RussiavsUkraine: भारतीय विद्यार्थी MBBS करण्यासाठी Russia ची निवड करण्यामागची कारणं काय | Bol Bhidu

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 фев 2022
  • #BolBhidu #RussiavsUkraine #MBBSStudents
    रशिया आणि युक्रेन युद्धाला सुरुवात झाली आणि सगळ्या जगाचं लक्ष या दोन्ही देशांकडे वळलं. तिथली युद्धजन्य परिस्थिती याच्या अपडेट्स टीव्ही आणि इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला मिळतायत. ट्विटरवर असेच काही ट्विट दिसले, ज्यात रशिया आणि युक्रेनमध्ये मेडिकलचं शिक्षण घेणारे भारतीय विद्यार्थी भारत सरकारकडे मदत मागत आहेत. तिथली परिस्थिती आणि तिकिटाचे भाव कमी करावेत याची मागणीही हे विद्यार्थी करत आहेत.
    पण रशियात मेडिकलचं शिक्षण घेणारे विद्यार्थी किती आहेत? शहरांपासून ग्रामीण भागातले विद्यार्थी एमबीबीएस करण्यासाठी रशियाची निवड का करतात? रशियातल्या शिक्षणामध्ये असं काय वेगळं आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊ.
    The Russia-Ukraine war broke out and the world's attention was drawn to both countries. You can get updates on the war situation there through TV and internet. A similar tweet appeared on Twitter, in which Indian medical students studying in Russia and Ukraine are asking the Indian government for help. The students are also demanding reduction of ticket prices and the situation there.
    But how many medical students are there in Russia? Why do students from urban to rural areas choose Russia to do MBBS? What is so different about education in Russia? Let's find out the answers to all these questions through this video.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Комментарии • 475

  • @sunilgaikwad9582
    @sunilgaikwad9582 2 года назад +8

    अरे भाऊ, इथले राज्यकर्ते शिक्षणाला कमी महत्व देतात, बुरोक्रशी मधील ऊच्चवणींय लोक राजकारण्यांना मिसगाईड करतात, ईथे शाळा, कांलेजेस पेक्षा मंदिर बाधण्याला पा़धान्य देतात, रशिया त साम्य वादामुळे शिक्षण मोफत आहे.

  • @suhassawant1999
    @suhassawant1999 2 года назад +159

    टक्केवारी वर टॅलेंट कळत नाही ज्याला खरंच इंटरेस्ट आहे आणि मार्क कमी पडले त्यांसाठी चांगला पर्याय आहे , स्वप्न पूर्ण करण्याचा , आपल्याकडं लोक कोणत्याही बाबतीत गर्दी मुळेच मरतात,, कोठेही जा गर्दी आणि मोकाट स्पर्धा....

    • @sudhakarnagare6032
      @sudhakarnagare6032 2 года назад +29

      खरे आहॆ. मी 1991 ला 12 वी science ला 92 % घेतले होते. MBBS 94 ला close झाले. एक 4 मार्क्स चा प्रश्न चुकला किंवा जमला नाही याचा अर्थ टॅलेंट कमी होते असा नव्हे ✅️✅️✅️

    • @versatile__
      @versatile__ 2 года назад +18

      Yes खूप गोष्टी असतात ज्यामुळे मुलांना 12th मध्ये चांगले मार्क्स येत नाहीत... दहावीत 90+% येणारे students बारावीत 65 वरती येतात ह्याचा अर्थ असा नव्हे की त्यांना जमत नाही....
      एवढी मोठी लोकसंख्या, खूप कमी सीट्स ह्यामुळे सर्व कठीण होत आहे आणि आपल्या देशात तर शिक्षण म्हणजे बाजार झाला आहे....(नुस्ता पैसा म्हणतात🤦)

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 2 года назад +8

      NEET साठी असणाऱ्या ची फी खूप जास्त आहे..

    • @Nitin__suryawanshi
      @Nitin__suryawanshi 2 года назад +12

      @@sudhakarnagare6032 dada reservation policy mul tumhi nhi lagle😥

    • @sudhakarnagare6032
      @sudhakarnagare6032 2 года назад +1

      @@Nitin__suryawanshi 🙏🏾🙏🏾 धन्यवाद

  • @rajulokhande942
    @rajulokhande942 2 года назад +58

    भारतातले शिक्षण उच्च दर्जाचे आहे , प्रामुख्याने स्वस्त असल्याने रशियाला जाण्यास प्राधान्य देतात , पण त्यांची गुणवत्ता पाहिजे तेवढी नसते , ukraine येथेही रशिया पेक्षा स्वस्तात MBBS होते

    • @pavlo1181
      @pavlo1181 2 года назад +2

      23% doctors in USA 🇺🇸 , UK 🇬🇧 are from FMGE MBBS seats. Foreign Medical graduates never come to India , some who don’t like hard work return to India or else many of them find their way abroad only.

    • @gb9827
      @gb9827 2 года назад

      Pn Ukraine cha education quality education ahe.

  • @kalpeshbhavsar6543
    @kalpeshbhavsar6543 2 года назад +22

    2,28000 उमेदवार आणि 5000 सरकारी आणि निमशासकीय जागा आहेत (खाजगी व्यवस्थापन सोडुन) म्हंजे प्रत्येक 45 विद्यार्थी मागे फक्त 1 विद्यार्थीला महाराष्ट्रात एमबीबीएस ला प्रवेश मिळाला.. 🙄

  • @datta6159
    @datta6159 2 года назад +27

    आपले राजकारणी डोनेशन काय कमी घेतेत का..

