सेना नगरसेवकाच्या हत्येप्रकरणी जन्मठेप भोगणारा अरुण गवळी बाहेर येतोय! गवळीच्या जन्मठेपेमागची कहाणी!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 окт 2024
  • #storyteller #prabhakarsuryavanshi #arungawli #dagdichawl #shivsena

Комментарии • 368

  • @sachinkhanvilkar3443
    @sachinkhanvilkar3443 6 месяцев назад +86

    अरूण गवळी च्या अटकेमागची खरी आणि विस्तृत माहिती आपल्या माध्यमातून मिळाली त्या बद्दल धन्यवाद... 🙏

  • @milindjoshi9296
    @milindjoshi9296 6 месяцев назад +98

    भारदस्त आवाजात सांगितलेली ही स्टोरी एकदम भारी वाटली......त्या काळातील मुंबईतील गँग war चित्र समोर उभारले गेले ...एकदम भारी..

  • @dilipmehta8119
    @dilipmehta8119 6 месяцев назад +19

    आपली कथा- कथनाची हातोटि चांगली आहे!
    खुप छान.

  • @DishaAmbekar-e4b
    @DishaAmbekar-e4b 6 месяцев назад +73

    अरूण गवळी ला जन्मठेपेच्या शिक्षे पर्यंत... नेणारा.... त्या उन्हाचा उत्कृष्ट तपास करणारा अधिकारी... पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण आहेत.... सध्या वडाळा टीटी पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत...... His my Batcmate 👌

    • @balikaakash
      @balikaakash 2 месяца назад

      Tya welela kiti byetale wichara aata baher kadlyas tya prksha 25% jast bhetal contact kar aani sobat tyacha mitra Daud chi lid bhetal ka mi pakistanat jaun marayala tayar aahe jar to tujhya maycha navra aasan kadhi tari jhaaun tula paid karnara tar mi lavkarach tyala marnar aahe aani tujhya mayla kharokhar widhava karnar aahe kyo ki me raw hu

  • @sanjaydeshmukh7859
    @sanjaydeshmukh7859 6 месяцев назад +26

    S
    स्टोरी टेलर
    खूप रंजक सादरीकरण आहे.
    छोटं पण माहितीपूर्वक आहे.
    छान!
    या प्लॅटफॉर्म ला शुभेच्छा.
    🚩

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 6 месяцев назад +11

    रंजक कहानी.अतिशय सहज सोप्या पद्धतीने विषद केली छान.

  • @sandipsakpal992
    @sandipsakpal992 6 месяцев назад +1

    सर तुम्ही योग्य पद्धतीने दिलेली माहिती ऐकून फार धक्कादायक वाटली त्याचं स्पष्टीकरण फार चांगले पद्धतीने तुम्ही लक्षात येण्यासारखं समजावलं धन्यवाद सर!

  • @pradeepsarmalkar6990
    @pradeepsarmalkar6990 5 месяцев назад +8

    आपलं वार्तांकन छान आहे. I appreciate it. मराठीत असे बोलणारे खूप कमी जवळजवळ नाहीच. बरेचसे अशुध्द मराठी बोणाऱ्यांचा अलिकडे भरणा झाला आहे.

  • @sharvarikargutkar4786
    @sharvarikargutkar4786 6 месяцев назад +16

    शूट आउट ॲट.... बघतोय असं वाटलं. सांगण्याची शैली खरंच रंजक आणि उत्कंठावर्धक!

  • @neeraj.deshkar
    @neeraj.deshkar 6 месяцев назад +20

    ही कहाणी आत्तापर्यंत अर्धवट माहित होती... आज तुमच्यामुळे.पूर्णपणे कळाली.... धन्यवाद 🤗

  • @narayanutekar9996
    @narayanutekar9996 6 месяцев назад +8

    अद्भूत घटना क्रम छान सागितलात. अरूण गवळीच्या नवरात्र उत्सव ला भेट देण्याचा योग आला होता २० वर्षांपूर्वी, एवढेच ज्ञान होते या माणसाविषयी...
    धन्यवाद

  • @कार्यकर्ता
    @कार्यकर्ता 6 месяцев назад +12

    तुम्ही खूप भारी बोलता... एक विनंती आहे..भारतातील असे काही किस्से आहे...ते आपण कथेच्या माध्यमातून संगलातर तर खूप छान होईल...जस अरोही हत्याकांड...आणि बरेच हत्याकांड..

