काकडीचा कोरडा.... 👌 उत्तम... 👌👌 हा कोरडा आपल्याकडे भाकरी बरोबर खातात... गरमागरम भाता सोबत... अतिशय छान लागतो... वॉव.. तोंडाला पाणी सुटलंय... काका... मी करणार.. कोरडा... आणि मस्त खाऊ घालणार.. आणि खाणार... 🙏
खूप छान पदार्थ..मी नक्की करुन बघेन..मी तुमची सुकी फ्लॉवर बटाटा भाजी नेहमी करते..साधी आणि चविष्ट होते..मुगाच्या डाळीची आमटी पण केली होती..छान छान पदार्थ आणि छोट्या छोट्या tips बद्दल धन्यवाद
नमस्कार स्नेहा चिंतामणी बाणेर पुणे येथे मला तुमचे सगळेच पदार्थ खूप आवडतात एकदा येऊन मी प्रत्यक्ष तुमच्याशी भेट देणार आहे.आम्ही पण विदर्भातले आहोत.याला काकडीचा कोरोडा म्हणतात.
Nagpurchya recepie khupachchhan.jagat hotel bajula aslelya raswanti chi bhel shevpuri ajunahi athawate.hirwe patre ani mokale angan.khupach chhan. Tashsh maharajbag chakli
Thank you sir. Pan daali chya pitha aivaji kahi ase vaparata yeyil ka je vayasakar lok pan khavu shakatil, jase ki bajari che kivha nagali chi pith? Please sangave
अप्रतिम। ,माझे forfathers कोंकण पासून विदर्भात आले. आमच्या cusine मध्ये मासे कमी आणि तुमचे चून अर्थात बेसन महत्वाचं झालं. कोरोडा किंवा कोरडा मराठी व्यंजन का chipa कोहिनूर हैं यह मराठी संस्कृति का वैविध्य ही है की हमारे पास पिठला jhuna, कोरडा आदि के ढेर व्यंजन है मेरे घर कभी कभी लौकी से भी कोरड़ा बनता हैं। हिंदी बेल्ट में केवल सुखा बेसन अर्थात फरका बेसन जानते हैं बस।
Sir naste Aaple pdarth shikvinechi rit samjte karn sopi karun dakhavta aapn dusrenchi kruti chukt ki Kay devala mahit aapnas namrtene vinnti aahe krupya jire vale aaloo v rai ke aaloo chi kharikhuri recipe dakhava Khup Khup dhanyavad sir niyamit baghto Aani aavdun sarve khatathi VAT pahte nakkkki sanga 🙏🙏🙏🙏🙏
I am citizen of Bharat and being proud of this. Yes give up bad intensions once and for all about electrol Bond. Because there is no chance for corruption.
आमच्याकडे याला काकडीचं पीठलं असं म्हणतात.वरून जीरं हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी टाकतो.कोथींबीर पेरून गरमागरम खातो.ते पण बाजरीच्या भाकरी सोबत.भन्नाट चवदार रेसिपी.धन्यवाद.
काकडीचा कोरडा.... 👌
उत्तम... 👌👌
हा कोरडा आपल्याकडे भाकरी बरोबर खातात...
गरमागरम भाता सोबत... अतिशय छान लागतो... वॉव.. तोंडाला पाणी सुटलंय... काका...
मी करणार.. कोरडा... आणि मस्त खाऊ घालणार.. आणि खाणार... 🙏
Dhanyawad
🌹🙏
आमची आजी करायची. खूप छान पदार्थ दाखवल्याबद्दल धन्यवाद. तुमची रेसिपीज छान असतात 👌👌
मी पहिल्यांदाच पाहिलं रेसिपी छान आहे.आणि.मी बनविली थोडा बदल करून बनवली.खुप चविष्ट लागली.❤❤
खूप छान पदार्थ आणि सोप्या पद्धतीने दाखवला त्यामुळे आता करून बघणार😊
आम्ही मूळचे नागपूरकर त्यामुळे कोरडा हा लहानपणी पासून खात आलो आहे ओळखीची रेसिपी पण विष्णूजी उत्तम
धन्यवाद मास्टरजी एकदम बेस्ट टाइमवेळ आता उन्हाळा सुरु होताय अशावेळी छोट्या भूके साठी वा डायट साठी ही आपण खाऊं खुप खुप सुन्दर 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻धन्यवाद विष्णुजी
Happy summer ☀️
Khupch sunder ani chavdar disat ahe...prathamch pahili he recipe..pan mi karun pahnar nakki...kharch khup mastt
खूप छान पदार्थ..मी नक्की करुन बघेन..मी तुमची सुकी फ्लॉवर बटाटा भाजी नेहमी करते..साधी आणि चविष्ट होते..मुगाच्या डाळीची आमटी पण केली होती..छान छान पदार्थ आणि छोट्या छोट्या tips बद्दल धन्यवाद
थोडक्यात काय तर काकडीची पीठ पेरून भाजी आपल्या रेसिपी खूप छान असतात. मी बघते व करते. ही धन्यवाद
हे मी बनवलं खूप छान माझा मुलांना आवडेल सुद्धा धन्यवाद
नमस्कार स्नेहा चिंतामणी बाणेर पुणे येथे मला तुमचे सगळेच पदार्थ खूप आवडतात एकदा येऊन मी प्रत्यक्ष तुमच्याशी भेट देणार आहे.आम्ही पण विदर्भातले आहोत.याला काकडीचा कोरोडा म्हणतात.
