नागपूरला हा प्रकार अतिशय आवडीने घरोघरी करुन खातात. 'कोरोडा' हा शब्द महाराष्ट्राच्या इतर भागात वापरतात हे मला माहीती नव्हते. बहुतेक ठिकाणी काकडीचा झुणका किंवा पिठले असा उल्लेख केला जायचा.
खर तर हा झुणक्याचाच प्रकार आहे. काकडी ऐवजी कांदा, मुळा, टमॅटो, मेथी, पालक,घोळ, पातीचा कांदा,सिमला मिरची इत्यादी पैकी कुठलेही एक घालून करता येतो.जरी हे सगळेच झुणक्याचे प्रकार असले तरी काहींना वेगवेगळ्या नावाने संबोधतात उदा. काकडीचा तो कोरडा, कांद्याचा तो कलसा इत्यादी. जर का प्रयोग करायचाच झाला तर ज्या भाज्यांना स्वतःची अशी चव नसते (उदाहरणार्थ- पत्ताकोबी) त्या भाज्या बारीक चिरून निट वाफवून घ्या नंतर त्यात बेसन पेरुन झुणका करा. छान लागतो.. 😁
Lovely ! Easy and sumptious
Wa mast.new recipe.thanks..
Thanks 😊
Jayu Tai tumchya resips sadhya pn khup uttam astat
Mala khup aaedtat
thank you :)
Wah mast Jayashree tai Ambadichi bhaji dakhva na please
Thank You So Much 😊 ho nakki dakhavin
छान रेसिपी. यात फोडणी करताना ओवा टाकल्यास स्वाद वाढतो.
Wow,super hit recipe 👍👍👍
Thank You ! 😊
Tai tuche kakdiche korde karun pahile chanzala
Thank You So Much 😊
khup chhan 👌
Thanks 😊
मी आत्ताच केला मस्त झालाय Thanks
🙏🏻😊 Thank you !
आवडला.
Thanks
Pan hi kakdi amchyakade kadhitarich milte pandhri lakdi vapru ka
Ho , chalel
Mastach👍
Khup chaan
😊
खूप छान
Thanks 😊
Wa chhan
Chan Aahe
Chhanch
Masst
Tumhi nagpur jaychya ahat ka ..phodanit tikhat ghatale mhanun vatale
Please add English subtitles
Ok 👍
👌👌👌
नागपूरला हा प्रकार अतिशय आवडीने घरोघरी करुन खातात. 'कोरोडा' हा शब्द महाराष्ट्राच्या इतर भागात वापरतात हे मला माहीती नव्हते. बहुतेक ठिकाणी काकडीचा झुणका किंवा पिठले असा उल्लेख केला जायचा.
Yes mazi aai kakadi cha koroda ase mhanaychi Korda nahi
Me pan koroda asech mhante. Ani tyamadhe dahi kiva taak ghatle tar ajunach chan lagte.
काकडी ऐवजी आपण काय काय वापरू शकतो
मी फक्त काकडीच वापरते
खर तर हा झुणक्याचाच प्रकार आहे. काकडी ऐवजी कांदा, मुळा, टमॅटो, मेथी, पालक,घोळ, पातीचा कांदा,सिमला मिरची इत्यादी पैकी कुठलेही एक घालून करता येतो.जरी हे सगळेच झुणक्याचे प्रकार असले तरी काहींना वेगवेगळ्या नावाने संबोधतात उदा. काकडीचा तो कोरडा, कांद्याचा तो कलसा इत्यादी. जर का प्रयोग करायचाच झाला तर ज्या भाज्यांना स्वतःची अशी चव नसते (उदाहरणार्थ- पत्ताकोबी) त्या भाज्या बारीक चिरून निट वाफवून घ्या नंतर त्यात बेसन पेरुन झुणका करा. छान लागतो.. 😁
@@prashantpathak1656 kobi methi palak mula kardai . Padwal . chan lagato
आमच्याकडे यात थोडं दही घालतात त्यामुळे चव छान येते.
Ok