दोन्ही हात नाहीत, नवऱ्याने सोडलं.. तरी ही हरली नाही.. एका बाईची प्रेरणादायी गोष्ट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2025

Комментарии • 3,7 тыс.

  • @tanajimandale7962
    @tanajimandale7962 2 года назад +405

    सलाम या ताईच्या जिद्यीला व स्वाभिमानाला!

    • @babushagane3176
      @babushagane3176 2 года назад +1

      Salaam sunita tari kori kotipranaam jay aadiwashi 👏🙏🙏🙏🙏🙏👌🇮🇳👌

    • @ratnaprabhayenkar
      @ratnaprabhayenkar Год назад +1

      ​@@babushagane3176 ií7uhhhhh

    • @meenakelgandre6625
      @meenakelgandre6625 7 месяцев назад +1

      सुनिता ताई तुमच्या जिद्दीला बोलणार बोलण्यासाठी काही शब्दच नाहीये देवाचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो 🙏🙏

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 2 года назад +271

    खरच पुरुषांपेक्षा महिला खुप शक्तीशाली असतात सलाम या ताईला🙏🙏

  • @chilgar4308
    @chilgar4308 2 года назад +88

    डोळ्यात पाणी आले ताई तुमची हिम्मत पाहून, मला माझं आयुष्य नको वाटत होते, पण तुमच्या कडे बघून एकटं जगायची हिम्मत आली, 🙏

  • @aditijoshi1666
    @aditijoshi1666 2 года назад +163

    बापरे !! काटा आला अंगावर. इतकं धैर्य, इतकी शक्ती, इतका स्वाभिमान... साष्टांग दंडवत ह्या माऊलीला🙏...नि:शब्द झाले आहे. देवा सदैव ह्यांच्या पाठीशी रहा. अजून संकट आणि हाल नको होऊ देऊ देवा 🙏

  • @sandhyagavhane4239
    @sandhyagavhane4239 2 года назад +1431

    किती सहनशील असतात महिला, कोणत्याही परिस्थितीत ताठ मानेने जगतात.🙏सलाम आहे सुनिता ताईंना

    • @latahumane1838
      @latahumane1838 2 года назад +18

      माझे मिस्टर नेहमी म्हणायचे की स्त्रिया खूपच सहनशील असतात म्हणून

    • @kkss8956
      @kkss8956 2 года назад +28

      सगळ्याच नसतात, लै जणी आगलावतात घराघरात ,भावाभावात, मामा भाचेत ,चुलता पुतणेत, बाप लेकात,

    • @pinkeewaghe761
      @pinkeewaghe761 2 года назад +2

      🙏🙏🙏

    • @marathimominuae.3622
      @marathimominuae.3622 2 года назад +1

      @@kkss8956 khara bolalat

    • @gurukrupakitchenmanishanag3432
      @gurukrupakitchenmanishanag3432 2 года назад +2

      👏👏👍👍all the best tai God bless you

  • @musicaldipak5064
    @musicaldipak5064 2 года назад +9

    दैवत तुमच्या ह्या दोन हातात आहे 👌👌👌
    विचार खूप सकारात्मक आहे 👌👌👌

  • @vinayapawar9115
    @vinayapawar9115 2 года назад +103

    डोळ्यातलं पाणी थांबवणं कठीण झालं होतं.... आठ हात असलेल्या दुर्गे कडे पाहून जेवढं बळ आलं त्याहून जास्त या ताईंना पाहून वाटला.....यांना बघितलं आणि स्वतः किती नशीबवान आहेत हे जाणवलं .....सतत कुरकुर करणाऱ्या लोकांनी काहीतरी शिकावं.....सलाम ताई तुमच्या स्त्री शक्तीला ....❣️🙌

  • @sarjeraodesai414
    @sarjeraodesai414 2 года назад +246

    कमजोर समजू नये इतकी प्रेमळ भावना आहे सलाम ताई तुम्हाला।।।। देवा चरणी प्रार्थना तुम्हाला उदंड आयुष्य मिळो 👏🏼👏🏼

  • @ishwariTodankar
    @ishwariTodankar 6 месяцев назад +9

    खरच कोणालाही हेवा वाटावा अशी जिद्दीची ताई आहेस. सलाम तुझ्या जिद्दीला.

  • @sanjaykhalate4771
    @sanjaykhalate4771 2 года назад +58

    धन्य त्या सुनीताताई...महेशसर खूप खूप आभार आपले ,तुम्ही अशा प्रेरणादायी लोकांशी भेट घालून दिली.वर्षाताई समाजात अशा लोकांना स्वतःच्या पायावर उभे केले पाहिजे. सुनीताताईच्या जिद्दीला सलाम!

