आज मी जे काही आहे महाराजांच्या कृपे मुळे आहे , महाराज तारणहार आहेत , आम्हाला नेहमी त्यांच्या सहवासा ची प्रचिती येते , आज ही महाराज त्यांच्या भक्ता ना दर्शन देतात ...................... जय श्री शंकर महाराज 🙏
संकटकाळात भक्तासाठी धावून येतात ,माझा स्वत:चा अनुभव सद्गुरु नाथा योगीराजा भवसागरी तु धाव शंकरमहाराजा माझी नौका किनार्याला लाव हे म्हणा प्रचीती घ्या . जय हो शंकर महाराज
महाराजांना माननारे लोक भारताबाहेर वेगवेगळ्या देशात आहेत आजही जे कौणी मानत नाही संत हे कोणी एका धर्माचे जातीचे नसुन सर्व मानवजातीचे कल्याणाकरीता कार्य करत जगत असतात ज्यांना कूणाला मनोरूग्ण आहे असे वाटते त्यांनी विरोध टिका करण्या अगोदर थोडातरी अभ्यासपूर्ण वाचन करून माहीती घ्यावी आजही मठात धनकवडी पूणे येथे रोज हजारो सर्व जातीधर्माचे लोकांना प्रसाद मनून खिचडीभात वाटला जातो महाराचां भक्तपरिवार फार असंख्य आहे त्यासर्वाच्या संस्काराने महाराजाच्या कूपेने हे अन्नदान चालू आहे आपण चार दिवस चार अनोळखी लोकांना जेवायला घालत नाही ज्यानी समाधी घेऊन ७५वर्ष होत आहे तरी गोरगरीबांना सर्व लोकांना रोज खिचडीभात वाटप होतो हे असाधारन कार्य आहे उगाचच अशा संताबद्दल काही टिका करणे योग्य आहे का? साधे आपल्याला जन्म देणारे व संपत्ती देणारे आईवडील वारले तरी कौणीही मायका लाल एवढे अन्नदान करत नाही ज्याचा दर्शनाने जीवाचे कल्याण होते यात कोणती अंधश्रध्दा लपली माहीत नाही आक्षेप टिका करण्यापेक्षा चांगल्या समाजपयोगी घडत असलेल्या गोष्टीचे लक्ष द्दा कौतूक करू नका पण निदान निंदातरी करू नका ही प्रेमळ विनंती आहे
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. असा दिव्य संदेश देणारे सद्गुरु श्री वामनराव पै. विश्व मानवाला शांती सुखाचा राजमार्ग दाखविणाऱ्या जीवन विद्येचे शिल्पकार सद्गुरु श्री वामनराव पै. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल सद्गुरु नाथ महाराज की जय.
अरे गाढवांनो सुधरा जरा...पण....अंधभक्तांना नाही समजणार, सिगरेट ही काही सुवासिक नसून ती आरोग्यास धोकादायक आहे. आणि राहिला प्रश्न तुमच्या महाराजांचा तर...... महिमा मंडन करुन एखाद्याला देव बनवलं जातं व त्याच्या आधारे भट आणि भटाळलेले आपलं पोट भरत असतात.
शंकर महाराज हे अवलिया होते भले भले महापुरुष त्यांच्या चरणावर नतमस्तक झाले होते ती त्यांची किमयाच होती... श्री स्वामी समर्थ त्याचे गुरु आई होते आणि बाबांची धनकवडी म्हणजे कैलास पर्वतावरील महादेवाचाच दरबार...बोला जय शंकर!!
हा व्हिडिओ संपूर्ण सत्य आहे प्रत्यक्षात माझ्या स्वप्नात माझ्या परिवारांच्या काही सदस्यांच्या स्वप्नात बाबांनी दर्शन दिले व प्रत्यक्षात संपूर्ण कथा सत्यच आहे आमचा अनुभव आहे
अंधभक्तांना नाही समजणार, सिगरेट ही काही सुवासिक नसून ती आरोग्यास धोकादायक आहे. आणि राहिला प्रश्न तुमच्या महाराजांचा तर...... महिमा मंडन करुन एखाद्याला देव बनवलं जातं व त्याच्या आधारे भट आणि भटाळलेले आपलं पोट भरत असतात.
Are bhai Shankar maharaj kahi dev navte. Tyani khup varsha avghad tap karun sarva indriyanvar control milavla hota. Hoo, tyana khup sarya languages yet hotya 🙌🏽. tumhi tyanga as a great human being cha perspective ne bagha... pn dev? Nii broo. Einstein pn smart hota pn tyachi tumhi pooja karta ka? 😅. Jar tyanchi age bgun tumhi tyana dev mhnat asal tr Satya yuga mdhe lok 100,000 varshanprynt jagyche, dwapar yuga mdhe 1,000. Koanalapn devachi jaga naka deuu✌🏽dev pn konavrpn krupa nai karat bhau, swtavarch swatah upkar karave lagta 🙃✌🏽💯💫
@@yashj1799 are bhai jyachi tyachi shraddha tuchi tyanchyavar shraddha nasel tar Nako Manu tu Tyanna dev tu jar punyaat Rahat Astana tar tula kalala asta ki Shankar Maharaj kon hote.
अंधभक्तांना नाही समजणार, सिगरेट ही काही सुवासिक नसून ती आरोग्यास धोकादायक आहे. आणि राहिला प्रश्न तुमच्या महाराजांचा तर...... महिमा मंडन करुन एखाद्याला देव बनवलं जातं व त्याच्या आधारे भट आणि भटाळलेले आपलं पोट भरत असतात.
@@ex-muslimworldwide824 😒😒 jya गोष्टीशी आपला संबंध नाही तिथे आपले नाक खुपसून आपलेच नाक कापून घेऊ नये. (Mind Your Own Business). आम्ही तुमच्या अल्लाला काय बोलत नाही ह्याचा गैर फायदा घेऊ नका. आता हे साधे पणाने सांगितले आहे. वाकड्याने सांगायला भाग पाडू नका. तुम्ही तुमचे बघा आम्ही आमचे बघतो.
