मस्तान बाबाचे दर्शन पुणे रेल्वे स्थानकावर नाही तर भक्त श्री नायडू यांच्या निवासस्थानी घेता येईल
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- मस्तान बाबा हे काही दिवसांपूर्वी आजारी पडले होते,त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते, त्याना पाठीवर नागीण झाली होती, पण आता ते ठीक आहे, त्याना 31 वर्षांपासून सेवा करणारे श्री नायडू यांच्या ते घरी आहे,