काकडी चा कोरडा फारच छान रेसिपी आहे आम्ही दही नसेल तर एक दोन टमाटे घालून ही करतो
माझे आई-वडील दोघेही विदर्भातील त्यामुळे कोरडा हा शब्द ओळखीचा.आपण दाखविलेला पदार्थ छानच.आई दुधी भोपळ्याचा करायची. आम्ही नुसता ही खायचो.
Khoop Chan recipe ata unhala suru zala ahe tyat kakdicha korda mastt
असाच कोरडा मुळा, गाजर, लाल भोपळा ( कोहळ) या भाज्यांचा करतात. अतिशय चविष्ट व खमंग होतो.
अतिशय सुरेख नक्की करुन बघेन
छान दोडके चा पण असाच होतो कोरडा मस्त लागते धन्यवाद राम
Khup chan ani sopi patkan honari paushtik recipe milali...thank you vishnu sir🙏
The favorite of ..Nagpurkar...
Like me...
Bhat polee...kasha sobatahi chalata
Yesterday I got 2 kg cucumber,was waiting for recepies.Thanks a lot.
खूप छान पदार्थ दाखवल्या धन्यवाद आम्ही पण करून बघू
Mast, mazi aai karayachi, tiche pahun mi pan karte, mi lal mirchi takte, khupach chhan aahe .
वेगळा नवीन पदार्थ खुप छान सुंदर रेसिपी आहे
मी आज तुमचा कोरडा करून पाहिला फारच उत्तम झाला खूप आवडला मला धन्यवाद आपल्या रेसिपी फारच सुंदर असतात
Dhanyawad
Nagpurchya recepie khupachchhan.jagat hotel bajula aslelya raswanti chi bhel shevpuri ajunahi
athawate.hirwe patre ani mokale angan.khupach chhan.
Tashsh maharajbag chakli
GM happy man tumhi dil tech nav chan ahe kandapatich Ani hepan testy asnar mastch pahat raha Masteer Recipes 👍
Khupch Chan 👌👍 nice tips 👍🙏
विष्णूजी मस्त रेसिपी दाखवलीत , धन्यवाद ❤
मस्त लागत हे खूप
मला फार आवडतं
वेगळाच पदार्थ बघीतला आज. करून बघेन
माझी आजी खूप छान करायची..... सासूबाईंचा आवडता पदार्थ... त्यांचे माहेर नागपूर अभ्यंकर नगर.... प्रचंड प्रेम विदर्भ आणि तेथील पदार्थांवर 🙏
होळी शुभेच्छा विष्णूजी नागपूर ची पूरण पोळी दाखवा ,खूप चविष्ट असते❤🎉
Thank you sir. Pan daali chya pitha aivaji kahi ase vaparata yeyil ka je vayasakar lok pan khavu shakatil, jase ki bajari che kivha nagali chi pith? Please sangave
Chan.. aamhi pan karto korda...👌
Khup Sundar tayar kele ytesty
Lal bhoplyacha pan mast lagto korda
काकडीचा कोरडा. यावर हिंगाची फोडणी मस्त लागते.
Aamhi pan yala kakdicha korda ch mhantat
Ya padarthala kakdicha korda mhantat.
आपली रेसीपी बघुनच तोडाला पाणी सुटत पोट ोभरत
Mast
अमी. पण. करतो. ह्याला. कोरडा. म्हणतात. बेसन. दही. हिरवी. मिरची. कोथिंबीर. घालावे. तें. थोडं. जास्त. हवं. पोळी. भाकरी. भाता. सोबत. मस्त. लागते.
kakdicha koroda . ekdam masta lagto. shravnat ter humkhaas gharoghari kelya jaycha amchy nagpurla !!!
