मला माझे जुने दिवस आठवले सर्व गरीब होतो पण हौस मौज खूप वाटायची बाप्पाच्या येण्याचा आनंद आणि सर्व मित्र नाचायला खूप मज्जा वाटायची पुन्हा ते दिवस नाही येणार याची खंत वाटते
बुवा..हे गाणं जे काही तुम्ही रचले..आणि गायले तर आमचे पाय नुसते नाचू लागलेत.anai गावच्या ओढीने ..मन धावू लागले आहे...आता कसं आवरू या मनाला...ज्या मनाने गावी जायच्या ओढीने बग तर भरायला च घेतलीय...
बुवा मी हे गाणं रोज कमीत कमी 5 वेळा ऐकत असेल... कितीपण मन नाराज असुदे... लगेच मूड चेंज... 😊 मी माझी बायको 2 महिन्याच्या मुलीला घेऊन नाचतो... लय भारी बुवा... 1 नंबर
हे गाणं ऐकलं की अस वाटत गणपती आले आणि आम्ही गावी आहोत....खूप खूप धन्यवाद दादा इतक्या सुंदर गाण्यासाठी ....माझ्या play लिस्ट क्या टॉप ला आहे हा song ... आणि तुमचा दुसरा गाणं आहे ना आलवितो मी हे श्री गणा उभा राहुनी सभा रंगणार....खूप भारी गाणी आहेत तुमची आणि कौतुकाची बात म्हणजे आपण एकच गाव चे आहोत खूप अभिमान वाटतो....🙏🫶
वाह किती वेळा ऐकला तरी परत परत ऐकावस वाटतं...ह्याचे lyrics जिकते सुंदर आहेत तितकाच तुमचा आवाज पण सुदंर आहे ...माझी सकाळ ह्या गाण्याने होते आणि माझा दिवस पण ह्या ने पूर्ण होतो खूप म्हणजे खूपच सुंदर आहे ❣️
जगात कितीहीं गाण्यांचा शोध लागुदया 😍😍कोकणकर मात्र शक्ती तुऱ्यावर ताल धरतो 🚩🚩😍👌👌👌👍गणपती बाप्पा मोरया
एक नंबर भावा बोला 😍😍🕺🕺
Q
@@aayushlakhan2699 p
मला माझे जुने दिवस आठवले सर्व
गरीब होतो पण हौस मौज खूप वाटायची बाप्पाच्या येण्याचा आनंद आणि सर्व मित्र नाचायला खूप मज्जा वाटायची पुन्हा ते दिवस नाही येणार याची खंत वाटते
आपली कोकणची संस्कृती अशीच जपा शाहीर बुवा. अप्रतिम आवाज, लेखन, संगीत आणि सर्वच. हाच वारसा चालू ठेवा. आपणा सर्वांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
कोकणी बुवा तुमचा आवाज किति गोड आहे
ह्या गाण्यानी सर्वांना वेड लावला आहे........गाण्याची चाल आणी आवाज बुवा तुमचा एक नंबर........तुम्हाला सलाम.......लय भारी
खरंच मी 10/12वेळा ऐकत आहे आज
खरंच खूप छान गण आहे किती वेळा पण ऐकलं तरी मन भरत नाही ❤
कोकणची कला . शक्तीतुरा ❤❤एकच star... बुवा रामचंद्र घाणेकर ❤❤नामवंत गायक...
बुवा..हे गाणं जे काही तुम्ही रचले..आणि गायले तर आमचे पाय नुसते नाचू लागलेत.anai गावच्या ओढीने ..मन धावू लागले आहे...आता कसं आवरू या मनाला...ज्या मनाने गावी जायच्या ओढीने बग तर भरायला च घेतलीय...
20414
Hey
Sa Seqz🎉zeds sadrrrrrrs 1sasra a aza a@asa❤❤❤
Cldpdfspsjd♥️sotxho🎉ckxpg m
आतुरता बाप्पाच्या आगमनाची...🎉❤
बुवा मी हे गाणं रोज कमीत कमी 5 वेळा ऐकत असेल... कितीपण मन नाराज असुदे... लगेच मूड चेंज... 😊 मी माझी बायको 2 महिन्याच्या मुलीला घेऊन नाचतो... लय भारी बुवा... 1 नंबर
अप्रतिम बुवा❤️💞🎈🎊
अशाच गाण्यांसाठी वाट पाहत आहे👌👍👏👏☝️💗💕✌️
खुप् छान बुवा 🙏❤️ आवाज व् रचना सुन्दर आहे 👌🏻👌🏻
हे गाणं ऐकलं की अस वाटत गणपती आले आणि आम्ही गावी आहोत....खूप खूप धन्यवाद दादा इतक्या सुंदर गाण्यासाठी ....माझ्या play लिस्ट क्या टॉप ला आहे हा song ... आणि तुमचा दुसरा गाणं आहे ना आलवितो मी हे श्री गणा उभा राहुनी सभा रंगणार....खूप भारी गाणी आहेत तुमची आणि कौतुकाची बात म्हणजे आपण एकच गाव चे आहोत खूप अभिमान वाटतो....🙏🫶
गणेशोत्सव आणि हे गाणं.... अगदी समस्त कोकण वासियांना भावणारे ; गोड आवाज शाहीर......!
