खुप छान प्रकल्प आहे.जो की सगळ्यांचाच फायद्याचा आहे. काळी आईच्या संवर्धनासाठी हे खूप महत्त्वाचे आहे. सेंद्रिय शेती ही काळाची नितांत गरज आहे.आम्हीही गांडूळ खताची निर्मिती करतो.
गांडूळ खताला एक्सपायरी किती दिवसाची असते मी या पुर्वी नवीन गांडूळ खत वापरले तर ते पीकाला परिनाम कारक वाठले परंतु त्याच ठिकाणी खुप दिवसाचे जुने गांडूळ खत वापरले असता ते पिकाला परिनाम कारक रिझल्ट मिळाला नाही यि बाबतीत आपला अनूभव शेअर करा
खुप छान प्रकल्प आहे.जो की सगळ्यांचाच फायद्याचा आहे. काळी आईच्या संवर्धनासाठी हे खूप महत्त्वाचे आहे. सेंद्रिय शेती ही काळाची नितांत गरज आहे.आम्हीही गांडूळ खताची निर्मिती करतो.
चांगले कार्य आहे महिला वर्गाचे
नागपूर मध्ये कोणते प्रदर्शन आहे हे? कधी झाले?
धन्यवाद
गांडूळ खताला एक्सपायरी किती दिवसाची असते
मी या पुर्वी नवीन गांडूळ खत वापरले तर ते पीकाला परिनाम कारक वाठले
परंतु त्याच ठिकाणी खुप दिवसाचे जुने गांडूळ खत वापरले असता ते पिकाला परिनाम कारक रिझल्ट मिळाला नाही यि बाबतीत आपला अनूभव शेअर करा
शेठ टिकेल तरच शेत टिकेल .....।
खूप छान ताई
Great job
Nice
Mazyakde shenkht ahe madem lagel tr sanga