Ho
मस्त 💐🙏💐
अप्रतिम।
,माझे forfathers कोंकण पासून विदर्भात आले.
आमच्या cusine मध्ये मासे कमी आणि तुमचे चून अर्थात बेसन महत्वाचं झालं.
कोरोडा किंवा कोरडा मराठी व्यंजन का chipa कोहिनूर हैं
यह मराठी संस्कृति का वैविध्य ही है की हमारे पास पिठला jhuna, कोरडा आदि के ढेर व्यंजन है
मेरे घर कभी कभी लौकी से भी कोरड़ा बनता हैं।
हिंदी बेल्ट में केवल सुखा बेसन अर्थात फरका बेसन जानते हैं बस।
खमंग ककडी
काकडी पिठल महणतात👌👌
आम्ही याला भर्डा म्हणतो.
कांदा, कोबी, टोमॅटो आणि मेथी यांचा सुद्धा हाच पदार्थ (भर्डा) आम्ही करतो.
अतिशय खमंग काकडी पिठल ❤
याला आम्ही काकडीचा कोरोडा म्हणतो.हा खूप छान लागतो चवीला.
Sir hats off to u😊
खूप छान नवीन पदार्थ
Uttam kakdicha korda ❤
Khupach chhan recipe
काकडी चा कोरोडा.आम्ही अजून पण करतो आणि वरुन मस्त तेल हिंग तिखठा ची फोडणी
Mast Kakdicha Zunka
आमचा आवडता पदार्थ
आम्ही नेहमीच करतो
खूप छान 👌👌 माझी आई काकडीचा कोरडा करायची
Khup chan vishnuji
Pith jadsar asava lagato
व्वा मस्त च आम्ही पण करतो छान च लागतो
Khup chan recipe
खूप छान 👌
Amachyakade yala. Bharada mhnatst m
काकडीचा कोरडा
आंबट गोड वारण
कैरीचे गोड लोणचे ❤ मस्त बेत
Navin padarth khup chan
Sundar.... Vishnu jee hing konta waparta apan....ani te fodniche bhande kuthe milel??
Nice
Chan juna padarth aahe naw aapan ch sanga
काकडीचा कोरडा
Mala navin recipe aahe pan chan aahe
Methi. Kanda tamata yacha pan kartat
काकडी चार कोरडा खूप छान लागतो
Godlimba pan fodnit takla tar musta sugandh yeto.
Korda 👍
Kakadicha korhada Nagpurkade karyat dahi ghalun
Khup chan 👌🏻👌🏻👌🏻👍🏻
याला आम्ही काकडीचा कोरोडा म्हणतो❤
Sir naste Aaple pdarth shikvinechi rit samjte karn sopi karun dakhavta aapn dusrenchi kruti chukt ki Kay devala mahit aapnas namrtene vinnti aahe krupya jire vale aaloo v rai ke aaloo chi kharikhuri recipe dakhava Khup Khup dhanyavad sir niyamit baghto Aani aavdun sarve khatathi VAT pahte nakkkki sanga 🙏🙏🙏🙏🙏
Yes naki
Hyala kakdicha korada mhantat
Korada..😃😃
आम्हीं पण याला काकडीचा कोरडा असे म्हणतो.याप्रमाणेच लवकीचा , मुळ्याचाही कोरडा करतात.सहसा संध्याकाळच्या जेवणात हे कालवण असते .
मुळ्याचा कोरडा केला तर त्यातही दही घालायचं का?
Korda, very yummy
काकडीचा कोरोडा आमच्याकडे आजी, आई नेहमीच करायची
Chan.
Kakdi cha korda mhantat yala
❤❤❤❤❤
असा कैरीचा पदार्थ सुद्धा बनेल.
👌👌
Yala korda mhanatat
काकडीचा कोरडा😊
आमच्या कडे सवतीकाई झुणका म्हणतात
I am citizen of Bharat and being proud of this. Yes give up bad intensions once and for all about electrol Bond. Because there is no chance for corruption.
याला म्हणतात,काकीडीचा कोरोडा.
गावरान भाषेत कोरड्यास ही म्हणतात.
मृणालिनी केळकर
बेसन पीठ कोरङे खमंग भाजून त्यात टाकावे,जास्त खमंग होतो कोरङा
काकडीची भरडा भाजी
दह्याच्या ऐवजी लिंबू घालून पण करतात.
अम्ही काकडीचे बेसन म्हणतो 🌝
Kakadicha korada kivha koroda...
Amhi pan karto
Waa मस्त unique
Korada