Radha Serial Media Update
Radha Serial Media Update
  • Видео 1 061
  • Просмотров 12 957 994

Видео

navri mile hitlerla | नवरी मिळे हिटलरला | 27 ऑगस्ट
Просмотров 12 тыс.11 часов назад
navri mile hitlerla | नवरी मिळे हिटलरला | 27 ऑगस्ट
निशिने विचारला जाब | sar kahi tichyasathi | सारं काही तिच्यासाठी | 28 ऑगस्ट
Просмотров 13 тыс.12 часов назад
निशिने विचारला जाब | sar kahi tichyasathi | सारं काही तिच्यासाठी | 28 ऑगस्ट
पारूने दिशाला घडवली अद्दल | paru serial | पारू मालिका | 28 ऑगस्ट
Просмотров 4,8 тыс.12 часов назад
पारूने दिशाला घडवली अद्दल | paru serial | पारू मालिका | 28 ऑगस्ट
लिलाने फोडली दहीहंडी | navri mile hitlerla | नवरी मिळे हिटलरला | 28 ऑगस्ट
Просмотров 3,2 тыс.12 часов назад
लिलाने फोडली दहीहंडी | navri mile hitlerla | नवरी मिळे हिटलरला | 28 ऑगस्ट
paru serial | पारू मालिका | 27 ऑगस्ट
Просмотров 12 тыс.12 часов назад
paru serial | पारू मालिका | 27 ऑगस्ट
shiva serial | शिवा मालिका | 26 ऑगस्ट
Просмотров 8 тыс.14 часов назад
shiva serial | शिवा मालिका | 26 ऑगस्ट
sar kahi tichyasathi | सारं काही तिच्यासाठी | 27 ऑगस्ट
Просмотров 7 тыс.15 часов назад
sar kahi tichyasathi | सारं काही तिच्यासाठी | 27 ऑगस्ट
लिलाने मोडली सुनांची खोड
Просмотров 18 тыс.2 часа назад
लिलाने मोडली सुनांची खोड
अखेर उघडले निशिचे डोळे
Просмотров 20 тыс.2 часа назад
अखेर उघडले निशिचे डोळे
लिलाचा जॉब आला सुनांसमोर
Просмотров 10 тыс.2 часа назад
लिलाचा जॉब आला सुनांसमोर
प्रीतम प्रियाच प्रेम आलं आदित्यसमोर
Просмотров 5 тыс.2 часа назад
प्रीतम प्रियाच प्रेम आलं आदित्यसमोर
चारूलताने बदललं घराचं रूप
Просмотров 4,1 тыс.2 часа назад
चारूलताने बदललं घराचं रूप
प्रियाला समजलं प्रीतमच सत्य
Просмотров 38 тыс.2 часа назад
प्रियाला समजलं प्रीतमच सत्य
केली फुईची हाडं खिळखिळी
Просмотров 6 тыс.2 часа назад
केली फुईची हाडं खिळखिळी
लाली आली रघुनाथची माफी मागायला
Просмотров 10 тыс.2 часа назад
लाली आली रघुनाथची माफी मागायला
ए जे ने घेतली लिलाची काळजी
Просмотров 14 тыс.4 часа назад
ए जे ने घेतली लिलाची काळजी
अमोलचं दुसरं रूप
Просмотров 7 тыс.4 часа назад
अमोलचं दुसरं रूप
प्रियाने घडवली अद्दल
Просмотров 37 тыс.7 часов назад
प्रियाने घडवली अद्दल
कालिंदीच्या मागावर गुंड
Просмотров 14 тыс.7 часов назад
कालिंदीच्या मागावर गुंड
लालीला झाला पश्चाताप
Просмотров 6 тыс.7 часов назад
लालीला झाला पश्चाताप
पून्हा आला दिशाचा बॉयफ्रेंड
Просмотров 18 тыс.7 часов назад
पून्हा आला दिशाचा बॉयफ्रेंड
अर्जुनने घेतली अमोलच्या शाळेची जबाबदारी
Просмотров 8 тыс.7 часов назад
अर्जुनने घेतली अमोलच्या शाळेची जबाबदारी
चारूने अधीपतीला दिला वेळ
Просмотров 8 тыс.7 часов назад
चारूने अधीपतीला दिला वेळ
चारूने मागितली माफिची भीक
Просмотров 32 тыс.7 часов назад
चारूने मागितली माफिची भीक
लिला झाली वेटर
Просмотров 13 тыс.9 часов назад
लिला झाली वेटर
लिला करणार ऑफिस जॉईन
Просмотров 11 тыс.9 часов назад
लिला करणार ऑफिस जॉईन
संपदाने केलं मस्त प्लान
Просмотров 4,8 тыс.9 часов назад
संपदाने केलं मस्त प्लान
दिशाने अडकवलं प्रीतमला
Просмотров 14 тыс.9 часов назад
दिशाने अडकवलं प्रीतमला
झाला चारुचा खेळ खल्लास
Просмотров 18 тыс.9 часов назад
झाला चारुचा खेळ खल्लास

