Maherchi marathi nasel.eka ordinary bai kade chopper kuthun ale.ti bai natak karat asel.tya bai cha mage kuthla tari rajkeey paksha asnar.Sadhya Devendraji na kahi na kahi nimittane tras chalu ahe
Kanadi menglori asavyat Tendulkar barobar lagna kele asave. Ase khup marathe border bhagat aahet tyanche marathi ucchar Ase aahet tashyach hya asu shaktat.92 vadil mulgi 37 Ase hovu shakat nahi ka Aani he aahe andaje asavet nahi aahet kadachit mulgi 40 + asel aani baba 80 - 85 asu shaktat .ushira mule hotat na .ugach uthal vichar .
@@smitapawar1613 जात, भाषा उच्चार ह्या बद्दल काही म्हणने नाही आहे. फेक एन्काऊंटर सारखे वाटत आहे हे, क्रिमिनल होती तर मंत्रालय मध्ये पोहचली कशी? ते पण गृह मंत्री साया ऑफिस मध्ये.
ती बाई मिंटेल नाही भाजपच्या आणि त्या सरकारच्या विरोधात आत्ता अश्याच सर्व महिला मंत्रालयात येणार अशी वेळ आली आहे ज्यांनी महाराष्ट्र गुजरातला विकला त्यालाच पाहिले टार्गेट केले.बरे झाले या ताईने भाजपची ती बाई आहे म्हणून सांगितले नाहीतर फडणवीस उद्या बोलले असते विरोधी पक्षाचे हे काम आहे म्हणून
मतीमंद आहे मग चाॅपर का घेऊन फिरते ते पन लपवुन ???? बिजेपीचेच स्टेटस का ठेवते ???? दुसरे पक्ष का आवडत नाही ???? कुठे तरी पाणी मुरते आहे ....असे वाटत नाही का ?
विरोधी पक्षाने भरपूर पैसे देऊन फडणविसांकडे पाठवले असणार? आधी जरांगे ला भुंकायला लावले फडणवीसांच्या अंगावर. पण फडणवीसांनी त्याचा पचका केला. दंगल घडवण्यासाठी शरद पवार, राजेश टोपे , जरांगे यांनी संगनमत करून पोलीसांवर दगडफेक केली जेणेकरून पोलीस लाठी मार करतील त्यामुळे फडणवीसांना जनता टार्गेट करेल. पण या लोकांचे सर्व प्रयत्न फसले. आता या बाईला आणलय. निवडणूक होईपर्यंत या लोकांचे हेच खोटे काम चालू राहणार
मा. देवेंद्र फडणवीस हे हुशार आणि कतृत्वान नेते आहेत. ते महाराष्ट्राला पुढेच घेऊन जाणार. ह्या बाईचे काय म्हणने आहे,, ते ऐकून घेणार आहेत हीच खूप मोठी गोष्ट आहे. खूप छान.
ताईंच्या बोलण्यावरून लक्षात येते ती सहस्रबुद्धे नावाची महिला त्यांचीच कार्यकर्ती होती.तिची नेमकी तक्रार किंवा निवेदन त्यांच्याकडे असेलच!ते जाहीर करावे. किंवा पत्रकारांनी त्यांचं म्हणणे ऐकून घ्यावे.स्वपक्षाची असल्याने मनोरुग्ण ठरवून वाचवले हा फडणवसांचा मोठेपणा!
पत्रकारांनी त्या महिलेची मुलाखत घावी म्हणजे सत्य समोर येईल
बेरोजगारीमुळे देशातील अनेक तरुण-तरुणी मेंटल झाल्या आहेत
Gift of Congress
करेक्ट 😂😂
10,000 बेरोजगार आमच्याकडे खपतील शेतीला एक सुद्धा माणूस भेटत नाही हजार रुपये रोज
@@sandippatil2465हा भाजपावाले घरातून ओढू ओढू नौकरी देत आहेत 😂😂
@@abhijitwaghmare3732 Congress agent hurt
सगळं खरं वाटतं पण त्या पदाधिकाऱ्यावर चाॅपर ने दुसऱ्या ने केलेला वार वाटत नाही.
