Midweek Eviction! हा सदस्य गेला घराबाहेर 🤯 संपूर्ण महाराष्ट्र शेण घालेल तोंडात 🤬 Bigg Boss Marathi 5

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024
  • Bigg Boss Marathi 5 Midweek Eviction!! हा सदस्य गेला घराबाहेर 🤯 संपूर्ण महाराष्ट्र शेण घालेल तोंडात 🤬
    #BiggBossMarathi #BiggBossMarathi5 #BBMarathi #MarathiBiggBoss

Комментарии • 241

  • @bhumiludbe2113
    @bhumiludbe2113 4 часа назад +45

    वर्षाताई अजिबातच खेळल्या नाही आहेत

  • @Rajeshbandre7310
    @Rajeshbandre7310 4 часа назад +36

    प्रेक्षकांच्या मताला किंमत नाही bb मराठी मध्ये

  • @Supriya_26
    @Supriya_26 4 часа назад +22

    प्रेक्षकांच्या मताला किंमत नाहीये bb Marathi madhe

  • @maniblastgreat
    @maniblastgreat 4 часа назад +30

    रितेश देशमुख शो सोडून पळाला समजून काय काळ बेर असेल या Scripted show मध्ये..

  • @VaijayantiBhat
    @VaijayantiBhat 3 часа назад +18

    वर्षा , निकी आणि जानवी या सर्वांनाच वाचवलं खऱ्या या तिघी आऊट होणाऱ्या होत्या

  • @vikasWale-b7k
    @vikasWale-b7k 3 часа назад +22

    वर्षा झिरो आहेत अंकिता आणि डीपी पेक्षा

  • @CptJackSparrow7
    @CptJackSparrow7 3 часа назад +28

    एका सुरज ला मोठं केलं पण बाकी चांगल्या लोकांना Target केलंय.

    • @darshana2212
      @darshana2212 16 минут назад

      Tya Surajne itke kay dive lavlay

  • @virenpednekar70
    @virenpednekar70 4 часа назад +20

    मराठी जनतेला मूर्ख समजते बिगबॉस मी 4 दिवसापासून बघणे सोडून दिलंय

  • @suvarnamore2270
    @suvarnamore2270 3 часа назад +14

    असं वाटत त्यांना निकीलाच जिकवायचं आहे. जिने सर्वाचा अपमान केला आहे

  • @ranjitchopade5034
    @ranjitchopade5034 3 часа назад +29

    मला वाटतंय कायदेशीर कारवाही झाली पाहिजे आणि माहितीचा अधिकार टाकला पाहिजे या शो वार. लोकांच्या भावनांशी खेळायचा कार्यक्रम चालू आहे. अंकिता ही टॉप 3 मध्ये असणारी प्लेअर आहे. असा तिला बाहेर काढल्यास निषेध आहे मेकर्स चा कोणी ही हा शो पाहू नये

    • @rushikeshrohinkar1170
      @rushikeshrohinkar1170 2 часа назад +1

      Mahiticha adhikar 😁😆

    • @Endisthebeginning-i7k
      @Endisthebeginning-i7k Час назад

      "अंकिता आज इव्हिक्ट झाली आहे, खूपच अनफेअर झालंय."

  • @ninadgosavi9729
    @ninadgosavi9729 4 часа назад +17

    याचा अर्थ सरळ आहे कि बिग बॉस ला निक्की ला विनर करायचे आहे त्यासाठी स्ट्रॉंग कन्टेन्डर बाहेर काढत आहेंत

  • @swarpatil8173
    @swarpatil8173 4 часа назад +25

    लोकांना मतदान करायला कशाला सागता

    • @rimadesai5187
      @rimadesai5187 35 минут назад

      आपण मत नाही द्यायचे...

  • @vaishalijoshi9050
    @vaishalijoshi9050 3 часа назад +27

    मला असं वाटतंय की रितेश भाऊंना , बिग बॉस च हे राजकारण आवडलेले नाही .. म्हणून त्यांनी शो मधून काढता पाय घेतला ..

  • @bhumiludbe2113
    @bhumiludbe2113 4 часа назад +34

    अंकिताबरोबर खुप चुकीचे झालंय

  • @ppai2350
    @ppai2350 3 часа назад +8

    वर्षा घरातून बाहेर काढा. त्यांचा घरातून बाहेर येणे गरजेचे आहे.