  • @pravinvadnere5629
    @pravinvadnere5629 6 месяцев назад +11

    थोडक्यात सत्य कथणं, रंजक अंदाज, उत्कंठावर्धक, छान.

  • @sanjeevmarne3982
    @sanjeevmarne3982 6 месяцев назад +8

    अप्रतिम विश्लेषण

  • @parshantbhangepatil
    @parshantbhangepatil 6 месяцев назад +6

    जय शंभो नारायण🙏🙏

  • @randomshorts5829
    @randomshorts5829 6 месяцев назад +11

    अप्रतिम, दमदार आवाजात अशाच स्टोरी सांगा. नाहीतर लोकांना कसे कळणार. शतशः आभार.

  • @samikshamane4773
    @samikshamane4773 4 месяца назад +1

    प्रभाकरजी अप्रतिम विश्लेषण 👏👏👌👌👍

  • @vijaypatil909
    @vijaypatil909 6 месяцев назад +4

    प्रभाकरजी खूपच सुंदर रहस्यमय माहिती आपण दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @rekhashetty5567
    @rekhashetty5567 6 месяцев назад +4

    एकदम रंजक कहानी खुलासेवार मस्त सांगितलेत

  • @SunilPimpale-nw2fi
    @SunilPimpale-nw2fi 6 месяцев назад +4

    जय शंभो नारायण 🎉🎉🎉

  • @BaluTupe-pr3fl
    @BaluTupe-pr3fl 5 месяцев назад +1

    अगदी योग्य माहीत नसलेली कहाणी माहीत झाली धन्यवाद

  • @chandrashekharjoshi1446
    @chandrashekharjoshi1446 6 месяцев назад +2

    फार भारी विश्लेषण हेवडी माहिती संकलित करण फार निकडीचे काम आहे आणि ते तुम्ही फार छान केलं धान्यवाद 🙏🙏

  • @jagdishvibhute3335
    @jagdishvibhute3335 6 месяцев назад +6

    स्टोरी एकदम छान सांगितली धन्यवाद

  • @ArunSomwanshi-wg7wc
    @ArunSomwanshi-wg7wc 6 месяцев назад +3

    अरुण गवळी बद्दलची संपूर्ण माहीती पहिल्यांदा ऐकली...छान माहीती सांगता आपण....

  • @sandykumavat7925
    @sandykumavat7925 5 месяцев назад +1

    Thank you sir
    Khup chan mahiti dile

  • @artapas
    @artapas 6 месяцев назад +4

    खूप विस्तृत माहिती मिळाली. धन्यवाद

  • @sureshbodhe9986
    @sureshbodhe9986 6 месяцев назад +10

    छान स्टोरी खतरनाक

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 6 месяцев назад +4

    खुप छान विश्लेषण ❤❤

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 6 месяцев назад +26

    अरुण गवळीच्या बाहेर येण्याने कोणाचा फायदा होईल कोणाचं नुकसान होईल ते कालांतराने समजेलच पण काही लोकांची मात्र गोची नक्कीच होणार आहे

  • @krishnadiva2167
    @krishnadiva2167 6 месяцев назад +4

    Prabhakar Sir..
    mast ..
    Explain

  • @rahulhadawale6350
    @rahulhadawale6350 6 месяцев назад +24

    कॉलेज ला असताना माझा कोचिंग क्लास हा जामसांडेकर यांच्या चाळी समोरच होता, दुपारी 2.30 चा लेकचर साठी त्या दिवशी क्लास समोर पोचलो आणि एवढा पोलीस फौजपाठा आणि एवढ्या पोलिसांच्या गाड्या आणि शिवसैनिकांची प्रचंड गर्दी... खरतर मी क्लास साठी पोचलो त्याच्या अर्धा तास आधी हे घडलं होत, पोलिसाना एवढं पळताना मी कधी पाहिलं नव्हतं, साहजिकच त्या दिवशी आमचा लेकचर तर झाला नाही, पण तो तणाव अजूनही चांगलाच आठवतो, त्यातही जामसंडेकर साहेबांच काम खूप होत त्या विभागात त्यामुळे अस काही होईल याची कोणाला कल्पना सुद्धा आली नसेल

  • @kkhedekar19
    @kkhedekar19 6 месяцев назад +3

    साहेब खरंच अतिशय विस्तृत माहिती दिली.

