माझ्या समाजाची गौरवशाली परंपरा....खूप खूप आठवण येते, जेव्हा असाच कार्यक्रम माझ्या गावात व्हायचा,,जणू तो आमच्या साठी वर्षातला सर्वात मोठा सण असायचा. आजही त्या आठवणी जिवंत आहेत, आणि हlक्के पाहुणयांनी ही आमची परंपरा अशीच अबाधित ठेवत आहे ही मोठी गोष्ट आहे. असेच सामाजिक कार्य आपल्या हातून घडत राहो, ही देवाच्या चरणी प्रार्थना.. आपला समाजबंधू सुरेश माने (सांगली)
ज्या ज्या भागात धनगर बांधव राहतात त्यांच्या गावाकडे दसरा ते पुढील 15 दिवस अशा प्रकारचे खेळ(यात्रा) आयोजित केल्या जातात जेणेकरून वर्षभराने सर्व पै पाहुणे एकत्र येवून आनंदोत्सव साजरा करतात. या यात्रा खासकरून बिरोबा ,म्हस्कोबा आणि स्थानिक भगत लोक अशा देवतांच्या असतात ।या यात्रेत पालखी सोहळा तसेच धनगरी नृत्य पाहण्यासाठी आवर्जून भाविक उपस्थिती लावतात ।तसेच यात्रोत्सवादरम्यान मटण भाकरी चा नेवैद्य देवाला अर्पण केला जातो व इतर सर्व पाहुण्यांना ही मेजवानी दिली जाते ।त्यानंतर देवाचा होईक होतो तसेच देवाचे वाण व ओव्या गायल्या जातात व यात्रेची सांगता होते आणि सर्व धनगर वाडे पुढच्या खेळाच्या (यात्रेच्या)आशेने पुन्हा वर्षभराच्या भटकंती साठी मार्गस्थ होतात ।
दादा हे सर्व पाहून आंगावर काटा ऊभा राहिला आमच्या गावाला पण तुमच्या धनगर कार्यक्रम आसतो मी लहान पणी खूप मजा करायचे जुनी आठवण करून दिली खूप धन्यवाद तुम्हाला
दादा खूपच छान इतका इतका छान माहिती आणि खूप काही बघण्यासारखं ऐकण्यासारखं आहे मी तुझे व्हिडिओची वाट पाहत असते आवर्जून पहात असते मला धनगर शैली फार पसंत आहे तुम्ही लोक तुमची परंपरा अखंड चालू राहू दे हीच आमची प्रार्थना खंडेराया महाराजांच्या चरणी
Khup chaan वाटते हे सगळं pahun Dada. माझं माहेर हीं भोर तालुकया madhe आहे .. आणि Tumchy सारखेच आमचे पण एक बाळूमामा aahet जे दर वर्षी दौड वरून येतात या भागात...
❤❤❤ khoopch sunder speechless Mala mazya balpneechi aathvan zàli maaze Baba cha barachasa sahawas ha Dhangar bhandhavansobatch ase Tse Tey samajik karya krat tya mule shiwdi yetil ha samaj motya pramanat ase aamhi mumbai BPT colony yete rhat hoto tyache he paramparik sgle ustav me lahanpni pratakshya anubhvle. aanchya ghree dekhil Dhangari bandheache kayam ye ja ase, aata Baba Hyatt nahi .
खुपचं छान लोप पावत चाललेली धनगरी कला तुम्ही जोपासताय कौतुक करावे तेवढे थोडेच आहे मी मूळचा सद्गुरू बाळूमामांच्या आमदमापुरच्या जवळचं माझं गाव आहे कोल्हापूर जिल्ह्यात 🙏🌺
नमस्ते आमचा बी देव खंडोबा आहे कुलदैवत खंडोबा जेजुरीचा खंडोबा कधी झालं सांगावं लय दीस झालं सांगावं म्हणल तुमच्या देव देव बघितलं तर लय आनंद होतो धन्यवाद लय भारी आहे सगळं तुमचं ओके बाय
दादा मी नाशिक जिल्ह्यातील दिडोरी तालुक्यातील एक गाव खडक सुकेणे मधील एक शेतकरी आहेत कुटुंबातील आहे तसेच मी खडक सुकेणे ग्रामपंचायत सदस्य आहेत आपले विचार आवडत
कुठलाही मोठा कोरिओग्राफर नाही, ना संगीतकार तरीही अतिशय शिस्त बद्ध पद्धतीने आणि लयीत केलेले गजी नृत्य अफलातून. ग्रेट
माझ्या समाजाची गौरवशाली परंपरा....खूप खूप आठवण येते, जेव्हा असाच कार्यक्रम माझ्या गावात व्हायचा,,जणू तो आमच्या साठी वर्षातला सर्वात मोठा सण असायचा. आजही त्या आठवणी जिवंत आहेत, आणि हlक्के पाहुणयांनी ही आमची परंपरा अशीच अबाधित ठेवत आहे ही मोठी गोष्ट आहे. असेच सामाजिक कार्य आपल्या हातून घडत राहो, ही देवाच्या चरणी प्रार्थना..