ती मानसिक डिस्टर्ब नाही. तिने योग्य व्यक्तीला टार्गेट केले आहे. महाराष्ट्राची वाट कोणी लावली हे तिला नक्की समजले आहे.
😂असुदे बाळा, तुला बुद्धी किती, राजकारण कसं झालं महाराष्ट्र मध्ये आजपर्यंत बग
😂 बरोबर 😂😂😂😂😂
उद्धव आणि पवार यांनी वाट लावली आहे
@@AdityaRajendraKelkar🍉🍉🍉💩💩💩
किती भ्रमिष्ट माणसे आहेत ही.
देवेंद्रजिन सारख्या सज्जन माणसाला असे बोलणे म्हणजे पाप आहे.
बाई एवढे बोलू नका तीने योग्य केले नाही केले तिला तुम्ही खालच्या पातळीवरबोला असताल्
मराठी सुद्धा शुद्ध बोलता येत नाही😂
देवा भाऊ बद्दल आदर आहे 🙏
यामागे राजकारण आहे विरोधी पक्षाचे काम आहे
तिन केल ते बरोबर केल
देवा भाऊची लाडकी बहीण मानसिक रुग्ण
मॅडम तेंदुलकर आहे पण त्यांना मराठी सुद्धा शुद्ध बोलता येत नाही😂
हिच मराठी माणसाची मोठी कमजोरी आहे
ही मूळची गुजराती असावी,तेंडुलकरची
पत्नी झाली ,गुजराती भेसळ भाषेत दिसत आहे 😅😅😅 है सगळे हिंदू
मदरसे वाले (आरएसएस) आहेत.😅
😂😂
English medium study😂
Maherchi marathi nasel.eka ordinary bai kade chopper kuthun ale.ti bai natak karat asel.tya bai cha mage kuthla tari rajkeey paksha asnar.Sadhya Devendraji na kahi na kahi nimittane tras chalu ahe
Agdi barobar
❤
बाई मेंटली डिस्टर्ब तुम्हीच वाटतायत .तुमचे हातवारे,बोलणे.
😂😂
ही बाई bjp चीं आहें म्हणून साहेब
प्रत्येक गोष्टीत राजकारण आणणे बरोबर नाही
बरोबर आहे सर
😂😂😂😂
एकदम बरोबर केलं ताई
फडणवीस ने महाराष्ट्र च वाटोळे केले, हे सुशिक्षित ताई ला कळले आहे जज नी ऐकून घेतल्यानंतर ताई ला मेन्टेन डिस्टर्ब कसे म्हणता,
अगदी बरोबर बोललात धन्यवाद !
तुमच्या सारखेच लोक पुरेसे आहेत महाराष्ट्राच वाट लावायला 😂😂😂😂
खूपच abhyaasu व्यक्ति बर का आपन?
बरं झाल नहितर बोले असते महाविकास आघाडीने घडवून आणले म्हणुन
जसे महा म वि आ ला फक्त सगळ्या गोष्टीत फडणविस दिसतात
Barobr
🍉🍉🍉
काहिही आरोप लावण्यात भाजप वाले पटाईत आहेत
Bjp akkal asalelyanchi Ani kharya lokanchi party ahe tumacha basterd sharad Ani udhav sarakhya dukranchi nahi
मुंबईमध्ये भरपूर कार्यालय आहेत तिला याचेच योग्य कार्यालय कसे सापडले
यांना काही माहित नाही मगं कोणाला माहित आहे देवाभाऊला माहित आहे
प्रथम त्या महिलेची स्टेटमेंट पत्रकारांनी घ्यावी.
रोजगार द्या तिला सर्व व्यवस्थित होईल
चल झूठी 😂😂😂😂
सर्व बेरोजगार मेटल झालेत ....तुमचे निर्णय याला करणी भूत आहेत.....
😊😊
काय बाई तुम्ही पण चांगल नाटक करता😅😅😅
मुख्य महिलाची मुलाखत घेतली तर योग्य राहील.
हिला ट्रीटमेंट द्या मुलगी 37 वडिल 92, ह्या तेंडुलकर नाही.