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 6 месяцев назад +3

    गोष्टी मुळे खरे काय ते कळले धन्यवाद

  • @SwamiSamarth15
    @SwamiSamarth15 6 месяцев назад +2

    खुप आवडली. असेच आणखी खरी crime story Mumbai Maharashtra भोवती व्हिडिओ करा.🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤❤

  • @Vijay-G.
    @Vijay-G. 6 месяцев назад +8

    💐
    तो काळ, ती घटना आठवली. डोळ्यासमोर जिवंत झाली.

  • @shivajitilve3067
    @shivajitilve3067 6 месяцев назад +2

    फारच छान. तूमच्या म्हणण्यानुसार सगळेच एकसारखे. अरुण गवळी बाहेर आलाच पाहिजे. धन्यवाद.

  • @abhaynikam1538
    @abhaynikam1538 6 месяцев назад +3

    Prabhakar ji
    You have excellent skills of explaining and narrating crime story...keep it up and bring many more such stories 🎉

  • @niticonsultinvestigations
    @niticonsultinvestigations 6 месяцев назад +189

    अरुण गवळी हा राजकीय दृष्टीने जड़ जाईल म्हणून बाळासाहेब यांनी च त्याला या खुनात अडकविले होते,,, आणि हेच् सत्य आहे

    • @JitendraPoochhwale
      @JitendraPoochhwale 6 месяцев назад +6

      हे खूप छान झ़ाले

    • @reductioadabsurdium9560
      @reductioadabsurdium9560 6 месяцев назад +12

      गवळीला अटक झाली तेव्हा सेना सत्तेत नव्हती. राष्ट्रवादीचे आर आर पाटील गृहमंत्री होते

    • @sunilk4913
      @sunilk4913 6 месяцев назад +6

      नगरसेवकाचा मर्डर केल्यावर बाळासाहेब काय त्याला बाहेर काढतील?

    • @jagannathkamath425
      @jagannathkamath425 6 месяцев назад +3

      Correct sir

    • @RajendersinghBatra
      @RajendersinghBatra 6 месяцев назад

      A2ẞa¹àaaàà¹❤2​@@JitendraPoochhwale

  • @sanjeevmarne3982
    @sanjeevmarne3982 2 месяца назад

    झकास विवेचन

  • @prakashshirke3444
    @prakashshirke3444 4 месяца назад +1

    तंतोतंत खरे..

  • @ganeshthakur6076
    @ganeshthakur6076 6 месяцев назад +1

    जीवेत शरद शतम। ए. गवली।

  • @gajendrapawar5179
    @gajendrapawar5179 6 месяцев назад +2

    छान माहितीपूर्ण लेख

  • @atulshah-fq9ps
    @atulshah-fq9ps Месяц назад

    Chan tnk

  • @ravikantnikam5399
    @ravikantnikam5399 6 месяцев назад +11

    प्रभाकरजी... अरूण गवळी आख्यान जबरदस्त..

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 6 месяцев назад

      या नालायकांच्या भूतकाळाला आख्यान म्हणू नका.

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 6 месяцев назад

      या नालायकांच्या भूतकाळाला आख्यान म्हणू नका

  • @suhaslimaye5711
    @suhaslimaye5711 6 месяцев назад +3

    अगदी मुद्देसुद!

  • @arvindgharat2519
    @arvindgharat2519 3 месяца назад

    कहाणी तर् खरि आहेच आणी खरी राहणारच परंतु ज्या आवाजात ज्या टॉनिंग मध्ये तुम्ही वाच् ली खूपच भारी छान अशीच माहीति आमच्या पर्यंत पोहचवत राहा छान

  • @shilpa0780
    @shilpa0780 6 месяцев назад +21

    Sir.. जामसंडेकर दादा आमच्या च बाजूला राहत होते ... खुप भारी व्यक्तिमत्त्व होते

    • @snehawadhivkar594
      @snehawadhivkar594 6 месяцев назад +2

      माझ्या नंदेचे दिर होते एकदम चांगले होते

    • @tsc2708
      @tsc2708 6 месяцев назад +3

      ​@@snehawadhivkar594ho ka?
      Shivsainik farach changle astat ki janab uddhav sarkhe

