बापाच्या अंत्यसंस्काराला दोन्ही मुलांचा नकार; मोहोळमधील वृद्धाश्रमातील डोळ्यात पाणी आणणारी घटना

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • S PRIME MARATHI
    बापाच्या अंत्यसंस्काराला दोन्ही मुलांचा नकार; मोहोळमधील वृद्धाश्रमातील डोळ्यात पाणी आणणारी घटना

Комментарии • 98

  • @kailasdawghat-kx2ff
    @kailasdawghat-kx2ff Месяц назад +21

    बाबांच्या नावावरती काय असेल ते सरकारने जमा करून वृद्धाश्रमात मदत करून द्यावी

  • @kiranshelar5501
    @kiranshelar5501 Месяц назад +41

    वडिलांचीच चूक म्हणणारे आपल्या आई बापाला सांभाळत नसणार...

    • @ganeshvarade9850
      @ganeshvarade9850 Месяц назад +1

      भावा बाप त बापच आसतो

    • @arunapawar9009
      @arunapawar9009 Месяц назад

      हारम खोल मुले आहेत

  • @sharadshinde9691
    @sharadshinde9691 Месяц назад +62

    वडिलांची चूक असो किंवा नसो वडिलांनी जन्म दिला आहे की नाही आता सासऱ्यांना सांभाळत बसतील

  • @ismailshaikh-ms3jy
    @ismailshaikh-ms3jy Месяц назад +24

    स्वार्थी नव्हता.हीच चूक प्रत्येक वडिलांची असते.मुलासाठी सर्व त्याग करतो.तो बाप असतो.

  • @pankajshinde5012
    @pankajshinde5012 Месяц назад +36

    त्या मुलांना त्याचे मुल तसच करतील याच्यात काही शंका नाही

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 Месяц назад +15

    अश्या घटनेची चौकशी स्वतः पत्रकाराने त्या गावात जाऊन करावी, म्हणजे खरच त्या वृद्धाची चुक होती की मुलांची चुक हे जाणून घ्यायला पाहिजे, आणि मग ती लोकांसमोर मांडायला पाहिजे, पत्रकार म्हणून हे करायला पाहिजे,

  • @user-db7hn7bi2h
    @user-db7hn7bi2h Месяц назад +5

    दोन्ही मुलांना राष्ट्रपती च्या हस्ते भारत रत्न पुरस्कार देण्यात यावा.ऐकावं ते नवलच

  • @pandurangmane8714
    @pandurangmane8714 Месяц назад +16

    त्या वयोवृध्द पित्याची प्रॉपर्टी त्या मुलांना देऊ नये, ज्या वृद्ध आश्रम शाळा आहे तिचा नावे करण्यात यावी, ही माझी व्यक्तीत मागणी आहे. आपल्या काय वाटत आहे, बरोबर आहे का माझे की चुकीचं. राम कृष्ण हरी.

  • @SandipSawant-vx9ls
    @SandipSawant-vx9ls Месяц назад +1

    बाप समजायला वेळ लागला तर जन्म वाया गेला समजा. जेव्हा बाप उमजेल तेव्हा वेळ गेलेली असेल.😢😢😢😢😢😢

  • @user-kt1uk8hq7m
    @user-kt1uk8hq7m 20 дней назад +1

    जाली आई बाप नहीं तेला कीमत कळते 🙏🙏

  • @Milindji-ry4su
    @Milindji-ry4su Месяц назад +16

    पण आता तो म्हातारा भूत होऊन त्या मुलांनाच त्रास देईल की मला प्रेत्तातून सुटका करा ..
    हे समजले नाही तर या मुलांच्या मागे दवाखाना सुरू झाला समजा .

  • @akashd2843
    @akashd2843 Месяц назад +39

    जास्त ऊत आणू नका कॉमेंट मध्ये आतली गोष्ट कोणाला माहित नाही 😡
    आमच्या गावात पण असंच झालं म्हातारं सुने वर वाईट नजर ठेवायचं एवढच काय तर एक वेळ त्याने पकडायचा प्रयत्न केलता असं धुतला मुलांनी मिळून की सांगूच नका म्हणून पूर्ण बातमी द्या 🙏🙏🙏
    ईश्वर आत्म्यास शान्ति देवो 🙏