    • @poojahanmante9611
      @poojahanmante9611 2 года назад

      😓खरोखर किती दुःख भोगतात आहे ताई धन्य ताई

  • @nileshthawari883
    @nileshthawari883 2 года назад +673

    तुला पाहून आज मला माझी लाज वाटत आहे कारण आयुष्यात येणाऱ्या लहान लहान संकटाना किती घाबरतो लवकर हिम्मत सोडतो

    • @ashachaudhari6914
      @ashachaudhari6914 2 года назад +15

      हो ना माझा ही असाच होता

    • @jyotis8090
      @jyotis8090 2 года назад +3

      @@ashachaudhari6914 हो मला पण.

    • @nmt8999
      @nmt8999 2 года назад +5

      👏

    • @seemapatil3502
      @seemapatil3502 2 года назад +4

      Agadi mi sudha

    • @Nehaskatta
      @Nehaskatta 2 года назад +3

      Mla pn khrch

  • @rajanipatil7509
    @rajanipatil7509 2 года назад +52

    अप्रतिम ग्रेट माऊली....
    करावे तेवढे थोडेच आहे कौतुक सुनिता
    परमेश्वर तुला प्रत्येक कामात यश मिळेल अशी प्रार्थना मी देवाजवळ करते...
    सलाम तुझ्या धैर्याला हिंमतीला .....🙋👌👃🙏🙋🙏🙏

  • @laxmidevkate9517
    @laxmidevkate9517 2 года назад +128

    हे बघून मी खूप भाऊक झाले 🥺🥺🥺 वंदना तुझ्या जिद्दीला आणि तुझ्या दोन्ही हातांना माझे कोटी कोटी वंदन... तुला हात नसताना देखील दुसऱ्यांपुढे हात न पसरतात काम करून जगण्याच्या जिद्दीला शतशः नमन..🙏🙏

    • @dhanshrimore2078
      @dhanshrimore2078 2 года назад

      सलाम ताई तुला 🙏🙏

  • @nice6826
    @nice6826 2 года назад +486

    निःशब्द झालो,ताई तुम्हाला कोटी कोटी प्रणाम......🙏🙏🙏🙏🙏

    • @kisharpatil2452
      @kisharpatil2452 2 года назад +6

      ताईसाहेब तुला कोटी कोटी वंदन तुझ्या मागे परमेश्वर आहे काळजी करू नकोस

    • @bhikushinde7173
      @bhikushinde7173 2 года назад +3

      Tai Tula koti Kori prams, Vita

    • @sachinchavan8892
      @sachinchavan8892 2 года назад

      @@bhikushinde7173 sb smsoos🥵💋🥵❤🥵

    • @priyankasamant962
      @priyankasamant962 2 года назад

      Tai u r great.. Stay blessed always and positive.

  • @sankettupe2688
    @sankettupe2688 Год назад +72

    गणपती बाप्पा खूप आनंदी ठेवो हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना....🙏✨

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 2 года назад +117

    खूप छोट्या छोट्या गोष्टींसाठी जीव दिलेल्या पुरूष आणि महिला यांच्या बातम्या ऐकल्या कि खूप त्रास होतो पण या ताईंची जीद्द बघून खूप प्रेरणा मिळाली......ताई तुम्हाला कडक सॅल्यूट.......💐💐👍👍🙏🙏🙏🙏🚩🚩

  • @aviugale4952
    @aviugale4952 2 года назад +70

    तूच हिरकणी तुच दुर्गा तुच माया तुच महाकाली अशक्य तूझ्यासाठी काही नाही सलाम माते तुला

  • @shobhapawar2676
    @shobhapawar2676 7 месяцев назад +2

    खूप प्रेरणादायी . सलाम या जिद्दीला . ईश्वर करो तुला तुला सगळीकडून मदत मिळो . तुझ्या स्वावलंबी महत्वकाक्षेला सलाम .