He gan shahir sandip more Ani majha dada Rakesh gaurat yani lihlay
Nice
मला मिळेल का लिहलेलं
💯
@@sudeshgaurat5864 jj
कडक एकदम.... गावची गौरी गणपतीची आठवण आल्याशिवाय राहत नाही....#शक्ती तुरा
गीत, संगीत, आणि गायन अप्रतिम. गाणं सारखं ऐकावेसे वाटते. मन भरत नाही. अभिनंदन सर्व टीमचे 💐💐💐🙏👍
😊😊😊
Ll p0 pn pi tu 00
Pa p ll
अतिशय सुंदर
Ui
एकदम बरोबर बोललात तुम्ही सर.... जय चिपळूण, जय कोकण.....❤️❤️❤️❤️❤️❤️🕺🕺👯👯
माणगांव तालुक्यातून शाहिरांना लाख लाख धन्यवाद 💐💐👍👍
❤ संदीप बुवा सर तुमच्या आवाजाला तोड नाही सलाम तुम्हाला तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा ❤
Khup chan ... Best...👍👍👍... 👌👌👌...🙏🙏🙏 ...... 🌷🌷🌷🌷
बुवा या गाण्याची रचना आणि तीतकाच अप्रतिम आवाज तुम्ही दिला आहे
माझ्या बाप्पाच गाण अप्रतिम, वेध लागतात ते गणेशोत्सव कधी एकदा येतोय हा बाप्पा माझ्या घरी,बुध्दीच्या देवताला माझा साष्टांग दंडवत.❤
सूंदर गीत रचना ,अप्रतिम संगीत,आणि मधूर आवाज
अशा प्रकारची सुंदर गाणी आफल्या कडुन अपेक्षीत आहेत
सदैव तूमच्यावर कृपा श्री गणेशाची आहे
वाह किती वेळा ऐकला तरी परत परत ऐकावस वाटतं...ह्याचे lyrics जिकते सुंदर आहेत तितकाच तुमचा आवाज पण सुदंर आहे ...माझी सकाळ ह्या गाण्याने होते आणि माझा दिवस पण ह्या ने पूर्ण होतो खूप म्हणजे खूपच सुंदर आहे ❣️
खुप छान संगीत आणि आवाज 👌👌🙏🏻🙏🏻🌹🌹
गीत रचना, आवाज, संगीत अतिशय सुंदर. 👌👌👌❤
👍👍
@@SVS_YT_1 1
@@vijaydhumal2122 qqqqqq
खूपच सुंदर दा 👌
अप्रतिम आवाज आणि अप्रतिम संगीत👌💐
Ap
बुवा खरच सुंदर गाणं आहे आणि तुमचा आवाजाला सोभून जात हे गीत
खूप छान आवाज अप्रतिम संगीत
बाप्पा आपणास उदंड आयुष्य देवो
शाहीर , या वर्षीच्या बाप्पाच्या आगमनाची सुरुवात तुमच्या गाण्याने होऊद्या .
तुमच्या गाण्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत .
बुवा खदलावतायत..❤🎉 फेमस डायलॉग कोकणी माणसाचा..
श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा , संस्कृती जपली पाहिजे. अप्रतिम रचना.🔥✨
अतिशय सुंदर सुरेख आवाज.....👌👌
फक्त हे गाणं ऐकलं तरी गणपतीत मध्ये गावी गेल्यासारखं वाटतंय ❤❤❤🎉
खरंच
🌺✨😍बाप्पा एक तूच आहेस जो
सोबत राहायचं प्रॉमिस देत नाही✌🏻💓🤍
पण साथ माझी कधी सोडत नाही.💖⚜️👊🏻फक्त 53 दिवस बाकी💕🌸🌴🌳❤️💖
Song ase asle ki aatun lagto aani dolatun disto ❤khupch god A&A 😊😊😊
व्वा बुवा! खूपच छान गवळण गायलीत 👌🏼👌🏼👌🏼
हे गाणं कधीच जुनं होणार नाही.
