अहो, आमचं धनगरी जीवन निसर्गाच्या जास्तीत जास्त निगडीत असेल तस निभावून न्यावं हे आमच्या जीवनाचा वैशिष्ट्य. माझा शिव मला , माझ्या बांधवांना निभावून नेण्यास सर्मथ आहे हा आमचा निसर्गावर विश्वास आहे.
मुके प्राणी आपला धर्म सोडत नाही .पण माणूस आपला धर्म सोडत आहे असे दिसते आहे.ती सर्व एकाच कुऴातिल मेंढरं असुन देखील आप आपल्या मालकाच्या मागे निघुन गेली .व ते हेही विसरली नाही कि आपण काही काऴापुरते एकञ आलो आहोत.आपला मार्ग वेगऴा आहे. जय श्री राम जय हनुमान जय शिवराय जय अहिल्या हिन्दू धर्मा चा विजय असो हर हर महादेव 🌞🌞🛕🚩🚩🇮🇳
मेंढरं ओळखण्याची फार छान पध्दती आहेत मला हाच प्रश्न होता कि आपलीं मेंढरे आपण कशी ओळखत असाल फार दिवसांच्या प्रश्ननाचे उत्तर आज मिळाले आजचा व्हिडीओ खुपचं छान आहे
मेंढीपालन करत करत आपण आपल्या धनगरीजीवनाचे दर्शन करून देत आहात याचा नक्कीच आनंद होतो. मराठवाड्यात स्थित असलेल्या आम्हा सर्व धनगरांना आपले जीवन या आपल्या युटुब चॅनलच्या माध्यमातून पाहता येते. आपला खडतर प्रवास आणि एकूणच धनगरी जीवन काय आणि कसे आहे ते लक्षात येते. आपल्या समाजाला एक नवी दिशा मिळेल असे कार्य यामुळे घडेल. शिक्षण, समाजकारण, अर्थकारण आणि राजकारण यात धनगर समाजासाठी नव्या तरतुदी करण्यासाठी नक्कीच प्रयत्न झाला पाहिजे. आरक्षणाचा प्रश्न सोडविला गेला पाहिजे. यासाठी आपण काढलेले व्हिडिओ उपयुक्त ठरतील.
किती साधं अन सोपं सांगता तुम्ही ! अजब माहिती आहे ! पूर्वी किल्ल्यावर जे पहारेकरी असायचे त्यांच्या पहारा चौक्या व राहण्याच्या जागेस मराठेशाहीकाळात अलंग असं म्हणत असत ! ! अलंग पहारा असा शब्द आहे !
खूप छान माहिती देता नाद लागला तुमचे व्हिडिओ बघायचा ....मस्त व्हिडिओ साधी सरळ माहिती देता ..
🙏
माणसापरास मेंढरं बरी.....गेले सांगुन ज्ञानेश्वरी.🙏🙏🙏🙏🙏
मेंढ्यांन कडून खुप शिक्षण घेन्या सारख आहे मानसाला खरच 👌👌🙏👍
मला अभिमान आहे मी धनगर असल्याचा धनगर या नावातच धन आहे जय मल्हार दादा मी म्हशी आणि गाया सांभाळतो
खरोखरच मनापासुन तुमच धन्यवाद. काय भारी डोकेलिटी आहे.
धनगरी जीवन बाबतआपली माहिती ऐकताना मनाला खूप समाधान व नाविन्यपूर्ण माहिती मिळते, धन्यवाद
Kiti chan
किती मोठे व्यवस्थापन(manangement) आणि विश्वास आसतो. हे शिक्षण शाळेत भेटणार नाही. खोलवर माहिती दिली म्हणून कळाली.धन्यवाद
🙏
पाहून आम्हाला तुमचा खुप अभिमान आहे अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद..🙏🙏
व्वा, माझ्या कमेंट चे उत्तर मिळाले. थैंक्यू दादा .मेढ्यांना ओळखताना चिन्यांची उपमा दिली, खूप आवडलं मला.
गावरान मेंढी आहेत
खूपच छान माहिती दिली दादा 😊👌👌👌❤️🙏🙏
मनाला समाधान करणारं आणि अप्रतिम माहिती.
