दुर्गा भोगणार चुकीची शिक्षा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 сен 2024

Комментарии • 7

  • @jayshreeealshi4843
    @jayshreeealshi4843 3 месяца назад +3

    लीला काय लहान मुलगी आहे का ? साधी असणं वेगळं आणि बावळट असणं वेगळं अंधाराची भीती वाटते ते ठीक पण बागुलबुवा .. 😂😂😂😅😅

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 3 месяца назад +4

    लीला ला लहान मुली सारखी वेडी का दाखवतात...😢

  • @kavitadandgavhal5061
    @kavitadandgavhal5061 3 месяца назад

    चांगली सीरियल खराब होते आहे, पांचट पणा दाखवून

  • @bharatijadyal9936
    @bharatijadyal9936 3 месяца назад +1

    काय फालतुपणा दाखवतात, बागुलबुवा येईल म्हणे, खरच इतकी दुधपिती बाळ आहे का ती, हुशारी तर बरोबर करते

  • @kavitadandgavhal5061
    @kavitadandgavhal5061 3 месяца назад

    खुप फालतू पणा करत आहेत सर्व