  • @jyotisalunkhe4842
    @jyotisalunkhe4842 4 часа назад +48

    अंकिताच्या ऐवजी वर्षा ताई जानवी जायला पाहिजे हे ठरवून केले आहे बिग बॉस नी

  • @sakshimunj6025
    @sakshimunj6025 4 часа назад +16

    Boycott Kara BB la tevha akkal yeil tyana

  • @navanathlengare3887
    @navanathlengare3887 3 часа назад +7

    अंकिता बाहेर गेली असेल तर बिग बॉस हा शो फिक्सटेड शो आहे हे सिद्ध होईल

  • @Sharad969
    @Sharad969 4 часа назад +47

    अंकिता गेली तर माझा शेवटचा Big Boss .

  • @NidhiManjrekar-v7x
    @NidhiManjrekar-v7x 4 часа назад +14

    Mhenje bb fakt politics aahe

  • @journeyoflife.aratipatkar5804
    @journeyoflife.aratipatkar5804 4 часа назад +22

    उद्या पासून हा शो बघू नका.खोटा शो 😡

  • @akshatatondwalkar1995
    @akshatatondwalkar1995 3 часа назад +17

    अभिजीत ने शेवटी माती खाल्ली निक्की चे कान भरून अंकिताबद्दल

    • @mansigadkari8504
      @mansigadkari8504 3 часа назад +4

      Abhijeet ne Ankita la expose kele nehami tu Abhijit chya mage kiti bolte aani aata Abhijeet khare bolala ter tyat Kay chukiche aahe

    • @mansigadkari8504
      @mansigadkari8504 3 часа назад +2

      Ankita magun evdhi chugli karte ki Tila vicharle tu ase bolali ka ter Tila sangta pan yet nahi mhanje Ankita khari nahiye

    • @nanasahebpatil870
      @nanasahebpatil870 3 часа назад +1

      Abhi ne righ kele.kapati ankita

    • @siddharthvishwanath1678
      @siddharthvishwanath1678 2 часа назад

      ​@@mansigadkari8504100% agree

    • @rimadesai5187
      @rimadesai5187 37 минут назад

      Chagan Sawant, शेवटी jatiwarach जाणार 😂

  • @kavisagar3115
    @kavisagar3115 3 часа назад +8

    नुसतं वर्षा ताईलाच नाही तर जानवी ला निकी ला, यांना पण वाचवत आहे. या गोष्टीला काहीच अर्थ नाहीये, बिग बॉस पाहू नये

  • @vaishalijoshi9050
    @vaishalijoshi9050 3 часа назад +11

    बिग बॉस वर सर्वांनी बहिष्कार टाका ..

    • @Kashmirasworld...11
      @Kashmirasworld...11 3 часа назад +1

      Kharch yar

    • @bharatibhalekar13
      @bharatibhalekar13 3 часа назад

      खरच पब्लिक ने बहिष्कार टकलाच पाहिजे मी सहमत आहे.

    • @kirtihadawale7430
      @kirtihadawale7430 3 часа назад

      मी पण सहमत आहे

  • @gahininathengale6829
    @gahininathengale6829 4 часа назад +23

    Jr Ankita baher geli aasel tr big boss bagan band.

    • @PriyankaMahamuni-q2k
      @PriyankaMahamuni-q2k 3 часа назад

      😂😂😂

    • @Endisthebeginning-i7k
      @Endisthebeginning-i7k Час назад

      "अंकिता आज इव्हिक्ट झाली आहे, खूपच अनफेअर झालंय."

  • @edjacd28
    @edjacd28 3 часа назад +8

    Abhijeet is talking behind the back about Ankita to Nikki. Both Abhijeet and Nikki are playing games and doesn't deserve to win the trophy.

    • @rimadesai5187
      @rimadesai5187 34 минуты назад

      Who's Abhijit?? His real name is, Chagan Sawant😂😂😂😂

  • @firastey_world5219
    @firastey_world5219 4 часа назад +15

    Varsha jhanvi nikki abhijeet yancha peksha ankita khup khup pudhey hoti

  • @saritarawal9433
    @saritarawal9433 2 часа назад +6

    अंकिता गेली असेल तर बिग बॉस च्या फिनाले वर बहिष्कार टाका कोणीच बघू नाका . करण सूरज पण विनर होणार नाही . मग फिनाले बघून काय उपयोग

  • @kirtihadawale7430
    @kirtihadawale7430 3 часа назад +6

    खूप चुकीचे आहे,जनतेने आवाज उठवला पाहिजे अश्या खोट्या कार्यक्रमांना,जिथे सर्व सामान्य माणसाच्या भावना दुखवल्या जात आहे