  • @KU-NaL
    @KU-NaL 2 года назад +115

    ज्याचं कोणी नाही त्यांचा देव असतो
    श्री गुरूदेव दत्त 🙏🏻

    • @kunjalkhandare04
      @kunjalkhandare04 Год назад +1

      श्री गुरू देव दत्त🙏

  • @user-wi8xl2jp3b
    @user-wi8xl2jp3b 2 года назад +338

    कधीच हार न मानणारी ही स्त्री च असते 🤗🤗 proud of you Tai ❤️🙏🏻

  • @dr.geetanjalipatil7815
    @dr.geetanjalipatil7815 2 года назад +14

    ताई तुमच्या जिद्दीला सलाम! तुमचे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. खूप खूप खूप.... शुभेच्छा !
    महेशजी आणि वर्षाजी आपल्याला खूप धन्यवाद.

  • @sarikadeshmukh6695
    @sarikadeshmukh6695 2 года назад +589

    या कलयुगात अशी देवमानस असतात खरच धन्य ताई तुमची सहनशीलत आणि स्वभिमान 🌸🙏🌸वंदन तुम्हाला 🌸

    • @kiranmane828
      @kiranmane828 2 года назад +1

      ताई सलाम तुमच्या कार्याला 🙏

    • @arjunfunde4403
      @arjunfunde4403 2 года назад

      सलाम स्त्रीशक्ती

    • @Nadeem-sc9bv
      @Nadeem-sc9bv 2 года назад

      🤲🌹🌹

    • @rekhakamble5695
      @rekhakamble5695 2 года назад

      @@kiranmane828 to j
      Jnnbbbnv.ññ
      Bnkl me
      M no de o please find ❤️ to the past few edr le tu gcc hi uzzal trkeji

    • @umeshdhule2901
      @umeshdhule2901 2 года назад

      Bi

  • @dattatraychavan3850
    @dattatraychavan3850 2 года назад +48

    शब्दही अपुरे पडले आभार मानायला. मनापासून कोटी कोटी प्रणाम.

    • @ameyapotdar659
      @ameyapotdar659 2 года назад +1

      TU खरीDURGAA तूच BHAVANNI JAGDAMBA MAULI,,,,, टिळेकर SAHEB TUMCHE HI AABHAAR .PL SEND ADDR IF POSSIBLE

  • @aishwaryadhale564
    @aishwaryadhale564 Год назад +10

    हे खरचं बघून मला नवल वाटले जर हया ताईला बघून निराश दुःखी कष्टी झाले महिला हा विडयो बघून परत आत्मविश्वास निर्माण होऊन उभा राहतील जीवनाची शयॅत आजून आहे सलाम ताई 🙏👏👏👍

  • @Rohan-mx6fz
    @Rohan-mx6fz 2 года назад +106

    नवरात्रीच्या या पावन दिवसात ह्या दुर्गेचा अवतार बघून मी खूप धन्य झालो. स्त्रियांसाठी मनात अजून खूप आदर वाढला. स्त्रियांचा आदर करा. 🙏🌺💮🌸

  • @anitagadhe156
    @anitagadhe156 2 года назад +86

    ताई तुझ्या जिद्दीला कोटी कोटी प्रणाम .तुला जगातील सर्व सुख मीळो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते.श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @shantapawar90
    @shantapawar90 8 месяцев назад +8

    ताई तुझ्या जिद्दीला आणि स्वाभिमानाला सलाम स्वतःच्या कर्तृत्वावर भरारी घे आणि पुढे जा

  • @Dimplequeen585
    @Dimplequeen585 2 года назад +119

    ताई खरचं तुझ ऐकून डोळयात पाणी आलं ग..🥺🥺 आज येवढ्या संकटांना आणि दुःख ला तोंड देऊन नव्याने उभी राहिलीस... तुझ ऐकून अस वाटतेय की माझ दुःख खरचं त्यापुढे खूप कमी आहे😭😭😭😭...खरचं सलाम आहे g tai तुला

    • @Free__Bird__
      @Free__Bird__ 2 года назад +1

      नक्कीच…खरच🙏🏻💐

    • @ajinkyabhujang5929
      @ajinkyabhujang5929 2 года назад +1

      😔😔😔

    • @shantakulkarni4335
      @shantakulkarni4335 2 года назад +1

      @@Free__Bird__ aaaaaa

    • @namasvikolge6199
      @namasvikolge6199 2 года назад +1

      खरंच ताई तुम्हाला माझा साष्टांग नमस्कार देव तुम्हाला इतकी ताकद आणि बळ देवो की तुम्ही ही लढाई सहजरित्या पार पाडू शकाल आणि तुमची सगळी स्वप्न पूर्ण व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे माझी🙏🙏🙏🙏