Kanadi menglori asavyat Tendulkar barobar lagna kele asave. Ase khup marathe border bhagat aahet tyanche marathi ucchar Ase aahet tashyach hya asu shaktat.92 vadil mulgi 37 Ase hovu shakat nahi ka
Aani he aahe andaje asavet nahi aahet kadachit mulgi 40 + asel aani baba 80 - 85 asu shaktat .ushira mule hotat na .ugach uthal vichar .
@@smitapawar1613 जात, भाषा उच्चार ह्या बद्दल काही म्हणने नाही आहे. फेक एन्काऊंटर सारखे वाटत आहे हे, क्रिमिनल होती तर मंत्रालय मध्ये पोहचली कशी? ते पण गृह मंत्री साया ऑफिस मध्ये.
यांना स्पष्ट मराठी बोलता येत नाही दादर शिवाजी पार्क येथे राहून...... असं कसं??
ताई च मराठी हिंदी सारखी का आहे,
तेंडुलकर आहात ना?
Boltey tyacha kai nai pan "च" cha ucchar nit jamla nai mhnun nava thevayche are je boltay tyanna protsahan dya na ajun changla boltil...
गुजरात चा इप्कट आहे
Hi tar Gujarati aahe vat
कदाचित इतर भाषिक असून सासर मराठी असावे
एक वर्षभर तिच्या डोक्यावर परिणाम झाला होता हे कळलं नाही , ताई जनता एवढी मुर्ख नाही.
बीजेपी वाल्या ची सवयच आहे.ताई
बरोबर सांगते या कानाने ऐक वे दुसऱ्या
कानाने ----
ती बाई मिंटेल नाही भाजपच्या आणि त्या सरकारच्या विरोधात आत्ता अश्याच सर्व महिला मंत्रालयात येणार अशी वेळ आली आहे ज्यांनी महाराष्ट्र गुजरातला विकला त्यालाच पाहिले टार्गेट केले.बरे झाले या ताईने भाजपची ती बाई आहे म्हणून सांगितले नाहीतर फडणवीस उद्या बोलले असते विरोधी पक्षाचे हे काम आहे म्हणून
आमच्या पनवेल मध्ये पण एक मुलगी म्हणजे बाई आहे ती पण अशीच आहे.रस्त्यात उभी राहून सगळ्या राजकारण्यांना शिव्या घालते.
😂
Tya ledies cha interview ka nahi ghetla
फडणीस,पक्ष फडता,घर फडता,समज फडता त्यांचं ऑफिस फडलं तर काय झाल.
सहस्त्रबुद्धे नी खरे बोललै की माणसिक संतुलन बिघडले वा छाण
मग या प्रकरणी अगोदर बातमी का आली नव्हती??
ही बाई किती खुश होऊन सांगते,तीन वेळा आली ती तर किती लक्षात ठेवाल तिला
सट्टा बाजार खेळणारी महिलां सोबत मॅडम राहत होती फडवीस च्या 😂😂
बरोबर तिने केले. ती डिस्टर्ब नाही
ही अक्षता तेंडुलकर बाई खरंच मराठी आहे का ??? तिची मराठी ऐकून खरंच खूप राग येतोय
नसली तरी मराठी बोलत आहेत नसता काही इथले असून बोलत नाहीत तुम्हाला काय प्रोब्लेम
सोपं टार्गेट आहे फडणवीस
शरद पवारच सरकार आले की सर्वना सगळे मोफत मिळेल नोकरीची व बेरोजगारी आसण्याची कांहीच गरज .. नाही त्याना फक्त त्याच्या कन्या मंत्री करा म्हणजे झाल
सुशिक्षित तरुण तरुणी रोजगार नसल्यामुळे असे करत आहेत. कंपण्या तर सर्व गुजरात मध्ये जात आहेत
काय बेलती राव ही
त्या महिलेचे पण ऐका पिलीज
सहस्त्रबुद्धे मॅडम आहे असू द्या माप जज किंवा कलेक्टर बनवले नसेल त्यांना म्हणून
आले हे भाजपा चे चापलूसी करायला आले हे,फडणवीस साठे
मनोरुग्ण तज्ञांच्या निगराणी खाली उपचार केले जावे.
