हे गणा... आतुरली धरती आज सारी... | काेकणची लोककला शक्ती तुरा | Pankaj Katale | Rajesh Padyal

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 783

  • @praneshrambade4545
    @praneshrambade4545 2 года назад +336

    अप्रतिम दादा superrrr 🥰🥰
    💐💐 अभिनंदन....दादा आणि तूझ्या सर्व साथीदार सर्व टीम च खूप खूप अभिनंदन
    🥰खूप छान अशी लेखणी✍️✍️ केलीय ...आणि ती लेखणी तुझ्या त्या अशा छान चालीतून, गायनातून आणि त्या background म्युसिक ने वेगळीच feeling येऊन ती अजूनच मनाला स्पर्श करून जाते.....🥰जस.... श्रावण येतो आणि बाप्पा ची आस लागते...तशीच अशी गाणी ऐकून ना बाप्पा ची ओढ लागते..... गेल्या याच वेळेला गाणं गायलं होत...श्रावण सुखांच्या धारांनी....हे पण गाणं ऐकून खूप भारी वाटलं होत...बाप्पा येण्याची आस लागते...अशीच नवीन नवीन गाणी आमच्या सर्वांच्या कानी पडूदे....बाप्पा चरणी एकच प्रार्थना....आम्हाला अशीच गाणी ऐकायला मिळोत....आणि तूझ्या लेखणीला गती मिळो....पुन्हा एकदा सर्वांचं टीम च खूप खूप अभिनंदन......💐💐💐💐🥰🥰🥰

  • @ShamSutar-j9o
    @ShamSutar-j9o Год назад +18

    पंकज दादा तूम्ही लावलेली.चाल काळजाला भिडणारी वाक्यरचणा त्या प्रत्येक अक्षरांच्या ओलीना मिळालेली कोरसची साथ संगीतची साथ विशाल दादा सुतार यांनी ढोलकी वाजवून दिलेली साथआणी पंकज दादा तुमच्या कंठातुन आलेले मधुर स्वर. तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा

  • @MIKOKANINIKHIL
    @MIKOKANINIKHIL 2 года назад +375

    अप्रतिम गाण ह्रुदयात टोचून गेलं 🥰बाप्पा आतुरता तुझा आगमनाचे 🙏 अप्रतिम पंकज दादा

    • @saisamartharecordingstudio9487
      @saisamartharecordingstudio9487  2 года назад +13

      Thanks lot ❤

    • @mr.jayesh4330
      @mr.jayesh4330 2 года назад +2

      @@saisamartharecordingstudio9487 nice

    • @surajjabare5953
      @surajjabare5953 2 года назад +1

      @@saisamartharecordingstudio9487 Q😂🤣😂😂🤣🤣😂🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰😇😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙

    • @GaneshPatil-bo1kg
      @GaneshPatil-bo1kg 2 года назад +3

      Hiii. Dadus🧡❤

    • @yogeshpardhi19
      @yogeshpardhi19 2 года назад +2

      मनाला स्पर्शून गेले असे म्हणायचे आहे का

  • @Divya___lingayat
    @Divya___lingayat 6 месяцев назад +21

    काय बोलू आता....दादा तुझा आवाज अनेकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत आहे ....तुझे साथीदार सगळेच छान आहेत... कोरस ..वाजप...खूप छान .....अशीच गाणी ऐकायला नक्की आवडतील.......

  • @MIKOKANKARADITYA
    @MIKOKANKARADITYA 6 месяцев назад +145

    2024 मध्ये कोण कोण आलंय ऐकायला 😁🥰 हा सुपर हीट साँग 🤗♥️

    • @darkgaming7133
      @darkgaming7133 6 месяцев назад +7

      मी तर भाऊ गण आला तेव्हाच लोड करून ठेवलं आहे अजून तेच ऐकतोय आणि आता सुद्धा ❤❤❤❤❤

    • @omkarthakur1660
      @omkarthakur1660 5 месяцев назад +7

    • @samrudhiagre4829
      @samrudhiagre4829 5 месяцев назад +2

      Mi aata aityo..