  • @vishwajeetmandlik9001
    @vishwajeetmandlik9001 2 года назад +9

    Thumbnailच मुन्नाभाईचा टाकलाय..त्यामुळं विषय तिथंच संपला 🤣🤣

  • @dmahesh5973
    @dmahesh5973 2 года назад +4

    मला वाटत यांना देशा बद्दल शाट देणघेण नसत....
    यांचा परतीचा खर्च वसूल करावा.
    जिवाने वाचले की आठवत भारतमाता की जय...

  • @archanamulay2485
    @archanamulay2485 2 года назад +8

    ओपन कॅटेगिरी साठी भरमसाठ फी पाहता हा निर्णय योग्य वाटतो

  • @rohidasshelar7226
    @rohidasshelar7226 2 года назад +8

    मी रशियातून नुकतेच शिक्षण घेऊन भारतात आलोय
    माझा तिथला अनुभव खूप चांगला आहे

    • @anamik4870
      @anamik4870 2 года назад +1

      wah wah... banlat ka pal vata kadhlele dr?

    • @kidsmasti1810
      @kidsmasti1810 2 года назад +2

      @@anamik4870 maza all india rank 110 ahe neet pg mdhe at a mi usa la ahe mi Philippines madhun med garduate ahe ... Usa madhe most of indian students fail hotat indian doc ratta mar astat ...Mhanunch research sarvach Europe kiva usa madhun yetat ani indian doctors fakt te fallow kartat .....

    • @sanketgavali9252
      @sanketgavali9252 2 года назад

      @S J kay bhava 😂😂🤣🙌

    • @parshurammane1029
      @parshurammane1029 2 года назад

      किती वर्षाचा कोर्स आहे. आणि एकूण खर्च किती आला

    • @haridhavare1576
      @haridhavare1576 2 года назад

      Sir, is it correct that the entire medical education is based on Modules and not on real human bodies?

  • @akkhatikkhatik462
    @akkhatikkhatik462 2 года назад +32

    च्यायला एवढे वर्ष आणि अमाप पैसा घालून एमबीबीएस करण्यापेक्षा डायरेक्ट राजकारणी झालेलं परवडतय की म्हणजे नंतर स्वताचं कॉलेज सुरू करून कोट्यावधी पैसा कमवता येतय🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @haridhavare1576
      @haridhavare1576 2 года назад

      Very good comment

    • @saurabhkathar2166
      @saurabhkathar2166 2 года назад

      Ha bhau te evadh sop aahe kay lihayala kay tu 2 min lihun takla tu karun bagh bar tu khol college

  • @shrikantpatil0166
    @shrikantpatil0166 2 года назад +1

    छान माहिती...

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 2 года назад +9

    सहजसाध्य आणि सुरक्षित अर्थार्जन हे वैद्यकिय क्षेत्राचे आकर्षण आहे.

  • @samarthdigitalstudio2091
    @samarthdigitalstudio2091 2 года назад +31

    भारतातल्या कॉलेज पैकी 70℅ कॉलज नेतेमंडळींचे आहे त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील कॉलेज संपूर्ण नेतेमंडळींचे आहे

  • @tejasphulari2614
    @tejasphulari2614 2 года назад +32

    🩺🥼मेडिकल entrance साठी संपूर्ण भारता मध्ये एकच परीक्षा घेतली जाते ती म्हणजे NEET. ⚕⚕
    ह्या परीक्षेला दर वर्षी 16 लाख पेक्षा ही जास्त मुले बसतात आणि MBBS SEATS फक्त काही हजारांत आहेत . सरासरी फक्त 0.12% मुले GOVERMENT SEATS मिळवू
    शकतात. 🙄🙄
    या मध्ये बदल करणे खूप महत्त्वाचे आहे. 😶

    • @abagwe9887
      @abagwe9887 2 года назад

      90675 MBBS seats are available now...

    • @tejasphulari2614
      @tejasphulari2614 2 года назад +1

      @@abagwe9887 Tari pn khup kami ahet

    • @abagwe9887
      @abagwe9887 2 года назад

      @@tejasphulari2614 Agree Once each district comes with Medical College things will get improved...

  • @gopalutekar2617
    @gopalutekar2617 2 года назад

    Accurate info... Well.. Thanks dear

  • @JaydipKatkar100
    @JaydipKatkar100 2 года назад +8

    चांगली माहिती देतो भावा...

  • @pradnyeshnimbalkar8154
    @pradnyeshnimbalkar8154 2 года назад +1

    Khup chan thanks👍👌👏

  • @sachinpukale.army1
    @sachinpukale.army1 2 года назад +28

    open का 100% मे से 95%-96% का मेरिट लगता है.. आरक्षण का 69%-70% का मेरिट लगता है... अब ये 71%से94% वाले कहा जायेंगे... ये भी बताओ

  • @mohanramse7826
    @mohanramse7826 2 года назад

    खूपच चांगली माहिती आहे.thanks bhidu

  • @sanket_narode
    @sanket_narode 2 года назад +4

    रशियात माझा एक मित्र होता. तिकडं वर्णभेद समस्या एकदम कमी आहे, लोकं स्वभावाने खूप चांगले आहेत.

    • @poonamborkarpoonamborkar3560
      @poonamborkarpoonamborkar3560 2 года назад +1

      Jati bhed🤔

    • @sanket_narode
      @sanket_narode 2 года назад +1

      @@poonamborkarpoonamborkar3560 आपल्या इकडच्यासारखी भयानक परिस्थिती नाही🙏

    • @priyakavathe3401
      @priyakavathe3401 2 года назад

      @@sanket_narode सोशल मीडिया वर कोणी एकमेकांना ओळखत नाही म्हणून काहीही विषय असेल, विचार पटले नाही की प्रांत, जाती , धर्मावर येतात लोक. सोपा मार्ग असतो तो झटकून टाकायचा😀😀
      आपली state ,country सोडली की कोणाला आपल्या जतिधर्माबद्दल काही पडलेले नसते. आपल्याला कसे परदेशी, परप्रांतीय लोकांचे अप्रूप, कुतूहल वाटते तसे सगळ्यांनाच वाटते असा माझा अनुभव आहे.