Комментарии

  • @arunjadhav1008
    @arunjadhav1008 10 минут назад

    आर्या पोलिश आहे तरी कळत नाही आप्पी अर्जूनची लग्नाची बायको आहे तरी आसी का वागते दूसरा चागंला जोडिदार मिळेल तुला ऐकदा वापरलेली वस्तू परत कशाला गेतेय

  • @prakashdhage3631
    @prakashdhage3631 17 минут назад

    आदित्य तु स्वतःला खूप शहाणा समजतोस का. दुसऱ्याची लायकी काढतोस तुझी लायकी काय. प्रीतमला दिशा ब्लॅक मेल करते त्याला वाटेलते बोलते. हे तुला आणि तूझ्या पैस्याची गुर्मी असणाऱ्या ना अहिल्यादेवी ला दिसत नाहीका. आंधळे बहिरे आहात का. तु कोणाचे ऐकून घेत नाही एवढा मोठा आहेस का. तु एक नंबरचा नालायक आहेस. दिशा, दामिनीच्या मदतीने पारुला, प्रीतमचा कसा छळ करतात तुला दिसणार नाहीच तुला तूझ्या आईने कामावलेल्या पैशावर मौज कराला मिळते ना.

  • @arundhatichavan1946
    @arundhatichavan1946 52 минуты назад

    Ek dam nirbuddha mulgi agdich dumb

  • @user-wz5ly4bc5h
    @user-wz5ly4bc5h 54 минуты назад

    Next episode💖

  • @arunjadhav1008
    @arunjadhav1008 2 часа назад

    कालिदीं तोडं पहा गोमूत्र पिलीका आसे झाले आती लालची पणा आला आगंलट

  • @shalinimoghe1284
    @shalinimoghe1284 2 часа назад

    लाली सारखी बाई अचानक बदलणं शक्य नाही.

  • @mangalchangan2923
    @mangalchangan2923 9 часов назад

    लीला खूप छान काम करते

  • @rohidaskamble653
    @rohidaskamble653 9 часов назад

    Aj loves Lila but angry Lila become hit dahihadi

  • @pratibhapawar8122
    @pratibhapawar8122 9 часов назад

    ही अहिल्या स्वताला बिझनेस ऊमन बोलते पण तिचा काही कळत नाही बिवळट आहे ऊगीच हुशार असल्याचा आव आणते तिच्या घरात तिच्या डोळ्यासमोर काय चालले ते तिला कळत नाही मुलावर भरवसा नाही आणि तया दिशावर भरवसा आहे असे असते का बीझनेस ऊमन तिचं सगळीकडे लक्ष पाहीजे आणि तो पागल आदित्य त्याला तर अक्कल च नाही नुसता आई आई करत असतो अशी मालीका पाहण्यात बिलकुल इंटरेस्ट नाही

  • @bharatijadyal9936
    @bharatijadyal9936 10 часов назад

    कालिंदी एकनंबर हावरट, हलकट बाई आहे, एकदम बिनडोक बाई. आणि ती लीला एकदम बिनडोक, मुर्ख.

  • @sujatakulkarni2123
    @sujatakulkarni2123 10 часов назад

    निशी नुसती मठ्ठ नाही मूर्ख पण आहे

  • @OfficialSamruddhi
    @OfficialSamruddhi 11 часов назад

    Mast 1 no.