महाराजांचे सामाजिक कार्य, देशभक्ती बद्दल काही कार्य किंवा समाज प्रबोधन, संत तुकाराम महाराज, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांच्या सारखे लोक जनजागृतीचे काही कार्य घडले असेल तर महराज म्हणावं... यांनी तर बिड्या फुकायला सांगितले..
शंकर महाराज आमच्या अंतापुर गावातले आहेत. पूर्वी तिथे मंदिर नव्हते तेव्हा गावाची प्रगती खुंटली होती पण आता तिथे मंदिर देखील आहे तर गावात प्रगती होत आहे. जय शंकर महाराज
अनेक संत, देव या देशात अनेक अवतार कार्य पूर्ण केलेनंतर संमाधी घेतली , नंतर त्या सर्व मठात किंवा समाधी पुढे धूप लाविले जाते त्या अनुषंगाने सिगरेट कोनी लोकांना हे महिती देऊन त्यांचे प्रसार केला, परंतु याबाबत त्यांनी या प्रश्नावर उत्तर, किंवा पुरावा सादर करण्यात आला नाही, भक्त या भूलथापांना बळी पडत आहेत हे स्पष्ट होते , याचा विचार करावा, जय शंकर!🚩🚩🙏
स्वामीचे निस्सीम भक्त होते महाराज. आपल्याच देवांवर केलेल्या comments अतिशय वाईट वाटल्या. जो खुदको जानता है, वो हि मुझे पहचानता है! जय शंकर श्री स्वामी समर्थ 🕉
अरे गाढवांनो सुधरा जरा...पण....अंधभक्तांना नाही समजणार, सिगरेट ही काही सुवासिक नसून ती आरोग्यास धोकादायक आहे. आणि राहिला प्रश्न तुमच्या महाराजांचा तर...... महिमा मंडन करुन एखाद्याला देव बनवलं जातं व त्याच्या आधारे भट आणि भटाळलेले आपलं पोट भरत असतात.
स्वतः चा देश,देव आणि स्वतः धर्म याबद्दल अडाणी असलेले हे फक्त लिहिता वाचता येणारे कारकून आहेत त्यांच्या कमेंट वाचायच्याही नाहीत आणि त्यांना प्रतिसाद सुध्दा द्यायचा नाही आपली संस्कृती-परंपरा अध्यात्म याचाही प्रचंड अभ्यास आहे आणि हा अभ्यास झेपण्याची पात्रता सर्वांकडे नसते आपण आपले काम करत रहायचे.
Dada kadhi vel milalach tula tr jaun bagh amchya maharajanchya mathat Kiti shantata ani kiti anand milel bgh Ani aikiv vagere kahi nahi br ka tith gelyavr tula je samadhan mile tyanattr tu mhnanr nahi hya katha yogayog ahe . Pn khar tr tith pohachayla pn nashib lagat he pn lakshat thev Shree Swami Samarth Jay Shankar❤❤
जी लोक नियमित महाराज यांच्या मठात जातात त्यांनाच खरा अनुभव येतो.. ज्यांनी अनुभव घेतला नाही ते महाराजांना नाव ठेवणार.. खोट आहे बोलणार.. ज्यांना अंधश्रध्दा वाटते त्यांनी खुशाल नास्तिक राहावे .. परंतु हिंदु धर्मातील चंगल्या संत महात्मे यांना नाव ठेऊ नये ...
मी रोज मठात जातो पण तिथले प्रसाद देताना पेपर देत नाही दिला तर एकच देतात. हे अत्यंत चुकीचं आहे.... शंकर बाबा त्याना योग्य धडा शिकवतील जय शंकर बाबा स्वामी समर्थ ❤
महाराजांना स्वतःचे वय सिद्ध करण्यासाठी आधुनिक विज्ञानाचा आधार घ्यावा लागला, म्हणजे कमालच झाली. दुसरी गोष्ट महाराजांकडे दैवी शक्ती असतानाही आपल्या लोकांना इंग्रजांच्या गुलामगिरीत जावू दिले हे कसे काय शक्य आहे????....
मूर्खपणा सुरू आहे दूसरे काही नाही.. जग मंगळ ग्रहावर निघाले आहे, elon musk लोकांना अन्तराल फिरवून आणतोय आणि आपले येडपट कोण कुठला माणूस गांजा सिगरेट फुकू त्याच्या मागे लागलेत.. मुख्य म्हणजे आयटी चा आधार घेऊन.. किती मूर्खपणा सुरू आहे हा.. दाभोळकर आज असते तर त्यांनी हे सगळे बघून आत्महत्या केली असती.. कुठे गेला पुरोगामी महाराष्ट्र..
@@pawmah602 भगत सिंग 23 वर्षे जगला . वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी स्वतःचे प्राण अर्पण केले आपल्या कोट्यवधी देश बांधवांच्या स्वातंत्र्यासाठी. Babasaheb Ambedkar says- Life should be greater than long....
महाराज व्यसनी होते सामान्य माणसं महाराज लोकांना मोठे करतात त्यांच्यात छत्तीस नखरेअसताततुम्ही तर पाहिले आश्रम बापूअनेक साधू आहेत की त्यांनी सर्वांनी धोका दिला
शंकर महाजांची माहिती सांगितल्या बद्धल धन्यवाद,पन तुम्ही ही माहिती नाही दिली की महाराजांचा मठ पुणे बालाजी नगर (धनकवडी) येथे आहे,जे पुण्याचे आहेत त्यांना माहितच असेल आनी आम्ही मठा जवलच राहतो,पन बोल भिडू पूर्ण महाराष्ट्र बगत त्यांना ही समजल पाहिजे भिडु,आनी एकदा नक्कीच भिडु च्या पूर्ण टीम ने धनकवडी यथे सदगुरु श्री शंकर महाराज यांच्या दर्शना साठी यावे. धन्यवाद भिडू जय शंकर..🙏
सप्तर्षी (सप्त ऋषी) म्हणजेच दैव शक्ती प्राप्त असे अवतारी पुरुष जे मानव देह धारण करून कलियुगात देखील अवतरले त्यांपैकीच स्वतः श्री गुरुदेव दत्त महाराज अर्थात ब्रम्हा, विष्णू, महेश (श्री क्षेत्र गाणगापूर, कर्नाटक) आणि त्यानंतर च्या सहा अवतारांपैकी एक म्हणजे श्री शंकर महाराज होय, ह्या सप्त ऋषींपैकी पहिला अवतार म्हणजे श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज (पिठापुर, आंध्र प्रदेश) जे गुरू दत्तात्रेयांचे पाहिले रूप, नंतर श्री नुरसिंह सरस्वती स्वामी महाराज (कारंजा, महाराष्ट्र) मग तिसरा अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ किंवा श्री वटवृक्ष स्वामी महाराज (अक्कलकोट, महाराष्ट्र) हे पूर्ण दत्त अवतार होय तर ह्यांच्या नंतर चे तीन म्हणजे चौथा आंशिक अवतार शिर्डी चे साईबाबा, पाचवा आंशिक अवतार म्हणजे शेगाव चे श्री गजानन महाराज आणि सहावा आणि शेवटचा आंशिक अवतार म्हणजे पुण्याचे शंकर महाराज हे होय.