  • @zimalp4623
    @zimalp4623 2 года назад +1

    Khupch Chan.

  • @Shravan_Pandav_21
    @Shravan_Pandav_21 2 года назад +2

    माहिती चांगली 👌🏻😃

  • @maheshshelke5479
    @maheshshelke5479 2 года назад +26

    हीच माहिती पाहिजे होती...
    तुमी विडिओ टाकला

  • @abhijitsarde5383
    @abhijitsarde5383 2 года назад

    Khupach changla research karun sadhya sopya ani boring na vatanarya bhashet sadrikaran kela. Khup khup abhar 🙏🙏

  • @jyotivivov3maxbackup738
    @jyotivivov3maxbackup738 2 года назад +1

    Avshak ashi Hi mahiti dilit.. Thank you bhidu. 🙏

  • @amitlavekar3331
    @amitlavekar3331 2 года назад +34

    To get admission in indian government medical colleges one need to be really bright & hardworking students. These students go through very tough medical training . Also in India during medical training one gets high exposure to vast majority of cases of patients which makes doctors trained in indian government medical colleges more skillful than any other place.

  • @ParauseParause
    @ParauseParause 2 года назад +9

    भावा खूपच दुर्मीळ माहिती..खुप आभारी

  • @akshaybharsakle883
    @akshaybharsakle883 2 года назад +95

    भारतात नीट मद्ये 2, 3 वर्ष परीक्षा देऊन पण पास न होणारे जास्त रशिया ला प्राधान्य देतात. आणि MBBS होऊन इथली परीक्षा पास न होणाऱ्यांना इथ काहीच महत्व नाही..

    • @vivekchavan3170
      @vivekchavan3170 2 года назад +14

      Tikde jari mbbs zala tri ekda alyavr ekdach licence ghyala fmge exam dyayla lagti ti etkya sahaj nahi crack hot tya sathi kup ghasav lagtay

    • @SM-sl5pr
      @SM-sl5pr 2 года назад +5

      @@vivekchavan3170 आता ती exam दोघांना पण द्यावी लागणार आहे. फरक एवढा आहे कि इथे राहून शिकणारे हे neet ug ला all india scorers असतात...... आणि जे लागत नाही ते abroad ला पैसा भरतात.

    • @versatile__
      @versatile__ 2 года назад +3

      Aata NEXT exam yeil ti abroad valyana pn & india madhil porana pn dyaychi aahe tevha layaki samjel donhi site chya education chi....

    • @gauravpatil3232
      @gauravpatil3232 2 года назад

      @@versatile__ ha aata kalel aadhi fkt tyana hote

    • @anamik4870
      @anamik4870 2 года назад +2

      @@versatile__ kalelch layki.. karan neet madhe score karnare pan ti exam detil.. aani score nahi karnare pan paishyanchya joravar itar deshat jaun bogus dr banlele pan detil.. #AmhiBhartiyaForever

  • @anilshinde8788
    @anilshinde8788 2 года назад +1

    Thanks bolbhidu channel for informative videos

  • @chaitanyabhandarkar4147
    @chaitanyabhandarkar4147 2 года назад +2

    Nice information

  • @sandeeppal8904
    @sandeeppal8904 2 года назад +7

    काही डॉक्टर्स ने डॉक्टर सारख्या पवित्र कार्यास बदनाम केले आहे त्यामूळे चांगले डॉक्टरही बदनाम झाले आहेत असे मला वाटते 🙏

  • @saurabhshelar4115
    @saurabhshelar4115 2 года назад +15

    Very informative 🔥

    • @bhaskarchavan6333
      @bhaskarchavan6333 2 года назад

      12के बादneet का exam देना होता है
      720 मार्क कीneet exam होती है
      अगर आपके 720 मे से 500 मार्क मिल गये तो आप को उसी category A कीseat मिल जायेगी
      कॅटगरी a मे पूरा कोर्स 5 साल का 3 लाख रूपये मे कर लेंगे
      अगर आपके लगभग 720 से 420 मार्क रह गया तो आपको फिर आपको पूरे 60 लाख रूपये देना पङेगा उसी 5 साल की पढाई के लिए और आपके मार्क 750 मे से 350 आ गये तो management quota 5 साल के लिए 1.25 करोङ का
      अगर आप विदेश मे पढाई कर लो कॉलेज उतना ही बढिया पायाभूत सुविधा उतनी ही बढिया प्रोफेसर उतना ही बढिया वही आपकी mbbs 15 से 20 लाख मे हो जायेगी
      उसके लिए 720 मे 120 नंबर आ गया तो भी आप विदेश मे जाकर पढ सकते है

  • @gopalrandheer7781
    @gopalrandheer7781 2 года назад +4

    Jyanchi baudhhik kshamata kami ani aarthik paristhiti changli ahe tyannich Russia return doctor banav.

  • @ghanshamsautade4593
    @ghanshamsautade4593 2 года назад +4

    आम्ही फक्त पेपर मध्ये जाहिरात वाचतो MBBS in Russia

  • @rahulp2537
    @rahulp2537 2 года назад +4

    इथे या पोरांचा MBBS ला नंबर लागत नाही. पण रशिया आणि यूक्रेन सारख्या देशात जाऊन medical च शिक्षण घेतात यावरून तिथल्या शिक्षणाची quality दिसून येते.
    या पोरांमध्ये एवढिच quality असती तर इथेच MBBS केल असत.