  • @user-wx9ix4is2r
    @user-wx9ix4is2r 11 часов назад

    ❤❤❤❤❤

  • @revatikamble857
    @revatikamble857 11 часов назад

    😍 ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलेले च पहायचं आहे आता 🥰💕❤️👍🙏

  • @parvatikarandkar7199
    @parvatikarandkar7199 11 часов назад

    ❤❤😮😮😊😊❤❤❤❤

  • @sheetalsalunkhe920
    @sheetalsalunkhe920 11 часов назад

    शेवटच्या भागात😂

  • @sangramsinghsaingar925
    @sangramsinghsaingar925 11 часов назад

    Bhot family 😅😅

  • @sangramsinghsaingar925
    @sangramsinghsaingar925 11 часов назад

    Matth ,family 😅😅

  • @sakshamyadgire6704
    @sakshamyadgire6704 11 часов назад

    😂

  • @user-sl2bw2xd1h
    @user-sl2bw2xd1h 12 часов назад

    Nishi tethe 1 ti aasatana kashala bolate ???. N bolata karun dakhavayche. Niraj yei paryant gapp basayache.

  • @shradhasawant2144
    @shradhasawant2144 12 часов назад

    ती काय निरज समोर आणणार मंद बुद्धी आहे ती

  • @gauriwalhekar324
    @gauriwalhekar324 12 часов назад

    Falturgire bandh kara serial bandh kara

  • @shubhangipalav2609
    @shubhangipalav2609 13 часов назад

    हा आशु गे आहे का अरे एवढी चागंली बायको आहे आणि हा असा रडवा चेहरा घेउन लाबं का राहतो मूर्ख अरे जरा तरी विचार कर

  • @bharatijadyal9936
    @bharatijadyal9936 13 часов назад

    नीशीच ना चांगल थोबाड फोडल पाहिजे, सतत रडत असते, नको त्यांचावर विश्वास ठेवते, मुर्ख

  • @Princess-zo8pc
    @Princess-zo8pc 14 часов назад

    Mast

  • @swatijadhav3733
    @swatijadhav3733 14 часов назад

    Appie episode???

  • @sulbhawadekar462
    @sulbhawadekar462 16 часов назад

    दिशा किती वाईट आहे हे आहिल्याला माहित नाही का?

  • @user-fg1qw2uh8v
    @user-fg1qw2uh8v 18 часов назад

    Ho na ashavesach hushari mati khayala jate kon changla kon vait kalatach nahi ani ti disha kiti over dakhavliy

  • @user-fg1qw2uh8v
    @user-fg1qw2uh8v 18 часов назад

    Kiti bakawas dakhavtat he she

  • @manishapawar63
    @manishapawar63 19 часов назад

    ❤❤❤❤❤

  • @missarchanapatil1090
    @missarchanapatil1090 19 часов назад

    👍

  • @arunjadhav1008
    @arunjadhav1008 20 часов назад

    जेजे सोताल काय समजतोय बायकोला वेटर बनवले पाय पूसने केलय

    • @ShantaYadav-pp3xj
      @ShantaYadav-pp3xj 17 часов назад

      नाही. ए. जे ने अगदी बरोबर करतात

  • @vaishaliambadkar9834
    @vaishaliambadkar9834 22 часа назад

    अहिल्यादेवी हुशार असुन दिशाचा सासुमोम हा खोटारडेपणा दिसत नाही व आपल्याच निष्पाप मुलावर हात उगारला.हात धुऊन पारुचया मागे लागलेली खोटरडया दिशाला केव्हाच हाकलून द्यायला हवी अहिल्यादेवीने

  • @sheetalsalunkhe920
    @sheetalsalunkhe920 23 часа назад

    अरे अधिपती त्या चारुलताचे finger prints match करा भुवीच्या आधार सोबत. आणि मालिका संपवुन टाक एकदाची. उगाच लोकांना ताप.😢😂

  • @sheetalsalunkhe920
    @sheetalsalunkhe920 23 часа назад

    अहिल्या = गांधारी

  • @tabos4911
    @tabos4911 День назад

    Close this serial ..when is that third class Adhipati going to throw Bhuvi out … The writer director and producer are brainless wonders… sack all of them

  • @ashvinimirajkar2864
    @ashvinimirajkar2864 День назад

    Nishi bindok ahe ani niraj bail bas ata

  • @KusumGhel
    @KusumGhel День назад

    दिशाची चुक का कळुन येत नाही अहिल्यादेवी खूप हुषार आहे ना

  • @bharatijadyal9936
    @bharatijadyal9936 День назад

    निशी अतिशय बावळट आहे, शिकलेली आहेस ना मग एकटी गावाला घरीपण नाही जाऊ शकत मुर्ख.