आपला समाजबंधू
सुरेश माने (सांगली)
धनगरी जीवनपध्दती खुपच छान वाटते व धनगर हा धनाचा राजा आणि मनाचा मोठा असतो खरंच खुपच छान आहे महाराष्ट्रातला धनगर समाज 💪💪💪💪💪👌👍👍🙏🙏🤝🤝
ज्या ज्या भागात धनगर बांधव राहतात त्यांच्या गावाकडे दसरा ते पुढील 15 दिवस अशा प्रकारचे खेळ(यात्रा) आयोजित केल्या जातात जेणेकरून वर्षभराने सर्व पै पाहुणे एकत्र येवून आनंदोत्सव साजरा करतात. या यात्रा खासकरून बिरोबा ,म्हस्कोबा आणि स्थानिक भगत लोक अशा देवतांच्या असतात ।या यात्रेत पालखी सोहळा तसेच धनगरी नृत्य पाहण्यासाठी आवर्जून भाविक उपस्थिती लावतात ।तसेच यात्रोत्सवादरम्यान मटण भाकरी चा नेवैद्य देवाला अर्पण केला जातो व इतर सर्व पाहुण्यांना ही मेजवानी दिली जाते ।त्यानंतर देवाचा होईक होतो तसेच देवाचे वाण व ओव्या गायल्या जातात व यात्रेची सांगता होते आणि सर्व धनगर वाडे पुढच्या खेळाच्या (यात्रेच्या)आशेने पुन्हा वर्षभराच्या भटकंती साठी मार्गस्थ होतात ।
अभिनंदन भाऊ आपल्या समाजाची परंपरा अशीच अबाधित चालत राहो हिच अपेक्षा
एंकदर धार्मिक कार्यक्रम लहान मुले, स्त्रिया, वयोवृध्द मंडळी एकत्रित असल्याने मनमोहक वाटला . माळरानावर दगडी मंदीर बांधकाम सुंदर आहे.
जुनी चाली रीती प्रमाणे सर्व गोष्टी पार पडता हाके बंधू 🙏🙏
दादा हे सर्व पाहून आंगावर काटा ऊभा राहिला आमच्या गावाला पण तुमच्या धनगर कार्यक्रम आसतो मी लहान पणी खूप मजा करायचे जुनी आठवण करून दिली खूप धन्यवाद तुम्हाला
पुरंदर तालुक्यातील राख हे गाव डोंगराच्या कुशीत आहे. मस्त आहे तुमचे गाव. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
अतिशय छान ...आपल्या संस्कृती अशीच जोपासली पाहिजे जेणे करून पुढची पिढी हि परंपरा चालू ठेवेन .....दादा आम्हाला पण बोलवा अश्या कार्यक्रमासाठी
हे तुमचं जीवन खूप छान बाकी सर्व मृगजळ आहे.मला सतत तुमच्यासारखा राहावंसं वाटतं. लय भारी तुम्हाला एकदा अवश्य भेटेन.
परंपरा छान जतन करताय सर्व सणवार छोटे छोटे कार्यक्रम शेतातील काम 🌳🌳छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद खुप छान वाटते 👌👌👌 👌 🙏, 🙏 🙏
हाके मामा पहिला तुम्हाला मानाचा जय मल्हार 💛💛🙏🙏आज आमचा पण खेळ आहे पणदरे खिंडीवर बिरूदेवाचा 💛💛
मस्त ..लई भारी....आपल्या परंपरा ....आपली संस्कृती ..,, आपली माती आपली माणसं ....ग्रेट ...!