    • @samrudhiagre4829
      @samrudhiagre4829 5 месяцев назад +1

      K

    • @sanketplumbingworks9959
      @sanketplumbingworks9959 4 месяца назад +1

      Mala khup avadato

  • @djparesh2
    @djparesh2 9 месяцев назад +14

    आज पर्यंत एव्हडी गाणी आईकली पण एवढं सुंदर गाणं आजपर्यंत नव्हतं आईकलं अप्रतिम गाणं आहे 🤩❤🙏☺️👌

  • @sureshdawande5447
    @sureshdawande5447 Год назад +9

    खूप सुंदर गाणं, अप्रतिम 👍 संपूर्ण टीम नेटवर्क खुपच छान 👍 आवाज, संगीत व कोरस यांचा सुरेख संगम, अशीच नवनवीन सुमधुर गाणी आपल्या लेखणीतून व आवाजात सादर व्हावी, हिच श्री गणराया चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏
    श्री. सुरेश सोनु दवंडे
    कोळबांद्रे, तालुका- दापोली

  • @onkarofficial99
    @onkarofficial99 2 года назад +6

    ❣️❣️🥰 अप्रतिम 🎼 पंका विशा प्रणव 😍

  • @Rajabhau
    @Rajabhau 2 года назад +26

    खरंच खूप सुंदर पंकज भाई एकदम आवाज दिल खुश करणारा आहे, रचना पण मस्तच संगीतही छान, विशाल लाजवाब वादन 👌👌👌

  • @siddheshmestryofficial8987
    @siddheshmestryofficial8987 Год назад +8

    आमचे मित्र पंकज दादा खूप सुंदर गायन...❤️आणि ढोलकी मस्तच आमची भावकी विशाल दादा❤️

  • @InnocentGreyhound-ht4bq
    @InnocentGreyhound-ht4bq 9 месяцев назад +1

    भावा... खूपच सुंदर...
    आवाज खूप छान आहे तुझा 🥰

  • @rajeshnikam4907
    @rajeshnikam4907 2 года назад +3

    एखाद्या अष्टपैलू खेळाडूप्रमाणे संगित असेल
    किंवा गायकी मनाला भावणारा आवाज तसेच श्रावण सुखांच्या धारांनी या गणानंतर हा गण देखील तितकाचा प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवणार पंकजदादा शब्द अपुरे आहेत....😘😘😘😘👌👌💓💓💓💓

  • @ajinkyazadekar7933
    @ajinkyazadekar7933 2 года назад +7

    🙏सुखकर्ता जय मोरया, दुखःहर्ता जय मोरया🌼
    💐कृपा सिन्धू मोरया.,बुद्धी विधाता मोरया 🤩
    🌎❤️गणपती बाप्पा मोरया,मंगलमूर्ती मोरया ❤️🌎 khupch bharii pankaj dada 🤘🤘🤘🙏🙏

  • @RT-fp4vp
    @RT-fp4vp 2 года назад +2

    एक नंबर गायन, लेखणी ,संगीत,पंकजजी दादा, प्रणव दादा 👍👍✒️✒️👌👌❤️❣️जबरदस्त वादन विशाल दादा...👍👌👌🥰😍 आणि मिक्सिंग पण खूप छान केलेय राजेशजी पड्याळ माऊली...👌👌😍🥰❤️❣️

  • @nisargramyakokanmaz1873
    @nisargramyakokanmaz1873 2 года назад +15

    अप्रतिम गाणं पंकज दादा ....मनाला अगदी अलगद भावुन गेलं...अप्रतिम लेखणी सह विशाल दादा अप्रतिम संगीत...सर्व काही अतिशय सुंदर...आतुरता बाप्पा च्या आगमनाची.... गणपती बाप्पा मोरया 🙏❤️

  • @chaitanyapanchal6789
    @chaitanyapanchal6789 2 года назад +6

    Kokantal classical musicals group 😍😍🥰 साई समर्थ nice Pankaja dada🥰

  • @suyogbhadwalkar8466
    @suyogbhadwalkar8466 5 месяцев назад +3

    🥰हे सुख फक्त कोकणातच भेटत.त्या मधे बाप्पाचे अस गाणं पंकज दादा तुमच्या आवाजाने ऐकायला भेटत 🥰🙏.आतुरता 2024 ... एकदम काळजाला भिडल❤️‍🩹🎧

