बंधू खूप छान श्रीवर्धन तालुक्यातील एक गीतकार गायक म्हणून आपण मेहनतीच्या जोरावर स्वतःवर असलेल्या आत्मविश्वाने स्वतः बरोबर शिस्ते गावाचे नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात गणेशोत्साला रंग चढवून राखता ही मोठी गोष्ट आहे.. अप्रतिम बंधू.....
आमचे गुरुवर्य शाहीर. श्री संतोष बुवा कांबळे यांचं दरवर्षी प्रमाणे यां ही वर्षी मानला स्पर्श करणारा.... गण पंकज दादाच संगीत विशाल सुतारची ढोलकी सर्व खूप छान झालाय.....❤.. 🙏🙏🙏
अप्रतिम खूप छान सुंदर आवाज आहे तुमचे सर्वच गाणी गायलेली छत्रपती शिवाजी महाराजांचीही तसेच आई जाखमाता देवीचे गाणी खूप छान असतात आणि दरवर्षी प्रमाणे यंदाही गणपती बाप्पाच गाणं आणि रचना सुंदर केली आहे माझ्या शिस्ते गावात अध्यक्ष साहेब नाही तर आपल्या श्रीवर्धन तालुक्यात बुवा म्हणून ओळखले जातात तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
खूप छान अध्यक्ष साहेब.. तथा शाहिर संतोष कांबळे बुवा,😀😀हसायला का आलं तर आपणाकडे आजच्या मितीस असलेल्या अध्यक्ष पदापेक्षा बुवा याच पदवीने सारेजण ओळखतात ते काय चुकिचं नाही हो.. खूप खूप अभिनंदन तुमचं 👏👏आणि धन्यवाद सुद्धा कारण तुमच्या बरोबरच माझ्या शिस्ते गावाचं नाव देखील रोशन करता आहात.. म्हणूनच आपणास असंख्य श्रोत्यांचे शुभसंदेश प्राप्त होवोत हीच गोड सदीच्छा 🙏
खूपच सुंदर गाणं आहे, ❤ संतोष कांबळे साहेब व पंकज दादा काताळे दादा या जोडीचे रचित व संगीतबद्द केलेले भविष्यात नक्कीच अजून खूप गाणी ऐकायला मिळतील..हिच सदिच्छा...🎉🎉🎉
बंधू खूप छान श्रीवर्धन तालुक्यातील एक गीतकार गायक म्हणून आपण मेहनतीच्या जोरावर स्वतःवर असलेल्या आत्मविश्वाने स्वतः बरोबर शिस्ते गावाचे नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात गणेशोत्साला रंग चढवून राखता ही मोठी गोष्ट आहे..
अप्रतिम बंधू.....
धन्यवाद ❤❤
😊😅😊
😊
@@santoshkamble8512😊
😊
खूप सुंदर गाणं छान आवाज अप्रतिम
अप्रतिम अध्यक्ष साहेब 🎉
खूप सुंदर अप्रतिम 🎉🎉
१ no गणपती बाप्पा मोरया🙏👏
दरवर्षी प्रमाणे अप्रतिम गाणे
धन्यवाद ❤
शाहीर खूप छान गाण आहे...कवीवर्य आपणास सलाम.....
Khup Sundar song kadak
खूप खूप छान गणपती गीत नवीन बोलात आहे संतोष कांबळे बुवा अभिनंदन पुढील गीतासाठी खूप शुभेच्छा 👍👍👍👍👍🙏💐🌹
❤❤धन्यवाद
खूप छान संतोष दादा & पंकज भाई
Nice song आणि बोल खूप सुंदर
खूपच छान गीत
सुंदर रचना व सुंदर आवाज शाहिर👌👌👍
खुप छान गीत 👍 गणपती बाप्पा मोरया
❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉 अप्रतिम कव्य शाहीर ❤️पंकज मस्त 👍🏻💐शाहीर तुषार पंदेरे चा नमस्कार 🙏
धन्यवाद ❤❤
जबरदस्त
Jabrdast.....
एकच नंबर दादा
Khupach sunder
खूप छान कांबळे बुवा खरंच खुप गोडवा आहे तुमच्या आवाजात. 🎉🎊👍🏼
999क्बोच्
खूप वेळा ऐकतोय हे गण खरच खूप छान गायलंय संतोष दादा नी आणि पंकज विशाल तर नेहमी दर्दी असतातच♥️
तुमचे आशिर्वाद ❤
धन्यवाद ❤❤
आमचे गुरुवर्य शाहीर. श्री संतोष बुवा कांबळे यांचं दरवर्षी प्रमाणे यां ही वर्षी मानला स्पर्श करणारा.... गण पंकज दादाच संगीत विशाल सुतारची ढोलकी सर्व खूप छान झालाय.....❤.. 🙏🙏🙏
धन्यवाद ❤❤
Sundar git sundar gayki sundar rachana
खूप छान संतोष बुवा खूप छान सादरीकरण खूप खूप शुभेच्छा पूर्ण टीमला 🎉🎉🎉
खूप छान सॉंग अप्रतिम 👌❤️
खुप छान गणपती बाप्पा च गित जास्वंदी फुलांच्या गुंफून माला २१ हिरव्या दुर्वा देवा आवडती तुला,❤❤
खूप छान संतोष बुवा विशेष म्हणजे संगीत उत्तम आवाज छान
खुप छान गाणं आहे बुवा ❤
अप्रतिम गाणे सुंदर आवाज.