    • @ganeshgunjal5980
      @ganeshgunjal5980 Год назад

      वंदन.या.ताईंना

  • @sopanwagh9561
    @sopanwagh9561 2 года назад +23

    बिग सॅल्यूट या ताईला आणी वर्षा मॅम आणि संपूर्ण टीम ला तुमच्या मुळे या ताईला जगण्याचा नवा मार्ग सापडेल

  • @वंचितबहुजनआघाडी-थ5द

    खुपचं छान ताई तुम्ही सर्वांसाठी प्रेरणा आहात आणि तुमचा विश्वास पाहून खूप छान वाटल

  • @madhuridalvi269
    @madhuridalvi269 2 года назад +140

    ताई तुमची आणि माझी जिद्द एक सारखी आहे फक्त तुम्हाला दोन मुले आहेत . आणि मी लग्न नाही केलं 23 वय आहे. तुमचे हात गेले अन मला चालताच येत नाही आजिबात. ताई तुमच्या जिद्दीसाठी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏

    • @dhananjayjawalkar2921
      @dhananjayjawalkar2921 2 года назад

      Send no

    • @ashwinikokare1110
      @ashwinikokare1110 2 года назад +3

      Best luck may God complete your all wishes.......

    • @rameshwarpadepatilpadepati237
      @rameshwarpadepatilpadepati237 2 года назад +2

      Tai tumhi youtube vr shiv mahapuran katha aaika andle langde pn nit hotat shri pardip ji misra guruji yanchi katha

    • @pubgclips5400
      @pubgclips5400 2 года назад +1

      असं म्हणून घेऊ नका.स्वाभिमानी आहात तुम्ही.अखेर स्त्री हीच सर्व श्रेष्ठ आहे.दुर्गा माता आहात तुम्ही.माझ्या सारख्या पुरुषाला अश्या स्त्री जातीचा अभिमान आहे आणि तो कायम असणार.माझी पत्नी आज हयात नाही आहे,पण मी तिच्या कडून अनुभवले आहे.म्हणून मी सांगतो की तुम्ही आजही कुठेही कमी नाहीत.

    • @sujitwarkari7108
      @sujitwarkari7108 2 года назад

      🙌🙌🙌🙌🙏🙏🙏🙏🙏

  • @sadishmodak666
    @sadishmodak666 2 года назад +8

    ह्या ताईंचा आदर्श धडधाकट लोकांनी जरुर जरुर घेण्यासारखा आहे 🙏 ताईंचे विचार किती उच्च दर्जाचे आहेत कि आयतं नको कष्ट करून कमवीन 🙏 सलाम ताई तुम्हाला 🙏

  • @vandukalmenge4458
    @vandukalmenge4458 2 года назад +7

    खरचं ताई तुम्ही किती मेहनती, संयमी सहनशील आहात हात नसूनही तुमच्यात काहीही करण्याची जिद्द आहे आणि ज्यांना हात पाय आहेत तेच लोक असे हातपाय गाळून बसतात..सलाम तुमच्या जिद्दीला🙏🙏

  • @LekKrushichiVlog
    @LekKrushichiVlog 2 года назад +4

    सलाम ताई...तुमची जिद्द आणि स्वाभिमानाला...प्रेरणादायी आहात ताई..

  • @malaprabharj2397
    @malaprabharj2397 2 года назад +50

    हृदयस्पर्शी..👏🙌 निरोगी माणसाला थोडंसं काही दुखले-खुपले तर रडायला येते माझे नशीब असे तसे म्हणून.. पण या ताई.. 🔥 खूप मोठं प्रेरणास्थान आहेत..🙏💐

  • @mahadevkilledar3663
    @mahadevkilledar3663 Год назад +2

    टिळेकर साहेब अनेक अप्सरा पुढे आणल्यात अशी अपंग अप्सराची आस्थेन चौकशी करुन पाठींबा दिलात ग्रेटच.टिळेकर अशा वंचित अप्सरांना समाजात मानाच स्थान मिळाल पाहिजे.

  • @shubhangibhagwat3711
    @shubhangibhagwat3711 2 года назад +37

    या ताईंना कोटी कोटी प्रणाम परमेश्वर तुम्हाला खूप यश देवो

  • @This_handle_Isnt_available111
    @This_handle_Isnt_available111 2 года назад +15

    तरी पण चेहऱ्यावर smile आहे....
    🙏🙏🙏🙏👌👌👌👏👏👏
    जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती 👌🙏🙏

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 2 года назад

    खूप ह्रदयस्पर्श कहाणी ताईचे एक वाक्य मला आवडले. रोज रोज मागून कशाला खायच आपल आपण कष्ट करून खाल्लेल चांगल. अशा महिलांना व समाजातील विधवा महिलांना सरकारने किंवा कंपनीने नोकरी दिली पाहिजे त्यासाठी सरकारने एक स्वतंत्र कायदा करावा कारण त्या आपल्या मुलाबाळाचे शिक्षण व त्यांचा उदर निर्वाह कशा करणार म्हणून अशा महिलांना नोकरी द्यावी.