  • @NileshThorat-d4e
    @NileshThorat-d4e 2 часа назад +4

    वोटिंग वर निकी बाहेर पडली असती म्हणून तिला डायरेक्ट टॉप फाय तिकीट देण्यात आले. आणि टास्क पण टेक्निकल दिला एरवी ताकदीचे टास्क देण्यात आले सुरज बरोबर होता म्हणून टेक्निकल टास्क दिला

  • @VaishaliGhadigaonkar-j9j
    @VaishaliGhadigaonkar-j9j 4 часа назад +10

    Faltu big boss

  • @kanchanshirvandekar5864
    @kanchanshirvandekar5864 3 часа назад +5

    अंकिता🔥🔥🏆

  • @sakshimunj6025
    @sakshimunj6025 4 часа назад +10

    Phaltu big boss baghu naka koni ata tyancha TRP khali anun dakhva saglyani

  • @savitasamant3381
    @savitasamant3381 4 часа назад +8

    Shen ghala BB chya tondat if this news is true

  • @vaishalisurve387
    @vaishalisurve387 3 часа назад +5

    Boycott BBM
    Konihi final baghu naye
    TRP khali ala pahije

  • @Ashamhasade
    @Ashamhasade 3 часа назад +5

    बिग बॉस ला खरी आणि सुसंस्कृत व्यक्ती आवडत नाही .

  • @Kashmirasworld...11
    @Kashmirasworld...11 3 часа назад +5

    BB show band band kimmat nhi prekshakana ankita baher kashi ky jau shakte itke vote astana deserving contestant ahe ti yar

  • @CptJackSparrow7
    @CptJackSparrow7 3 часа назад +4

    काय नाय आम्ही वर्षा ताईंना त्यांच्या account वर जाऊन लायकी दाखवू बाहेर आल्यावर पश्र्चाताप होयाला पाहिजे त्यांना, त्यांची आधीच पूर्ण १०० day's ची deal होती जे AVत स्पष्ट दिसतंय जानवी ला बोलताना मी १०० दिवस झाल्याशिवाय नाहि जात म्हणून...

  • @bluffmasteraful
    @bluffmasteraful 4 часа назад +6

    Kedar Shinde ne fix kela ahe
    Fixer sala .. Sympathy gainer Suraj winner karnar

  • @samarthhongekar2272
    @samarthhongekar2272 4 часа назад +6

    Seniority garibi geli खड्यात ankita is top 2 contestant zak marala voting gheta ka mag

  • @Vaishu2013off
    @Vaishu2013off 3 часа назад +2

    वर्षा उसगावकर या आत्तापर्यंत काहीच खेळ दाखवला नाही,त्या अभिनय छान करतात त्यात शंकाच नाही परंतु आपला र्पफाॅमस दाखवत नाहीत,हा खेळ वेगळा आणि अभिनय वेगळा आहे.

  • @sshindlekar8772
    @sshindlekar8772 4 часа назад +7

    Ajibat Varsha tai ky khelya nahi . Tya fakt khayla aalele

  • @mangalsawant3357
    @mangalsawant3357 3 часа назад +3

    अंकिता खरंच बाहेर गेली असेल तर बिग बॉस निचपणे वागलाय असंच म्हणायला हवं.

  • @jyotieedubey6569
    @jyotieedubey6569 3 часа назад +8

    Ankita is winner, Varsha go out, Nikki go out

  • @SOHAMRAJSHIGWAN
    @SOHAMRAJSHIGWAN 3 часа назад +12

    अंकिता ही विनर होती.
    प्रेक्षकांच्या मताला काही महत्व नाही. बिग बॉस शो ला चपला मारा,
    बिग बॉस शो पुन्हा आलाच नाही पाहिजे. त्याच्यवर बंदी आणा. वोटिंग ला महत्व नाही तर हा कसला रिअलेटी शो. हा तर स्क्रिपटेड शो

  • @sujatabaride1623
    @sujatabaride1623 3 часа назад +10

    अंकीताच विनर झाली पाहीजे

  • @savitasamant3381
    @savitasamant3381 4 часа назад +8

    Pl l Ankita la baher kadhu naye

  • @manoharkor9099
    @manoharkor9099 3 часа назад +2

    वर्षा ताईंनी dp आणि सूरज यांना कमी लेखले आहे ही त्यांच्या जिवावर कॅप्टन शिप मिळाली ती विसरली आहे आणि अत्ता त्या नीक्कीची बाजु घेतली ...