    • @kidsmasti1810
      @kidsmasti1810 2 года назад +1

      India ch education vs EU education thoda data compair kara india ani banu la pn nahi ahe

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 2 года назад

      Reservation...aarkshan

    • @rameshpote2642
      @rameshpote2642 2 года назад

      Murkh

  • @snpatankar
    @snpatankar 2 года назад +29

    मुंबई विद्यापीठात BA, BCOM करण्या पेक्षा रशियातली मेडिकल डिग्री काय वाईट.

    • @anamik4870
      @anamik4870 2 года назад +1

      karan tyane bogus dr tayar hotat.. ba bcom aanj mbbs ch comparison kela tithech layki samajli tumchya shikshanachi

    • @anamik4870
      @anamik4870 2 года назад +1

      @D.J. Thermometer mbbs chya tulnet nakkich..

    • @feroztadavi72
      @feroztadavi72 2 года назад +1

      @@anamik4870 बरोबर

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 2 года назад

      @@anamik4870 बोगस डॉक्टर कसे...?

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 2 года назад +30

    आपल्या भारतात JEE , NEET या परीक्षा अत्यंत अवघड असतात....या परीक्षा देण्यासाठी classes लावावे लागतात त्याची फी खूप महाग असते...Reservation मुळे अनेक चांगल्या मुला मुलींना आपली सीट थोडक्यात गमवावी लागली आहे. शिवाय प्रवेश परीक्षा पास झाल्यानंतर ही चांगली IIT किंवा चांगले मेडिकल कॉलेज मिळाले नाही तर परत प्रॉब्लेम असतो....परत मेडिकल ची फी भारता मध्ये खूप जास्त आहे.... साडे पाच वर्षे MBBS होताना आई वडील फी भरून थकून जातात...मग MD करावे च लागते...ती तीन वर्ष परत नंतर स्पेशालिटी, सुपर स्पेशालिटी....

    • @amarsawant9361
      @amarsawant9361 2 года назад +15

      खाजगी कोटा 25% श्रीमंत बापाची मुलं mbbs ला ऍडमिशन घेतात तेथे आरक्षण चा प्रश्नच येत नाही श्रीमंत बापाची ढ मुलं पैसे देऊन mbbs ला ऍडमिशन घेतात

    • @vasantikale1999
      @vasantikale1999 2 года назад +10

      हुशार, पण थोडके गुण कमी पडलेल्या, मध्यम वर्गीय, मुलांनी काय करावे

    • @haridhavare1576
      @haridhavare1576 2 года назад +1

      Is there reservation is the main obstacle to losing the medical seat. How are you an Indian Citizen?

    • @informatives7035
      @informatives7035 2 года назад +1

      😂aani paisyachya kamtarte mule ukraine jatat visa kadhtat .
      tith paise bharun shiktat

    • @amarsawant9361
      @amarsawant9361 2 года назад +1

      @@RISHICpatil तू माहिती घे मग बोल... स्वतः ड़िमिशन प्रोसेस जाणून घे मग समजेल 25%खाजगी कोट्या मध्ये ऍडमिशन कस मिळत ते माझा भाऊ mbbs आहे ते पण नीट मध्ये टॉप करून आणि open मधून ऍडमिशन मिळवलय...

  • @rishikeshbhave5914
    @rishikeshbhave5914 2 года назад +22

    भारतात आरक्षण असल्यामुळे दर्जेदार विद्यार्थ्यांची प्रगती खुंटते हे सत्य आहे!

    • @Lalit2020
      @Lalit2020 Год назад

      👍

    • @sunilpatil2197
      @sunilpatil2197 Год назад

      barobar

    • @rameshkharte8378
      @rameshkharte8378 Год назад

      भारतातच जात आहे आणि मानसाला मानसाचा विंटाळ होतो. अश्या निच विचारांचे लोकं भारतात मिळतात
      एक माणूस दुसऱ्या माणसाला तुच्छ मानतो
      हे पण सत्य आहे हे विसरायला नको आपण
      त्यामुळे ना इलाजाणे. आरक्षण ही संकल्पना उदयास आली

    • @Nisu1946
      @Nisu1946 Год назад

      Ho

  • @rushikeshdeshmukh1923
    @rushikeshdeshmukh1923 2 года назад

    Aplya merit wlya porancha Ka number lagat nhi desha mde? te pn sanga bhidu!

  • @aaplakokan69
    @aaplakokan69 2 года назад

    Mastach video aamchya sarvanchya manat haa prashna hotach

  • @prachimore8524
    @prachimore8524 2 года назад +7

    Thank you so much for this great information 👍

    • @bhaskarchavan6333
      @bhaskarchavan6333 2 года назад

      12के बादneet का exam देना होता है
      720 मार्क कीneet exam होती है
      अगर आपके 720 मे से 500 मार्क मिल गये तो आप को उसी category A कीseat मिल जायेगी
      कॅटगरी a मे पूरा कोर्स 5 साल का 3 लाख रूपये मे कर लेंगे
      अगर आपके लगभग 720 से 420 मार्क रह गया तो आपको फिर आपको पूरे 60 लाख रूपये देना पङेगा उसी 5 साल की पढाई के लिए और आपके मार्क 750 मे से 350 आ गये तो management quota 5 साल के लिए 1.25 करोङ का
      अगर आप विदेश मे पढाई कर लो कॉलेज उतना ही बढिया पायाभूत सुविधा उतनी ही बढिया प्रोफेसर उतना ही बढिया वही आपकी mbbs 15 से 20 लाख मे हो जायेगी
      उसके लिए 720 मे 120 नंबर आ गया तो भी आप विदेश मे जाकर पढ सकते है

  • @pmvlogs3136
    @pmvlogs3136 2 года назад

    Good info

  • @satishshelar887
    @satishshelar887 2 года назад +18

    Only 20-30% MBBS passout from Russia r able to crack indian test for practice every year.