  • @बाप्पा.प्रेमी
    @बाप्पा.प्रेमी 3 месяца назад +2

    पंकज दादा.अतिशय सुंदर गाण.रचला.आहे.शब्द नाहीत जो.सुर.आहे.ना.आजपर्यंत कोणीच असे.गाऊ.शकला.तुमच्या सर्व टीमचा मना.पासुन अभिनंदन दादा.मी.तर.हा.गाण.डाऊनलोड करुन .ठेवलेय जेव्हा मन.होणार तेव्हा.ऐकत बसायच.ह्या गाण्याने मन प्रसन्न होत.मनातली वाईट विचार सुद्धा दुर.होतो..बाप्पाचा.आशिर्वाद सदैव सात राहो.हिच..प्रार्थना. करते.आणि.असेच नवनवीन गाणी.बनुन दादा.सर्व गणेश भक्तानां.जागृत.करा.बाप्पा.माझ्या ह्या भाऊरायाला.तुझा.आशिर्वाद सदैव असुदे.गणराया.जय.जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय.कोकणकर 🚩🚩

  • @statuslove-px1wl
    @statuslove-px1wl Год назад +5

    1 nander dada❤

  • @sushilvedare2112
    @sushilvedare2112 2 года назад +3

    खूप छान पंकज दादा विशाल दादा प्रणव दादा .......... खूप छान mix by राजेश दादा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...........💯💯💯💯💯💯💯💯

  • @nileshbhuvad9409
    @nileshbhuvad9409 2 года назад +3

    मला संपूर्ण टीमला शुभेच्छा देताना खूप अभिमान वाटतो आहे की,आपल्या माध्यमातून आशा प्रकारची गीत रचना ,तेवढ्या तोडीचे पंकज दादांच गायन आणि विशाल दादांची ढोलकी म्हणजे अप्रतिम,आणि राजा दादांना तर कसा विसरणार खुप सुंदर गीत मनाचा ठाव घेणार आहे. ऎकुन धन्य झालो मी,पुन्हा संपुर्ण टीमला मनापासून शुभेच्छा.💐

  • @whoim.....000
    @whoim.....000 5 месяцев назад +4

    दादा जेव्हा पण पाउस येतो ना तेव्हा फक्त हेच गाणं पुन्हा पुन्हा ऐकावं अस वाट
    कारण बाप्पावर विश्वास ठेवणारा प्रत्येक भक्त त्याच्या भावना बाप्पा वरच त्याच ते प्रेम या गाण्यामुळे त्याला शब्दात सांगता येत त्याला व्यक्त करता येत 😌
    दादा तुझे आणि तुमच्या टिमचे खूप खूप आभार
    आम्हाला इतकं सुंदर गाणं तुमच्यामुळे ऐकायला मिळाल🙏🏻

  • @yashpankarofficial7018
    @yashpankarofficial7018 2 года назад +10

    अप्रतिम लेखणी , काव्यरचना आणि गायन पंकु दादा ❣️😘💖आणि जबरदस्त ढोलकी विशाल दादा (गुरुवर्य)🔥❣️💖🙏....तुमच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे....Great Ahat Tumhi🔥💖😘✨♥️

  • @dipakdhumal-tc4cv
    @dipakdhumal-tc4cv Год назад +2

    Kadak bhava❤

  • @Swapnilkolge
    @Swapnilkolge 2 года назад +2

    अप्रतिम सुंदर छान 👌👌👌👌
    अजुन किती उपमा दिल्या तरी कमीच🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐

  • @prashantkale6434
    @prashantkale6434 2 месяца назад +2

    पंकज दादा खूप गोड आवाज आहे तुमचा हे गान सारखं सारखं एकोशी वाटत एक नंबर तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून मस्त वाटतोय ❤🎉 कडकं

  • @pranavshinde954
    @pranavshinde954 Год назад +9

    अप्रतिम सुंदर गाणं सर्व टीमचे अभिनंदन

  • @prakashthombare9465
    @prakashthombare9465 2 года назад +4

    वा सुंदर आहे गाणं आवाज खूप गोड आहे भावा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा,💐💐💐🚩🚩🚩🚩🎼🎼🎼🎶🎶🎵🎵🔊🔊❤️❤️🌧️🌧️🌧️🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺

  • @madanmisal75
    @madanmisal75 Год назад +2

    Apratim❤🎉🎉🎉सुंदर काव्यरचना 🎉

  • @Ashtagandha
    @Ashtagandha 2 года назад +4

    अतिशय सुंदर... अशी निर्मळ शब्द रचना आणि तन्मयतेने गुंजणारे निरागस सूर ऐकणाऱ्याला नेहमीच मंत्रमुग्ध करते आणि बाप्पाला ही प्रसन्न करते. मला अत्यंत भावलेले गीत... खूप शुभेच्छा बुवा...

