नमस्कार.. खरेच खूप छान मार्गदर्शन.. प्रारब्धाचे भोग आणि पूर्वसंचितातील योग चुकत नाहीत.. हेच खरे आहे पण नामस्मरणाने आणि उपासनेने लढण्यासाठी एक शक्ती आपल्या सोबत रहाते..
श्री राम, फार सुंदर व मुद्दे सूद विवरण. आज माझे महत्त्वाचे दोन प्रश्न या आपल्या व्हिडिओद्वारे सुटले. धन्यवाद. आपले भविष्य हे आपल्या पूर्व कृतींवर आधारित असते, पण याचे आपल्याला भान नसते मग ते दैवावर किंवा दुसऱ्यावर त्याचे खापर आपण फोडतो. स्वतःची चूक मान्य करून ती सुधारून परत न होता आपण पुढे गेलो तर खऱ्या मनुष्य जन्माचा आपण सद उपयोग केला आहे हे नक्की. कारण भगवंताने मनुष्यास फक्त विचार व त्यावर कृती करायची बुद्धी दिली आहे. हे न करता आपण शॉर्टकट्स मारायचा प्रयत्न करतो. There is no free lunch
अतिशय अभ्यासपूर्ण फक्त एक भाग असा करा की दैनिक उपासना नेमकी कोणत्या देवाची करावी का फक्त रामरक्षा अथर्वशीर्ष च वाचावे का जप फक्त श्रीरामांचाच करणे चांगले राहील का
बापट दादा यांनी सांगितलेले universal आहे. तुम्हाला सद्गुरुंचे मार्गदर्शन नसेल तर ह्याहून उत्तान नाही. आता श्रीराम जप घ्या. महादेव श्रीराम जप करता असे सांगितले जाते, त्यात रम बीज आहे म्हणुन करावा. आपण सनातनी आहोत. आपल्याला आपला आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग निवड करण्याची मुभा आहे. राजकीय पक्ष धर्माचा गैरवापर करतात पण त्याचा आणि अध्यात्माचा काही संबंध नाही.
Podcast मधली कुठली गोष्ट आवडली, तर ती सांगा. कुठली गोष्ट नाही पटली, तर ती का नाही ते सांगा. तुमच्याकडे उत्तर असेल तर ते सांगा. तुम्ही वापरलेला शब्द योग्य नाही. पुढे असे करू नये ही विनंती 🙏
माझा एक प्रश्न आहे की एखाद्या घरात पिढी मध्ये ब्रह्मचारी जन्म घेतात त्याची कारणे व उपाय काय असू शकतात. मागील पिढीतील दोष घालवण्यासाठी काय विधी करावा. नारायण नागबली हा उपाय सांगतात व तो विधी करून सुद्धा तो दोष दूर होत नाहीत. त्यामूळे काय करावे.
धानोरीकर गुरुजी पुण्याबाहेर आहेत. आले की गरुड पुराण ह्यावर चर्चा करणार आहोत त्यात हे येणारच. खरेतर गरुड पुराण हे एक पुस्तक समजून वाचा खूप गोष्टींचा उलगडा होईल 🙏 .
@@nandkumarthakur8872 काही जाणकार सांगतात की देह ठेवलेले गुरू पंचतत्त्व विलीन झाल्याने जास्त प्रभावी असतात. माझे एक observation असे की गुरूंनी देह ठेवल्यावर त्यांची ख्याती अनेक पटीने वाढलेली दिसते आणि बहुतांश त्यांच्या भक्तांना प्रचिती अनुभवास येते.