  • @madhruiawatejagtap7126
    @madhruiawatejagtap7126 3 часа назад +7

    अंकिता आणि पॅडी ला काढले म्हणजे Big Boss ला बहुतेक समजत नसाव नाहीतर काहीतरी राजकारण चाललय

  • @KAJALBANSODE-i2o
    @KAJALBANSODE-i2o 3 часа назад +6

    😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢shame on big boss eka bai sathi mhatati sathi sgl suruye ....ky kel tin nemk

  • @sudhirparulekar6515
    @sudhirparulekar6515 3 часа назад +6

    Bigg Boss cha fake show chalu aahe bagu naka

  • @akshatatondwalkar1995
    @akshatatondwalkar1995 3 часа назад +2

    Bigboss la मस्का मारून जानवी ,निक्की आणि वर्षा जिंकणार.

  • @RounakSharma-mj1tz
    @RounakSharma-mj1tz 2 часа назад +6

    अभिजित अन निकी विनर नको व्हायला .गेम खेळणारे आहेत .दोघेही स्वार्थी आहेत वर्षी तर hope less आहे एकदोन टाँक्स खेळली आहे
    तिच्या मुळे अंकीता वर अन्याय झाला आहे

    • @rimadesai5187
      @rimadesai5187 43 минуты назад

      अभिजीत सावंत तर पक्का बायल्या आहे....Chagan Sawant 😂

    • @rimadesai5187
      @rimadesai5187 41 минуту назад

      BIG BOSS....THUUUUUUU तुमच्या तोंडावर...
      Nikki चे 🐕‍🦺🐕🦮...केदार शिंदे आणि मंडळी

  • @manasisurve8238
    @manasisurve8238 4 часа назад +9

    जास्त मते मिळूनही बिग बॉस ने अंकिता आणि डीपी ला घरा बाहेर काढलं, तर कलर्स मराठी चॅनेल वर प्रेक्षकांनी पूर्णपणे BAN आणावा.
    तसेच या लोकांचे पिक्चर सुद्धा बघू
    नयेत.
    Colours Marathi ,बिग बॉस 5 फालतू. शेम शेम.

  • @priyankanachankar5150
    @priyankanachankar5150 3 часа назад +6

    Ankita deserve in top 5

  • @simple_things16
    @simple_things16 3 часа назад +6

    Bhava varsha tai game khedlya nhi tasa suraj pn khedla nhi😂

    • @dadasokashid6484
      @dadasokashid6484 2 часа назад

      सुरज ने खेळलाय आणी सुरज चे तु नाव घेउ नको

  • @NilimaNagarkar
    @NilimaNagarkar 3 часа назад +5

    आपण मुखऀ आहोत बघणारे

    • @bharatibhalekar13
      @bharatibhalekar13 3 часа назад +1

      हा शो म्हणजे पब्लिक laa मूर्ख बनवतो हा मराठी बिग बॉस. लोक मत मांडतात त्यामुळे शो laa टीआरपी मिळते. म्हणून हा शो बघणे बंद करा.

  • @yogininarendraterde2938
    @yogininarendraterde2938 3 часа назад +4

    हालकट लोक आहेत हे

  • @vardad999
    @vardad999 4 часа назад +4

    Ban big boss 👎👎👎

  • @swapnaliwarang2567
    @swapnaliwarang2567 3 часа назад +1

    वर्षा ताईनी आधीच big boss कडून मान्यच करुन घेतलय कि मला किती कमी मतं असली तरी फिनाले पर्यत ठेवलच पाहीजे.त्यामुळे big boss त्यांना काढू नाही शकत .म्हणूनच अजिबात न खेळता अजून आहेत big boss मध्ये.करारच तसा आहे सर😢

  • @prembengle8382
    @prembengle8382 3 часа назад +4

    Ha kasla Bigg Boss ha tr tuccha boss aahe... bare jhale bhangar 70 divsatch samptoy te..

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 4 часа назад +3

    तुम्हाला माहीत आहे ना मग कशाला ओरडता .? जेव्हा फिकी सारखी बाई टाॅप पाच मधये राहु शकते .