  • @sujitgaykar8925
    @sujitgaykar8925 Год назад +5

    खूपच अप्रतिम गायन.....रोज दिवसातून 4-5 वेळा तरी मी हे गाण ऐकतो ..मन एकदम प्रफुल्लित होऊन जात.
    खूप सुंदर पंकज भाऊ. तुमचा आवाज देखील काळजाला हात घालतो.
    खूप सुंदर 👌🏻👌🏻

  • @kamlakar765
    @kamlakar765 2 года назад +4

    अप्रतिम पंकज दादा खुप छान मन प्रसन्न झालं गाण ऐकून ❤ काव्यरचना संगीत खूप छान असच नव नवीन गाणी ह्यावर्षी आम्हाला ऐकायला मिळतील हीच अपेक्षा all the best all teem आणि विशाल दादा एक नंबर ❤❤

  • @BhikajiVane
    @BhikajiVane 6 месяцев назад +1

    शब्द नाहीयेत स्तुती करायला इतका सुंदर आवाज आणि गाण्याचे बोल देखील जेव्हा कधी माझ मन अस्थिर अस्त मी हेच गाणं ऐकते
    Hats off to voice and words also❤🎉

  • @pravinmahadik5583
    @pravinmahadik5583 Год назад +5

    गाण्याचा rhydam खूप सुंदर आहे..मनाला शांती देणारा..सुंदर

  • @SiddheshKalsekar
    @SiddheshKalsekar Месяц назад +2

    गणपती गेले तरीही अजून आम्ही हे गाणं ऐकतोय माझा पुतण्या हे गाणं ऐकल्यावर शांत रहातोय एवढी ताकद आहे या गाण्यात खूप छान

  • @amolpatil.55
    @amolpatil.55 3 месяца назад +1

    सौरभ ❤️❤️ वाट बघत होतो आनखी एका अप्रतिम प्रोजेक्ट ची, नेहमीच काही तरी वेगळपण असत गाण्यामध्ये.
    खूपच सुंदर music direction, अप्रतिम composition, श्रवनीय ❤️❤️❤️❤️
    अप्रतिम गायन केतकी जी ❤️❤️
    सर्व टीम चे मनापासून अभिनंदन.❤️💐💐💐 आपण सर्व खूपच अप्रतिम गीत ह्या गणेशोत्सवात घेऊन आलात.

  • @Swaranjali_musical
    @Swaranjali_musical 2 года назад +8

    खूप छान पंकज दा आणि विशाल दादा❤
    Love from- Milind Paykoli🎹

  • @aryanbhuvad9875
    @aryanbhuvad9875 Год назад +1

    Ek No ❤

  • @SureshSud-e2r
    @SureshSud-e2r 2 месяца назад +4

    दादा तुझा आवाज 1च नंबर आहे आणि हे गाणे सुपरहिट आहे❤❤🙏🙏

  • @zimanbrothers.6535
    @zimanbrothers.6535 2 года назад +6

    Kadak pankaj bhai Nice Song and vishal bro😘nice

  • @rishikeshkadam2986
    @rishikeshkadam2986 2 года назад +2

    खूपच सुंदर दादा 1kch नंबर काव्य रचना आणि विशाल दादांचा तर विषयच खोल आहे त्यांच नादच नाही त्याच्या हातात जादू आहे💐💐💐💐💐💐

  • @nitingurav2616
    @nitingurav2616 2 года назад +8

    अप्रतिम गायन पंकज दादा ❤️ विशाल दादा एकदम जबरदस्त वादन तुमच्या टीमच कौतुक करावं तेवढं कमीच आहे 👌❤️

  • @67_pratikc.sonawane6
    @67_pratikc.sonawane6 2 года назад +4

    Ustad kya bat hai...ani vishal da ...All time kytri nvin aani bhannat astch..very well done