दादा खूपच छान इतका इतका छान माहिती आणि खूप काही बघण्यासारखं ऐकण्यासारखं आहे मी तुझे व्हिडिओची वाट पाहत असते आवर्जून पहात असते मला धनगर शैली फार पसंत आहे तुम्ही लोक तुमची परंपरा अखंड चालू राहू दे हीच आमची प्रार्थना खंडेराया महाराजांच्या चरणी
आपली धनगर समाजाची परपंरा ही जपलीच पाहीजे. 🙏🙏🙏
बांधकाम एक नंबर केले आहे. मंदिराचे
दादा video खूपच छान वाटला 👍
छान खेळ (जत्रा) मस्तच 🙏🙏👌👍
मंदिर खूपच वर्षांपूर्वीच आहे. 🙏🙏
खूप छान कार्यक्रमात तुमच्या धनगर समाजात एक नंबर👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏
आम्ही पण दगडे आहे श्री बाबीर देव नावाने चांगभलं
सिद्धू मामा. हा कोणता खेळाचा प्रकार आहे.🚩🚩🚩👌👌👌 🎺🎺
जोरदार सनई आणि ढोल वादन खूप छान विडिओ ,,
मंगळवेढा तालुक्यातील मी असून तुमचे व्हिडिओ पाहा यला फार आवडते
Mi pn mangalwedhyacha ahe
🙏
खुप सुंदर दादा तुमची बाणाई खूप काम करते
गौरवशाली परंपरा जपणारी माणस.... खूप सुंदर भाऊ
सिद्धू भाऊ हा निशादार आमचे येथे वाजवायला अ असत्यात
खूप छान नंबर वन तुमच्या कार्याला सलाम
खूप छान व्हिडिओ असतात तुमच्या मला आवडतात धनगरी जीवन मस्त खूप प्रेमळ आहात तुम्ही
अति सुंदर व्हिडीओ बनवलादादा
आपली संस्कृती, परंपरा व चालीरिती चे वास्तव चित्र व्हिडिओ द्वारे प्रसारित केले खूप छान
Khup Sundar video astata dada tumche full gavakadchiii aathvan aani gavakdchiii feeling garv ahe dada hindu dhangar aslyacha🥰🤞🤞🤞🤞🤞
आम्ही ढोलबारे ,सटाना ,नाशिक येथून तुमचे व्हिडिओ पाहतो ।
जय मल्हार
Dnyaneshwar ठोम्बरे
अप्रतिम संस्कारित जीवन आहे तुमचे
Khup chaan वाटते हे सगळं pahun
Dada. माझं माहेर हीं भोर तालुकया madhe आहे .. आणि Tumchy सारखेच आमचे पण एक बाळूमामा aahet जे दर वर्षी दौड वरून येतात या भागात...
Abhinandan dada asche prapamra chalu teva kup chan vedio mst🙏🙏
❤❤❤ khoopch sunder speechless Mala mazya balpneechi aathvan zàli maaze Baba cha barachasa sahawas ha Dhangar bhandhavansobatch ase Tse Tey samajik karya krat tya mule shiwdi yetil ha samaj motya pramanat ase aamhi mumbai BPT colony yete rhat hoto tyache he paramparik sgle ustav me lahanpni pratakshya anubhvle. aanchya ghree dekhil Dhangari bandheache kayam ye ja ase, aata Baba Hyatt nahi .
हीच खरी आपली भारतीय संस्कृती.......💐💐
दादा तुमचा मला खूप अभिमान वाटतो ❤️❤️🙏🙏
Bhau 1 number gaji nurtya apn sare dhangari bandhav 🙏
खुप छान 👍😊 एकदम मस्त व्हिडिओ 👌
खुपच सुंदर..अप्रतिम मला अभिमान आहे मी धनगर असल्याचा
एकच नंबर कार्यक्रम झाला
AMAZING LIFE STYLE, THANKS FOR SHARING WITH US
हाके दादा तुम्ही खुप छान डान्स करत आहात 👌👌👌👌👍👍👍
Balu mama chya navan Chang bhalllll🥰🤞
खुप छान दादा आम्हाला धनगर समजावीशयी खूप छान माहीती भेटत आहे
🙏👌खुप छान व्हिडिओ मी पन खान्देशात राहतो मी पन छान व्हिडिओ बनवतो
नाना गोरे एक नंबर संनाई वाजवली..