    • @bhaskarchavan6333
      @bhaskarchavan6333 2 года назад +1

      12के बादneet का exam देना होता है
      720 मार्क कीneet exam होती है
      अगर आपके 720 मे से 500 मार्क मिल गये तो आप को उसी category A कीseat मिल जायेगी
      कॅटगरी a मे पूरा कोर्स 5 साल का 3 लाख रूपये मे कर लेंगे
      अगर आपके लगभग 720 से 420 मार्क रह गया तो आपको फिर आपको पूरे 60 लाख रूपये देना पङेगा उसी 5 साल की पढाई के लिए और आपके मार्क 750 मे से 350 आ गये तो management quota 5 साल के लिए 1.25 करोङ का
      अगर आप विदेश मे पढाई कर लो कॉलेज उतना ही बढिया पायाभूत सुविधा उतनी ही बढिया प्रोफेसर उतना ही बढिया वही आपकी mbbs 15 से 20 लाख मे हो जायेगी
      उसके लिए 720 मे 120 नंबर आ गया तो भी आप विदेश मे जाकर पढ सकते है

    • @nishahedulkar2060
      @nishahedulkar2060 2 года назад +1

      Awesome
      I'm also want to go to russia.....

    • @vsm25
      @vsm25 11 месяцев назад

      ​@@nishahedulkar2060 learn grammar first

    • @smitaliskape8867
      @smitaliskape8867 9 месяцев назад

      Ya true I agree

  • @harishchandrapanchal5815
    @harishchandrapanchal5815 Год назад

    Very good topics .....

  • @akashbansode5659
    @akashbansode5659 2 года назад +2

    👌👌

  • @rushikeshgodase4150
    @rushikeshgodase4150 2 года назад

    Good topic 👍

  • @mayurchatuphale5154
    @mayurchatuphale5154 2 года назад +20

    1971 मध्ये भारताने बांगलादेशला विलीन होण्याचा पर्याय दिला होता का, याबद्दल कृपया माहिती द्यावी....

  • @krishnapatil3143
    @krishnapatil3143 2 года назад +4

    एक वेळ अशी येईल की open caste चे मुलं कंटाळुन सोडुन देतील शिक्षण

  • @animeakshu5421
    @animeakshu5421 2 года назад +36

    I had really want this information!😍 Thank you bol bhidu😃

    • @sunitabhusari1935
      @sunitabhusari1935 2 года назад +2

      माझी मुलगी गेली आहे 6 nabar आहे

    • @bhaskarchavan6333
      @bhaskarchavan6333 2 года назад

      12के बादneet का exam देना होता है
      720 मार्क कीneet exam होती है
      अगर आपके 720 मे से 500 मार्क मिल गये तो आप को उसी category A कीseat मिल जायेगी
      कॅटगरी a मे पूरा कोर्स 5 साल का 3 लाख रूपये मे कर लेंगे
      अगर आपके लगभग 720 से 420 मार्क रह गया तो आपको फिर आपको पूरे 60 लाख रूपये देना पङेगा उसी 5 साल की पढाई के लिए और आपके मार्क 750 मे से 350 आ गये तो management quota 5 साल के लिए 1.25 करोङ का
      अगर आप विदेश मे पढाई कर लो कॉलेज उतना ही बढिया पायाभूत सुविधा उतनी ही बढिया प्रोफेसर उतना ही बढिया वही आपकी mbbs 15 से 20 लाख मे हो जायेगी
      उसके लिए 720 मे 120 नंबर आ गया तो भी आप विदेश मे जाकर पढ सकते है

    • @animeakshu5421
      @animeakshu5421 2 года назад

      Thank for info...

  • @geetanjalim4132
    @geetanjalim4132 2 года назад +1

    Tumche video jam bhari astat brka

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 2 года назад

    Very good information

  • @manyaa00707
    @manyaa00707 2 года назад +4

    पुणे विद्यापीठ मराठीची सक्ती किती करते?

  • @Akshaykokateofficial
    @Akshaykokateofficial 2 года назад +27

    आउट ऑफ इंडिया एमबीबीएस करणारा मी सुद्धा एक आहे😊

    • @rahulmane1780
      @rahulmane1780 2 года назад +4

      Kay fyda zala ka mg

    • @0TEJAS_18
      @0TEJAS_18 2 года назад +4

      Neet madhe Kiti hote bhava

    • @tejasrasal5856
      @tejasrasal5856 2 года назад +2

      Russian mde urine test la ky mhuntay?

    • @NoneOfTheAbove123
      @NoneOfTheAbove123 2 года назад +1

      तुमची स्वारी कुठे?

    • @skyfit-ak4759
      @skyfit-ak4759 2 года назад +1

      नांदेडचा का?

  • @vilashowal9482
    @vilashowal9482 2 года назад +2

    nice

  • @Queen-iu9oz
    @Queen-iu9oz 2 года назад +5

    म्हणजे देव माणूस एक गोळी कायमचा आराम 😀😀😀

  • @kartikdixit8292
    @kartikdixit8292 2 года назад +1

    Thanks bhau 🙏🏻

  • @aniket3303
    @aniket3303 2 года назад +19

    Topic suggestion: Why Indian Medical colleges are not able to scale up to produce enough MBBS doctors? Our Engineers have done wonders in world but we hardly have enough doctors to cater to even our urban populace. Aspiring students are made to study in Russia and Ukraine in absence of enough and affordable MBBS seats in India.
    Here is one interesting video interview - ruclips.net/video/mOmRTGM16VI/видео.html

  • @harshalyerpude6835
    @harshalyerpude6835 2 года назад +3

    The main reason why indian medical sector is not able to provide medical education to all is limited seats and life threatening competition which we are still facing and offcourse the non affordable fees looted by the private colleges being a neet aspirant I request everyone to throw light on this topic 🙏

