    @santoshjadhav3877 10 дней назад

    या सरकारचं कोणत्याही गोष्टीवर नियंत्रण राहिले नाही या सरकारने वेळीच राजीनामा द्यावे. नाही दिला तर लोकांनी यांना यांची जागा दाखवावी

  • @rahimkhapathan6799
    @rahimkhapathan6799 13 дней назад +1

    गुजराती आरोपी म्हटल्यावर काहीही होणार नाही. कारण म्हणजे सत्ताधारी नेत्याचे गुजरात प्रेम.

  • @santoshjadhav3877
    @santoshjadhav3877 10 дней назад

    मुख्यमंत्र्याचा वरदहस्त असल्याशिवाय तो दोन दिवस फरार राहू शकत नाही

  • @arunvideographerphotograph7491
    @arunvideographerphotograph7491 14 дней назад +1

    हा फार्महाउस आमच्या परीसरात आहे तिथे बरेच दोन नंबर धन्यदे चालतात

  • @anitachavan8972
    @anitachavan8972 14 дней назад +1

    शिक्षा झाली पाहिजे

  • @sharadmahadik7394
    @sharadmahadik7394 14 дней назад +2

    Dhangekar saheb salute

  • @maheshchavan1638
    @maheshchavan1638 14 дней назад +1

    अरे त्याला पकडले झाले... हॉटेल संपूर्ण का म्हनून दाखवताय... हॉटेल चे sarrounding बघून काय करणार.... ज्याला पकडलेय आता शिक्षा करा

  • @ranjeetkate8503
    @ranjeetkate8503 11 дней назад

    पोलिसांना त्यांचे काम करू द्यावे, कोणीही लुडबुड करू नये.

  • @user-ob8ez9iu3m
    @user-ob8ez9iu3m 12 дней назад

    सर्व परप्रांतीय आईघाले महाराष्ट्राची वाट लावत आहेत

  • @rajsahebthakresamrthkvinu690
    @rajsahebthakresamrthkvinu690 13 дней назад +1

    एक नाथ शिंदे ला येत्या निवडणुकी ला त्याची जागा दाखऊन द्या

  • @rajeshkadam916
    @rajeshkadam916 13 дней назад +1

    याची सगळी संपत्ती मृत झालेल्या नातोवाईकाच्या नावावर करा आणि यांचा पैशाचा माज उतरवा

  • @amrutathosar4118
    @amrutathosar4118 12 дней назад +1

    Punechya Porsche car hit n run che pudhe kaay zhale media gupp ahey kuthech kahi news nahi

  • @kaushikjani1638
    @kaushikjani1638 14 дней назад +2

    Don't say hit and run
    Its hit and murder

  • @anandcharhate1776
    @anandcharhate1776 14 дней назад

    Nise

  • @PrajwalReddy-uj1no
    @PrajwalReddy-uj1no 14 дней назад

    Barobar hi

  • @vinodrawat3277
    @vinodrawat3277 14 дней назад +1

    Bahut late ho gaya hai arrest karne mai. Pub ka andar ka video leak nahi huwa. Bail mil jayega due to support of ruling party. It was my mistake to vote ruling party in last election. Myself and my family r note going to vote ruling party nowords...

  • @arvindkomawar8070
    @arvindkomawar8070 13 дней назад

    Strictest punishment should be given to entire family .on this point Govt should be questioned.

  • @nareshpawar9410
    @nareshpawar9410 14 дней назад +2

    Gujrathi koli and macchivalyanvar khhup chid tat they are heated fishermen that's reason being don that

  • @bookssummary1290
    @bookssummary1290 12 дней назад

    रविन्द्र धगेकर हा चांगला नेता आहे त्यांना फुल सपोट केला पाहिजे

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg 14 дней назад +1

    सोडतात बघा पोलीस

  • @vishalnannaware8557
    @vishalnannaware8557 14 дней назад

    Khup chan reporter to give the preference to marathi...