  • @siddheshguhagarkar6126
    @siddheshguhagarkar6126 2 года назад +5

    😌♥️Vishal da rydtham khatarnak kelay ani pankaj da mast ♥️😌

  • @nareshpanvalkar7965
    @nareshpanvalkar7965 2 года назад +4

    खुप छान पंकज दादा विशाल दादा प्रणव पुढील वाटचालीस पण खुप खुप शुभेच्छा 💐💐💐

  • @Roshanpramodghanekar
    @Roshanpramodghanekar 2 года назад +6

    २०२१ चे हिट गाण्याचे revoke ऐकायला मिळाले 👌👌👌संपुर्ण टीम चे मनापासून अभिनंदन 🌺💯❤❤

  • @kokanicartoondeepu7130
    @kokanicartoondeepu7130 2 года назад +4

    मागील वर्षा प्रमाणेच या वर्षी वर्षी सुद्धा धुमाकूळ घालणार हे गाणं खूप सुंदर गीत झालं आहे😍😍😍

  • @prathameshsutar6304
    @prathameshsutar6304 2 года назад +3

    खूप सुंदर पंकज दादा आणि विशाल दादा एकदम भारी वाटलं ऐकायला ❣️🙏👌असेच आजून काहीतरी नवीन ऐकायला मिळो🥰

  • @tejalpawar6280
    @tejalpawar6280 2 года назад +13

    वा काय सुंदर लेखणी आणि सुंदर सादरीकरण सगळंच छान जुळून आलंय खूप छान खरच salute तुमच्या टीम ला ...👍👍🙏🙏👌👌👌👌😊

  • @amolchinkate1009
    @amolchinkate1009 2 года назад +4

    1 नंबर👌❤️🌷 एकदम झकास 🌺🌹💐अप्रतिम लेखणी आणि सादरीकरण😍👍🚩

  • @prashantmogre2839
    @prashantmogre2839 Год назад +2

    👌🏻मस्त ❤

  • @mikokankarmanoj4619
    @mikokankarmanoj4619 2 года назад +2

    वा..... खूप छान पंकज दादा अप्रतिम गायकी वाद्य संगीत पण सुंदर.अशीच नवनवीन गाणी ऐकायला मिळावी.
    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐💐

  • @suyoggurav6270
    @suyoggurav6270 Год назад +2

    सुंदर गाण..ही खरी कोकणची कला..आवाज छान सर्व काही छान.हे गाणं ऐकलं की अस वाटत बाप्पा आलेत मनाला लागणार गाण..😊

  • @kokanchananu
    @kokanchananu 2 года назад +3

    Khup chan aahe dada kokanchananu RUclips channel kadun khup shubechya🙏🚩🙏🚩🚩, dapolikar manje nad nay
    Saglya babtit pude hay,,,, dapolikar, kokankar❤❤❤

  • @vikisurve9133
    @vikisurve9133 2 года назад +3

    अप्रतिम काव्यरचना, खुप छान संगीत, आणि पंकज तुझा आवाजाचा तर मी फॅन आहे....

  • @akshaychavan222
    @akshaychavan222 Год назад +6

    खूप छान दादा गाणं आहे बरं वाटलं जरा ऐकून 🥰मनाला पंकज दादा👍🏻🙏

  • @satyamsandim8584
    @satyamsandim8584 2 года назад +2

    Khupach chan bhavano.....

  • @shalinipomendkar4151
    @shalinipomendkar4151 2 месяца назад +1

    खूप सुंदर भावानो. हेही गाण खूप सुंदर प्रकारे लिहीलेय,वाजवलिले आणि गायलेय.तुम्हां सर्वांच खूप अभिनंदन.कोकणची संस्कृती आणि फुलवून पूढे नेत अहात❤

  • @SagarkambleofficialMusic
    @SagarkambleofficialMusic 2 года назад +11

    क्या बात है पंकज..... खुप छान खूपच..... निरागस गाण केले आहेस ..... सगळेच मस्तच आहेत 👌👌👌👌

  • @dattatreysawant5851
    @dattatreysawant5851 2 года назад +3

    खतरनाक पंकज दादा & विशाल दादा♥️✨🎵🎶🎼

  • @hrishikeshkasekar3301
    @hrishikeshkasekar3301 2 года назад +8

    अप्रतिम लेखणी पंकजदादा ❤️ तुमचे सूर थेट काळजाचा ठाव घेतात 💕
    Nice Voice💕
    Fantastic composition🥰💖

