आई चिंचबादेवीचे दाराशी रंगलाय सण यो शिमग्याचा | Pravin Patil , Parmesh Mali | Chinchbadevi song 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • आई चिंचबादेवीचे दाराशी रंगलाय सण यो शिमग्याचा | Pravin Patil , Parmesh Mali | Chinchbadevi song 2024
    निर्माता - हेमंत दत्तात्रेय धनावडे
    गायक - परमेश माळी , प्रविण पाटील
    गीत - शुभम म्हात्रे
    संगीत - जयेश गायकर
    संगीत संयोजक - कल्पेश काठे
    (मधुरा रेकॉर्डींग स्टुडिओ)
    संकलन - योगेश जोशी YJ
    SONG LYRICS....
    आज गावलोक सारा यो जमलाय
    हाय उत्सव आनंदाचा
    आई चिंचबादेवीचे दाराशी रंगलाय सण यो शिमग्याचा ||धृ||
    वरसानू येतंय हवलायचा सन
    तयाशी रमतंय तन मन धन...२
    ढोल ताश्याचा होतंय वादन
    नाचती गाती सारे जन..२
    नारलं होमानू वाहिला
    करुनी जयघोष माऊलीचा //1//
    बोर्ली गावाची चिंचबाई माय
    भक्तांच्या पाठीशी उभी ती हाय...२
    पालखीन आईला मिरवतान
    बालाय गो डिंगलायच्या घोषान
    करून वंदन आईला
    तिला गाऱ्हाणं संगीला
    काशिकुंज सारा परिवार
    आईचा करतय जयजय कार...२
    चिंचबा देवीचा हाय त्योहार
    साजरा करती खुशीन फार...२
    आज कळालि दुनियेला
    चिंचबा देवीची ती लीला

Комментарии • 108