    • @pratibhathube
      @pratibhathube Месяц назад

      @@akashd2843 या वयात अशी मनोरुग्णाची अवस्था येत असते. याचा अर्थ ते नालायक असतात असं नाही. त्यांना मानसिक आजाराच्या डॉक्टरकडे नेले पाहिजे तिथे त्यांच्यावर योग्य ट्रीटमेंट केली जाते ते परत पहिल्यासारखे चांगले होतात उगीचच आरडाओरडा करून काही उपयोग नसतो

    • @muradpatel6467
      @muradpatel6467 Месяц назад

      Patl आपल्यला हे aat li gosht konala mahit naste

  • @navnathshinde9146
    @navnathshinde9146 Месяц назад +1

    सध्या असेच प्रकार सुरू माझ्या गावामध्ये असा प्रकार चालू चालू आहे सोनेने व मुलाने मिळून सासऱ्याला मारहाण केली

  • @mukundpatil9399
    @mukundpatil9399 Месяц назад +4

    अश्या मुलांना माणूस म्हणून जगण्याचा सुध्दा अधिकार नाही समज्याने त्यांच्याशी काहीही संबंध ठेऊ नये हे माझ मत

  • @subhashgaikwad3131
    @subhashgaikwad3131 Месяц назад +4

    0आईने मुलांवर चांगले संस्कार केले असते तर तर पोरांनी बापाचे हाल केले नसते,.

  • @Kanaihyagoud-fw4bt
    @Kanaihyagoud-fw4bt Месяц назад +17

    अशी मुले जन्मास येण्यापेक्षा मुले न झालेली बरी.अशा मुलांना त्याची होणारी मुले देखील हिच अवस्था करतील.जसे पेराल तसेच उगवणार आहे.

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 Месяц назад +3

    त्याच्या मुलाच पण हेच हाल होणार

  • @madhukarwaghmare2913
    @madhukarwaghmare2913 Месяц назад +2

    मुळातच चुक कशी झाली मुलांना जन्म देऊन हेच लक्षात यायला पाहिजे

  • @fakirabhosale5360
    @fakirabhosale5360 Месяц назад +1

    बापाची चुक दाखवणारे मुल तुमचा शेवट खुपच भयानक असणार

  • @dnyaneshwarnaykodi8904
    @dnyaneshwarnaykodi8904 Месяц назад +1

    त्या मुलांवर संस्कार घरात नसणार
    अशी मुले घडायला आई वडील दोघीही जबाबदार असतात

  • @indrayanipawar955
    @indrayanipawar955 Месяц назад +1

    आईवडील चुकीचे वागोत अथवा मुले पण शेवटी ते आईवडील असतात इतक कठोर कोणीही वागू नये

  • @mahadevthakar248
    @mahadevthakar248 Месяц назад +1

    शेवटी तो कसा का असेना तो बाप जन्म दाता आहे असं करायला नको होत

  • @prankpagalpanti4081
    @prankpagalpanti4081 Месяц назад +1

    भगवत गितेत भगवान श्री कृष्णा ने द्रोणाचार्य ना सांगितलं आहे 👍👍

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 Месяц назад +2

    तुम्हाला सत्य परिस्थिती माहीत नसते आणि ते कोणीही सांगत नसते जन्म देणे हे सोपं काम असतं पुढचं सांगायची गरज नाही

  • @SachinJadhav-yb9rl
    @SachinJadhav-yb9rl Месяц назад +1

    किती पण त्रास दिला असेल किंवा नसेल त्यांनी माहित नहीं पण किमान मृत्यू झाल्यावर तर तेवढं शेवटचं त्याचं अंत्यवीधी तर करायची न जन्म दिला न बाबा त्यानी जग दाखवलं

  • @biramore3993
    @biramore3993 Месяц назад +2

    निच आय घाली मूलं आहेतं ती तेचं पण देव आसचं करेल

  • @SharadKhedkar-dk8ep
    @SharadKhedkar-dk8ep 4 дня назад +1

    हाच काय तो आपला टनाटन धर्म ?

  • @bankatjadhav5902
    @bankatjadhav5902 Месяц назад +11

    Khupach Nalayak Mule Aahet

  • @dadasoghadge9016
    @dadasoghadge9016 Месяц назад +1

    हे इतच फेडायच त्या शिवाय सुट्टी नाही

  • @sunilmali5033
    @sunilmali5033 3 дня назад

    अशी मुलं नसलेले बरी

  • @mahetabshaikh3933
    @mahetabshaikh3933 Месяц назад +1

    म्हातार पनी आई वडील यांचा सांभाळ करा नाहीतर जैसी करणी वैसी भरनी.