  • @SBK0706
    @SBK0706 2 часа назад +1

    आज तर निकी साठी सगळे व्यंजन बनवत होते. महाराणी लागून गेलीय ना

  • @GuneshDeo
    @GuneshDeo 3 часа назад +3

    Unfair eviction aahe faltu show Ankita deserve hoti trophy sathi scripted Big boss show hyachyapudhe thevu naka

  • @ShivTathe-sj8ix
    @ShivTathe-sj8ix 3 часа назад +3

    You are very absolute right

  • @diptibhosale22
    @diptibhosale22 Час назад +2

    अभिजित खूप मतलबी आहे. कधीच कोणासाठी stand घेतला नाही त्यांनी आणि नेहमी good boy बनून राहिला

    • @shubhadabhatkhande9054
      @shubhadabhatkhande9054 Час назад +1

      Abhijeet actually game kheltoy ani dakhavtoy ki to kasa gentleman ahe te.......Ankita ,DP dada ,Paddy dada he sarv khare ahet mhnun tyala aani Nikki Janavi la bochate.........Varsha ,Nikki baher janar hotya 0%voting hoti tari suddha Nikki la finale madhye pathavala .....baii kay ha BB.......Band kara

    • @rimadesai5187
      @rimadesai5187 28 минут назад

      Good Boy नाही Chagan Sawant 😅

  • @neelaparmar2473
    @neelaparmar2473 3 часа назад +1

    Ankita kujki hoti, best decision 👏👏👏👏

  • @janardanagate9341
    @janardanagate9341 3 часа назад +4

    Uddya pasun apan tharau Ani konihi big boss baghu naye

  • @shashikantnigde33
    @shashikantnigde33 2 часа назад +4

    मी तार अंकितला विजेता म्हनुन बघत अहे.

    • @Endisthebeginning-i7k
      @Endisthebeginning-i7k Час назад

      "अंकिता आज इव्हिक्ट झाली आहे, खूपच अनफेअर झालंय."

  • @maheshgarude2963
    @maheshgarude2963 2 часа назад +1

    जे लोक आणले त्यांनी फक्त टारगेट अंकिता ,dp, पॅडी,la kele tarvun

  • @maheshgarude2963
    @maheshgarude2963 2 часа назад +4

    मला इतका राग येतो ती मान वाकडी जानवी गर्जत होती निक्किला ट्रॉफी उचलून देणार नाही परत तिची सावली बनली आणि वर्षा उसगावकर याना फक्त आराम करायला patvile आहे का? राजकारणी बाई तिरस्कार येतो हीचा प्रेक्षनाओ अंकिता आणि dp la वाचवा

    • @rimadesai5187
      @rimadesai5187 38 минут назад

      मान वाकडी 😂😂😂😂😂😂
      तिच्या nvryala आणि पोराला तिची जाम लाज वाटणार आहे...केदार शिंदे हा, ह्या सगळ्या बेक्कार bayancha लाळ घोट्या असणार....😂

  • @madhavimulay1325
    @madhavimulay1325 4 часа назад +3

    अंकिता खरंच घराबाहेर गेली आहे का

  • @Vaishu2013off
    @Vaishu2013off 3 часа назад

    अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले एक व्यक्तिमत्त्व म्हणजे धनंजय पोवार नंबर एक, ट्राॅफी डिझर्व्ह फक्त आणि फक्त धनंजय पोवार 💪🏆🥇👌💫✨🇮🇳👍🎊🎇🧨👑🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @satishborade222
    @satishborade222 3 часа назад +3

    वर्षा ताई कोन ता गेम येत नही हे खर 😮

  • @sujatapawar6760
    @sujatapawar6760 3 часа назад +2

    Varsha tai kevhach out vhayala pahije hotya

  • @Priyatri_3
    @Priyatri_3 3 часа назад +1

    टॉप 3 madhe अभिजीत जान्हवी आनी सूरज asel

  • @ravindragawand6593
    @ravindragawand6593 4 часа назад +2

    अंकिता जर बाहेर गेली असेल तर बिगबास सुरजला विनर करेल का ,कि निकि ,वर्षा ला विनर करेल

  • @heart.beat00
    @heart.beat00 2 часа назад +1

    हे पहिलंच ठरलेलं असतं हो अंकिता जाणार आहे कारण तिला वाईट सगळे घरचे लोक बोलत आहे टोचून टोचून फ्कत dp दादा सोडून

  • @diptibhosale22
    @diptibhosale22 Час назад

    अभिजित ने खरा चेहरा दाखवला स्वतःचा सुरज काही साधा नाही त्याला सर्व नीट कळत असं बोलला होता आधी. आता अंकिताला बोलतो तो सुरज ला 2 लाखात बघते आणि दाखवत आहे मला सुरजची किती काळजी आहे

