दस साहेबांचा पोटतिडकीने सांग ना चालू आहे कारण की तशा पद्धतीने फडणवीस साहेब वागले पाहिजे बाकी काही नाही विनाकारण चे धंदे तुम्ही करू नका राजा हो न्याय मिळण्यासाठी दस साहेब आवर्जून काम करत आहेत हे लक्षात घ्या विश्वास नाही असं म्हणून विनाकारण चे धंदे करू नका जीव गेला माणसाचा लक्षात घ्या
त्या मुळच घरी बसवल तुला तुझा शरद पवार वर विश्वास आहे का तुला च मुख्यमंत्री कराव महाराष्ट्राने सगळ्याचा सुपडा साफ करून तुला घरी बसून त्यांना एवढं मोठं बहुमत दिलेफक्त तुला विश्वास नाहीत्यामुळेच तुला जनतेने घरी बसवलं
सुरेश धस यांची बाजू बरोबर आहे कारण फडणवीस हा कूचकामी गृहमंत्री आहे फडणवीस या प्रकरणात न्याय देऊ शकत नाही
बच्चू भाऊ कङू सारख नेतृत्व ईवीएम ने संपुष्टात् आनले,,,, दुर्दैवी महाराष्ट्र,,,,
कडू साहेब तूम्ही या प्रकरणात गप्प का आहात.
लढवय्या माणसाला असे शांत बसने शोभत नाही.
तुम्ही येवदे कुत्रे sodalaet त्या भाऊ ne काय कराव
राहिल विषय बच्चु cha तर जीवनात कधी हिंदू शब्द वफ़रला होता का केल्या😊
बच्चू कडू जरांगे च्या नांदी लागले...आणि कडूंचा विधानसभेत सपासप सुपडा साफ झाला 😂
बरोबर आहे साहेब
बच्चु भाऊंनी मुद्द्याला हात घातला आहे
हिंदु शेतकरी , एक नंबर मुद्दा
You are very great man ... Hindu mendha pal......nice thought
Right 👍👍
जनता सुरवाती पासून सीएम चा राजीनामा मागत आहे
ह्याला सांभाळुन राहिले पाहिजे निवडून आल्यावर रंग दाखवतात आसले रंग बदलु ध्यानी पण असंच केलंय
दस साहेबांचा पोटतिडकीने सांग ना चालू आहे कारण की तशा पद्धतीने फडणवीस साहेब वागले पाहिजे बाकी काही नाही विनाकारण चे धंदे तुम्ही करू नका राजा हो न्याय मिळण्यासाठी दस साहेब आवर्जून काम करत आहेत हे लक्षात घ्या विश्वास नाही असं म्हणून विनाकारण चे धंदे करू नका जीव गेला माणसाचा लक्षात घ्या
गुव्हातीला पळून गेला आणी गोत्यात आला.. आता कडू पण बोलत नाही खूप वाईट 🤔पण 😆
Bacchu kdu yani.. Ekdam right point mandley shetkri che...
शिंदे साहेब यांना गृहमंत्री करा
बच्चू कडू जरांगे च्या नांदी लागले...आणि कडूंचा विधानसभेत सपासप सुपडा साफ झाला
❤💪🙏🌹🌹
जरागे चा क्लास घ्या भाऊ तुमच्यासाठी जात नाही पन तुम्हाला पडवा लागले
देवेंद्र फडणवीस साहेब ब्राह्मण आहे म्हणून त्यांना मानत नाही पण देवा भाऊ सर्वांना पुरून उरतात
तु गप्प बस रे जातीवादी 😂