    • @bhaskarchavan6333
      @bhaskarchavan6333 2 года назад +1

      12के बादneet का exam देना होता है
      720 मार्क कीneet exam होती है
      अगर आपके 720 मे से 500 मार्क मिल गये तो आप को उसी category A कीseat मिल जायेगी
      कॅटगरी a मे पूरा कोर्स 5 साल का 3 लाख रूपये मे कर लेंगे
      अगर आपके लगभग 720 से 420 मार्क रह गया तो आपको फिर आपको पूरे 60 लाख रूपये देना पङेगा उसी 5 साल की पढाई के लिए और आपके मार्क 750 मे से 350 आ गये तो management quota 5 साल के लिए 1.25 करोङ का
      अगर आप विदेश मे पढाई कर लो कॉलेज उतना ही बढिया पायाभूत सुविधा उतनी ही बढिया प्रोफेसर उतना ही बढिया वही आपकी mbbs 15 से 20 लाख मे हो जायेगी
      उसके लिए 720 मे 120 नंबर आ गया तो भी आप विदेश मे जाकर पढ सकते है

  • @babulalnadaf8122
    @babulalnadaf8122 2 года назад +8

    40,50 lac madhya Bharatat MBBS hot nahi. Jaast marks gheun sudha
    80,90 lac lagatat. He aamache
    durdav aahe.

  • @studybesmart8062
    @studybesmart8062 2 года назад +3

    सरकार पण काय करणार एवढी लोकसंख्या आहे भारतात काय काय आणि किती प्रमाणात पुरवणार त्यात पुन्हा जात पात धर्म नुसार section आहेत. त्यात vacancy distribute होतात. सर्वात मोठा प्रश्न..? भारतापुढे लोकसंख्या मर्यादित करण आहे.. 1 Child Policy भारतात लागू करणे गरजेचे आहे 🙏

  • @155_maheshgaikwad3
    @155_maheshgaikwad3 2 года назад +1

    बीड मधील कोठारी साहेब यांचा contact no मिळेल का त्यांना भेटण्याची इच्छा आहे

  • @kirankale6771
    @kirankale6771 2 года назад +1

    🙏🙏🙏mahiti sathi dhanyavad

  • @sureshbhosle9587
    @sureshbhosle9587 2 года назад +1

    Nice

  • @arungarad1218
    @arungarad1218 2 года назад

    महत्वाची माहीती दिली भाऊ

  • @umabhijit
    @umabhijit 2 года назад +15

    My suggestion ( please check passing percentage of students who appear MCI exam to qualify for medical practice in India)

    • @Rambler11
      @Rambler11 2 года назад

      Yes it's very low..Around 5%

    • @umabhijit
      @umabhijit 2 года назад

      Yes, very low

  • @factswithprajakta8326
    @factswithprajakta8326 2 года назад +5

    Top 10 countries for mbbs education search kru bgha.. India nahi yet.. an amchyasarkhe 2 3 attempt deun 500 cross krun pn mbbs bhetat nahi.. n yewdhach ahe tr pg course sathi ka mg abroad choose krtat.. kraych ithech India mdhe..

    • @simplestmedicine3399
      @simplestmedicine3399 2 года назад +2

      2-3 attempt mdhe 600 wr jayla pahije . Ky krta yevdhe attempt gheun ...Abhyas ki timepass

    • @vit-hc5ok
      @vit-hc5ok 2 года назад

      Kon mhnte dada pg courses sathi abroad jatat..maximum doctor Ithach pg krtat ani Je pan abroad jatat te bas plab through UK la ani usmle through USA la jatat...China Russia Ukraine la nhi ...ani India madhe maximum log he mrcs mrcp sathi pg course nantr jatat ..ani titha janysathi exam dyavi lagte

  • @devendrashingate1037
    @devendrashingate1037 2 года назад +1

    उत्कृष्ठ चॅनेल

  • @mangeshbedarkar4527
    @mangeshbedarkar4527 2 года назад +2

    Nice video

  • @rahulp2537
    @rahulp2537 2 года назад +7

    अरे एक commom sense आहे या पोरांचा इथे MBBS ला नंबर लागत नाही तिथे ते पैसे भरून MBBS करतात. काही हुशार वैगेरे नसतात ही पोर. मग इथे आल्यावर यांच्यकड़ून सधी EXAM निघत नाही. साले मेरिटधारी.

  • @wassup9115
    @wassup9115 2 года назад +13

    काय करायचं कमी मार्कस मध्ये निळ्या अंड्या ना आरामात एडमिशन मिळते आणि फुकट शिक्षण पण. 😁

    • @amarsawant9361
      @amarsawant9361 2 года назад +3

      Sc st obc निळी अंडी आहेत आणि ओपन पिवळी अंडी 😄😄😄😄

    • @wassup9115
      @wassup9115 2 года назад +2

      @@amarsawant9361 OBC ani open cha cutoff same asto st kay shikat nahit fakt SC nili andi ahet

    • @amarsawant9361
      @amarsawant9361 2 года назад +2

      @@wassup9115 sc st obc ना आरक्षण आहे मग sc च्या नावाने का बोंब मारताय.... 😷
      बरेच obc च व open च मेरिट same असत हे चुकीचं आहे... म्हणजे obc नी आरक्षण घेतल तर चालेल पण sc st नी घेतल की.... जळजळ होते मग निळी अंडी म्हणून हिनवायच...... sc st obc ची मुले पण open च्या पुढे आहेत 🙏🙏

    • @parshurammane1029
      @parshurammane1029 2 года назад +2

      ही भेदभावाची बिजे देशाला आणि भविष्यातील आपल्या पिढीला घातक ठरतील.
      हा भेदभाव बरोबर नाही. Plz