  • @KARTIKSAWANT-t6g
    @KARTIKSAWANT-t6g Час назад +2

    Varsha tai jayala pahije hotya he khare aahe

  • @seemamore05
    @seemamore05 3 часа назад +4

    मराठी बिगबॉस बघू नका ह्यापुढे

    • @rimadesai5187
      @rimadesai5187 29 минут назад

      बनवा, पण त्याच नाव ठेवा ,' Colours Marathi - ' Veshyalay ' आणि घ्या त्या Fikki Amboli la ,Man wakdya janvi la आणि फरशा pusgaonkar ला आणि त्यांचा nachya म्हणुन आहेतच, Chagan Sawant आणि केदार शिंदे 😅😅😅😅😅😅😅

  • @sonugupta4304
    @sonugupta4304 4 часа назад +4

    Delete jio cinema

  • @anvitamestry9822
    @anvitamestry9822 3 часа назад +3

    Jantecha vote la kahich kimmat nasel tr kashala sagta vote kara vote kara hmanun. Ya sagly gudbangal mule Ritesh bhau ni show sodla asnar.

  • @priyamistry1933
    @priyamistry1933 3 часа назад

    वर्षा वयस्कर आहे त्या काय खेळणार बरोबर वर्षा खूप जवान आहे सगळे टास्क जोरदार खेळली

  • @ganeshcreater4054
    @ganeshcreater4054 2 часа назад +2

    Ankita geli tar unfair eviction honar because voting nusar Ani task nusar varsha tai jayayla pahije ..jar Ankita jat asel tar big boss biased ahe
    #biasedbigboss
    #unfaireviction

  • @GuneshDeo
    @GuneshDeo 3 часа назад +3

    Ankita strong player aahe aadhi aarya nantar paddy dada aata Ankita Kay he big boss changle nahi karat aahat tumchich pratima dagalat challi aahe

  • @yojanakocharekar7219
    @yojanakocharekar7219 4 часа назад +3

    Final episode koni payla nahi payje.

  • @vidyabhalerao750
    @vidyabhalerao750 3 часа назад +3

    Varshatai weak, paddy iwaji tya jaila paije hote

  • @anvitamestry9822
    @anvitamestry9822 3 часа назад +3

    Khar bola bhai tu

  • @crazyaaru3058
    @crazyaaru3058 3 часа назад +2

    Real imotion la importans ch nhi... Ha game real nhich.... I hate bigboss

  • @shobhahire2145
    @shobhahire2145 3 часа назад +9

    सगळ्यांत इमानदारीने खेळलां तो फक्त अभिजित सावंत तोच खरा वीनर आहे माझ्या मते

    • @maheshgarude2963
      @maheshgarude2963 2 часа назад +1

      Baylya इकडचे तिकडे जाऊन लावा लावी करणारी अभिलाषा

    • @maheshgarude2963
      @maheshgarude2963 2 часа назад +1

      नीकिचा खबरी

  • @vivekanandapawar2329
    @vivekanandapawar2329 4 часа назад +5

    Bicott BB for always in future

  • @sonaligaikwad7008
    @sonaligaikwad7008 3 часа назад +3

    Matarila kadha yar 😢

  • @vaishalisakpal7686
    @vaishalisakpal7686 3 часа назад +3

    Mag sarv Jan show baghne band ka karat nahi

  • @gauravpawar5003
    @gauravpawar5003 3 часа назад +2

    Dadda varsha tai aadhich ghara baaher jaayla have hotya

  • @mangeshparab3519
    @mangeshparab3519 Час назад +1

    Nikkila safe kele tevach geme samajla aamhala...

  • @MaheshPatil-ex7ij
    @MaheshPatil-ex7ij 3 часа назад +2

    Varsha pn gelyat janvila sefe kelay

  • @AJIT40
    @AJIT40 3 часа назад

    अंकिता जान्हवी गेली तर मी जेवण करणार फक्त एकदाच जेवण करणार आहे

  • @RounakSharma-mj1tz
    @RounakSharma-mj1tz 2 часа назад

    त्यांना शेण घातले तरीही फरक पडनार नाही

  • @NileshAmrute
    @NileshAmrute 3 часа назад +2

    Fhaltu आहे आम्ही bagan sodal big boss fhalatu