मेहनत जरूर रंग लायेगी.. पोरांना शिकवा🙏
khup chan
जय मल्हार दादा खुप छान माहिती दिली 👌👍
ही गोष्ट म्हणजे बाहेरील लोकांना न उलगडलेलं कोडं असते पण आपण एवढ्या सराईत पणे हे काम करता याचे कौतुक आहे.
🙏
😀
!!व्वा असेच छान छान रहा!!👌👌
खूपच छान माहिती दिली आपण. 👍👍👍
चिनी लोकांचं उदाहरण फार भारी दिलंत
🙏
तुम्ही लावलेल्या मायेमुळेच हे शक्य आहे.🙏🌹🌹🥰🥰🥰
खूप सुंदर माहिती दिली खूप आवडतात तुमचे व्हिडियो मला
अहो, आमचं धनगरी जीवन निसर्गाच्या जास्तीत जास्त निगडीत असेल तस निभावून न्यावं हे आमच्या जीवनाचा वैशिष्ट्य. माझा शिव मला , माझ्या बांधवांना निभावून नेण्यास सर्मथ आहे हा आमचा निसर्गावर विश्वास आहे.
दादा तुमचे व्हिडिओ खूप छान माहिती पूर्ण असतात
खुप सुंदर माहिती दिली ..खरच आम्हांला हि नेहमी असा प्रश्न पडायचा कि मेढपाळ बांधव आपआपल्या मेंढ्या कशा ओळखतात ..पण आज ते या व्हिडीओने कळलं ..खुप छान ..
मुके प्राणी आपला धर्म सोडत नाही .पण माणूस आपला धर्म सोडत आहे असे दिसते आहे.ती सर्व एकाच कुऴातिल मेंढरं असुन देखील आप आपल्या मालकाच्या मागे निघुन गेली .व ते हेही विसरली नाही कि आपण काही काऴापुरते एकञ आलो आहोत.आपला मार्ग वेगऴा आहे. जय श्री राम
जय हनुमान
जय शिवराय
जय अहिल्या
हिन्दू धर्मा चा विजय असो
हर हर महादेव 🌞🌞🛕🚩🚩🇮🇳
मेंढरं ओळखण्याची फार छान पध्दती आहेत मला हाच प्रश्न होता कि आपलीं मेंढरे आपण कशी ओळखत असाल फार दिवसांच्या प्रश्ननाचे उत्तर आज मिळाले आजचा व्हिडीओ खुपचं छान आहे
Excellent demonstration of dividing sheeps.
मस्त व्हिडीवो दादा
खूप छान माहिती दिली आहे
नादखुळा
खूप छान माहिती देता अशीच माहिती देथ रहा
खुप छान व्हिडिओ 👍👍
मेंढपाळ मधील खचा खुणा, वास आणि मालकाचा आवाज ओळखुन एकत्र कळप करणेची कला वैशिष्टपूर्ण माहिती धन्यवाद 🙏
एक नंबर माहिती
खुपच भारी दादा रोज व्हिडीओ येत भारी वाटत पहायला
खूप छान! समाज जीवनाची खरी माहिती देत आहात. आभार. एक दिवस आपल्या कषौटाच नक्कीच चीज होईल!!
🙏
Apratim mahiti dili pava
खूप छान.. माहिती सांगितली ...दादा तुम्ही....👍👌
मस्त माहिती दिली .आणि एक नवीन माहिती मिळाली...
धन्यवाद दादा खुप छान माहिती दिली आहे
मेंढीपालन करत करत आपण आपल्या धनगरीजीवनाचे दर्शन करून देत आहात याचा नक्कीच आनंद होतो. मराठवाड्यात स्थित असलेल्या आम्हा सर्व धनगरांना आपले जीवन या आपल्या युटुब चॅनलच्या माध्यमातून पाहता येते. आपला खडतर प्रवास आणि एकूणच धनगरी जीवन काय आणि कसे आहे ते लक्षात येते. आपल्या समाजाला एक नवी दिशा मिळेल असे कार्य यामुळे घडेल. शिक्षण, समाजकारण, अर्थकारण आणि राजकारण यात धनगर समाजासाठी नव्या तरतुदी करण्यासाठी नक्कीच प्रयत्न झाला पाहिजे. आरक्षणाचा प्रश्न सोडविला गेला पाहिजे. यासाठी आपण काढलेले व्हिडिओ उपयुक्त ठरतील.