  • @sharadghole6749
    @sharadghole6749 2 месяца назад +3

    अप्रतिम आवाज व्हा खूप छान वाटलं ऐकायला 🤝👍😅

  • @maddycreation150
    @maddycreation150 Год назад +1

    Song khup bhari aahe....divas bhar hech song mi gun gunat asto ❤❤❤❤

  • @ganeshcreators
    @ganeshcreators 2 года назад +2

    एकदम कडक पंकज भाऊ
    पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @nileshkalambate6298
    @nileshkalambate6298 2 года назад +2

    खूपच सुंदर पंकज दादा ...अप्रतिम👌🏾👍🙏

  • @hitendrashigwan6158
    @hitendrashigwan6158 2 года назад +3

    Aprtim song zalay, tuzya new song chi aaturtach lagli hoti, song aikun mn trupt zal 😘😘😘🔥🔥🔥🔥

  • @suryabendal4285
    @suryabendal4285 2 года назад +1

    🙏कोकण प़ेमी🙏 अप्रतिम आवाज पंकज दादा गणरायाच्या आगमनापूर्वी अप्रतिम असं हे गाणं कोकणवासीयांना ऐकायला मिळालं मनाला भिडून जाणारी अशी शब्द आहेत. कोकण प्रेमी कडून खूप खूप शुभेच्छा🌹🌹

  • @ajinkyamayangade5350
    @ajinkyamayangade5350 2 года назад +2

    अशीच सुंदर सुंदर गाणी कोकणकारांसाठी देत राहा all the best keep it up

  • @SaurabhGhade
    @SaurabhGhade День назад +1

    हे गाण हृदयाला स्पर्श होऊन गेल❤

  • @MayurShisatkar-z4s
    @MayurShisatkar-z4s 2 месяца назад +3

    खूप छान दादा तुझ्या गाण्याला तोड नाही रुदय स्पर्शी गानं आहे ❤️🫶🌎

  • @atharvmhade8974
    @atharvmhade8974 2 года назад +4

    परत परत गाण ऐकुस वाटत खरच गाण अप्रतिम आहे.
    Pranav bhava 🔥

  • @janakjadhav6916
    @janakjadhav6916 Год назад +1

    Kadk re bhava ❤

  • @prakashbait8172
    @prakashbait8172 Год назад +1

    Ek nomber song dadussss...
    Super

  • @gurunathdhamanskarbanjo.of7738
    @gurunathdhamanskarbanjo.of7738 2 года назад +3

    खूप चं सुंदर पंकज दा....आधीच्या सोंग सारख हा ही सोंग खूप हिट होईल...👍

  • @Sanketgopal11
    @Sanketgopal11 2 года назад +5

    खरच खूप सुंदर गीतरचना आहे.... 😍😍😍.. त्याहूनही गायन अप्रतिम 😍😍😍🎤

  • @saniyanikam4888
    @saniyanikam4888 2 года назад +3

    सुरांची साथ आणि संगीताचा बाज १ नंबर LOVE YOU Panku...

  • @prashantjadhav3105
    @prashantjadhav3105 2 года назад +5

    छान लेखन सुंदर गायन .....आतुरता बाप्पाचा आगमनाची ,🥰❤️❤️😍😍🥳🌹

  • @chinmaykolge4867
    @chinmaykolge4867 2 года назад +2

    Bhawa derict kokant ghevun gela tuuu ❤️❤️❤️❤️🌸

  • @shaktiturakonkancha5369
    @shaktiturakonkancha5369 2 года назад +6

    अप्रतिम शब्द रचना, संगीत उत्तम 💓💐👍🏻👍🏻🙏

  • @creativestudioproduction3272
    @creativestudioproduction3272 2 года назад +7

    Class one 💐💐💐💐👌👌shravan sukhacha dhara combination superb 😊😊👍👍👍👍👍

  • @Swarmaza29
    @Swarmaza29 2 года назад

    कोकणची शान अशीच वाढवा . माझे सासर जरी विदर्भ असले तरी अभिमान आहे की माझे माहेर कोकणात आहे. आपल्या कोकणात जसे शिमगा, गणेश उत्सव,होळी हे सन खूप उत्साहाने साजरे केले जातात तसे इतर कुठेही साजरे केले जात नाही त.कोकणची सर कुठेही येणार नाही.खूप आठवणी आहेत लहानपणापासून chya.त्या शब्दात वर्णन करायचं म्हटल तर खूप मोठी कमेंट होईल. कोकणातील आपल्या रूढी परंपरा अशाच जपून ठेवा. Keep it up.