गुरू गरजेचे आहे. ते मार्ग दाखवतात. मला तशे परम पूज्य श्री रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर महाराज ह्यांचे साहित्य परिचय झाला. आता त्यांची अंदाजे 30 पुस्तके आहेत. त्यांनी 1980's मध्ये देह ठेवला होता. तसेच श्रीधर स्वामी आहेत. खूप सारे संत देहरुपी नाहीत पण अस्तित्व आहे. एक भावणारे तुम्ही आपोआप निवडणार. तुम्हाला वाटेल तुम्ही गुरू choose करत आहात पण त्या गुरू तत्त्वाची इच्छा असते. त्यांनी दिलेला मार्ग अवलंबण्याचा आपले कर्तव्य, मग मला ह्यांचे हे आवडते आणि त्यांचे ते आवडते करायचे नाही. ऐकायचे सगळ्या गुरू स्थानी व्यक्तीचे पण करायचे फक्त आपल्या गुरूंनी लिहून ठेवलेले. 🙏
अशी अनेक स्तोत्रं आहेत त्याने मदत होते. सिद्ध केलेली स्तोत्रं आहेत पण वापरत नाही. मी अभ्यास केला की स्तोत्रं काम करतात पण त्याच बरोबर आपणही परिश्रम घ्यावेच लागतात. जिथे पैसा अडकला आहे हिम्मत करून त्याला जाब विचारला पाहिजे. आपली मनस्थिती अनुकूल करायला हवी की मी हट्ट सोडेन आणि एका सामंजस्य निर्णयावर पोहोचेन, तर पुढे काही होऊ शकते. 🙏
मग गंडांतर योग कृपया समजवाल का? तुमच्या वक्तव्या प्रमाणे तो फक्त एक वेळ येणे अपेक्षित. पण ज्योतिष अभ्यासक सांगतात तो 3 वेळी प्रत्येकाच्या आयुष्यात येतो हे खरे आहे का ? म्हणजे आपल्या कर्माने तो 2 वेळा चुकवता येतो? तुम्हाला सिरियस प्रश्ण विचारात आहे कृपया मस्करीत घेऊ नये .
नमस्ते काका मला स्वामींचे खुप वेड आहे पण मी त्याचे नामस्मरणही करते पण मला राम या जपान खुप मनःशांति मिळते , मी स्वामीना तसे सांगतेहि आणि जप जसजसा होईल तसा स्वामींचरणी अर्पण करते . हे मी बरोबर करते की चूक plz मला सांगा ना काका. तुमचे सर्व विडिओ ऐकून खुप बरे वाटते .
@@pratibhamane3689 राम हे रम बीज आहे. त्याचे उत्तर ह्या आधीच्या नामस्मरण एपिसोड मध्ये त्यांनी समजावले होते. राम ऐवजी श्री राम हा जप सांगितला ओता. कृपया तो एपिसोड पूर्ण ऐंका ही विनंती 🙏
डोळ्यात अंजन घालणारे मार्गदर्शन 🙏🏻💐🙏🏻
खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻💐💐
Shree Gurudev Datta 🌹🙏🚩
खूप छान विश्लेषण
खूप छान मार्गदर्शन आहे.श्रीगुरूदेव दत्त !तुच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार 🎉
खूप छान माहिती दिलीत , श्री स्वामी समर्थ🙏
Apratim visleshan. !! Shri swami samarth.
खूप छान मार्गदर्शन!!🙏🙏
अप्रतिम. खूप सुंदर रीतीने अध्यात्म आणि नामस्मरण याबद्दल माहिती. वैचारिक प्रबोधन.
श्री स्वामी समर्थ गूरूमाऊली की जय हो🙏🙏🙏🙏🙏🌻🌻🌻
खूप सुंदर विवेचन.
खुप छान.सगळे.खरेआहे
Khup chan margdarshn danyvad
खूप छान माहिती सांगितले
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Khup Chan saghitl aahe thankyou sir
श्री स्वामी समर्थ, 🙏🙏
Farach chhan mahiti apan sangitli
खूप छान
श्री गुरूदेव दत्त
नमस्कार..
खरेच खूप छान मार्गदर्शन..
प्रारब्धाचे भोग आणि पूर्वसंचितातील योग चुकत नाहीत..
हेच खरे आहे पण नामस्मरणाने आणि उपासनेने लढण्यासाठी एक शक्ती आपल्या सोबत रहाते..
श्री राम, फार सुंदर व मुद्दे सूद विवरण.
आज माझे महत्त्वाचे दोन प्रश्न या आपल्या व्हिडिओद्वारे सुटले.
धन्यवाद.
आपले भविष्य हे आपल्या पूर्व कृतींवर आधारित असते, पण याचे आपल्याला भान नसते मग ते दैवावर किंवा दुसऱ्यावर त्याचे खापर आपण फोडतो.
स्वतःची चूक मान्य करून ती सुधारून परत न होता आपण पुढे गेलो तर खऱ्या मनुष्य जन्माचा आपण सद उपयोग केला आहे हे नक्की. कारण भगवंताने मनुष्यास फक्त विचार व त्यावर कृती करायची बुद्धी दिली आहे.