  • @vishwanathgejge2081
    @vishwanathgejge2081 2 года назад +6

    किती जिद्द मला फार फार आश्चर्य वाटलं ईश्वर खरच अशा व्यक्तींना बळ देवो.. ताई तुम्हाला शुभ शुभेच्छा...

  • @darkseid79
    @darkseid79 2 года назад +30

    ताई तुमच्या मेहनतीला सलाम आणि महेश टिळेकर साहेबांचे आभार 💐🙏

  • @akshayashokaher587
    @akshayashokaher587 Год назад +9

    🙏 आमच्या ताई च्या जिद्दीला आणि कार्याला सलाम 🙏

  • @arundawande4436
    @arundawande4436 2 года назад +19

    ताई तुला आणि तुझ्या जिद्दीला सलाम 🙏🙏तुझा विडीओ पाहून डोळे पाणावले...

  • @pravinranavare7288
    @pravinranavare7288 2 года назад +12

    सलाम ताई तुला 🙏🙏 तुमच्याकडून आयुष्यकडं बघण्याचा एक नवीन प्रेरणा मिळाली 🙏🙏 जीवनात काहीही झाले तरी हार मानायचं नाही व झिद सोडायची नाही

    • @gokulmalode5311
      @gokulmalode5311 2 года назад

      सलाम ताई तुला माझ्यासारख्या सर्व अवयव असूनही स्वतःला आम्ही पंगु समजतो, तुमच्याकडे बघून 21 निश्चित अशी प्रेरणा मिळते काही झालं तर जिद्द सोडायची नाहीत आणि सन्मानाने ताठ उभा राहून जीवनाच्या समस्यांना तोंड द्यायचे

  • @shobhawaghmare6581
    @shobhawaghmare6581 Год назад

    खरच कीती सहण करावे लागले असेल तुम्हाला तरी हार न माणता तुम्ही स्वतः सगळ करता तुमच्या जिद्दीला सलाम

  • @rathodmahadev9002
    @rathodmahadev9002 2 года назад +9

    ताई तुम्हाला बघितल्यावर खूप वाईट वाटल😭अशा प्रसतीतीमध्ये सुध्धा जिवन जगण्याचा निर्णय घेतला धन्य हो ताई तुम्हाला धन्य हो🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sachinkakade8623
    @sachinkakade8623 2 года назад +5

    महेश टिळेकर साहेब व वर्षा मॅडम तुम्हाला सादर प्रणाम आपण तो व्हिडिओ सादर केला व त्या ताईंना मानाचा मुजरा खरंच अविश्वासनीय जीवन जगत आहेत या ताई

  • @माझीशाळामाझाअभिमान-च9ठ

    सलाम या जिद्दीला 🙏🙏🙏🙏🙏🙏
    आज पाच महिने झाले आहे ना म्हणून घर व नोकरी मिळाली असेल या ताईला असं वाटतं. ती बातमी सुध्दा दाखवावी असे वाटते

  • @bhagyashrijadhav4311
    @bhagyashrijadhav4311 2 года назад +74

    शब्दच नाहीत निःशब्द मनापासून कोटी कोटी प्रणाम 🙏👍🚩 जय जिजाऊ जय शिवराय

  • @satishsutar814
    @satishsutar814 2 года назад +6

    खरंच खूप खूप अशा महिलांना मदत केली पाहिजे आणि यांना मानाचा त्रिवार सलाम स्त्रीशक्ती जय हो

  • @shradhadhoble6094
    @shradhadhoble6094 2 года назад +5

    खरंच...माझी तर जगण्याची उमेद संपली होती. पण ताई तुमचा व्हिडिओ पाहुन खरच.. जगण्यासाठी ची ओढ निर्माण झाली आहे 👍👍👍👍👍👍👍👍👍❤️💯💯💯🙏🙏🙏

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc 2 года назад +11

    सलाम त्या जिद्दीला 🙏ह्या ताई माझ्या समोर आल्या तर मला त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यायचे आहेत..