अरे गाढवांनो सुधरा जरा...पण....अंधभक्तांना नाही समजणार, सिगरेट ही काही सुवासिक नसून ती आरोग्यास धोकादायक आहे. आणि राहिला प्रश्न तुमच्या महाराजांचा तर...... महिमा मंडन करुन एखाद्याला देव बनवलं जातं व त्याच्या आधारे भट आणि भटाळलेले आपलं पोट भरत असतात.
अरे गाढवांनो सुधरा जरा...पण....अंधभक्तांना नाही समजणार, सिगरेट ही काही सुवासिक नसून ती आरोग्यास धोकादायक आहे. आणि राहिला प्रश्न तुमच्या महाराजांचा तर...... महिमा मंडन करुन एखाद्याला देव बनवलं जातं व त्याच्या आधारे भट आणि भटाळलेले आपलं पोट भरत असतात.
sigret chya dhuramule arogyala badha hote. mag ase salle denara maharaj he kharach maharaj hote ka? kiva te astil he pan mag ya magcha karan ase vichitr asavet ka?
अरे गाढवांनो सुधरा जरा...पण....अंधभक्तांना नाही समजणार, सिगरेट ही काही सुवासिक नसून ती आरोग्यास धोकादायक आहे. आणि राहिला प्रश्न तुमच्या महाराजांचा तर...... महिमा मंडन करुन एखाद्याला देव बनवलं जातं व त्याच्या आधारे भट आणि भटाळलेले आपलं पोट भरत असतात.
अंधभक्तांना नाही समजणार, सिगरेट ही काही सुवासिक नसून ती आरोग्यास धोकादायक आहे. आणि राहिला प्रश्न तुमच्या महाराजांचा तर...... महिमा मंडन करुन एखाद्याला देव बनवलं जातं व त्याच्या आधारे भट आणि भटाळलेले आपलं पोट भरत असतात.
Kon bola Aaple Raje nai yet…. Te aaplya rakta raktat yet…. Maharashtra chya maati Madhlya kaana kaana yet… Aaplya gaad killya var kadhi jaa ek ek vit tyan cha ietihas sangte …. Maharajan cha Sahavas janav tou…. Chattrapattin mana pasun yaad kela tari aanga ver kaata … ani ladyala himmmat yete…. Aapla Bhim dekhil aaplya aahe … tyane tya kelya lya punnyie che fhal aazun pan aaplya la bheta yet… aaplya Bhima ne je kahi kela te jaar aapn kadhi vaya jau dila nai tar aapla bhim aaple Ambedkar saheb nehami aaplya jivant rahatil … Jai Shivray jai maharashtra 🙏
आज मी जे काही आहे महाराजांच्या कृपे मुळे आहे , महाराज तारणहार आहेत , आम्हाला नेहमी त्यांच्या सहवासा ची प्रचिती येते , आज ही महाराज त्यांच्या भक्ता ना दर्शन देतात ......................
जय श्री शंकर महाराज 🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ,, श्री स्वामी समर्थ, श्री शंकर महाराज आपणास त्रिवार वंदन 🙏🙏🙏
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परं ब्रम्हं श्री सच्चिदानंद सदगुरु श्री शंकर महाराज की जय ॥❤🙏🏻
संकटकाळात भक्तासाठी धावून येतात ,माझा स्वत:चा अनुभव
सद्गुरु नाथा योगीराजा भवसागरी तु धाव शंकरमहाराजा माझी नौका किनार्याला लाव
हे म्हणा प्रचीती घ्या . जय हो शंकर महाराज
अप्रतिम विडिओ....
सकाळी सकाळी शंकर महाराजांचं दर्शन झालं आणि मन कसं प्रसन्न झालं...
महाराजांना माननारे लोक भारताबाहेर वेगवेगळ्या देशात आहेत आजही जे कौणी मानत नाही संत हे कोणी एका धर्माचे जातीचे नसुन सर्व मानवजातीचे कल्याणाकरीता कार्य करत जगत असतात ज्यांना कूणाला मनोरूग्ण आहे असे वाटते त्यांनी विरोध टिका करण्या अगोदर थोडातरी अभ्यासपूर्ण वाचन करून माहीती घ्यावी आजही मठात धनकवडी पूणे येथे रोज हजारो सर्व जातीधर्माचे लोकांना प्रसाद मनून खिचडीभात वाटला जातो महाराचां भक्तपरिवार फार असंख्य आहे त्यासर्वाच्या संस्काराने महाराजाच्या कूपेने हे अन्नदान चालू आहे आपण चार दिवस चार अनोळखी लोकांना जेवायला घालत नाही ज्यानी समाधी घेऊन ७५वर्ष होत आहे तरी गोरगरीबांना सर्व लोकांना रोज खिचडीभात वाटप होतो हे असाधारन कार्य आहे उगाचच अशा संताबद्दल काही टिका करणे योग्य आहे का? साधे आपल्याला जन्म देणारे व संपत्ती देणारे आईवडील वारले तरी कौणीही मायका लाल एवढे अन्नदान करत नाही ज्याचा दर्शनाने जीवाचे कल्याण होते यात कोणती अंधश्रध्दा लपली माहीत नाही आक्षेप टिका करण्यापेक्षा चांगल्या समाजपयोगी घडत असलेल्या गोष्टीचे लक्ष द्दा कौतूक करू नका पण निदान निंदातरी करू नका ही प्रेमळ विनंती आहे
0
करेक्ट
जयशंकर
Tacha kam pragity bher geyle baba mule nahi
Jai shankar 🙏 anubhav ghene garjeche lokani 🙏
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.