हाके पावन आमच्या पण मेंढ्या आहेत आम्ही पण अशाच मेंढ्या ओळखतो
अप्रतीम माहिती👍👍
एकच नंबर
👌🏻👌🏻खुप छान माहिती 👌🏻👌🏻💐💐
फार छान आणि नाविन महिती ❤
🙏🏾 JAIHIND good man you sir 🙏🏾 JAIHIND good
खूप छान विडिओ
खूपच छान माहिती दिलीत दादा
आती सुंदर
1 number bhau
हा प्रश्न मला व अनेकांना कायम पडला होता 👍👍👍
Mala tumche video khup aavadtat dada 👌
🙏
Super dada khup mast .yala boltat you tuber
छान माहिती दिली दादा !!
मस्त माहिती दिली दादा
Good vidio ilaik
धनगराची शान
जय भवानी जय शिवाजी
फार छान माहिती दिली धन्यवाद. हे सुत्रसंचालन कोणत्याही व्यक्ती स माहिती नव्हते. बरे वाटले.
🙏
किती साधं अन सोपं सांगता तुम्ही !
अजब माहिती आहे !
पूर्वी किल्ल्यावर जे पहारेकरी असायचे त्यांच्या पहारा चौक्या व राहण्याच्या जागेस मराठेशाहीकाळात अलंग असं म्हणत असत ! !
अलंग पहारा असा शब्द आहे !
दादा कोंडके नी म्हणून च म्हटले आहे की गेली सांगून ज्ञानेश्वरी नी माणसा परी स मेंढरं बरी
खरंय दादा
खुप छान माहिती सांगितली दादा मी वीचार करत होते एकत्र मेंढरं आली तर कसे ओळखत असेल,तुमचीच शीकवन आहे मेंढरांना खुप छान छान व्हिडिओ,
दादा खूप छान माहिती दिली
Mastch
Khup chan
Dada khup Chan mahiti deta
Mast video
Good
Vat bagto bhau tumcha video chi yes Laval tumhi
🙏
Khup chan bhau 🌹🌹🌹🌹
👌👌👌👌👌👌mastch
Thanks!
🙏
देवी देणगी आहे दादा ही तर🚩🙏
1no
दादा तुमचे विडियो भारी आसतात
दादा खूप छान माहीती
राम राम हाके पाहुणे
जय मल्हार
👌👌👌👌👌😍😍😍😍😍
Mast
धनगर 👌
Y r very talented
Nice
Very good 👌👌🙏🙏 दादा
Must
Kutryancha pan ek video bhnva
Dada..dusaryanchya.kalapat..ekdam.sarakhi.mendhre.asatilch.na.mag...ekdun.tikade.jat.asatilch.na..malkacha.avaj..vas.yavarun.olakhat.asatilsvata.mendhruch.olakhtat.barobar.ahe.
Dada mast 😀
माडगाळ मेंढी पाळा
Sir mi tucha videos pahilyda bagtoy
Video khup chan aahet ani informative aahet
Pan tumhi video editing ani upload kase karta
👌👌👌
खुप दिवस झाले हा प्रश्न मला पण पड़ला होता, बर झाल तुम्ही वीडियो बनवला. आणि तुमच्या बरोबर फिरण्यार्य कुत्र्यावर पण स्पेशल वीडियो बनवा
खुप छान विडिओ दादा
दादा मुलांना शिकव. त्यांची तरी वणवण थांबू दे.
खडलं/कोलं/कोलं बांडं/बांडं/काळं बांडं/मुस्कं/
अशी कितीतरी आमच्या इकडील धनगर म्हणतात ती नावं आहेत मला आठवते ते सांगितले
शेतकरी कोल्हापूर
❣️
बाळू मामाची कृपा👧🖕🙏
🙏🙏
Sasta goat market videos nikhalo bai please
🌳🌳👍👍
Hake bhau lavkar daily video takat java gavi gelyavar ajun 15hajar baki ahe 100000lakhala silver coin buten bhetayala pahije tumala yelkot yelkot jay Malhar