हे न करता आपण शॉर्टकट्स मारायचा प्रयत्न करतो.
There is no free lunch
अतिशय अभ्यासपूर्ण फक्त एक भाग असा करा की दैनिक उपासना नेमकी कोणत्या देवाची करावी का फक्त रामरक्षा अथर्वशीर्ष च वाचावे का जप फक्त श्रीरामांचाच करणे चांगले राहील का
बापट दादा यांनी सांगितलेले universal आहे.
तुम्हाला सद्गुरुंचे मार्गदर्शन नसेल तर ह्याहून उत्तान नाही.
आता श्रीराम जप घ्या. महादेव श्रीराम जप करता असे सांगितले जाते, त्यात रम बीज आहे म्हणुन करावा.
आपण सनातनी आहोत. आपल्याला आपला आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग निवड करण्याची मुभा आहे.
राजकीय पक्ष धर्माचा गैरवापर करतात पण त्याचा आणि अध्यात्माचा काही संबंध नाही.
उत्तम प्रबोधन दादा छान ब्रेन वॉश झाला.
Podcast मधली कुठली गोष्ट आवडली, तर ती सांगा. कुठली गोष्ट नाही पटली, तर ती का नाही ते सांगा.
तुमच्याकडे उत्तर असेल तर ते सांगा. तुम्ही वापरलेला शब्द योग्य नाही. पुढे असे करू नये ही विनंती 🙏
Brain wash?
❤
Ain velevar moboil band padat nahee ka
Sadhanechya joravar ashakyahee shakya hote
Avadee prakhar bhaktee va nista asavee lagate
❤sss
❤
माझा एक प्रश्न आहे की एखाद्या घरात पिढी मध्ये ब्रह्मचारी जन्म घेतात त्याची कारणे व उपाय काय असू शकतात. मागील पिढीतील दोष घालवण्यासाठी काय विधी करावा. नारायण नागबली हा उपाय सांगतात व तो विधी करून सुद्धा तो दोष दूर होत नाहीत. त्यामूळे काय करावे.
धानोरीकर गुरुजी पुण्याबाहेर आहेत. आले की गरुड पुराण ह्यावर चर्चा करणार आहोत त्यात हे येणारच. खरेतर गरुड पुराण हे एक पुस्तक समजून वाचा खूप गोष्टींचा उलगडा होईल 🙏 .
श्री गुरुदेव दत्त 🙏🏽🌹
Dhyandharanene valyacha valmikee zala
फरक पडणारा उपाय सांगा
आपापल्या कर्मानुसार प्रत्येकाला भोग भोगावं च लागतात. ते सोडतांना श्रद्धा हवी अंधश्रद्धा नको .दादांनी खूप छान समजावून सांगितले.
तुम्ही खूप छान सांगता. पण भस्म कशाला म्हणतात ते नाही सांगितलं
समाधीत असणारे गुरू करता येतो का
@@nandkumarthakur8872 काही जाणकार सांगतात की देह ठेवलेले गुरू पंचतत्त्व विलीन झाल्याने जास्त प्रभावी असतात. माझे एक observation असे की गुरूंनी देह ठेवल्यावर त्यांची ख्याती अनेक पटीने वाढलेली दिसते आणि बहुतांश त्यांच्या भक्तांना प्रचिती अनुभवास येते.
गुरू नाहीच केला तर चालेल का कारण सध्या कोणते गुरू करावे हेच कळत नाही
गुरू गरजेचे आहे. ते मार्ग दाखवतात.
मला तशे परम पूज्य श्री रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर महाराज ह्यांचे साहित्य परिचय झाला. आता त्यांची अंदाजे 30 पुस्तके आहेत. त्यांनी 1980's मध्ये देह ठेवला होता.
तसेच श्रीधर स्वामी आहेत. खूप सारे संत देहरुपी नाहीत पण अस्तित्व आहे.
एक भावणारे तुम्ही आपोआप निवडणार. तुम्हाला वाटेल तुम्ही गुरू choose करत आहात पण त्या गुरू तत्त्वाची इच्छा असते.