असा दिव्य संदेश देणारे सद्गुरु श्री वामनराव पै.
विश्व मानवाला शांती सुखाचा राजमार्ग दाखविणाऱ्या जीवन विद्येचे शिल्पकार सद्गुरु श्री वामनराव पै.
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
सद्गुरु नाथ महाराज की जय.
सद्गुरू शंकर महाराज हे ईश्वरी अवतार आहेत यावर जीवनविद्येचा विश्वास आहे की नाही?
तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार असा संदेश देणारे सद्गुरू श्री वामनराव पै यांच्यावरही व्हिडिओ बनवा बोलभिडू...
*आमच्या सद्गुरू श्री शंकर बाबा महाराज यांच्या विषयी माहिती दिली त्याबद्दल बोल भिडू चे खूप खूप आभार जय शंकर*
💩
@@swapnilp1651 tu kha gu
@@nkvlog2203
अरे तो प्रसाद 💩 आहे भक्ति भावानी ग्रहण कर सोंड्या.. 😝
@@swapnilp1651 bhau tu goo khto kare lavdya
अरे गाढवांनो सुधरा जरा...पण....अंधभक्तांना नाही समजणार, सिगरेट ही काही सुवासिक नसून ती आरोग्यास धोकादायक आहे. आणि राहिला प्रश्न तुमच्या महाराजांचा तर...... महिमा मंडन करुन एखाद्याला देव बनवलं जातं व त्याच्या आधारे भट आणि भटाळलेले आपलं पोट भरत असतात.
शंकर महाराज हे अवलिया होते भले भले महापुरुष त्यांच्या चरणावर नतमस्तक झाले होते ती त्यांची किमयाच होती... श्री स्वामी समर्थ त्याचे गुरु आई होते आणि बाबांची धनकवडी म्हणजे कैलास पर्वतावरील महादेवाचाच दरबार...बोला जय शंकर!!
।।श्री स्वामी समर्थ।।२०२२ श्री सद्गुरु शंकर महाराजांची नित्य पूजा.।। जय शंकर ।।
ruclips.net/user/shorts-NFpcmmYC_k?feature=share
Jay shankar
🌺🙏Jay shanker🙏🌺
जयशंकर
🌺 श्री स्वामी समर्थ 🌺
अरे जय शंकर ज्याच्या मुखी तो सदैव सुखी ❤️🙏
हा व्हिडिओ संपूर्ण सत्य आहे प्रत्यक्षात माझ्या स्वप्नात माझ्या परिवारांच्या काही सदस्यांच्या स्वप्नात बाबांनी दर्शन दिले व प्रत्यक्षात संपूर्ण कथा सत्यच आहे आमचा अनुभव आहे
Nice joke
सोशल मीडिया वर trending कोणताही प्रश्न एखाद्या वेळी पडला तर काही वेळाने किव्वा दुसऱ्या दिवशी लगेचच त्याचे उत्तर बोल भिडू वर मिळते👍🙌
Barobar
Social media वर डोळ्यात तेल घालून लक्ष असत बोल भिडूच 🤣
@@venkatesh7051 पहिल्या वेळी comment section मध्ये मराठी वाक्यप्रचार वापरलेला दिसला.छान वाटले.👍👍👍
अंधभक्तांना नाही समजणार, सिगरेट ही काही सुवासिक नसून ती आरोग्यास धोकादायक आहे. आणि राहिला प्रश्न तुमच्या महाराजांचा तर...... महिमा मंडन करुन एखाद्याला देव बनवलं जातं व त्याच्या आधारे भट आणि भटाळलेले आपलं पोट भरत असतात.
अगदी बरोबर
माझे घर महाराजांच्या मठापासून 5 मिनिटांच्या अंतरावर आहे🚩🚩🚩🚩
जय शंकर🚩🚩🚩
Petavli ki nhi ma
@@Gamer-ik7gk Kay??
Kuthe rahtos mitra.. mi KK market चौकात rahto
@@kaus2005007 bibawewadi madhe Mitra😊
@@rushikeshbhore7568 कडक bhau..
माझ्याकडील श्री स्वामी समर्थ यांच्या फोटोतुन 2015 साली विभुतीमध्ये शंकर महाराज यांचे दर्शन सर्व स्वामी भक्तांना दिसले.स्वामी ऊँ
"ना चिंता ना भय सिर्फ शंकर महाराज की जय"🙏🏻🙏🏻
Are bhai Shankar maharaj kahi dev navte. Tyani khup varsha avghad tap karun sarva indriyanvar control milavla hota. Hoo, tyana khup sarya languages yet hotya 🙌🏽. tumhi tyanga as a great human being cha perspective ne bagha... pn dev? Nii broo. Einstein pn smart hota pn tyachi tumhi pooja karta ka? 😅. Jar tyanchi age bgun tumhi tyana dev mhnat asal tr Satya yuga mdhe lok 100,000 varshanprynt jagyche, dwapar yuga mdhe 1,000.
Koanalapn devachi jaga naka deuu✌🏽dev pn konavrpn krupa nai karat bhau, swtavarch swatah upkar karave lagta 🙃✌🏽💯💫
@@yashj1799 are bhai jyachi tyachi shraddha tuchi tyanchyavar shraddha nasel tar Nako Manu tu Tyanna dev tu jar punyaat Rahat Astana tar tula kalala asta ki Shankar Maharaj kon hote.