  • @revatikamble857
    @revatikamble857 День назад

    AJ is So Carring Person 👌👍 आणि जरी आता लीला ला कोणीही काहीही बोललं तर AJ लिलाची बाजू घेऊन त्यांना ओरडणार 🙏 Leela is Very Very Preety Lady 😍

  • @sangeetagaikwad7907
    @sangeetagaikwad7907 День назад

    To bavlat Aditya, पारूच्या शूट वेळेस कसा धावून आला होता....आणि स्वताच्या भावाला काय टेन्शन आहे ते कळत नाही त्याला. पारूच्या आवाजावरून लगेच त्याला कळत , ती problem madhe ahe, रक्ताच्या नात्यातल्या भावला काय problem ahe te samjat nahi. Paru cha बैल कुठला.... पारू आणि आदित्य चामडी बचाव आहेत दोघं.

    • @shraddhaawate5804
      @shraddhaawate5804 День назад

      अहिल्या कधीतरी श्रीकांत चं ऐक

  • @SAYALIKAMBLE-qy4cs
    @SAYALIKAMBLE-qy4cs День назад

    निशी आनीश्रीनिवास बावळट आहेत

  • @kirtibhat8543
    @kirtibhat8543 День назад

    किमान आता त्या बिनडोक अहिल्याबाई ने प्रीतम आणि दिशाचे लग्न मोडायला हवे आहे.दिशा ने कितीही सांगितले तरीही तिने आता दिशांचे n ऐकता हे लग्न आता होणार नाही असे घरात सगळ्यांना सांगून दिषाला तिच्या घरी पाठवावे.म्हणजे दिशाचा सगळं प्लॅन फ्लॉप होईल.आता प्रिया आणि पारू या दोघींनी मिळून दिशा च खरा चेहरा अहिल्याबाई समोर आणावा तरच त्या बाईचा विश्वास बसेल स्वतच्या मुलांवर.प्रीतम आणि आदित्य यांना बोलण्याची एक संधी तरी द्यायला हवी ना आणि म्हणते की आपण कुठे चुकलो.इथेच तर चुकते ही बाई.सगळे निर्णय स्वतः घेते मुलांना विचारात सुद्धा नाही.किमान मुलगी पसंत आहे का इतकं तरी विचारायला नको का? कुठलाही मागचा पुढचा विचार न करता स्वतःच्याच मुलांवर अविश्वास दाखवते आणि त्या दिशावर डोळे मिटून कशी काय विश्वास ठेवते.कथा लिहिताना काहीतरी भान ठेऊन लिहीत जा.

  • @neetaalekar1169
    @neetaalekar1169 День назад

    Disha over act,thicha acting ajibhay avadath nahi tila kadun taka.Ahila la samjayla pahije apla mulga ka disha barobar lagna karat nahi,thini समजून gayla havai.Aai la kadayla havai apla mulacha manatla.

  • @revatikamble857
    @revatikamble857 День назад

    बाबांनी बोलायला नको होत 😢 की AJ नी पैसे दिलेले ते 😢 कारण बिचाऱ्या Leela ला दुर्गा मॅडम कमी लेखतील किंवा सर्वांपुढे अपमान करतील आणि ह्या किशोर मुळे नको काही व्हायला😔 कारण आता AJ आणि Leela एकमेकांच्या प्रेमात पडलेले पहायचं आहे लवकरात लवकर 🙏😍🥰

  • @samatabhagat4320
    @samatabhagat4320 День назад

    काहीही दाखवतात

  • @shubhadaheman5383
    @shubhadaheman5383 День назад

    व्हिडिओ दाखवा

  • @heeragosher5747
    @heeragosher5747 День назад

    Aehliy akkle nahi

  • @kirtighadge3935
    @kirtighadge3935 День назад

    त्या श्वेता चे AJ च्या घरात काय काम आहे ती कुठल्या नात्याने त्या घरात राहते आणि तिचे आई वडील अश्या तरुण मुलीला दुसऱ्याच्या घरात कसे काय राहू देतात ती राहते आणि कटकारस्थान करते म्हणजे कुणीतरी व्हिलन पाहिजे म्हणून तिला त्या घरात ठेवले का

  • @user-jp1xl4xn8o
    @user-jp1xl4xn8o День назад

    काही करणार नाही ही नीशी या मालिकेत मेघना आणि चारू दोघीच हुशार आहेत बाकी सर्व बिनडोक आहेत