  • @Ushanikam3722
    @Ushanikam3722 Месяц назад +1

    😢❤

  • @DyneshwarHipparkar-pw8fw
    @DyneshwarHipparkar-pw8fw Месяц назад

    हे खूप मोठं पाप आहे

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 Месяц назад +1

    वडिलांनी जन्म जरूर दिला असेल पण त्याने जीवनात फार मोठी चूक केली असेल स्वतःच्या बायकोला खूप त्रास दिला असेल

  • @latapardeshi8251
    @latapardeshi8251 Месяц назад +1

    😢😢😢

  • @sangeetanavale382
    @sangeetanavale382 Месяц назад +2

    नाण्याला दोन बाजू असतात. एखाद्या घटनेची पूर्ण माहिती असेल तर कमेंट्स देणे चांगले. नाही तर न बोललेल बर.

  • @user-dt5zm4uu7m
    @user-dt5zm4uu7m Месяц назад +2

    आम्ही 80 वर्षाचे सासरे संभलोट आहोत या वयात ते बायकांना लग्न करते का विचारतात.....दोन तीन वेळा मी कानाखाली मारून रमकृष्न्हारी जप करा....सांगितले.... त्यांना अर्धा बैल जरी रोज खायला दिला पण एक दिवस गॅस संपला तर ते अख्या गावात मी 5/5 दिवस उपाशी आहे सांगतात.....असेच मुलांकडे पण केले मनून मुले सांभाळत नाहीत...😂😂😂😂पण मी जावई सहन करत आहे कारण मी दत्ता नवनाथ पूजा करतो.....त्यांच्या एका मुलाला पगार 5 लाख...70लाखाचे घर बेंगलोर ल.

    • @adsatishsatpute1239
      @adsatishsatpute1239 Месяц назад

      असो सहन करा,नक्कीच देव भल करेल

    • @anandraojamdar7441
      @anandraojamdar7441 Месяц назад +1

      काही बाप खेळत खेळत पोरं काढतात वाईट विचार वाईट सवयी व्यसना मुळे बायको आणि मुलाकडे कधीच लक्ष देत नाहीत आशा बापाला त्याची नियती शेवटी शिक्षा देते

  • @user-fe4un1gi2j
    @user-fe4un1gi2j Месяц назад +2

    Babachya suna khodsal asatil

  • @Sandeepsable920
    @Sandeepsable920 Месяц назад +2

    Teche jevde peeshi ashe prapti ashe te asharani thaybat gha

  • @gauravkhilare5144
    @gauravkhilare5144 3 дня назад

    Tuzach bappane tuzaya bayko shi as kely vatat. Kahani kasala kratos..

  • @panditahire16
    @panditahire16 Месяц назад +1

    काय झालेले असेल त्यांनाच माहिती

  • @user-rp4dc6iy4k
    @user-rp4dc6iy4k Месяц назад

    आई आणि बाप कसे असो पण आपलं मन जर निर्मळ असेल आपलं मन स्वतःचं जर आपलं क्लिअर असेल कोणी काही आरोप करू त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही राहत मनुष्य हा चुकीचा पुतळा असतो नात्याच्या बापाचा दोष असतो ना त्याच्यात आईचा दोस्त त्या चुका सुधारण्यासाठी आपण स्वतः सज्ज राहिले पाहिजे त्यालाच म्हणतात आपला संसार सांभाळला आणि देवाला देवाला जवळ कर

  • @user-fc9qu3vb4l
    @user-fc9qu3vb4l Месяц назад

    या घटनेतील वास्तव माहीत नसताना कुठली प्रतिक्रिया देणे तसेच योग्यच नाही कारण टाळी एका हाताने वाजत नाही असे म्हणतात आम्ही देखील बऱ्याच ठिकाणी असे पाहिले आहे परंतु त्याची कारणे काही काही गंभीर असतात असो शेवटी परमेश्वरा सर्वांना बुद्धी देतो असा प्रसंग कोणत्याही वृद्धावर येऊ नये

  • @gauravkhilare5144
    @gauravkhilare5144 3 дня назад

    Ek divas tumhi matarpani asch kela tar .samazala n dakwata aunty aagni karava..