    • @sreyashkhedkar1887
      @sreyashkhedkar1887 6 месяцев назад +1

      धन्यवाद धन्यवाद साहेब आप ले माहितीचा अधिकार रोमांटिक आहे

    • @wamankanchan1836
      @wamankanchan1836 6 месяцев назад

      😊😊😊😊😊😅😅?
      ​@@snehawadhivkar594

  • @samirsupnekar
    @samirsupnekar 6 месяцев назад +21

    भयानक काळ होता तो...... १९९२-२०१४||
    आठवल कि अंगावर काटे येतात। 😟😕😔
    १९९३ बाॅम्ब ब्लास्टस, 7-11 Mumbai Train Bombings..🚂🚋🚃🚋🚃🚋🚃.......
    १२-३-१९९३ दिवस अजुन आठवतोय। रात्री ८ वाजले तरी बाबा घरी आले नाही| नरिमन पॉईंट ला ब्लास्ट झाला होता... आम्ही सगळे गॅलरी मधे वाट बघत होतो.... बाबा घरि नसते आले तर....🥺😳🙁😶. ७-४-२०२४

    • @adityakaldate18
      @adityakaldate18 6 месяцев назад +2

      Mala asa ka vattay ki he sagla parat ghadu shakta Karan maharashtracha rajkaran sudha third class chalu aahe bhale maha aghadi asu Kiva bjp shivsena NCP jantevar kunacha laksha aahe aata gawli baher alyavar mumbai bappa bharosyavar aahe 😢

  • @rameshgadade7824
    @rameshgadade7824 6 месяцев назад +6

    पुर्ण तया सगळी गोष्ट ऐकून असेच वाटते की शेवटी राजकारण कीती संवेदनशील असतो हयाचा जनतेने बोध घ्यायला हवा.आणि जर असंच हत्या होत असतील तर भारत सरकारला नक्कीच विचार करावा लागेल आणि निवडणूक न घेता भारतात राष्ट्रपती राजवटीबाबत विचार करावा लागेल.👏

  • @viveksaraf1383
    @viveksaraf1383 6 месяцев назад +9

    प्रभाकरजी आपण फ़ार सुंदर सादर करता !!

  • @harishshenvi9569
    @harishshenvi9569 Месяц назад

    Very interesting story keep it up🌹

  • @annaraji
    @annaraji 6 месяцев назад +8

    Saturday Club परत सुरू करावा. महाराष्ट्रातले struggling celebrity समोर येऊ द्या.तुमचा हा उपक्रम तरुणांसाठी motivational कार्यक्रम असेल.

  • @SandipJadhav-wp7uf
    @SandipJadhav-wp7uf 6 месяцев назад

    छान विश्लेषण

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb 3 месяца назад

    अरूण गवळी यांना खर तर मुक्त केले पाहिजे. राजकारण्यानी गेम नसता केला तर आज डॅडी चा सरकार महाराष्ट्रात असतं......!
    ते महाराष्ट्राला फायद्यात असत.
    जय शंभो नारायण.....! 🙏

  • @ashokdeshpande5747
    @ashokdeshpande5747 6 месяцев назад +9

    प्रभाकरजी, एलेक्शन च्या अगोदर काही तरी मोठी घटना घडण्याची चिन्हे दिसत आहेत. सरकार ला सांगा. महाराजांच्या सारखे गुप्तचर यंत्रणेला सावध करा. जय हिंद!

  • @Mohiniraj-ir8lg
    @Mohiniraj-ir8lg 6 месяцев назад +46

    म्हणजे ६५वयापुढचे सारे गुन्हेगार आता जन्मठेपेतून सुटणार, असेच ना?मग आजन्म कारावास या शिक्षेला काय अर्थ राहिला ?

    • @jagannathkamath425
      @jagannathkamath425 6 месяцев назад +4

      Very correct what is the law

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 6 месяцев назад +3

      या नियमावली साठी थेट राष्ट्रपतींकडे अपील केले पाहिजे. म्हणजे त्यांना पत्र पाठविले पाहिजे.

    • @Tk12364
      @Tk12364 6 месяцев назад +6

      Nahi 2015 mdhe parat ek notification ala ahe ki he je 65 age criteria ani 15years jail zalywar sutka hote he band zalay. Arun gawali 2008 mdhe convict zala hota mhnun 2015 cha notification tyala lagu nai honar. Pan 2015 nantr je koni janma thep mdhe convict hotil tyanchi sutka nai ahe.

    • @vaibhavnagtilak0512
      @vaibhavnagtilak0512 6 месяцев назад +1

      सरसकट सुटका नहिय.. मेडिकल प्रॉब्लेम पण पाहून...