अभिनंदन सर्व टिमच. 🙏
शब्द रचना खूप छान आहेत❤️💯🌍🥰
सुंदर अप्रतिम बुवा गीत गायन
❤
नेहमप्रमाणेच अप्रतिम गीत ❤❤
खुप सुंदर संतोष दादा 👌👌💐💐
खुप सुंदर गण बुवा !!!
🚩गणपती बाप्पा मोरया 🚩
Khup Chan pankaj❤❤❤
पंकज भाई तुमचे मागील दोन्ही गाणे खूप हिट झालेत.अशेच हिट होत राहुदे तुझे गांणे
अप्रतिम खूप छान सुंदर आवाज आहे तुमचे सर्वच गाणी गायलेली छत्रपती शिवाजी महाराजांचीही तसेच आई जाखमाता देवीचे गाणी खूप छान असतात आणि दरवर्षी प्रमाणे यंदाही गणपती बाप्पाच गाणं आणि रचना सुंदर केली आहे माझ्या शिस्ते गावात अध्यक्ष साहेब नाही तर आपल्या श्रीवर्धन तालुक्यात बुवा म्हणून ओळखले जातात तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
धन्यवाद ❤❤
दरवर्षी प्रमाणे आज ही बाप्पा च सुंदर गाणं ❤🎉
nice song
अप्रतिम गायन दादा 👌🥰 आणि उत्तम संगीत पंकजदादा, विशाल दादा 👌👍🏻💐💐
अप्रतिम गीत,संगीत आणि रचना कांबळे साहेब
खूप छान❤
Wow vala performance. ...
Proud moment...
Video- तेज नाक्ती🎉🎉🎉🎉
Nice 🙂❤️
Thandi u♥️🙏
संतोष बुवा खुप सुंदर 👌👌 विशाल दादा आणि पंकज दादा सुंदर
khup cchan gaan aikun mood fresh houn gel ashich gane aapli darvarshi aikayla milot
Nice
खूप छान गीतकार संतोष जी कांबळे भुवा 😍😍♥️
Nice gan.....👍❤
फक्त कोरस आवाज छान आहे
चुक काढलीत त्या बद्दल मनापासून, खुप, खुप धन्यवाद
मस्त खूप छान ❤❤🎉
*खूप सुंदर गाणं आणि आवाज अप्रतिम शाहीर कांबळे बुवा🎉🎉🙏*
❤❤🙏🙏❤❤🥰🥰👍
खूप सुंदर शब्द रचना 👌👌👍👍💐💐💐
सुंदर गीतरचना आणि आवाज..
👌👌👌👌
खुप छान गीत, संगीत रचना तर खुपच गोड
खूप सुंदर गीत सुंदर आवाज ❤👍
धन्यवाद
छान 🎉🎉
खूप सुंदर गीत संतोष कांबळे बुवा ❤🔥💯
खूप सुंदर गीत रचना गायन तसेच पंकज काताले यांचं सुंदर संगीत ❤❤
प्रकाश दादा खूप मोठा चाहता आहे तुमचा. खुप् छान आवाज आहे तुमचा पण🎉🎉🎉🎉❤❤❤❤
खूप सुंदर गीत गायन व संगीत बुवा❤
खूप सुंदर गीत….🌟🌎💖
खुप छान 👍👍❤
सुंदर.....
खूप छान बुवा ❤❤❤❤❤
अप्रतिम गीत गायन
खूप सुंदर गीत गायन बुवा ♥️✨
खूप छान अध्यक्ष साहेब.. तथा शाहिर संतोष कांबळे बुवा,😀😀हसायला का आलं तर आपणाकडे आजच्या मितीस असलेल्या अध्यक्ष पदापेक्षा बुवा याच पदवीने सारेजण ओळखतात ते काय चुकिचं नाही हो.. खूप खूप अभिनंदन तुमचं 👏👏आणि धन्यवाद सुद्धा कारण तुमच्या बरोबरच माझ्या शिस्ते गावाचं नाव देखील रोशन करता आहात.. म्हणूनच आपणास असंख्य श्रोत्यांचे शुभसंदेश प्राप्त होवोत हीच गोड सदीच्छा 🙏
धन्यवाद मोहिते ❤❤
अप्रतिम गाण संतोष कांबळे साहेब 🎉❤
Nice Bhai
खूपच सुंदर गाणं आहे, ❤ संतोष कांबळे साहेब व पंकज दादा काताळे दादा या जोडीचे रचित व संगीतबद्द केलेले भविष्यात नक्कीच अजून खूप गाणी ऐकायला मिळतील..हिच सदिच्छा...🎉🎉🎉
धन्यवाद साहिल ❤❤
सुंदर गाणं 🎉🎉❤
अप्रतिम song 🎼🎤🙌
Nice song 🔥🔥
अप्रतिम आवाज सुंदर गित रचणा🎉🎉❤🎉
Nice song
हिन्दी गाने गासकते है
सुंदर तुम्ही सगळे astana kay कमी padnar आहे ka
❤❤❤
Pankaj ne gayile pahije hote
खूप मस्त ❤
खूप छान 💐💐💐👍👏👍👌
सुंदर रचना व सुंदर आवाज शाहिर👌👌👍
❤❤❤❤
❤❤❤❤
खूप सुंदर गीत अप्रतिम गायकी सुंदर चाल आणि उत्तम गीत रचना खूप सुंदर संतोष जी कांबळे 🙏🙏
❤❤❤