@@yashj1799 Ani aik he tu mala sangaychi garaj nahi ahe ki te dev hote ka kon hote he tula mahit nahi na mang tujha tond band thev
@@yashj1799 amhi Tyanna khup varsh jagle mhnun dev nahi manat kalala na jhatya
@@yashj1799 tu amha bhaktancha tyanchyavarun vishwas udavtoy pan amcha vishwas udnar nahi Karan anubhav ahe
सद्गुरू श्री साच्छिदानंद शंकर महाराज 🙏💐
ruclips.net/channel/UCuK8ym79W4gwJDoQG-v7IKA
जय शंकर महाराज
मी गेल्याच महिन्यात मठात जाऊन आले.खुपच प्रसन्न वाटतं
ना चिंता ना भय शंकर बाबा की जय💐💐
Hi Usha
सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज श्री सद्गुरू शंकर महाराज की जय 🙏🌹🚩
ruclips.net/channel/UCuK8ym79W4gwJDoQG-v7IKA
महाराजांच्या भक्तीतून आपण जे बोलला ते एकदम खरं वाटतं आणि खरंच आहे त्यांना खरं वाटणार नाही पण मी अगदी खरे आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय शंकर श्री स्वामी समर्थ 🚩🚩🚩🚩🚩
*🙏🌼🍃🔱||🕉️||"शिव हर शंकर" नमामी शंकर शिवशंकर शंभो....!हे गिरीजापती" भवानी शंकर शिव शंकर शंभो"||🕉️||🔱🍃🌼🙏*
महाराजांनी मला परीक्षेवेळी पेपर ला खूप ज्ञान दिले होते 🙏😊
जय शंकर बाबा महाराज 🙏😊
ते कस
🔱सिद्धांत अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त🔱
🔱श्री स्वामी समर्थ🔱
🔱श्री सद्गुरू शंकर महाराज की जय🔱
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🚩🇮🇳
तुमच्या स्वामींचं मूळचं पूर्ण नाव काय आहे?
अंधभक्तांना नाही समजणार, सिगरेट ही काही सुवासिक नसून ती आरोग्यास धोकादायक आहे. आणि राहिला प्रश्न तुमच्या महाराजांचा तर...... महिमा मंडन करुन एखाद्याला देव बनवलं जातं व त्याच्या आधारे भट आणि भटाळलेले आपलं पोट भरत असतात.
@@ex-muslimworldwide824 😒😒 jya गोष्टीशी आपला संबंध नाही तिथे आपले नाक खुपसून आपलेच नाक कापून घेऊ नये. (Mind Your Own Business). आम्ही तुमच्या अल्लाला काय बोलत नाही ह्याचा गैर फायदा घेऊ नका. आता हे साधे पणाने सांगितले आहे. वाकड्याने सांगायला भाग पाडू नका. तुम्ही तुमचे बघा आम्ही आमचे बघतो.
भाऊ स्वामीला कपडे घालायची अक्कल आहे ? 😂😂
@@ex-muslimworldwide824 tuzha allaha cha vicharala ka bhau amhi nay na mariyada thevat ja pratek gostichi
बास तुम्ही मन जिंकले माहराजांनावर विडिओ बनवुन 🙏🙏 जय शंकर हार दुःख मंजंन 🙏🍁
संत जनार्दन स्वामी महाराज यांची ही स्टोरी खूप छान आहे तेवढी सांगा बोल भिडू टीम
सद्गुरू श्री शंकर महाराज की जय 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
शंकर महाराज यांच्या बद्दल चांगली माहिती मिळाली . धन्यवाद
महाराजांचे सामाजिक कार्य, देशभक्ती बद्दल काही कार्य किंवा समाज प्रबोधन, संत तुकाराम महाराज, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांच्या सारखे लोक जनजागृतीचे काही कार्य घडले असेल तर महराज म्हणावं... यांनी तर बिड्या फुकायला सांगितले..
बाळा माहिती नसताना बोलणं म्हणजे अज्ञान
आण जरा संतांचा व अवलियाचा रुपावर नाही तर कामावर जावं
नादी लागून नये अवलियांचा बाळा
बरोबर आहे...पण #bolbhidu हे अंधविचाराचे आहेत वाटतं..बाकीचे व्हिडिओ खूप छान आहेत पण हे असले नाही..
@@shreemant. मी तेच तर विचारत आहे कि समाज कार्य काय आहे या व्यक्तीचे..? आणखी एक संतांची तुलना बुवा बाबांशी करू नको..
@@dhirajdhuve3757 एकदा मनाला विचार आणि मग डोक्यात काय येतं ते भगं
हा. विडिओ सत्य आहे एकदा. मठात येऊन पाहावे तेव्हा. कळेल 1 भक्त
अदमापुरचे बाळूमामा महाराज यांच्या वर एक व्हिडिओ बनवा
शंकर महाराज आमच्या अंतापुर गावातले आहेत.
पूर्वी तिथे मंदिर नव्हते तेव्हा गावाची प्रगती खुंटली होती
पण आता तिथे मंदिर देखील आहे तर गावात प्रगती होत आहे.
जय शंकर महाराज
🤣😂🤣 नाना पाटेकर चा देऊळ चित्रपट बघून ये 😂🤣
@@noname3587 सोन्या लोक खोटे असतात देव नाही..
@@pawmah602 देव 😂🤣😂
@@noname3587jyacha man saaf nahi tyala devamadhye pan dosh disto
अनेक संत, देव या देशात अनेक अवतार कार्य पूर्ण केलेनंतर संमाधी घेतली , नंतर त्या सर्व मठात किंवा समाधी पुढे धूप लाविले जाते त्या अनुषंगाने सिगरेट कोनी लोकांना हे महिती देऊन त्यांचे प्रसार केला, परंतु याबाबत त्यांनी या प्रश्नावर उत्तर, किंवा पुरावा सादर करण्यात आला नाही, भक्त या भूलथापांना बळी पडत आहेत हे स्पष्ट होते , याचा विचार करावा, जय शंकर!🚩🚩🙏
Jai. Shri Shankar.🙏🙏
नाद भयंकर बोला जय शंकर 🔱🔱
ओम गुरुदेव दत्त श्री शंकर महाराज की जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ
।।श्री स्वामी समर्थ।।२०२२ श्री सद्गुरु शंकर महाराजांची नित्य पूजा.।। जय शंकर ।।
ruclips.net/user/shorts-NFpcmmYC_k?feature=share
स्वामीचे निस्सीम भक्त होते महाराज.