    • @adnyat
      @adnyat 6 месяцев назад +2

      आजन्म कारावास हे नावच चुकीचे आहे

  • @dhananjaykelkar5313
    @dhananjaykelkar5313 6 месяцев назад +4

    मला बाबूराव अर्नाळकर याच्या काळापहाड, धनंजय छोटू यांच्यावरच्या detective कादंबऱ्यांची आठवण झाली. फरक येवढा की त्यांत राजकीय पक्ष आतायेवढे गुंतलेले नव्हते. Continue educating the masses!!!!

  • @shantarammandlik2589
    @shantarammandlik2589 6 месяцев назад +31

    क्षमादान कराव भाईश्रीओ।
    श्री शरदचद्र पवार + एनसीपी नेतागण से इस्लामीक गजवा-ए-हिन्द स्लिपरसेल स्त्री-पुरुष मजबुतीकरण करनारे + शरदचद्र पवार + एनसीपी नेतागण हे दाउड इब्राहिम चे समर्थक आहेत हे सत्य सच्चाई आहे .

  • @Jagu_dya_Rao
    @Jagu_dya_Rao 6 месяцев назад

    Sadha aani saral crystal clear explanation 👍

  • @sanjeevmarne3982
    @sanjeevmarne3982 6 месяцев назад +22

    शिनेमा बघतोय आस वाटल

  • @ajitathavale1775
    @ajitathavale1775 6 месяцев назад +56

    संजय राऊतला दाऊद च बॅकिंग कस मिळते आहे ज्यायोगे कोणीही त्याला काहीही करू शकत नाही तो बेफाम तोंड सोडून सुद्धा यावर एक एपिसोड करा.

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 6 месяцев назад +2

      किती द्वेष आहे रे संजय राउत बद्द्ल

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 6 месяцев назад

      @@yogeshvideo1187 संजय राऊत स्वता म्हणालाय
      करीम लाला हाजी मस्तान ह्यांच्या बरोबर माझे चांगले संबंध होते 😴

  • @sumedhajoshi9942
    @sumedhajoshi9942 6 месяцев назад +1

    Sunder vivechan .mahitach navte

  • @prakashdeshpande4011
    @prakashdeshpande4011 6 месяцев назад

    उपयुक्त होती हो

  • @sandeepsalve4109
    @sandeepsalve4109 6 месяцев назад +2

    खूप छान वाटली

  • @nitingaikwad8761
    @nitingaikwad8761 6 месяцев назад

    1 No..माहीती..चीत्रलेखा मधे ही बर्याच पैकी माहीती वाचल्या सारखी वाटती...

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 6 месяцев назад +15

    आता सुशांत सिंग प्रकरणात पण असाच तपास करून आरोपीला शिक्षा द्यावी

  • @meghajoshi3459
    @meghajoshi3459 6 месяцев назад +1

    सुंदर स्टोरी telling 😊

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 Месяц назад

    Good explain it sir Ji

  • @vishwanathshetty4674
    @vishwanathshetty4674 6 месяцев назад

    Great Thanks for Sharing your views

  • @vickkygamre7908
    @vickkygamre7908 6 месяцев назад +5

    Daud Ebrahim मुंबई तून कसा palnyat success झाला त्या बदल व्हिडिओ बनवा.

  • @SubhashKolvankar
    @SubhashKolvankar 2 месяца назад

    एक चांगला इतिहास सांगितला

  • @SandipJadhav-wp7uf
    @SandipJadhav-wp7uf 6 месяцев назад

    छान विश्लेषण दादा

  • @SatishChaudhari-e6z
    @SatishChaudhari-e6z 6 месяцев назад +1

    Khuup chhan story telling ❤

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 6 месяцев назад +3

    जनता जनार्दन।। जय महाराष्ट्र।।

  • @avinashbagul1439
    @avinashbagul1439 6 месяцев назад +3

    Nice way of telling story ,feel like seeing a movie.

  • @sachinmore7961
    @sachinmore7961 6 месяцев назад +4

    राधा राधा राधा राधा राधा 🎉❤❤🎉

  • @pawanpatil9653
    @pawanpatil9653 6 месяцев назад +4

    काकासाहेबांनी दाऊद ला मदत केली अस ऐकून आहे .....त्याबद्दल सुथ्दा डीटेल्स सांगीतल तर काकासाहेब कसे आहेत हे .....त्यांना जाणता राजा समजणारे ह्यांना समजेल......