नादच खुळा 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खुप छान मी तुमचे विडिओ पाहते मी मुंबईत राहते माझ्या गावी तुमचे लोक भरपूर आहे ते👌👌
खुप छान व्हिडिओ 👌👌👍👍
सुंदर जत्रा एक नंबर
Khupch sunder dada.. Apratim... 👌👌🙏
खूप सुंदर वातावरण आहे
सुंदर खेळ.....डफडं,ढोल आणि गजी नृत्य
असला कार्यक्रम असतो तेव्हा वेळ वार आधीच सांगत जा लोक आपली लोककला बघायला येतील
!🌟❤!धन्यवाद !❤🌟! खुपच छान व्हिडिओ !
!🌟❤!धन्यवाद !❤🌟! HAPPY DIWALI 😀!
!🌟❤!🌟❤🌟❤🌟❤🌟❤🌟❤🌟🌟🌟
Khup Chan 💖💖👌👌👌👌
खुपचं छान लोप पावत चाललेली धनगरी कला तुम्ही जोपासताय कौतुक करावे तेवढे थोडेच आहे मी मूळचा सद्गुरू बाळूमामांच्या आमदमापुरच्या जवळचं माझं गाव आहे कोल्हापूर जिल्ह्यात 🙏🌺
खंडोबाचे चांगभले🙏दादा मी मुंबई ची आहे..मला तुमचे विडिओ खूप आवडतात मी पण त्याच भागातील आहे🙏मी फलटणची
छान कार्यक्रम आहे बुवा 👌
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूप छान व्हिडिओ भानाई वहिनी १नंबर
खुप सुंदर चांगभलं.. 🙏🙏
धनगर जीवन हा खेळ कुठल्या गावाचा आहे ते कळकणे तुमचे आम्ही कायम व्हिडिओ पाहातो तेव्हा कळवणे आपले गागरे बाबा
Khup mst dada 🙏🙏🙏🚩🚩🚩
दाजीबा एकचं नंबर
मी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पांढरी गावचा आहे पण मी बारामती सुर्यनगरी मध्ये राहतो
Mi pn hake aahe bhau...ek no...jatra
सिद्धू मामा तुम्ही कधी जाणार कोकणात. 🐏🐏🐏
खूप छान विडियो🥰🙏
लय भारी दादा 👌🙏🙏🙏
साहेब अजून मोठे खेळा चे शूट. करा ना खूप सुंदर
खुप छान परंपरा जपतात. 👍
खुपच छान विडिओ 👏
आमच्या भागात पण खुप मोठा धनगर समाज आहे, गडहिंग्लज तालुका
सुंदर माहीती दिली तुमही दादा... मी पहिलांदा पाहिल.... माझे नाव तुषार हाके आहे...
नमस्ते आमचा बी देव खंडोबा आहे कुलदैवत खंडोबा जेजुरीचा खंडोबा कधी झालं सांगावं लय दीस झालं सांगावं म्हणल तुमच्या देव देव बघितलं तर लय आनंद होतो धन्यवाद लय भारी आहे सगळं तुमचं ओके बाय
खूप खूप छान
खूप छान भाऊ,
दादा मी नाशिक जिल्ह्यातील दिडोरी तालुक्यातील एक गाव खडक सुकेणे मधील एक शेतकरी आहेत कुटुंबातील आहे तसेच मी खडक सुकेणे ग्रामपंचायत सदस्य आहेत आपले विचार आवडत
खुप छान 🙏🙏🙏🙏👍👍दादा
खूप आप्रतिमा भाऊ 👌😍
खूप सुंदर खूप छान
सिद्धू मामा तुमचे शिक्षण किती झाले आहे. मी याच्या अगोदर पण विचारले होते. तुम्ही उत्तर दिले नाही. मामा उत्तर द्यावे अशी अपेक्षा.
टाकेवाडीच गजी बोलवा एकदा ...
सुनिल छान वाजवतोय
बिरोबाच्या नावानं चांगभलं 🚩🚩
Khupach chan 👌👌👌👌👍
लई ब्येस व्हिडिओ !
जय मल्हार, शिदू भाऊ
जुनी परंपरा जपताय दादा आणि
आणि जून सर्व माहिती करून देताय
Jay malhar Dada👌👌👌👌💐💐💐💐🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
येळकोट येळकोट जय मल्हार
छत्रपती शिवाजी महाराज की जय
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
गुरुमाऊली बाळूमामा की जय 😊🙏
होय आयच्या त पण आहेत दादा वालुग
Changala aahe
Nice Dance
Mast dada👌👌👌👌👌👌
दादा खोरवडी आमच्या शेजरच गाव आहे
Khup chan Dada
एक नंबर मटण