आपल्याच देवांवर केलेल्या comments अतिशय वाईट वाटल्या.
जो खुदको जानता है, वो हि मुझे पहचानता है!
जय शंकर श्री स्वामी समर्थ 🕉
अरे गाढवांनो सुधरा जरा...पण....अंधभक्तांना नाही समजणार, सिगरेट ही काही सुवासिक नसून ती आरोग्यास धोकादायक आहे. आणि राहिला प्रश्न तुमच्या महाराजांचा तर...... महिमा मंडन करुन एखाद्याला देव बनवलं जातं व त्याच्या आधारे भट आणि भटाळलेले आपलं पोट भरत असतात.
।।श्री स्वामी समर्थ।।२०२२ श्री सद्गुरु शंकर महाराजांची नित्य पूजा.।। जय शंकर ।।
ruclips.net/user/shorts-NFpcmmYC_k?feature=share
स्वतः चा देश,देव आणि स्वतः धर्म याबद्दल अडाणी असलेले हे फक्त लिहिता वाचता येणारे कारकून आहेत त्यांच्या कमेंट वाचायच्याही नाहीत आणि त्यांना प्रतिसाद सुध्दा द्यायचा नाही आपली संस्कृती-परंपरा अध्यात्म याचाही प्रचंड अभ्यास आहे आणि हा अभ्यास झेपण्याची पात्रता सर्वांकडे नसते आपण आपले काम करत रहायचे.
धनकवडीचा राजा शंकर माऊली माझा 🙏🙏🚩🚩
जय शंकर नमो शंकर 🚩🚩
।।श्री स्वामी समर्थ।।२०२२ श्री सद्गुरु शंकर महाराजांची नित्य पूजा.।। जय शंकर ।।
ruclips.net/user/shorts-NFpcmmYC_k?feature=share
नाद भयंकर जय शंकर 🌿❤️
🌼❤️!!जय शंकर!! ❤️🌼📿✨
जय कुवरस्वामी महाराज कि जय
जयाशी vate सुखाची असावे तेने वाघोड ग्रामी अवश्य यावे जय शंकर जय कुवरस्वामी
कृपया वाघोड येथील मंदिर चा डिटेल पत्ता सांगावा
भाऊ तुम्ही मला श्रीलंका बॉ लर थिक्षणा सारखे दिसतात .खरच् भाऊ
धनकवडी पुणे येथील महाराजांच्या समाधी मठाचे जरुर दर्शन घ्यावे. 🌹जयशंकर 🌹
जय शंकर बाबा 🚩
Dada kadhi vel milalach tula tr jaun bagh amchya maharajanchya mathat
Kiti shantata ani kiti anand milel bgh
Ani aikiv vagere kahi nahi br ka tith gelyavr tula je samadhan mile tyanattr tu mhnanr nahi hya katha yogayog ahe .
Pn khar tr tith pohachayla pn nashib lagat he pn lakshat thev
Shree Swami Samarth Jay Shankar❤❤
नाद भयंकर बोला जय शंकर ❤🌸
अनंत कोटि भ्रमाहाड नायक राजाधिराज योगी राज श्री सदगुरू श्री स्वामी शंकर महराज की जय 🙏🙏🙏
ब्+र+ह्+मां+ड=ब्रह्मांड
आम्ही शंकर महाराज भक्त, महाराज आहेत ही प्रचीती येते, जय शंकर
श्री यशवंत बाबा की जय 🙏🏼
यांना ही सिगारेट चालत
यशवंत हो जयवंत हो 🙏🏼
श्री क्षेत्र कुरवली, तालुका खटाव, जिल्हा सातारा
@Sandip N Shinde ।।श्री स्वामी समर्थ।।२०२२ श्री सद्गुरु शंकर महाराजांची नित्य पूजा.।। जय शंकर ।।
ruclips.net/user/shorts-NFpcmmYC_k?feature=share
Mi vaduj chach ahe ani lahan pana pasun yashwant maharajanchya samadhi darshanas jato. Bhagya thor aplya bhumiche jithe mahadev swataha prakat zale. यशवंत हो जयवंत हो 👍
Ho aapan bhagyawant aahot !
Me hi khatav chach aahe.... Taluka hi khatav ahe
यशवंत हो जयवंत हो 🙏🏼
Yashvant Maharaj mhane yenarya janaryala aivarun shivya det hote. Ani bhkta hya shivya Prasad mhanun svikarat hote
यशवंत बाबा सिद्धेश्वर कुरवली तालुका खटाव जिल्हा सातारा इथे पण येऊन एकदा दर्शन घ्यावे.
🚩 # यशवंत हो जयवंत हो # 🚩
🌷🌷🌷 जय श्री शंकर महाराज 🙏🙏🙏
लॉक डाऊन च्या नंतर बरेच दिवस मी गेलो होतो आणि सिगरेट सुद्धा पेटवली होती... त्या वेळेस इतकी माहिती नव्हती... आज लक्षात आले महत्व... धन्यवाद
*🌼🌼🚩शंकर बाबाचं नाव ज्याच्या मुखी तो सगळ्यात सुखी बोलो जय शंकर बाबा🌼🌼🚩*
जी लोक नियमित महाराज यांच्या मठात जातात त्यांनाच खरा अनुभव येतो.. ज्यांनी अनुभव घेतला नाही ते महाराजांना नाव ठेवणार.. खोट आहे बोलणार.. ज्यांना अंधश्रध्दा वाटते त्यांनी खुशाल नास्तिक राहावे .. परंतु हिंदु धर्मातील चंगल्या संत महात्मे यांना नाव ठेऊ नये ...
बरोबर आहे.... शंकर महाराज यांनी आपली प्रसिद्धी कधीच होऊ दिली नाही...त्यांचा भक्त असणं हेच मुळात खूप दुर्मिळ आहे.... जय शंकर
बरोबर सर, मी दर महिन्याला धनकावडीला जायच्या प्रयत्नात असतो, प्रचिती घेतो. सरकार, मालक आहेत हो शंकर बाबा
@@chandrashekharjathar7026 जय शंकर 🙏🚩
Mala maharajanbaddal jast mahiti nhavti ata punyala gelyavar nakki mathat jail shree swami samarth 🙏
@@anikethanmante9914 नक्की जावे, मग आपोआप पुन्हा पुन्हा जाणे होईल, प्रचिती यईल, बाबांचा कृपाप्रसाद लाभो. शुभेच्छा .