  • @patolesaheb8381
    @patolesaheb8381 2 года назад +2

    Rashiya kharach changala desh aahe tyani nehami bharatachi madat keli aahe

  • @ankushsurywanshi2636
    @ankushsurywanshi2636 2 года назад +10

    🙏👍❤️🥰तेच तर म्हंतल डॉक्टरांच्या औषधांच्या चिठ्ठीवर कुठल्या भाषे मध्ये लिहलेले असते. 👍👍🙏🙏🙏🙏

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 2 года назад +4

    બહુજ સરસ માહિતી છે

  • @nikhilchavan5075
    @nikhilchavan5075 2 года назад +1

    Govt ni hya lokana aadhich sangitlela parat yaa mhanun,pan hyana govt kadun fukat madhe ticket hava hota naa,baher gaavi shikayala Paisa asto hyanchya kade pan ticket kadhayala Paisa nasato

  • @nag776
    @nag776 2 года назад +4

    Mi pan mbbs kartoy Kazakstan madhun to desh pan ex ussr +
    ( Russian union )madhe hota mi takad admission ka ghetal karana i this don attempt neet madhe mala 560 marks jote mala cutoff ani reservation mule admission nahi milal mhanun ith admission getalay mi college changlay shikvtat pan chan dukha ya education system india chya ani reservation mule itakya lamb zavlagtay

    • @harshavardhanpawar4415
      @harshavardhanpawar4415 2 года назад

      From which state

    • @vaibhavmurale6791
      @vaibhavmurale6791 2 года назад

      Barobar ahe bhava

    • @nikhilkadam2172
      @nikhilkadam2172 2 года назад

      Total kiti package jhale Bro

    • @dontbeconfused11
      @dontbeconfused11 2 года назад

      Bhau thodi english pn shikun ghe kashi type karaychi .. tithle shikshak nit english nhi bolat mahiti aahe pn bgh try kr

    • @krushnaghuge782
      @krushnaghuge782 2 года назад

      @@dontbeconfused11 tula koni sangitle tithle teachers changli English nahi bolat?

  • @Short_by_dp
    @Short_by_dp 2 года назад +9

    My younger sis has completed from kyrzstan she gave exam on 12th dec and passed on 30th dec..... But will mention 31lac was total cost of 6yr +18mnt intership 85000+85000 in india. You can calculate n make your choice

    • @bhaskarchavan6333
      @bhaskarchavan6333 2 года назад

      12के बादneet का exam देना होता है
      720 मार्क कीneet exam होती है
      अगर आपके 720 मे से 500 मार्क मिल गये तो आप को उसी category A कीseat मिल जायेगी
      कॅटगरी a मे पूरा कोर्स 5 साल का 3 लाख रूपये मे कर लेंगे
      अगर आपके लगभग 720 से 420 मार्क रह गया तो आपको फिर आपको पूरे 60 लाख रूपये देना पङेगा उसी 5 साल की पढाई के लिए और आपके मार्क 750 मे से 350 आ गये तो management quota 5 साल के लिए 1.25 करोङ का
      अगर आप विदेश मे पढाई कर लो कॉलेज उतना ही बढिया पायाभूत सुविधा उतनी ही बढिया प्रोफेसर उतना ही बढिया वही आपकी mbbs 15 से 20 लाख मे हो जायेगी
      उसके लिए 720 मे 120 नंबर आ गया तो भी आप विदेश मे जाकर पढ सकते है

  • @sumedhkurane3110
    @sumedhkurane3110 2 года назад +3

    Gorgia la pn khup lok jatat

  • @abhijit2254
    @abhijit2254 2 года назад +8

    आजकाल फक्त श्रीमंताची मुलंच डाक्टर होऊ शकतात

    • @saurabhkathar2166
      @saurabhkathar2166 2 года назад

      Neet de mag tuz AIIMS la fukat admission hoil

    • @abhijit2254
      @abhijit2254 2 года назад

      @@saurabhkathar2166 Sorry bala... Mala kay NEET chi mahiti ch nahi re.

    • @saurabhkathar2166
      @saurabhkathar2166 2 года назад

      @@abhijit2254 mg mahiti karun ghe na

  • @nayanjoshi6652
    @nayanjoshi6652 2 года назад +3

    जबरदस्त माहिती

  • @NRR344
    @NRR344 2 года назад +14

    आमच्या इथे आहेत एक स्त्री रोग तज्ञ madam, फ्रॉम rusia

  • @marathisamrajya2272
    @marathisamrajya2272 2 года назад

    छान भावा

  • @krishnapatil3143
    @krishnapatil3143 2 года назад +1

    खूप वाईट परस्थिती आहे 😭😭😭😭😭😭

  • @ravindrabhagde4327
    @ravindrabhagde4327 2 года назад

    Ya varti ek video banva

  • @drharshad7205
    @drharshad7205 2 года назад +1

    Before going to Russia and Ukraine for MBBS , I would like to give one simple advice that , those people don't get clinical exposure that is no or negligible patient based learning , so how will they learn medicine??