  • @sunilpatil2547
    @sunilpatil2547 Месяц назад

    Baap asne hech mothe gift aste,,,,aadhar asto,,,baap nahi tyana vichara yaache dukhha,,,,

  • @abdulrazakshaikh8641
    @abdulrazakshaikh8641 Месяц назад +1

    Property La bhi dya nakaar

  • @savitagurav1315
    @savitagurav1315 Месяц назад

    एका हाताने टाळी वाजत नाही

  • @user-sz8qn9nr3f
    @user-sz8qn9nr3f Месяц назад

    Bapane sampatti kamavli nasel ,nahitar asleli sampatti gamvali asel.

  • @rajansawant283
    @rajansawant283 Месяц назад

    Tence gav nav jahir karave

  • @user-ew1nt7pk9o
    @user-ew1nt7pk9o Месяц назад

    Kahi zali asel tar vidhhi Kay zali hote

  • @ramkisankaranjkar9071
    @ramkisankaranjkar9071 Месяц назад

    Donihi baju tapasun paha 2:51

    • @rajjigaming1749
      @rajjigaming1749 27 дней назад

      dono taraf se tapas krne ka matlab wo baap tha wo galat bhi ho to basp h

  • @ShriMS-xc2dt
    @ShriMS-xc2dt Месяц назад

    Ekach vakya....
    Karave tase Bharave...
    😂😂 Jawanit changale waga .....Bhog

  • @gorakhshingare7659
    @gorakhshingare7659 Месяц назад

    ठिक आहे ना अंत्यविधी कोणी तरी केला आहे वृध्द आश्रम तीला लोकांनी पण मग वृध्द आश्रम साठी काही तरी दान करावे मुलांनी तुम्हाला पण खूप खूप सुख लागेल असे करा

  • @balkrishnakekane1344
    @balkrishnakekane1344 Месяц назад +2

    टाळी कधीच एका हाताने वाजत नाही, दोन्ही बाजू जाणून च टाकावे,कारण वयस्कर व्यक्ती अतिशय खोडीचे व भेदभाव जनक वागणूक देणारे असतात.बापाने बापाचं जर कर्तव्य पार पिडले तर शेवट निश्चितच आंनदी असेल

    • @ashoklokhande8316
      @ashoklokhande8316 Месяц назад

      बापा प्रमाणे त्यांचे मुलं पण असतील तर नातवांणी सांभाळुन

  • @rajansawant283
    @rajansawant283 Месяц назад

    Tencha mo patava

  • @santoshsalve8110
    @santoshsalve8110 Месяц назад

    Kay coment karta Rao saglyat mhatwace mhanje baki kahi aaso pan sevti to pabac aahe

  • @adikthawal2799
    @adikthawal2799 Месяц назад +34

    ज्या अर्थी दोन्ही मुलांनी नकार दिला ते आरती बापाची चूक असावी

    • @suniljamkar
      @suniljamkar Месяц назад

      Tuja nalak astil te bindokayche tuja mulene as kel pahije mag kale chuke konachi ahe te teva kale

    • @SachinWaghamare-zo9tn
      @SachinWaghamare-zo9tn Месяц назад +16

      हो बपाची चूक झाली त्याना जन्म दिला

    • @pratibhathube
      @pratibhathube Месяц назад +12

      किती चुका असू द्यात मेल्यावर वैर राहतच नसतं

    • @amolgunvare4140
      @amolgunvare4140 Месяц назад

      Tuzya bapani pn chuk keli tula kadun kuth kay bolaych kalte ka

    • @amoljagtap671
      @amoljagtap671 Месяц назад +6

      त्यांना काढूनच बापाची चूक झाली

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 Месяц назад +1

    आमचा बाप भी पोलीस खात्यामध्ये होता कोरोना काळामध्ये आमच्या आईला त्रास देऊन मारलं बिचारीला कोरोना झालेला असताना मी त्यांना डांबून ठेवलं मग अशा बापाला कसं सांभाळायचं कारण गव्हर्मेंट त्यांना पेन्शन देतय

  • @dattatayajabe7488
    @dattatayajabe7488 Месяц назад +2

    अशी मुल जन्माला घालने ईश्वराची चुक म्हणावी लागेल