Shree Swami Samartha
Jai Shankar Maharaj
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय शंभर महाराज 💐🙏 धन्यवाद अतिशय भक्तिमय माहिती दिली आम्ही आपले आभारी आहोत 💐💐💐🙏 जय शंभर महाराज 🙏
महाराजांच्या नावाची गंमत चालवली का रे.. कमेंट एडिट करून महाराजांचं नाव व्यवस्थित लिह...!!!
Universe Is our God. Universal chain is Supreme &most powerful . Every thing is Conected with each other from million of year.
हे शंकर हम तेरे दीवाने है 🚩🚩🚩 आदेश महाराज
मी रोज मठात जातो पण तिथले प्रसाद देताना पेपर देत नाही दिला तर एकच देतात. हे अत्यंत चुकीचं आहे.... शंकर बाबा त्याना योग्य धडा शिकवतील
जय शंकर बाबा स्वामी समर्थ ❤
😂😂
😂😂
!! शिव शंकर शंभो !! जय जय श्री स्वामी समर्थ !! 👏👏👏👏👏💐💐💐💐💐
महाराजांना स्वतःचे वय सिद्ध करण्यासाठी आधुनिक विज्ञानाचा आधार घ्यावा लागला, म्हणजे कमालच झाली.
दुसरी गोष्ट महाराजांकडे दैवी शक्ती असतानाही आपल्या लोकांना इंग्रजांच्या गुलामगिरीत जावू दिले हे कसे काय शक्य आहे????....
Sagale bhodu ahet he sagalech maharaj
जे लिखित आहे ते कुणीही बदलू शकत नाही.
आणि लोकांना विश्वास नव्हता म्हणून त्यांनी विज्ञानाचा वापर केला.
150 वर्षे कसं कुणी जगू शकतं..उत्तर आहे का
मूर्खपणा सुरू आहे दूसरे काही नाही.. जग मंगळ ग्रहावर निघाले आहे, elon musk लोकांना अन्तराल फिरवून आणतोय आणि आपले येडपट कोण कुठला माणूस गांजा सिगरेट फुकू त्याच्या मागे लागलेत.. मुख्य म्हणजे आयटी चा आधार घेऊन.. किती मूर्खपणा सुरू आहे हा.. दाभोळकर आज असते तर त्यांनी हे सगळे बघून आत्महत्या केली असती.. कुठे गेला पुरोगामी महाराष्ट्र..
@@pawmah602 भगत सिंग 23 वर्षे जगला . वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी स्वतःचे प्राण अर्पण केले आपल्या कोट्यवधी देश बांधवांच्या स्वातंत्र्यासाठी.
Babasaheb Ambedkar says- Life should be greater than long....
महाराज व्यसनी होते सामान्य माणसं महाराज लोकांना मोठे करतात त्यांच्यात छत्तीस नखरेअसताततुम्ही तर पाहिले आश्रम बापूअनेक साधू आहेत की त्यांनी सर्वांनी धोका दिला
जय जय शंकर नमामी शंकर जय शिव शंकर हरहर शंकर नमामी शंकर जय सदगुरू श्री शंकर महाराज की जय हो जय 🙏🏻🙏🏻🚩🚩🌹🌹
||श्री सदगुरू स्वामी शंकर महराज की जय||
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
हर हर महादेव 🙏
शिव शंभो शिव शंभो शिव शंभो शिव शंभो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup sunder matar khichdi......... Bhaiji chaha.. Mazakadde khayla ghya
🌸🌹 जय शंकर महाराज.....!!!!! 🌹🌸
शंकर महाजांची माहिती सांगितल्या बद्धल धन्यवाद,पन तुम्ही ही माहिती नाही दिली की महाराजांचा मठ पुणे बालाजी नगर (धनकवडी) येथे आहे,जे पुण्याचे आहेत त्यांना माहितच असेल आनी आम्ही मठा जवलच राहतो,पन बोल भिडू पूर्ण महाराष्ट्र बगत त्यांना ही समजल पाहिजे भिडु,आनी एकदा नक्कीच भिडु च्या पूर्ण टीम ने धनकवडी यथे सदगुरु श्री शंकर महाराज यांच्या दर्शना साठी यावे.
धन्यवाद भिडू
जय शंकर..🙏
To nusta math nahi, samadhi sthal ahe te
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आभारी भाऊ 🙏
हर हर शंकर 🌼🙏
नाद भयंकर, बोला जय शंकर ||
||दोम दोम आदेश ||
सप्तर्षी (सप्त ऋषी) म्हणजेच दैव शक्ती प्राप्त असे अवतारी पुरुष जे मानव देह धारण करून कलियुगात देखील अवतरले त्यांपैकीच स्वतः श्री गुरुदेव दत्त महाराज अर्थात ब्रम्हा, विष्णू, महेश (श्री क्षेत्र गाणगापूर, कर्नाटक) आणि त्यानंतर च्या सहा अवतारांपैकी एक म्हणजे श्री शंकर महाराज होय, ह्या सप्त ऋषींपैकी पहिला अवतार म्हणजे श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज (पिठापुर, आंध्र प्रदेश) जे गुरू दत्तात्रेयांचे पाहिले रूप, नंतर श्री नुरसिंह सरस्वती स्वामी महाराज (कारंजा, महाराष्ट्र) मग तिसरा अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ किंवा श्री वटवृक्ष स्वामी महाराज (अक्कलकोट, महाराष्ट्र) हे पूर्ण दत्त अवतार होय तर ह्यांच्या नंतर चे तीन म्हणजे चौथा आंशिक अवतार शिर्डी चे साईबाबा, पाचवा आंशिक अवतार म्हणजे शेगाव चे श्री गजानन महाराज आणि सहावा आणि शेवटचा आंशिक अवतार म्हणजे पुण्याचे शंकर महाराज हे होय.