  • @bharatichaudhari
    @bharatichaudhari 6 месяцев назад +1

    Nice, very informative, amhala he kahi mahit navhate

  • @milindgandbhir7997
    @milindgandbhir7997 6 месяцев назад +2

    Very nice presentation Sir, thanks

  • @milindkarekar3179
    @milindkarekar3179 6 месяцев назад +1

    डॅडी समोर दाऊद खूपच जूनियर होता

  • @dilippatil3982
    @dilippatil3982 5 месяцев назад

    Very Good

  • @vinaybhopi
    @vinaybhopi 6 месяцев назад +3

    काळाची गरज बाहेर येन गरजेच आहे आता विश्वास कुणावर राहील नाही

  • @madhavkulkarni9436
    @madhavkulkarni9436 6 месяцев назад +1

    Kupch chan vishlesan

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 6 месяцев назад +1

    Dhanyawad-Namaskaar

  • @kanaiyaraje_pawar96k
    @kanaiyaraje_pawar96k 6 месяцев назад +2

    🚩🛕जय शंभो नारायण 🛕🚩

  • @ashoksuryawanshi5867
    @ashoksuryawanshi5867 6 месяцев назад +1

    लै भारी स्टोरी

  • @sandipsangare5203
    @sandipsangare5203 6 месяцев назад +5

    अखिल भारतीय सेना ही मुंबईमध्ये वरचड होतेय हे सेनेला खटकणार होत म्हणून गवळीनच मुंबईमधलं वर्चस्व कमी करण्यासाठी हे सगळं नाटक रचल गेल

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 6 месяцев назад +4

    प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे,"लोहा लोहेको काटता है", महानगर पालिका निवडणुका जवळ आल्या वाटते?. धन्यवाद.

  • @dakshtachoudhari3616
    @dakshtachoudhari3616 6 месяцев назад +3

    खरी घटना कळाली अरुण गवळी यांची 🙏🙏🙏

  • @k.d.shinde855
    @k.d.shinde855 6 месяцев назад +2

    Jabardast ❤

  • @farookrajput3119
    @farookrajput3119 Месяц назад

    Ek number

  • @ambadasnikam1071
    @ambadasnikam1071 6 месяцев назад +1

    Hare Krishna

  • @BIPINGORE-r3z
    @BIPINGORE-r3z 3 месяца назад

    Very good.

  • @hindurashtra2851
    @hindurashtra2851 6 месяцев назад +277

    परत एकदा सत्ता फक्त ताकतवर निर्णय भगवाधारी हिंदुत्ववादी मोदींना द्यायची हिंदू धर्मावर गर्व असेल तर आणि हिंदू धर्म सूरक्षित राहायचा असेल तर.

    • @nmk1161
      @nmk1161 6 месяцев назад +14

      Ho... Fkt aamhi nashik mdhub bhujbal sahebana nivdun denar nahi.. Baki tumch mhnn brobr aahe

    • @voicesbyaditya2202
      @voicesbyaditya2202 6 месяцев назад +6

      ​@@nmk1161 ekdum barobar mi pn nashikkar aahe. Bhujbal sodun mahayuti ne koni pn dyav amhi nivdun deu.

    • @not0016
      @not0016 6 месяцев назад +15

      आणि हिंदू राष्ट्र जिवंत ठेवायचे असेल तर.
      जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री राम, हर हर महादेव.

    • @SunilPimpale-nw2fi
      @SunilPimpale-nw2fi 6 месяцев назад +4

      आम्हीं तुमच्या सोबत हर हर महादेव 😂😂😂😂

    • @sureshpatil3538
      @sureshpatil3538 6 месяцев назад

      ❤❤❤❤❤ alok kk lo p gg
      M​

  • @Chandrakant-s5z
    @Chandrakant-s5z 6 месяцев назад +4

    अरुण गवळी ऊफ डॅडी आखिर हिंदू डेन जय श्रीराम जय हनुमान जय महाराष्ट्र छान

  • @jayantraut8210
    @jayantraut8210 6 месяцев назад +2

    Jamsandekar saheb khup helping hote common public

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre3112 6 месяцев назад +1

    Good description 👌

  • @meenakulkarni5272
    @meenakulkarni5272 6 месяцев назад +5

    कहाणी ऐकल्यावर.डोळ्यासमोर.जसच्या.तसे.चित्र.ऊभे..राहिले

  • @prasadsawkar5420
    @prasadsawkar5420 6 месяцев назад +4

    स्टोरी टेलर प्रभाकर हा एक उत्तम प्रयोग आहे

  • @vasundharabalsara320
    @vasundharabalsara320 6 месяцев назад

    पूर्ण स्टोरी कळली एकाच एपिसोड मध्ये, बाकी कथन खूपच छान