    • @bhaskarchavan6333
      @bhaskarchavan6333 2 года назад +2

      12के बादneet का exam देना होता है
      720 मार्क कीneet exam होती है
      अगर आपके 720 मे से 500 मार्क मिल गये तो आप को उसी category A कीseat मिल जायेगी
      कॅटगरी a मे पूरा कोर्स 5 साल का 3 लाख रूपये मे कर लेंगे
      अगर आपके लगभग 720 से 420 मार्क रह गया तो आपको फिर आपको पूरे 60 लाख रूपये देना पङेगा उसी 5 साल की पढाई के लिए और आपके मार्क 750 मे से 350 आ गये तो management quota 5 साल के लिए 1.25 करोङ का
      अगर आप विदेश मे पढाई कर लो कॉलेज उतना ही बढिया पायाभूत सुविधा उतनी ही बढिया प्रोफेसर उतना ही बढिया वही आपकी mbbs 15 से 20 लाख मे हो जायेगी
      उसके लिए 720 मे 120 नंबर आ गया तो भी आप विदेश मे जाकर पढ सकते है

  • @swapnilgaikwad6272
    @swapnilgaikwad6272 2 года назад +2

    माझ्या सख्या भावाने एमबीबीएस रशियातुन पुर्ण केले आहे आणि त्याच्या अनुभवावरून शिक्षण छान आहे..तुम्ही देखिल रशियातुन एमबीबीएस करू शकता खर्च ही कमी आहे शिक्षणाचा त्यामुळेच रशिया हे उत्तम ठीकाण आहे वैद्यकीय शिक्षणासाठी

    • @magiceye7536
      @magiceye7536 2 года назад +2

      इकडे आल्यावर practice करता येते का ??? Exam पास झाली का त्याची ????

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 2 года назад

      Swapnil Gaikwad.... बरोबर आमच्या ओळखीत पण एकाने केलं आहे...आज मुंबई मधील मोठ्या हॉस्पिटल मध्ये काम करत आहे

    • @parshurammane1029
      @parshurammane1029 2 года назад

      Total खर्च कती

  • @crazy4traveller
    @crazy4traveller 2 года назад +1

    India che Private college donation wadhawnar ata asa wat tay..

  • @maanojsurve1371
    @maanojsurve1371 2 года назад +2

    ऑस्ट्रेलिया का म्हणाला आहात मध्येच? काहीच संदर्भ लागला नाही..

  • @exterminators5975
    @exterminators5975 2 года назад +5

    Aplya deshala ji reservation chi kid lagliy ti nahi disat sagle jan kami marks miltat mhnun abroad nhi choose karat open sathi government clg la kiti seats ahet he bgha ….. he reservation system kadhi band hotey kay mahi AIR rank top 10 madhe yeun pn open walyana pahije tya clg la admission nahi milat m tyani karaych tri kay

  • @Praphul-zx2pt
    @Praphul-zx2pt 2 года назад

    australia bahot accha country hain study ke lihaj se aur lifestyle aur vaha pe kam karne ke bad sabse jyada wages milte hain par australia kaafi expensive country hain education top class hain

  • @Rambler11
    @Rambler11 2 года назад +5

    40% var MBBS bhartat hota yet nahi karan aplya kade khup competition ahe,tyamule ITI karnyachi layki aslele loka bapakade paisa ahe mhanun Russia,china, ashya deshat jat astat.Pn tyancha MBBS evdha khalchya darjacha ahe ki MBBS zalya nanter tyana tya deshat suddha practice karta yet nahi ani bhartat practice karyla entrance exam clear hot nahi karan layki nastat nuste paise bharun hi pora pardeshat nusti majja kartat.Ajun ek ya foreign university madhe fakt india pakistan nepal bangladesh ya deshatil pora astat ,changlya deshatun kuni yet nahi yavarunac tyanchyi layki samajte.

    • @krushnaghuge782
      @krushnaghuge782 2 года назад

      mala ek ghost kalali nahi he jar mbbs russia madhun kartat tar tikdech job ka karat nahit, kahi varsh i mean tikdchy currency madhe money earn na karta bhartat yetet, ani exan detat ji majority students qualify karu shakat nahit

    • @Rambler11
      @Rambler11 2 года назад

      @@krushnaghuge782 tikde ya Stu na practice karyla allowed nahi ahe.thodkyat hi bogus degree ahe

    • @krushnaghuge782
      @krushnaghuge782 2 года назад

      @@Rambler11 you mean ki hyna tikde job karta yet nahi tikadche government allow karat nahi. aplye ind students fakt 25-30 lack bharun russia,Ukraine etc.... countries madhun fakt degree gheun yetat ani bharat dakhal hotat. hychyat aply society che nuksan ahe common people che

    • @Rambler11
      @Rambler11 2 года назад

      @@krushnaghuge782 hoy,aplya kade fakt lokana show off karnyasathi loka foreign hun dr mhanun degree gheun yetat mulat yanchi 12 vi pas honyachi layki naste

  • @shubhamshinde6646
    @shubhamshinde6646 2 года назад

    Russia best ahe mbbs sathi but kyrigistan ani kazakistan madhe admission gheu naka coutry underdevelop ahet ani quality pn bharpur kharab ahe

  • @kshitijkharabe4399
    @kshitijkharabe4399 2 года назад

    Maza mitra @Lokesh Raut Russia la aahe 3rd yr medical orenburg University la

  • @ritesh3951
    @ritesh3951 2 года назад +1

    🔥🔥🔥

  • @ajitdeshmukh885
    @ajitdeshmukh885 2 года назад

    Indian education system is best in all word

  • @vedaandsherafun6700
    @vedaandsherafun6700 2 года назад

    👍

  • @Mr..Rakesh
    @Mr..Rakesh 2 года назад

    Nice bhava 😎😎😎❤️❤️

  • @shubhambondre2461
    @shubhambondre2461 2 года назад

    Amchya aulkhitil eka shetkaryane 2 acre zamin vikun mbbs karya sathi

  • @mangeshparmar4544
    @mangeshparmar4544 2 года назад +2

    Dada please azun ashe education related video banav na engineering related aani azun fields che jasa tu medical cha Banval. Specifically fees related.

  • @okaranjkar09
    @okaranjkar09 2 года назад +2

    Pan Russia madhe degree bhetli tri tyca ikde kahi fhayda nai coz India madhe yeun exam dyla lagte

  • @SM-lf8sd
    @SM-lf8sd 2 года назад

    MOU mhanje kay