अरे गाढवांनो सुधरा जरा...पण....अंधभक्तांना नाही समजणार, सिगरेट ही काही सुवासिक नसून ती आरोग्यास धोकादायक आहे. आणि राहिला प्रश्न तुमच्या महाराजांचा तर...... महिमा मंडन करुन एखाद्याला देव बनवलं जातं व त्याच्या आधारे भट आणि भटाळलेले आपलं पोट भरत असतात.
देव ब्राह्मण, भटांनी निर्माण केलेले आहेत.
🌸🌺दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🌺🌸
Jai Shree Shankar Maharaj 🌹🙏
नाद भयंकर बोलो जय शंकर🌹🌹
शाम मानव , नरेंद्र दाभोळकर यांच्या विषयी video बनवा .
Chup Be..
Nakkich banvtil
जय श्री शंकर महाराज
श्री स्वामी समर्थ
श्री गुरुदेव दत्त
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
Shankar Maharaj he aaj dekhil mazya sarkhya samanya bhaktachya sankat kali dhavun jajat. Jay Shankar
जय सद्गुरू शंकर महाराज।। 13 अक्षरी तारक मन्त्र।। श्रीराम जय राम जय जय राम।।
_अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री सदगुरू शंकर बाबा महाराज की जय_🌺👏🏻
अरे गाढवांनो सुधरा जरा...पण....अंधभक्तांना नाही समजणार, सिगरेट ही काही सुवासिक नसून ती आरोग्यास धोकादायक आहे. आणि राहिला प्रश्न तुमच्या महाराजांचा तर...... महिमा मंडन करुन एखाद्याला देव बनवलं जातं व त्याच्या आधारे भट आणि भटाळलेले आपलं पोट भरत असतात.
।।श्री स्वामी समर्थ।।२०२२ श्री सद्गुरु शंकर महाराजांची नित्य पूजा.।। जय शंकर ।।
ruclips.net/user/shorts-NFpcmmYC_k?feature=share
Jay Shankar
जय श्री शंकर भोलेनाथ 💐🙏
🌹🌹🌻🌻 जय श्री स्वामी समर्थ प्रसन्न 🌻🌻🌹🌹
जय शंकर महाराज 🙏🌺❤️
sigret chya dhuramule arogyala badha hote. mag ase salle denara maharaj he kharach maharaj hote ka? kiva te astil he pan mag ya magcha karan ase vichitr asavet ka?
आजुन सिगारेट बरोबर काय काय आवडते बाबांना ,म्हणजे भक्त तेथे आणु शकतात
जय शंकर महाराज❤️👑🚩
🙏 *स्वामी ओम🕉️जय शंकर* 🙏
मंगळवेड्यातील उपासणे कुटूंबातील महाराज होते... 🙏🏻
जय शंकर,,,,, हर हर महादेव,
बागलाण चे आराध्य दैवत देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या वर पण व्हिडिओ बनवा।।
500k complete 💯✅ 🤙 congress
♥️ जय शंकर 🌍🙇♂️🌼🚩🙏
Khoop sunder video ahe.
जय शंकर महाराज की जय 🙏
।। जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी व त्या नंतर चा काळ एक एक महाराज आणि बाबा लोक उगवलेलते कामा ना धंध्याचे ।। इति श्रीमण नारायण उवाच
गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला सांभाळ ही तुझी लेकरे , पुण्य समजती पापाला..
आमचे सदगुरु श्री शंकर महाराज यांच्या विषयी माहिती दिली त्याबधल बोल भिडू च्या सर्व टीम चे खप खप आभार.
#जय_शंकर 🔱🌹🙏🏻 #मालक
अरे गाढवांनो सुधरा जरा...पण....अंधभक्तांना नाही समजणार, सिगरेट ही काही सुवासिक नसून ती आरोग्यास धोकादायक आहे. आणि राहिला प्रश्न तुमच्या महाराजांचा तर...... महिमा मंडन करुन एखाद्याला देव बनवलं जातं व त्याच्या आधारे भट आणि भटाळलेले आपलं पोट भरत असतात.
छान बनवला व्हिडिओ अजुन अनुभूतीचे vedio बनवा.
🙏❤️🕉️Shri Swami Samarth 🙏❤️ apan baryach lekhakanchi pustake jarur vacha GK Pradhan,Dr Dhaneshvar, etc❤️🙏 JaiShankarbaba
अंधभक्तांना नाही समजणार, सिगरेट ही काही सुवासिक नसून ती आरोग्यास धोकादायक आहे. आणि राहिला प्रश्न तुमच्या महाराजांचा तर...... महिमा मंडन करुन एखाद्याला देव बनवलं जातं व त्याच्या आधारे भट आणि भटाळलेले आपलं पोट भरत असतात.
चिंता न भय शंकर बाबा की जय😇🙇♂️💨🧡
जय शंकर❤🙇♂️💨
जय भयंकर जय शंकर ❤
नाद भयंकर बोला जय शंकर 🙏
काश!!! छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर आणि डॉ.नरेंद्र दाभोळकर इतके वर्ष जगले असते तर🙏
बरोबर
That is yogic power.and moreover He was emancipation of Lord Hanuman.
Brobr te yewdhe varsh jagle aste tr atta ashya kontya hi maharajancha janm nasta zhala
Kon bola Aaple Raje nai yet…. Te aaplya rakta raktat yet…. Maharashtra chya maati Madhlya kaana kaana yet… Aaplya gaad killya var kadhi jaa ek ek vit tyan cha ietihas sangte …. Maharajan cha Sahavas janav tou…. Chattrapattin mana pasun yaad kela tari aanga ver kaata … ani ladyala himmmat yete….
Aapla Bhim dekhil aaplya aahe … tyane tya kelya lya punnyie che fhal aazun pan aaplya la bheta yet… aaplya Bhima ne je kahi kela te jaar aapn kadhi vaya jau dila nai tar aapla bhim aaple Ambedkar saheb nehami aaplya jivant rahatil …
Jai Shivray jai maharashtra 🙏
350 warsha mazya ❤ jagat aahet ani jagat rahanar
JShri Swami Samarth,Jay shankar ek mahitipat Shri sidheshwar maharaj solapur yawar banva