  • @nileshsapera6341
    @nileshsapera6341 2 года назад +30

    गर्व आहे या महिलेचा खरंच..🙏🙏🙏

  • @STTeaching
    @STTeaching Год назад +3

    सुनिताताईंना, सा. दण्डवत!
    खूपच प्रेरणादायी जीवन!💐💐

  • @amolchavan1545
    @amolchavan1545 2 года назад +101

    सगळ शरीर चांगल असून लोक रडतात जगायच कस या ताई कडून शिका 🙏🙏🙏🙏🙏

  • @amarshetty9575
    @amarshetty9575 2 года назад +171

    Salute to her such positive attitude. It’s unimaginable. 🙏

  • @ApekshaKarande-ms4fc
    @ApekshaKarande-ms4fc 8 месяцев назад +1

    तू खरच ग्रेट आहेस गाॲड ब्लेस यु अशीस रहा इतरांसाठी प्रेरणादायी आहेस तू जे नशीब नशीब करून रडत बसतात त्यांच्या साठी एक जिवंत उदाहरण आहेस

  • @smitaghatke4999
    @smitaghatke4999 2 года назад +8

    हिच्या चेहऱ्यावरचे हास्य आणि भाव खूपच छान ,निरागस आणि प्रेमळ आहे. 👍🏻

  • @kishorparihar401
    @kishorparihar401 2 года назад +17

    अत्यंत स्वाभिमान, आत्मविश्वास, कणखर,प्रबल इच्छाशक्ती, मेहनती, अश्या हिरकणीस माझा मानाचा मुजरा🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @kakasahebkakadevlog1166
    @kakasahebkakadevlog1166 2 года назад +9

    एक आदर्श आणि संघर्षमय व्यक्तिमत्व ताई सलाम तुमच्या जिद्दीला 🙏🙏🙏🙏🙏

  • @gaikwadmohan1079
    @gaikwadmohan1079 2 года назад +7

    हिमतीला लाख सलाम जगण्यासाठी प्रेरणा घ्यावी 🙏🙏🙏

  • @dattatraymunde7213
    @dattatraymunde7213 2 года назад +15

    ताई तू सुखी रहा आम्ही भाऊ तुझ्या पाठीशी उभे राहू

  • @baldevwankhade9866
    @baldevwankhade9866 2 года назад +1

    स्वतः मेहनत करून पोट भरते रोजगार मिळवण्यासाठी प्रयत्न करते तिच्या कर्तुत्वाला सलाम

  • @sominathharak1120
    @sominathharak1120 2 года назад +9

    या सौ, हिरकणी स मानाचा मुजरा आई जगदंबा आपणास ऊदंड निरोगी दीर्घायुष्य देवो हिच सदिच्छा जय जिजाऊ

  • @vinayakchimagavker4344
    @vinayakchimagavker4344 2 года назад +24

    आज ज्या लोकाना आत्महत्या करणायसाठी कारण लागते त्या लोकनी ह्य ताई कडे बघावे आणि जगण्याची आशा कायम ठेवा 👌✌✌
    खूफ छान ताई 🙏🙏🙏

  • @savitachaugule4994
    @savitachaugule4994 Год назад +2

    सलाम ताई तुमच्या जिद्द ला ताई तुम्ही प्रेणादायी आहात. 👍👍👍👍

  • @reshmapatil5864
    @reshmapatil5864 2 года назад +9

    ताईंच्या जिद्दीला कोटी कोटी प्रणाम! 🙏🙏ईश्वर तुमचे कल्याण करू देत!! 💐💐

  • @suhaskulkarni4470
    @suhaskulkarni4470 2 года назад +7

    महेश जी आपणास धन्यवाद. ताईंनी जी जिद्द ठेवली ती लोकांसमोर आपण आणली. 🙏

  • @babasahebkhape2109
    @babasahebkhape2109 Год назад +1

    खरोखरच ताई सलाम तुमच्या जिधिला

  • @sadikshaikh1957
    @sadikshaikh1957 2 года назад +11

    जिंदगी में चुनौतियां हर किसी के हिस्से में नही आती
    क्योंकि किस्मत भी किस्मत वालों को ही आजमाती है।
    सलाम तूझ्या जिद्दीला सुनिता ताई👍🙏🙏

    • @laxmanpawar161
      @laxmanpawar161 2 года назад

      ताई‌ आपल्या कार्याला सलाम.