जाऊद्या देऊन टाका तिला cm पद शिंदे पेक्षा बरी आहे बिचारी मेंटली डिस्टर्ब आहे
शिंदे पेक्षा मेंटल मुख्यमंत्री बरा.
😂
😅😅😅
बरोबर मग तुम्ही व्हा मुख्यमंत्री. संजय राऊत, सुषमा ला उपमुख्यमंत्री करा,
माहाराष्ट्राची कोणी वाट लावली या ताईंना ओळखल कारण चांगल्या माणसाला प्रवेश नाही तर मेंटला कोण जाऊ देणार जय शिवराय जय भीम जय संविधान
सर्व भारतीय जनता पक्षाला उपचारासाठी ठाणे मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करायला पाहिजे.जय महाराष्ट्र.
निवडणूक झाल्यावर अशी वेळ येऊ शकते :😊😊
तुमच्यापासून सुरवात करायला लागेल.
अभिनंदन ताई फडणवीस चे कार्यालय फोडले फडणवीसला महाराष्ट्र कंटाळला आहे
पोलीस नको तिथे अति उत्साह दाखवतील आणि पाहिजे तिथे ढ्ढिम बसून राहतील.
सहस्त्रबुधे आहे,आपटे ला सोडला तसा तिला सोडून द्या आपलेच गृहमंत्री आहेत 😂😂
आहो ताई बर झाल आहे कारण देवेंद्र फडणवीस दुसर्याच्या पक्ष फोडतो तर काय झाले
अहो लिहिताना जरा विचार करून लिहा पक्षफोड्यामास्टर पवार आहे त्यांनीच सुरवात केलेय.
नारी शक्ती .दामीनी .
देवाभाऊंनी धोका दिलाय वाटतं तिला.....
😄😄😄
लोकसभेला तिला उमेदवारी नाही दिली म्हणून.😄
भाजप वाल्यांना वेड लागलंय😅😅😅
भाजपा महिला कार्यकर्ती कोर्टा - बदल काय म्हणते नीट ऐका.
फडणीस नामक आधुनिक शिखंडी ने महाराष्ट्राची वाट लावली....त्यातूनच या पब्लिक reaction आहे.
बाप रे
बहुतेक बीडच्या धनु भाऊ सारखं प्रकरण दिसतेय 😂😂😂😂😂पोलिसांनी तेंडुलकर बाईच्या विनंतीवरून खोलात जाऊन चौकशी करावी म्हणजे सत्य महाराष्ट्राला कळेल
😂😂😂
🍉🍉🍉🍉🍉🍉 go back
मोदी शहा पासुन या तेंडुलकर मॅडम पर्यंत सर्वांना ह्या मॅडम म्हणाल्या त्या ट्रिटमेंट ची गरज आहे. बिल्डिंग चे काय घेऊन बसलात, पुर्ण देशाची वाट लागली आहे.
मॅडम च्या म्हणण्यानुसार ती यांची कार्यकर्ती असावी त्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला पाहिजे होते..बर झाल आघाडी वर आरोप केले नाही.
What lovely maharashtrachi
धनश्री सहस्रबुद्धे आहे त्या महिलेचे नाव
शहाणे तर शहाणे वेडे सुद्धा भाजपला सोडत नाही. काय दिवस आलेत भाजपचे...😂
ही नक्की कोण आहे.... तेंडुलकर म्हणते आणि भैयांची मराठी
हिचे मराठी खूप खराब आहे, हि अमराठी बाई काही पण बोलत आहे. तिने फडणवीस यांच्याच वर का राग याचा विचार केला पाहिजे बाकी कोणावर का नाही तिचा राग?
तिला तुम्ही खालच्या भाषेत बोलला असेल
Good job.
या महिलेला पद्मश्री पुरस्कार द्या.
पक्ष फोडणाऱ्या ना असंच केलं पाहिजे
भ्रष्ट जुमला पार्टी मुळे भाजप च्या कार्यकर्त्यांचे माणसिक संतुलन बिघडले आहे.
मतीमंद आहे मग चाॅपर का घेऊन फिरते ते पन लपवुन ???? बिजेपीचेच स्टेटस का ठेवते ???? दुसरे पक्ष का आवडत नाही ???? कुठे तरी पाणी मुरते आहे ....असे वाटत नाही का ?