त्यांनी दिलेला मार्ग अवलंबण्याचा आपले कर्तव्य, मग मला ह्यांचे हे आवडते आणि त्यांचे ते आवडते करायचे नाही. ऐकायचे सगळ्या गुरू स्थानी व्यक्तीचे पण करायचे फक्त आपल्या गुरूंनी लिहून ठेवलेले. 🙏
फसलो तर आहेच अडकलाय पैसा केस चालू होईल पैसे मिळावे म्हणून कश्टाचे हो आत्ता काय करावं फसलो किंवा लोभ पण वेळ निघून गेली पुढं काय
अशी अनेक स्तोत्रं आहेत त्याने मदत होते. सिद्ध केलेली स्तोत्रं आहेत पण वापरत नाही.
मी अभ्यास केला की स्तोत्रं काम करतात पण त्याच बरोबर आपणही परिश्रम घ्यावेच लागतात.
जिथे पैसा अडकला आहे हिम्मत करून त्याला जाब विचारला पाहिजे.
आपली मनस्थिती अनुकूल करायला हवी की मी हट्ट सोडेन आणि एका सामंजस्य निर्णयावर पोहोचेन, तर पुढे काही होऊ शकते. 🙏
@@DevMajhaकोणती स्तोञ आहेत प्लिज कळवा ऊदापासुन चालु करता येतोल
@@DevMajha👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
नमस्ते बापट काका मला तुमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड कराल का?🙏🙏🙏
प्लीज मला काकांचा नंबर द्या ना
Devmajha whatsapp chat वर मेसेज करा बापट दादांचा नंबर पाठवतो 🙏
Kaka mla tumcha number ani add bhetel ka mla भेटायचं आहे मला पण एका माणसाने भिशी मध्ये फसवले आहे त्याच्या कडून पैसे भेटेल का असे बरेच जण आहेत
Devmajha whatsapp chat वर मेसेज करा बापट दादांचा नंबर पाठवतो 🙏
Mrutoo tharavik velee tharaun dilela aahe,jr boatimadhe basala asata tr boat budalee asatee,helicaptula apaghat zala asata,
मग गंडांतर योग कृपया समजवाल का?
तुमच्या वक्तव्या प्रमाणे तो फक्त एक वेळ येणे अपेक्षित. पण ज्योतिष अभ्यासक सांगतात तो 3 वेळी प्रत्येकाच्या आयुष्यात येतो हे खरे आहे का ? म्हणजे आपल्या कर्माने तो 2 वेळा चुकवता येतो?
तुम्हाला सिरियस प्रश्ण विचारात आहे कृपया मस्करीत घेऊ नये .
दररोज गुरुचरित्र अध्याय १४ व १८ वाचतो पण संकट दुर होतनाही केस नखे कधी कापावीत हमखास उपाय सांगा
गुरूंना शरण जाणे इतकेच हातात असते.
गुरू आपले भाग्य बदलू शकतात पण गुरूची कसोटी बघणे योग्य आहे?
नंबर मिळेल का तुमचा.मला भेटायचे आहे तुम्हाला.
Devmajha whatsapp chat वर मेसेज करा बापट दादांचा नंबर पाठवतो 🙏
Amche sasre pan shejari kaku kadhe investment keli hoti te jawal jawal 75 hajar rs ahet 4 varshe zale te det nahit ter kay karawe
Devmajha whatsapp chat वर मेसेज पाठवा बापट दादांचा नंबर देतो. 🙏
नमस्ते काका मला स्वामींचे खुप वेड आहे पण मी त्याचे नामस्मरणही करते पण मला राम या जपान खुप मनःशांति मिळते , मी स्वामीना तसे सांगतेहि आणि जप जसजसा होईल तसा स्वामींचरणी अर्पण करते . हे मी बरोबर करते की चूक plz मला सांगा ना काका. तुमचे सर्व विडिओ ऐकून खुप बरे वाटते .
@@pratibhamane3689 राम हे रम बीज आहे. त्याचे उत्तर ह्या आधीच्या नामस्मरण एपिसोड मध्ये त्यांनी समजावले होते. राम ऐवजी श्री राम हा जप सांगितला ओता.
कृपया तो एपिसोड पूर्ण ऐंका ही विनंती 🙏
Swami charni arpan kartay na , mag zala tar. Te yogyach aahe.
प्राॅब्लेम काय आहे तेच कळत नाही.
@@DevMajhaजप करताना कानाने ऐका ही विनंती.
श्री गुरूदेव दत्त .