  • @rupalikale2495
    @rupalikale2495 2 года назад +8

    सुनिता ताई.... गर्व आहे तुमच्या मेहनतीवर

  • @swapnilz7313
    @swapnilz7313 Год назад

    आई हिच जगातली विशवातली सर्व श्रेष्ट आहे
    जय श्री माताजी

  • @krunaltekade6645
    @krunaltekade6645 2 года назад +5

    अश्या परिस्थितीत एखाद्या माणसाने आत्महत्या केली असती😭....आता मला कळलं की महिला ह्या माणसांपेक्षा सहनशील , धैर्यशील ,जिद्दी आणि कर्तृत्ववान, असतात...सलाम ताई तुमच्या कार्याला🙏....तुम्ही अश्याच कार्य करा देव तुम्हाला नक्कीच मदत करेल...

  • @HinduraoYadav-y9z
    @HinduraoYadav-y9z 8 месяцев назад +3

    गणपती बाप्पा खुप आनंद ठेवो या ताईला हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @vijayvasave4075
    @vijayvasave4075 Год назад +1

    ताई तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो. देव तुम्हाला पाहत रहावे. ताई तूम्ही आमच्या साठी प्रेरणा दायी आहे.. ताई तूम्ही नक्कीच खूप मोठे कार्य करणार तुमचे विचा खूप खूप चाहले आहेत..

  • @maabharati7911
    @maabharati7911 2 года назад +4

    खरंच प्रेरणादायी अहात आपण 🙏🙏🙏🙏🙏🙏
    ताई आपल्याला लाखो सलाम 💐💐💐💐💐💐

  • @jayshreeram7177
    @jayshreeram7177 2 года назад +28

    गर्व आहे ताई तुमच्यावर 🙏

  • @rohanhiwale1921
    @rohanhiwale1921 2 года назад

    ताई तुमचा हा व्हिडिओ बघितला आणि माझ्या डोळ्यात पाणी आले, कारण जे तुमच्या सोबत घडले आहे तेच माझ्या भाची सोबतही घडले आहे तिचे पण करंट ने सेम तुमच्यासारखेच दोन्ही हात काढले आहेत ती आता सोळा वर्षांची आहे खूप दुःख होते असे बघितल्यावर ती पण खूप सुंदर मुलगी आहे आणि हुशारही आहे आणि तुमच्या सारखेच घरातली सर्व कामे पण करते.

  • @kalpnasarode4698
    @kalpnasarode4698 2 года назад +8

    ताई तुमच्यात ल मोठं पणाला खरंच प्रणाम🙏 आहे हो देवाने आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी तुम्ही सर्व कामे करत आहात धन्य देवा तुम्ही दुर्गा रूप आहात नारी शक्ती जय हो 😘😘

  • @Swami_samrth_
    @Swami_samrth_ 2 года назад +13

    काय बोलावं तेच सुचेना , कोटी सलाम आणि समाजात काही लोकांना सर्व असून ते देवाला दोष देतात

    • @nehagurav5829
      @nehagurav5829 2 года назад +2

      अगदी खरं बोललात ताई ला मनापासून नमस्कार मुख्य म्हणजे तिने देवा ला दोष दिला नाही जिद्द सोडली नाही

  • @nildiscover2571
    @nildiscover2571 Год назад

    खुप आभार तुमचे तुम्ही त्या माऊली ला भेट दिली 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @rekhapatil3127
    @rekhapatil3127 2 года назад +27

    ताई तू खरचं दुर्गा आहे तुझ सर्व संसाराची सहनशील ता बघुन अश्रू अनावर झाले नको रे देवा,, देवा काही का होईना पण यात आईचा संसार सुखाचा, कर आणि तुझे देवपण रूप दाखल इथे, नको देऊ स्त्री जन्माला, खरंच स्वामी समर्थ कृपादृष्टी करा👍🙏

  • @vijaymarlecha6486
    @vijaymarlecha6486 2 года назад +5

    या दिव्यांग ताईच्या हिमतीला संसाराला मनोधैर्या ला सलाम सॅल्यूट वंदन नमन 🙏
    विजयकुमार मर्लेचा राष्ट्रीय उपाध्यक्ष अँटिकरप्शन कमीटी मुंबई दिल्ली

  • @Anwarshaikh-kj8ig
    @Anwarshaikh-kj8ig 6 месяцев назад +1

    Khub chan sar aapn ya bahini shi bhet ghetli Tyanna rakat dili jagnyachi manapasun aabhar ❤❤❤❤