  • @musiclover72234
    @musiclover72234 Год назад +2

    वेगळाच माहोल निर्माण गाणं ऐकल की.❤

  • @Sushant...official-t1k
    @Sushant...official-t1k 2 года назад +2

    Khup 👌👌👌 pankaj dada aani dolkihi apratim sadarikarn ❤️❤️👌👌

  • @Ruturajbomble998
    @Ruturajbomble998 2 года назад +4

    Nice Pankaj dada & Vishal dada तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळतं ❤️❤️😘🙏🏻

  • @suyogpankar9358
    @suyogpankar9358 2 года назад +5

    अप्रतिम गायन पंकज दादा😘😘🔥विशाल दादा खूपच सुंदर वादन केलं❤️❤️ गाण्यामध्ये combination लयच भारी होत...सर्व टीम ना खूप खूप शुभेच्छा🙏🙏🎉🎉

    • @bhaskarshitap6404
      @bhaskarshitap6404 2 года назад +2

      Buva khup bhari gaylay aani git rachna pn khup bhari aahe mi tr droj hech git yekat asto apratim git gaylay. 😘😘😘😘nice buva

    • @janardhanpawar3223
      @janardhanpawar3223 Год назад +1

      खूप छान आनंद वाटला मनाला समाधान झाले आवाज खुप सुंदर

  • @kokaniYogesh9284
    @kokaniYogesh9284 8 месяцев назад +1

    @kokaniYogesh 9284 भारी दादा आहे कुब भारी वाटलं .मनाला असं वाटलं गणपती आले.......❤

  • @tejaskamble...4957
    @tejaskamble...4957 2 года назад +3

    खूप छान दादा

  • @vishalumavane8253
    @vishalumavane8253 Год назад +1

    Khup mast 👏👏

  • @nayankirdavkar5651
    @nayankirdavkar5651 2 года назад +3

    Kya bat hai pankya darling ❤️❤️😘😘😍😍

  • @mayurkulabkar976
    @mayurkulabkar976 2 года назад +1

    भावा ह्या वर्षी याच गाण्यावर नाचणार आम्ही 🤙

  • @nathuramgolambade9975
    @nathuramgolambade9975 Год назад +3

    Dil touch songs पंकज दादा all of team 👌👌👌❤️❤️

  • @rammohite3859
    @rammohite3859 2 года назад +2

    Bhava nad nahi tujha...kadak...,😍😍😍😍

  • @kkoknatala
    @kkoknatala 2 года назад +5

    अप्रतिम गणपती गीत फारच भारी... सुंदर लेखणी आणि तितकेच मनमुराद संगीत

  • @anilbhuvad3018
    @anilbhuvad3018 Год назад +1

    खूपच सुंदर❤

  • @सूंदरमाझकोकण-थ2च

    अप्रतिम काव्यरचना आणि खूप सुंदर अशी विशालच्या ढोलकीची मिळालेली साथ.. उत्तम सादरीकर पंकज 👌😘अशीच नव नवीन गाणी घेऊन ये.❤🙏 आतुरता बाप्पा तूझ्या आगमनाची 🙏🙏

  • @prajyotkoli6868
    @prajyotkoli6868 Год назад +3

    खुप छान दादा ,शब्दच नाही बोलायला❤

  • @harshadsutar5783
    @harshadsutar5783 2 года назад +2

    Intro nntr ch remix apratim shravan sukhhanchya dharani....🥳🥳

  • @shreearekartatyavlog
    @shreearekartatyavlog 2 года назад +3

    Kay bat pakaj dada and pranav Bhai keep it up 🔥🎉

  • @kiranchandivade4068
    @kiranchandivade4068 2 года назад +2

    खरंच पंकू दादा सलाम तुज्या लेखणीला आवाजाला आणी खरंच जबरदस्त ढोलकी सराव संगीत

    • @sharadpawar2756
      @sharadpawar2756 2 года назад +1

      ढोलक व लयबद्ध गायकी अप्रतिम. 👍👍
      आगे बढो पंकज दादा. शुभेच्छा 🌹🌹

  • @Sachin-dhumak
    @Sachin-dhumak 2 года назад +3

    क्या बात आहे 🥰🥰 आवाज स्पर्श करतो काळजात भारी सगळं संगीत अप्रतिम शुभेच्छा