  • @blackblack1553
    @blackblack1553 14 дней назад

    😭😭😭😭

  • @sandeepsakpal8455
    @sandeepsakpal8455 14 дней назад

    Ekdam barabar dada 😢

  • @tulashiramjankar2493
    @tulashiramjankar2493 13 дней назад

    आत्ता निबंध लिहायला सांगणार आणि सोडणार, असंच काहीस होणार...

  • @saurabhsawant889
    @saurabhsawant889 14 дней назад

    गरीबाला न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या निवडणुकीत सामान्य जनता याचा नक्की विचार करेल मराठी माणसाने याचा विचार करायला हवा.

  • @ushasolanke3719
    @ushasolanke3719 13 дней назад

    महाराष्ट्र बीयार करू नका कायदा कडक करा

  • @nareshpawar9410
    @nareshpawar9410 14 дней назад

    Correct essay writing work them and give to eknath for reading

  • @shantarambait1792
    @shantarambait1792 14 дней назад +1

    फडणवीस आहे ना

  • @sugandhaghaditalks
    @sugandhaghaditalks 14 дней назад

    मिहिर शहाला अहो जाहो म्हणू नका. अरे तुरे म्हणा

  • @VijayKumar-bt4rq
    @VijayKumar-bt4rq 14 дней назад

    लोकतंत्र आहे मतदान करा !! नेता निवडा !!
    तंत्र नेत्यांच्या हातात !! लोकांच्या हातात ??

  • @gautamghawale1122
    @gautamghawale1122 14 дней назад +2

    शिंदे गट अजित पवार गट देवेंद्र फडणवीस हे नेते झोपलेत का लाड आशिष शेलार राणे मंडळी का बोलत नाही

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 14 дней назад

      दिशा व सुशांत गेले तेव्हा पुरावेच नष्ट करतातना कोण झोपले का झोपवले होते

    • @santoshibiradar2320
      @santoshibiradar2320 13 дней назад

      चांगला प्रश्न आहे.

    • @GajananSonawane-dq3qc
      @GajananSonawane-dq3qc 17 часов назад

      Gujrati bai bolu nay​@@ushajoshi4339

  • @sandeepsvlogs909
    @sandeepsvlogs909 14 дней назад +1

    शिंदे त्याला १००% वाचवणार...करोडोंची सेटींग होणार यात शंका नाही...पैसा छापायची एक ही संधी सोडणार नाही शिंदे..

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 14 дней назад

      दिशा प्रकरणात उबाठाने तर तपासच करू दिला नाही, सगळेच पुरावे कसे नष्ट केले

    • @sandeepsvlogs909
      @sandeepsvlogs909 13 дней назад

      @@ushajoshi4339 राणे चा कारटा तर गेल्या २ वर्षापासून म्हणतोय ना भरभरून पुरावे आहेत त्याच्याकडे मग कुणी हात बांधलेत त्यांचे...देत का नाही कोर्टात...

  • @agag3571
    @agag3571 14 дней назад

    पोलीस पण मिळाले आहे

  • @amolkawade2829
    @amolkawade2829 14 дней назад +1

    Garibala wali nahi asech marat Raha 😢

  • @sunilgurav5536
    @sunilgurav5536 12 дней назад

    खूप वेदनादायी पण या शिंदे सरकार मध्ये या कुटुंबाला न्याय मिळेल का?

  • @RahulMunde-xr5rt
    @RahulMunde-xr5rt 14 дней назад

    Atak kele na mag aata kay pijja ani burger denar tel ani nibandh liha manun sanganar

  • @yogeshpatil1685
    @yogeshpatil1685 14 дней назад +2

    हा शिंदे वाचवणार त्याला

  • @commonman9435
    @commonman9435 14 дней назад

    Hya sagalya banavlelya stories ahet .. rajkiy hastakshep ahe hya case madhe

  • @adityac9003
    @adityac9003 14 дней назад

    He sarkar fakt gujrat varun operate hot ahe .