  • @अभिजीतकोळी-य3ठ
    @अभिजीतकोळी-य3ठ 2 года назад +26

    माझं सुख ह्या ताईला दे देवा आणि तिचं दुःख मला दे देवा,

    • @AK-iy3em
      @AK-iy3em 2 года назад

      भाऊ🙏🏻

  • @adityashette9468
    @adityashette9468 2 года назад +36

    सलाम ताई तुझ्या संगर्शाला 🙇🙏देव तुझ भलं करो आणि सदैव तुझ्या पाठीशी राहो.✌️🕉️💫🙏

  • @sarikapatil3600
    @sarikapatil3600 Год назад +2

    सलाम तुमच्या जिद्दीला आणि मेहनतीला 🙏👍 प्रेरणादायी आहात तुम्ही👋

  • @swatin.5289
    @swatin.5289 2 года назад +4

    तुम्हाला सलाम ताई. तुम्हाला अशाप्रकारे काम करताना बघून खूपच आश्चर्य वाटले. देव तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नक्कीच मदत करणार. टिळेकर साहेब,वर्षा ताई तुम्ही ही खूप चांगलं काम करताय👍👍👍

  • @rashmivanarse6756
    @rashmivanarse6756 2 года назад +7

    सादर प्रणाम सुनीताताईंना 🙏 दिव्यांग असूनही ज्या सहजपणे घरकाम, स्वयंपाक, मुलांसाठी वेळ काढून त्यांची कामे करणे....हे आमच्यासारख्या धडधाकट बायकांना पण हल्ली जिकिरीचं वाटतं....खरंच तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे काही काम मिळायलाच हवं 👍👍

    • @santoshkachare7868
      @santoshkachare7868 2 года назад

      सुनिता ताई तुला कोटी कोटी धन्यवाद तुझ्या जिद्दीला आणि तुझ्या प्रयत्नाला

  • @shakuntalakurane4982
    @shakuntalakurane4982 4 месяца назад

    धडधाकटाना धडादेणारी ग्रेट बाई कोटी प्रणाम !

  • @saahil9794
    @saahil9794 Год назад +7

    खरंच या ताईंची व्यथा पाहून व जीवनात घडलेला प्रसंग ऐकून डोळ्यात चटकन पाणी येऊन जाते..या ताईं सारख्या अशा कित्येक महिला ज्यांना अपंगत्व येऊन पण जीवनाशी संघर्ष करीत पुढे जात आहे...सलाम आहे माझा या माझ्या बहिणीला व तिच्या स्त्रीशक्तीला...!💯💯😥😥🙏🙏

  • @mohite_sir.156
    @mohite_sir.156 2 года назад +4

    तुमच्याकडून शिकावे मेहनत करणे हिम्मत न हरणे पुरुष्यापेक्षा महान तुम्ही
    वंदन करावे मातेला

  • @babyshachobe7632
    @babyshachobe7632 Год назад +1

    Shabdach nahi Dole bharun ale तुमचं हे धैर्य पाहून 🙏🙏🙏

  • @Rangolishinde
    @Rangolishinde 2 года назад +4

    खुपच छान विचार आहे ताईसाहेब तुमचे, मला खुप रडायला आलं.......

  • @nilkamalwaghmare160
    @nilkamalwaghmare160 2 года назад +4

    शतशा नमन ..🙏🙏🙏..सुनीता ताई तुला...सलाम तुझ्या जिद्दीला आणि हिमतीला...🙋

  • @mppatil27190
    @mppatil27190 2 года назад +1

    पराकोठीचा स्वाभिमान आणि जीवन जगण्याची अपार ईच्छाशक्ती दिसुन येते या ताईंकडे.
    इतकी संकटे असूनही त्यांची आनंदी जीवन जगण्याची सकारात्मकता तसुभरही कमी झालेली नाही.
    सलाम सुनीताताईंना.....🙏

  • @kamalsali3884
    @kamalsali3884 2 года назад +15

    खरच अशा महिलेला नक्कीच नोकरी मिळाली पाहिजे 👍👌🙏

  • @Pralhad_
    @Pralhad_ 2 года назад +11

    देव तुम्हाला जगण्याची खूप शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @radheradhe-xf7gu
    @radheradhe-xf7gu Год назад

    हात असुन काही लोक भिक मागुन खातात या ताईला तर सलाम 🤗

  • @rscreationdaryapur1559
    @rscreationdaryapur1559 2 года назад +16

    सुनीता ताई तुमच्या स्वाभिमानी जगण्याला आणि जिद्द व चिकाटी या स्वभावाला मनाचा मुजरा. 🙏