Purna jagat majha kinkanach bhari aahe ❤❤❤❤ konkan majhe kharach swarga Ani tyat ganpati Ani shimga manjhe kharach I love you konkan ❤️❤️❤️💗
1 no. Shudh awaz ani sumadhur awaz❤
मी गणपती मधे गावी जात नाही जॉब मुळे शक्य नाही होत पण. हे गाण बघुन मला गावाची आठवण आली 😢❤❤❤❤
खूपच छान गाणं बनवलय कवीवर्य नि आणि बुवा तुम्ही सुंदर गाऊन त्या गाण्याला खरच योग्यता आणलीत पुन्हा पुन्हा ऐकले तरी कान तृप्त होत नाही
खूपच सुंदर गाणं आहे अतिशय मन प्रसन्न होते हा गाणं ऐकल्यावर
हे गीत म्हणजे गणपती बाप्पाचा आशिर्वाद ❤ मिळाला अस वाटत.. अप्रतिम 😊
येवढा सुंदर गण कोणी नाही गायला ❤
लय भारी बुवा, नादच खुळा
दादा पुन्हा होवुन जवुदे ❤
व्वा छान....गीत मस्त झालेय आणि साक्षी ताईंचा आवाज खुप सुंदर आहे....तुमच्या संपूर्ण टिमला शुभेच्छां❤
न भूतो न भविष्यती असा गण होणे नाही..आणी झ्हालाच तर तो संदीप बुवांचाच असेल
गाणं ऐकतोय तर असं वाटतंय गावालाच आहे... आतुरता गणपतीची 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
कोकणचा शक्ती तुरा😍💥
खूप छान💗🌺
किती छान गाण आहे हे माझं तर मनच भरत नाही 😌😌😌😌😊😊❤❤
सुंदर गीत आवाजही सुंदर,खुप दिवसांनी एक मस्त गाणं ऐकलं
शाहिर बुवा तुम्हाला मानाचा मुजरा
वा बुवा 🔥👍🏻
अप्रतिम रचना ♥️👌
खुपच छान आवाज आणि गान keep it up...
Sunder song sandeep bhuva👍🏼
Khup sundar rachana aahe mala khup avadto aani khup ved lagalay sarvanna ya ganyach
Apratim Sunder geet sader kele git aiekun man prassn zale aie Bhawani asich nawin geeth ganeyas ashirwad dewo ❤
Khup Chan song aahe ..... ❤❤. Yavarshich superhit songs ❤❤❤❤ thanks. Amol sir ❤❤
Ek namber sandeep more sir
Nice 👍👍गणपती बाप्पा मोरया ❤️❤️👍👍
खुपच छान गाणे आहे हे ..मी रोज ऐकतो
mi pan
कोकणची शान सार्थ अभिमान 👌
Man bharl ❤
Ek no. Bhava ❤
BUWA, 1 NO. LAHANPANI CHI ATHWAN KARUN DILIT, TEVHA BUWA HOTE !! ❤ DTTA AYARE BUWAJI♥️ !! MALA ATHWATE BAHUTEK TE HOTE CHIPLUN, SAWARD, KOKRE GAAV. ATHWAT NAHI, PAN MALA KHUP AWDAYACHA TYANCHA !! SHAKTI - TUREWALE NAACH. KHUP BHRUN ALE BUWA. HE ASECH CHALU THEVALI PAHIJE APULI KOKAN SANSKRUTI. DEWA JAWAL MAJHI PRARTHANA.❤❤❤❤❤
गणपती बाप्पा मोरया❤
सुंदर
बुवा तुमच्या आवाजात खूप गोड आहे 🙏🙏
ॐ नमः शिवाय 🙏
अजून हे गाणं ऐकू वाटतंय बुवा... ✨😇❤️
खुपच छान अप्रतिम.. 👌🏻👍🏻❤
मुराद खालूबाजा पोलादपूर यांस कडून तुमचा आवाजाला सलाम खूपच मस्त संगीत
Gan iktach gavachi aathavan aali. Maharashtra madhe ek number aapal kokan.
गाणे आवाज आणि ढोलकी वाजप चांगले आहे 👌👌👌
एक नंबर शाहीर बुवा आवाज
लय भारी
Kya bat hai kay aavaj Kay sangit kay lekhan kay chal sagal ekadam OK mastch 50 vela aaikale aahe gan jam bhari
अतिशय सुरेख
Tumchya pekshya ya ganyala konacha aawaj soot honar nahi great more ji
पाऊस पडला आणि बाप्पाची आठवण झाली की कोकणात हमखास हि गाणी वाजतात......🙏💐🤗❤️❤️
गणपती बाप्पा मोरया 🙏
Khu chan buvaaa❤❤❤
खुप छान संगीत आणि वादक 🙏
आम्ही सातारकर..1no.भाऊ❤❤🔥🔥
Khup chaan... 👌🏻👌🏻
Angavar shahare yetat he gaan aiktana itka anand hoto ❤️❤️
Kyy song hai bhai lovely 😍
Bhava bharich supar 🌺ganpati bappa morya 🌺
Just use the form of yggyddddrssreesssaalsapesdrdf
खूप छान...👌👌
Ho khup mst
खरंच खुप छान गाणं आहे किती ऐकलं तरी मन भरत नाही ❤❤
खूप छान आहे गाणं
गणपती बाप्पा मोरया ❤
Hey
buva ky action martat yarr khatarnak sounds mst editing kelay tumhi mhatalel nhi ahe he songs
लय भारी बुवा
तुम्हाला पण नमस्कार
Direct kaljaat❤❤❤❤❤
खुप छान संगीत बुवा दिलात या गाण्याला तोडच नाही. 😍😍
वा बुवा🙏💐🙏💐🙏💐
खूप सुंदर गाणं.... गणपती बाप्पा मोरया
अप्रतिम 🙏
👍👍👌👌🙏
अप्रतिम गानआणिकोकणचीशान नमस्कार 🙏 मानाचामुजरा नमस्कार 🙏
खुपच सुन्दर आहे गाण❤❤❤❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌🙏🙏