  • @PrashantDeshmukh-jv1yd
    @PrashantDeshmukh-jv1yd 13 дней назад

    News 18 tu kaya karun rahila jab vichar n chatu

  • @namdevshinde5419
    @namdevshinde5419 13 дней назад

    Are ..... gruhmantri ....ha alyapasun ...sagle police majun thevley

  • @sawantsamadhan
    @sawantsamadhan 13 дней назад

    Saheb paishachi Masti aselelya asha lokanvar kathor karvai vhyayla havi sarkarla vinanti garobancha avdha pn ant pahu nye....
    Anyatha yache parinam khup vait hoil saheb

  • @user-mz6vs2ky1o
    @user-mz6vs2ky1o 14 дней назад

    Pradip nakhawa aani ravindra saheb right boltat 48 tas lapvl tyala mhanje case loos jhali pahije karn niyam sangto drink hi 48 tasa ntr body mdhe dist nai

  • @anitachavan8972
    @anitachavan8972 14 дней назад

    माहाराशटात मराठी माणुस नाय मिळणार का

  • @namdevshinde5419
    @namdevshinde5419 13 дней назад

    Ani barvar karvai va vav.......ani tyache kay kele

  • @sginfotech4031
    @sginfotech4031 14 дней назад

    Jababdar fadvnis

  • @pramodshelar93
    @pramodshelar93 13 дней назад

    News 18 vale jar kharch madat karat asal pidit vykti ahe tyala madat kara media tyachya mage dya tyachya chinta tyachi halhal tv la dakhva saglyana kalu dya tevha te telecast saglyana disel

  • @ksindhu2695
    @ksindhu2695 14 дней назад

    33 koti

  • @sginfotech4031
    @sginfotech4031 14 дней назад

    Yancha gharacha kon Gela ki yana kalel

  • @hygienedsouza553
    @hygienedsouza553 14 дней назад

    Divine Justice will visit Mihir Shah and his family soon. Repent turn back from your wicked ways.

  • @anandkamble7543
    @anandkamble7543 14 дней назад

    6/9महिन्यात सर्व विसरून जातील आरोपी सुटणार जनतेने धडा शिकवला पाहिजे त्याच्याकडे कॅश भरपूर आहे तर दोन करोड मागा 🎉

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 14 дней назад

      जसे दिशा व सुशांत ला विसरले

  • @travelnall5233
    @travelnall5233 14 дней назад

    Shaha la shahapur mdhun atak😊

  • @sachingawade6375
    @sachingawade6375 14 дней назад

    kay bhava yevada vel 2 divas lagatat pakadayala police acting changali karatat,aata tyala vip tritment milel

  • @anil1103
    @anil1103 12 дней назад

    जुमला

  • @SantoshPatil-kq9pr
    @SantoshPatil-kq9pr 12 дней назад

    हे फडतूस सरकार गरिबाला न्याय नाही देणार ते मोठ्या लोकांनाच न्याय देणार.. हे खरं आहे

  • @namdevshinde5419
    @namdevshinde5419 13 дней назад

    Ho mg tyache resort mahit navte va

  • @unaaddivas
    @unaaddivas 14 дней назад

    Brobar बोलले

  • @sunitasankpal6167
    @sunitasankpal6167 14 дней назад

    Report madhe daru yeude nahitar nahi yayde tyla shiksha zalich pahije nahitar hey lok mokat suttil ani bhiti rahnar nahi ya lokana aplya samnya lokana ghabrava lagel shikha zali pahije😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡

  • @balajidawalji5953
    @balajidawalji5953 14 дней назад +1

    Yah sab log aapane apni khurchi ke chakkar mein aapko Sahi baat bolane ka to uddav Thakre ab Sharad Pawar ek number aadami Maharashtra sambhalne

  • @pramodshelar93
    @pramodshelar93 13 дней назад

    Yala fashi zali phije jar nahi zali tar kay fayda

  • @DilipKawade-ez5tt
    @DilipKawade-ez5tt 13 дней назад

    Bail Hoyal😂 lavakr Pune porches sarkar aplcha hay na tela mahite

  • @nareshpawar9410
    @nareshpawar9410 14 дней назад

    Wake up marathi mansa against gujrathi

  • @vishalnannaware8557
    @vishalnannaware8557 14 дней назад

    Chala ata mihir la letter write karayla sanga . Ki drive kas karav daru pilyavar .. shame on law and order..