🍉🍉🍉🤡🤡🤡
विरोधी पक्षाने भरपूर पैसे देऊन फडणविसांकडे पाठवले असणार? आधी जरांगे ला भुंकायला लावले फडणवीसांच्या अंगावर. पण फडणवीसांनी त्याचा पचका केला. दंगल घडवण्यासाठी शरद पवार, राजेश टोपे , जरांगे यांनी संगनमत करून पोलीसांवर दगडफेक केली जेणेकरून पोलीस लाठी मार करतील त्यामुळे फडणवीसांना जनता टार्गेट करेल. पण या लोकांचे सर्व प्रयत्न फसले. आता या बाईला आणलय. निवडणूक होईपर्यंत या लोकांचे हेच खोटे काम चालू राहणार
आखा महाराष्ट जाणतो आहे कोण आहे महाराष्ट्रादशी औलाद महाराष्ट्रद्वेशी इलादिना धडा शिकवलंच पाहिजे
महाराष्ट्राची वाट देवेंद्र फडवणीस मीच लावली या बाईने योग्यच केलं
प्रकरण काय आहे नक्की सखोल चौकशी झाली पाहिजे
तिला वडेट्टीवार मनोरुग्ण चावला आहे
ही बाई मराठी वाटत नाही डुप्लिकेट आणलेली आहे
Wright
मा. देवेंद्र फडणवीस हे हुशार आणि कतृत्वान नेते आहेत. ते महाराष्ट्राला पुढेच घेऊन जाणार. ह्या बाईचे काय म्हणने आहे,, ते ऐकून घेणार आहेत हीच खूप मोठी गोष्ट आहे. खूप छान.
ताईंच्या बोलण्यावरून लक्षात येते ती सहस्रबुद्धे नावाची महिला त्यांचीच कार्यकर्ती होती.तिची नेमकी तक्रार किंवा निवेदन त्यांच्याकडे असेलच!ते जाहीर करावे. किंवा पत्रकारांनी त्यांचं म्हणणे ऐकून घ्यावे.स्वपक्षाची असल्याने मनोरुग्ण ठरवून वाचवले हा फडणवसांचा मोठेपणा!
बाई तूम्ही मराठी क्लास लावा. तुम्ही गुजरात रिटर्न आहत.आणि तिला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करा, आणि तुम्ही गुजरात ला थायीक व्हा.
तिला मुख्यमंत्री व्हायचंय हे तिचं पत्र दाखवाल काय?.?
फडणवीस चि पाहुणी लागते त्यामुळे फडणवीस त्यावर जास्त वाईट प्रतिक्रिया देणार नाही
If she dangerous than why she is not behind the bars 😢
ग्रामांत्री तुमचे आहेत
किती तक्रारी केल्या आहेत
Hi madam khot bolat aahe
तू खर सांग जा
तिची मुलाखत घ्या.
तुमच्या दृष्टी ने मेंटल असेल पण तिच्या समस्या काय समजुन घ्या कदाचित लग्न करायला पाहिजे 😊😊
जर ती मानसिक रुग्ण असेल तरी तिला कळालं की आजवर चा महाराष्ट्रा चा इतिहासातील सगळयात नाकर्ता गृहमंत्री कोण आहे.
फारच छान लवकरच action घेतली गेली पोलिस ऐवजी यानीच शोध लावला
❤ एन्काऊंटर कराज्ञचनाफडनवितेचकरतात.
किती मस्त क्वामेडी
🎉🎉🎉
ग्रहमंत्र्यी हुशार आहे ना
ज्या बाईने फडणवीशचे ऑफिस फोडले याचा अर्थ ती बाई खुप हुशार आहे. तिला नाहक बदनाम करीत आहेत.
इतुन पुढे असचं होणार आहे महाराष्ट्र मध्ये कारण फडणवीस नी पूर्ण वाट लावली आहे
मराठी असून सुद्धा तेंडुलकर बाई असं कसं. आश्चर्य आहे.
😂😂😂
मेंटल बाईला जे बरोबर समजले ते सर्व सामान्य माणसाला अजून समजले नाही, अचूक माणूस तिने ओळखला